Gujrati Viral Video | मराठी जोडप्याला मुंबईत जागा नाकारली! धक्काबुक्की आणि राडा, व्हिडीओ व्हायरल..

  Рет қаралды 1,482,143

Saam TV

Saam TV

8 ай бұрын

Gujrati Viral Video | मराठी जोडप्याला मुंबईत जागा नाकारली! धक्काबुक्की आणि राडा, व्हिडीओ व्हायरल..
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 9 700
@mangesh4188
@mangesh4188 8 ай бұрын
मुंबईत एकाही गुजराती नेताला निवडून देऊ नका
@dnyanadipadivarekar
@dnyanadipadivarekar 8 ай бұрын
@mangesh4188 fkt gujarati nhi jo marathi Neta gujrati chi chtu krto tyala pn nay deyaych
@sarvasvilad2179
@sarvasvilad2179 8 ай бұрын
Barobar
@generalknowledge4all
@generalknowledge4all 8 ай бұрын
Kahi farak padnaar nahi bhau.. Mns che pramukh saglya gujju lokanche mitra aahet.. Kay kartos
@SahilPatel-ln8iw
@SahilPatel-ln8iw 8 ай бұрын
Mumbai mein logone Kirit Somaiya jaise chutiye ko upar laaya hai.Uske jaise chutiye ke wajah se hi aise chutiye log dadagiri karte hain.
@BP-bq4wx
@BP-bq4wx 8 ай бұрын
​@@generalknowledge4allये lavdya गप
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 8 ай бұрын
मोहित कंबोज, किरीट कुठे आहेत ?? त्यांना अगोदर हाकला महाराष्ट्रातून. भाजपा.हटाव,देश बचाव...😂😂
@aniruddha7979
@aniruddha7979 8 ай бұрын
आधी यांना चोपून काढा, मग बाकीचे आपोआप सरळ होतील
@santosh3s007
@santosh3s007 8 ай бұрын
म्हशीच्या फोद्यात लपले असतील आता ते
@rakeshlad3097
@rakeshlad3097 8 ай бұрын
खरंय घाटकोपर पण असाच आहे बोरिवली कांदिवली
@PK-qe2py
@PK-qe2py 8 ай бұрын
हाकलून उपयोग नाही, पूर्ण मुंबईतून चोपत काढलं पाहिजे.
@Rajendrakakadepatil922
@Rajendrakakadepatil922 8 ай бұрын
जेलमध्ये टाकलेत आपल्या महाराष्ट्रानी🙏🙏
@bhaiirfan5824
@bhaiirfan5824 8 ай бұрын
मराठी माणसा जागा हो 😡😡😡😡 आपल्याच महाराष्ट्रात मराठी लोकांना घर नाकारणे ही बाब संतापजनक आहे 😡😡😡
@thenoshow
@thenoshow 8 ай бұрын
Arre jaga tu ho pahile Kay zoola hotas kay ikde Yeun kokana sangto
@myheart2039
@myheart2039 8 ай бұрын
मराठी माणसाने मराठी माणसासाठी योग्य तेथे मदत करायलाच पाहिजे
@sachinchalke8266
@sachinchalke8266 8 ай бұрын
या पुढे एकही गुजराती आमदार आणि खाजदार निवडून येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे मराठी माणसाला
@mahendrasalve3325
@mahendrasalve3325 8 ай бұрын
गुजरातने महाराष्ट्र धुऊन काढला आहे. आत्ता देश ही विकत आहे. मिलिटरी मध्ये गुजराती दिसतो का ? लबाडी करणे ,व्यापार करणे ह्यांना देशाचं काही घेण देण नाही. ह्याच्या कदून
@vivekzende2131
@vivekzende2131 8 ай бұрын
ekdm barobar bolat sir aapn.
@dnyanadipadivarekar
@dnyanadipadivarekar 8 ай бұрын
@sachinchalke8266 fkt gujrati nhi tr jo marathi neta gujrati la support krto tyala pn vote nka nahi deyaych aapn
@renukamisal7184
@renukamisal7184 8 ай бұрын
Very true
@Kbhft
@Kbhft 8 ай бұрын
मुंबई मध्ये मराठी माणूस राहिला नाही
@sandippajve8750
@sandippajve8750 8 ай бұрын
आता तरी जागे व्हा आणि राज साहेबांच्या हातात महाराष्ट्र द्या जय मनसे
@sunitaraut1976
@sunitaraut1976 8 ай бұрын
Yes right
@deepshinde
@deepshinde 8 ай бұрын
नाव तोंडओळख नसताना आम्ही मतदान करून बसलोय. बाराचे एकवर घेऊन आल्यावर कसं चालायचं. महाराष्ट्र मागताय?? हात पुढे करा............................ केला का? ......................हा घ्या महाराष्ट्र🤏🤏............................. भेटला का महाराष्ट्र?...................................भेटला असेल असं गृहीत धरतो. सध्या ह्यावरचं समाधान माना.😐😐(आणि हो... तुमच्याकडे दिलाय, सांभाळून ज्यांना द्यायचा आहे त्यांना पोहोच करा.)
@jagnik4038
@jagnik4038 8 ай бұрын
बरोबर
@milindsaner8269
@milindsaner8269 8 ай бұрын
अगदी बरोबर, आता बहुतेक लोकांना आपोआप मनसे आठवली असेल, पण मतदान करतांना देखील सगळ्यांनी मनसेला संधी देणे हे राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मनसेच महाराष्ट्राचा विकास करू शकते याची देखील खात्री आहे.
@SA-cj2qt
@SA-cj2qt 8 ай бұрын
He lavkarat lavkar zal pahijel
@rajum.lonkar6431
@rajum.lonkar6431 8 ай бұрын
महाराष्ट्रीयन आणी मराठ्याचे उपकार संपूर्ण भारतावर आहेत याचा विसर या लोकांना पडला आहे इतिहास बघा मराठ्यांचा पराक्रम व मराठ्यानी किती मोठ बलीदान दिलं माहिती करून घ्या🙏🙏
@surendratandel9475
@surendratandel9475 8 ай бұрын
माफी कसली,फटके घाला यांना......आमच्या घरात राहून आम्हाला च दादागिरी😡😡😡😡😡😡
@dilipsarade710
@dilipsarade710 8 ай бұрын
मुंबई वाचवायची असेल तर अगोदर भारतीय जनता पार्टी संपवली पाहिजे.
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l 8 ай бұрын
मुंबईत २५वर्षे सत्तेवर बसवलेल्या शिवसेना काय करते
@sureshmeka9885
@sureshmeka9885 8 ай бұрын
Sarvana vinanti hai ki rajkaran karu naka shree Maharajani kadi rajkaran kele nai sarva hinduna garv hai apla maharaj sarva hinduna aadarniya jai chatrapati shivaji maharaj koti koti vandan
@senor2930
@senor2930 8 ай бұрын
Ani Congress pan. Jara Maharashtra Congress cha twitter bagha. Bhadwe sagly tweet Hindit kartat. Ata Maharashtrat fakt ani fakt Manase. Jay Maharashtra.
@sushamabaravkar5456
@sushamabaravkar5456 8 ай бұрын
Shivsena ne tr gu khallay Mumbai madhe
@harshalbait5002
@harshalbait5002 8 ай бұрын
@@sushamabaravkar5456 बीजेपी काय चाटते ते तुला दिसत नाही शिवसेना होती तेवहा असे दिवस नव्हते मगिल नऊ वर्षात हा गुजराती, मारवाड़ी लोकांची आरेरावी खूप झाली आहे माज आला आहे भरपूर, उतरायाला पहिजे
@hemachavan9241
@hemachavan9241 8 ай бұрын
मुंबई करांनो बीजेपी ला मतदान करू नका, हे मुंबई गुजराती पळवून नेतील, या गुजराती चे अति झाले, सरकारे पाडणे, आपले पिद्दु सत्तेत बसवणे
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 8 ай бұрын
Anani pant kuthe
@sunitahajare5386
@sunitahajare5386 8 ай бұрын
💯 khar Jay manse 🎉
@bandukhardikar6561
@bandukhardikar6561 8 ай бұрын
ह्या बाईने पण बी जे पी ला मतदान केले आसेल हीच्यावर वेल आली म्हणून आता रडते आजुन रडुध्या
@aindia9667
@aindia9667 8 ай бұрын
सेनेणेच मुंबई विकली गुजराती लोकांना...
@anandpatil8003
@anandpatil8003 8 ай бұрын
uddav thakre ka jhopla hota 15 varsh
@avinashsatpute8297
@avinashsatpute8297 8 ай бұрын
खरंच खूप मोठी शोकांतिका आहे हे घडत असताना तिथे कोण मराठी नव्हतका दिघे साहेब पाहिजे होते
@mahendradaple385
@mahendradaple385 8 ай бұрын
आतापर्यंत जेव्हाजेव्हा हे अस होत तेव्हा नेहमी हाकेला उभे राहते ते मनसे...पण दुर्दैवाने मतदान करताना मराठी माणूस हे विसरतो.....😢😢....जय मनसे ❤❤
@zone9632
@zone9632 8 ай бұрын
Ho kharach ❤❤
@zone9632
@zone9632 8 ай бұрын
Baki koni nhi yet hijadi.
@ashoksawant2252
@ashoksawant2252 8 ай бұрын
मोबाईल हिसकावून घेणारा हात खांद्यापासून उपटून टाका, तरच हे थांबेल. जय महाराष्ट्र.
@mahesh31118
@mahesh31118 8 ай бұрын
खूप माज आलाय या गुजराती लोकांना..अरे अशा वेळी राजकारण सोडा मराठी माणूस यकत्र या...
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 8 ай бұрын
Barobar
@user-go3ol2mb8t
@user-go3ol2mb8t 8 ай бұрын
मरे पर्यंत मराठीत माणूस एकत्र येणार नाही .....कारन तो राज कारणात लाचार झाला..........अनुभव.
@sharadhake6596
@sharadhake6596 8 ай бұрын
गरज तर त्याचिच आहे पण होने अवघड़ आहे
@vikasnewalkar7788
@vikasnewalkar7788 8 ай бұрын
फक्त मराठी माणसाने अस्मिता पाळायची आणी बाहेरून या महाराष्ट्रात येऊन आपली मुजोरी करायची हे महाराष्ट्रात खपवून घेणार नाही!जय महाराष्ट्र!
@anilrathod1021
@anilrathod1021 8 ай бұрын
न्याय सर्वांना मिळालं पाहिजे सर्वांना एक मेकासी चांगल वागले पाहिजे कारण सर्वांना एक मेकाची गरज असते भाषा जाति धर्माची भेदभाव मुळे देशाचं विभाजन होणार ती योग्य नाही लोकशाही देशात एकता अखंड राहील सर्वात वाईटपणा आणी चांगलेपणा थोडफार कमी जास्त असते बहिष्कार वाईटपणा चा झालं पाहिजे एका मुळे अन्य चांगल्यापणाचं नव्हें भाषा जाती धर्म देशांची एकता वाच्वण्या साठी भेदभाव सोडून एकता ठेवणं गरजेचा आहे बळ बुद्धी च्या दुरुपयोग कोणीही नाही केला पाहिजे जयहिंद जय महाराष्ट्र
@1.9tdilove71
@1.9tdilove71 8 ай бұрын
हे गुजराती लोक कधीही मराठी candidates ना vote करत नाहीत हे खरे आहे. यांची monopoly break केली पाहिजे. गुजराती लोकांना इथून पुढे business देऊ नका.
@ygp47
@ygp47 8 ай бұрын
sagle bhesal madhe pudhe astat he ... sagle palm tel misaltat normal telat ani heart attack detayt ... ha nalayak adani pan palm tel cha dealer hota ... wat lawli deshachi cancer ani heart attack ne
@Uddhav_Uddin
@Uddhav_Uddin 8 ай бұрын
त्यांना जागा इमारती मराठी माणसाने २०१४ च्या आधी का विकल्या हे पण सांग 😭🤲🏼
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 8 ай бұрын
​@@Uddhav_Uddin business partners gujaratich pahije marathi mansala.
@Anonymous-pj1xk
@Anonymous-pj1xk 8 ай бұрын
@@Uddhav_Uddin Jaga/jamin aani emarati par-prantiyana vikun Marathi manasa Mumbai aani etar Maharastra varil aapla hakka gamavat aahet.
@Gdkdoiehw
@Gdkdoiehw 8 ай бұрын
Don't vote for BJP, BJp was always been Anti- Marathi and Anti-Maharashtra, and when there is this types of problems we remember Manase but when there is election then we vote for BJP and Congress only
@Vicky-ku3px
@Vicky-ku3px 8 ай бұрын
फक्त हिंदू हिंदू करून हिंदुत्वयाच्या नावाखाली मराठीचा आवाज दाबला जातोय...ह्या अशा प्रकाराला मुंबईत राहणारा मराठी माणूस जबाबदार आहे..
@narayanp4256
@narayanp4256 8 ай бұрын
अगदी बरोबर.मराठी माणसांना समजल पाहिजे.
@Gdkdoiehw
@Gdkdoiehw 8 ай бұрын
Don't vote for BJP, BJp was always been Anti- Marathi and Anti-Maharashtra, and when there is this types of problems we remember Manase but when there is election then we vote for BJP and Congress only
@sanjayshivraana1996
@sanjayshivraana1996 8 ай бұрын
I am very very sorry tai, आम्ही तिकडे मुंबई ला नाहीये ,, 100% चोपला असता,, Love you tai ♥️ from श्री छत्रपती संभाजीमहारजनगर ⛳ महाराष्ट्र.
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 8 ай бұрын
मराठी माणसाला अच्छे दिन, महाराष्ट्रत. # मिंधे काळ
@jaypuri6312
@jaypuri6312 8 ай бұрын
या महाराष्ट्रीयन धाडसी स्त्री ला सलाम ❤.... आणि ही घटनास्थळी असून पाहून गप्प बसलेले शंढ लोकामुळे असे दिवस पहायला मिळतात.
@kiranbarve1061
@kiranbarve1061 8 ай бұрын
Not 'शंढ' , Proper Word is 'षंढ'
@mahadevkadam8693
@mahadevkadam8693 8 ай бұрын
भाजपवाल्यांनी ह्या गुजरात्यांना बळ दिल्यामुळे त्यांची एवढी दहशत वाढली
@sunilghadge2833
@sunilghadge2833 8 ай бұрын
To शहाणा आशिष शेलार कुठे आहे
@sunilghadge2833
@sunilghadge2833 8 ай бұрын
तो बोबड्या कुठे आहे
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 8 ай бұрын
घ्या उरावर भाजपला
@sanjaysable7788
@sanjaysable7788 8 ай бұрын
एकदम बरोबर माजलेत साले
@codenamekarna
@codenamekarna 8 ай бұрын
te bara pan marathi lokanmadhe unity yayla pahije aadi.. te aale ki baki sagle apoaap bara hoil..
@vaishnavishinde-patil6854
@vaishnavishinde-patil6854 8 ай бұрын
वाह मराठी माणसाला महाराष्ट्रातच जागा नाहीये , असल्या लोकांना का ठेवायचं आपल्या महाराष्ट्रात, हेच जर एकादा मराठी व्यक्ती एकाद्या बाहेरून आलेल्या व्यक्तीला बोलला असता तर किती तमाशा केला असता या लोकांनी ..
@RushikeshMundhe-qr6xd
@RushikeshMundhe-qr6xd 4 ай бұрын
Marathi मनसाच्य aai chi puchi 😂😂😂😂😂
@tikfacts1115
@tikfacts1115 8 ай бұрын
आता 2024 मध्ये फक्त मनसे ला vote देणार
@suhassuryawanshi3835
@suhassuryawanshi3835 8 ай бұрын
मराठी माणसाने आता तरी पक्ष पक्ष करू नये , कृपया एकजूट होऊन पुढे यायला पाहिजे व पुन्हा एकदा आपल्या मराठी अस्मितेची शान वाढवली पाहिजे
@hemantchaudhari570
@hemantchaudhari570 8 ай бұрын
एकजूट पक्ष पात फुटाफूट करून सत्ता लालच धर्मांधता करणारे मराठी . शिवरायांचं स्वराज्य उध्वस्त करणारे तुम्ही संभाजी राजे ना औरंग्याचे मृत्यू खाइत ढकलणारे तुम्ही गद्दारी फीतूरी तर तुमचे नसात भीनते . आता ही तेच चालवलय महाराष्ट्राची अब्रू वेशीला टांगली फार
@hemantchaudhari570
@hemantchaudhari570 8 ай бұрын
मराठी अस्मीतेची शान ? 😂 डीआरडीओ चा शास्रज्ञ आर.एस.एस संघाचा कडवा आतंकी पद्या कुरूळकर मराठी पाकीस्तान शी हात मीळवणी करून संवेदन शील माहिती पाकीस्तान ला पुरवतांना पकडून दिलाय एवढं मोठं देश विध्वंसक दुष्ट कांड महाराष्ट्रात पुण्यात होतय आणी भंगार गद्दार महाराष्ट्रीयन त्या राहूल गांधी च्या प्रतीमेला जोडे मारो आंदोलन करतात इथंच दिसली तुमची लायकी
@paraggujarathi7399
@paraggujarathi7399 8 ай бұрын
शान पूर्ण जगभरात आहे ,आता काय ती चंद्रावर नेता का 🤣🤔
@humanityissupreme.2575
@humanityissupreme.2575 8 ай бұрын
@@paraggujarathi7399 तुम्ही केवळ देशद्रोही तर नीच निर्लज्ज आणि गद्दार आहात. You people can't respect the culture, traditions, language of the soil you come to earn, how disgusting hypocrite you are.
@Gdkdoiehw
@Gdkdoiehw 8 ай бұрын
We Marathi loves Gujrati but they don't love back to us😂, they even made separate state for their gujrati people from Maharashtra then why are they still in Maharashtra?
@vijaybhill2238
@vijaybhill2238 8 ай бұрын
आपल्या मराठी माणसाला अशा वेळी मनसे दिसते ,मतदान करतांना BJP दिसते जागे व्हा मराठी माणूस
@prabhakargadekar6171
@prabhakargadekar6171 8 ай бұрын
पण सर्व पक्षिय मराठी नेते भाजपची चाटूगिरी करतात त्याच काय ? भाजपच्या खोट्या, कपटी हिंदूत्वाला बळी पड़तात !
@sejalyigufhdhfffugumohiteu9569
@sejalyigufhdhfffugumohiteu9569 8 ай бұрын
एकदम बरोबर
@senor2930
@senor2930 8 ай бұрын
Sheth chuk hya lokanchi pan ahe. Bc Hindit kashala bolat hote? Marathit bolayla laaj vatate ka? Samorchyala naay kalla tar tyacha problem, aapla Maharashtra, Marathitach bolaych.
@ashwinisatoskar7437
@ashwinisatoskar7437 8 ай бұрын
Ho khara ahe he
@sunita1565
@sunita1565 8 ай бұрын
अगदी बरोबर
@tfxobtuse4319
@tfxobtuse4319 8 ай бұрын
झाल्या प्रकरा नंतर जे पण कार्यकारी तृप्ती ताई sadhi धावून गेले त्याचे खूपखूप धन्याद मित्रानो खरच जागे व्हा.
@AVNISH4646
@AVNISH4646 8 ай бұрын
I born in Mumbai being a Indori Can't tell how nice people are in Mumbai....M so thankful that i have born in Mumbai and i just love 💕 all the Marathi people who gave us so much of love 💕 so sorry 😢 to see this behaviour towards Marathi people .... M sorry maaf kra 😢
@santoshj2982
@santoshj2982 8 ай бұрын
मराठी माणसांनी एकत्र येण्याची ही काळाची गरज आहे.. जागे व्हा,🙏
@user-pc-gamer7x7
@user-pc-gamer7x7 8 ай бұрын
As a gujrati i support this lady ❤️ Love from Lower perl😍
@shakeeltambe7054
@shakeeltambe7054 8 ай бұрын
Maharashtra amcha aahe Jay Maharashtra
@satishsute8465
@satishsute8465 8 ай бұрын
त्या उर्मट लोकांना मराठी माणसांनी धडा शिकविणे गरजेचे आहे, जय महाराष्ट्र
@pushkrajpathak4198
@pushkrajpathak4198 8 ай бұрын
सगळे मराठी लोकांनी एक होऊन ह्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे महाराष्ट्रात येऊन माजलेत खूप
@mohitpatil3853
@mohitpatil3853 8 ай бұрын
मराठी माणसाने वेळीच जाग होण्याची गरज... परप्रांतीय हटाव मराठी माणूस बचाव
@sangeetanarvekar5178
@sangeetanarvekar5178 8 ай бұрын
Time nigoon gela aahe
@amitthackrey5152
@amitthackrey5152 Ай бұрын
Marathis should move to Dombivli or Kalyan there is plenty of space there why these people want to live among Gujarathis ?
@rajum.lonkar6431
@rajum.lonkar6431 8 ай бұрын
याला जबाबदार सुध्दा मराठी माणूसच आहे तो कसा जबाबदार आहे हे सर्वांनाच माहीत आहे सांगायची गरजच नाही
@rekhaambhore2989
@rekhaambhore2989 8 ай бұрын
खरच आहे मराठी वाटले गेलेत मी मराठा मी पाटील मी यमका मी ड्यमका असं झाले जाती वाद चाललंय मंग हे लोक असचं वागघेल मराठी माणसान सोबत
@Anmol..........
@Anmol.......... 8 ай бұрын
लाज वाटू द्या थोडी महाराष्ट्रातील राजकारण्यांनो.🙏 महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवा...नीट विचार करा..👍🙏
@bharatbhave3508
@bharatbhave3508 8 ай бұрын
त्यांना कुठे टाईम आहे हे सर्व बघायला ते सर्व आपले आपले बँक आकाऊंत बरण्याचा नादात आहेत😂😂😂
@prabhatrane6391
@prabhatrane6391 8 ай бұрын
फक्त मनसे
@rahulgajbhare6385
@rahulgajbhare6385 8 ай бұрын
Bjp la matdan karne band Kara sagle udeg bund hotil
@aradhythedancerfromddaacad9647
@aradhythedancerfromddaacad9647 8 ай бұрын
थोडे दिवस थांबा भैय्या पण चढून बसणार आहेत फक्त या भिकारचोट राजकीय नेते यांच्या मुळे.
@breakingstereotypesofthoug4257
@breakingstereotypesofthoug4257 8 ай бұрын
😢bhai marathi mhnje zero value
@vivek19730
@vivek19730 8 ай бұрын
तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या काही लोकांना आणि नेत्यांना महाराष्ट्राचा म पेक्षा. गुजरातचा गु जास्त आवडतो ....😊
@vinodpardhi5880
@vinodpardhi5880 8 ай бұрын
Agadi barobar bhava
@sushmashinkar2535
@sushmashinkar2535 8 ай бұрын
Lay bhari
@Narayan_rane
@Narayan_rane 8 ай бұрын
माझ्या कडे लोकल ट्रेनचा first class पास आहे तरी देखील मला आज पर्यंत 5 वेळा गुजराती लोकांनी विचारले होते की टिकिट निकाल हे क्या ? 😠😠😠😠😠
@tukarammhapsekar9914
@tukarammhapsekar9914 8 ай бұрын
आत्ताच विचार करा गुजरात्यांना हाकलून ध्या महाराष्ट्रातून !!! बहिष्कार टाका त्यांच्या महाराष्ट्रातील व्यापारावर !!!
@Gdkdoiehw
@Gdkdoiehw 8 ай бұрын
Don't vote for BJP, BJp was always been Anti- Marathi and Anti-Maharashtra, and when there is this types of problems we remember Manase but when there is election then we vote for BJP and Congress only
@pallavichincholkar3741
@pallavichincholkar3741 8 ай бұрын
खरच महाराष्ट्रात येऊन आपल्यावरच मुजोरी दाखवतात
@nareshjagrutichannel8523
@nareshjagrutichannel8523 8 ай бұрын
I am marwari..but full suppotto Marathi women
@tuneloftime
@tuneloftime 8 ай бұрын
स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे च पाहिजेत ह्यांचे धाडस नसतं झाले.वाघ म्हणजे वाघ.
@Roeky.By.123
@Roeky.By.123 8 ай бұрын
आम्ही मराठी लोकांनी असा भेदभाव केला असता तर महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांची एवढी लोकसंख्या वाढली नसती.
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l 8 ай бұрын
भेदभाव नाही केला हीच चूक झाली आहे जर महाराष्ट्रात मराठीच माणसाला आदर नसेल तर चुलीत घ्याला तो विकास जर आपला अनादर होत आहे तर
@Onkar12383
@Onkar12383 8 ай бұрын
​@@user-wb5tp7pc2l बरोबर आहे भाऊ तुझ
@ekta1002
@ekta1002 8 ай бұрын
त्याच त ह ना भाई या उप्र्याना इथ रहावला जागा दिले ना त ये लोका जास्त च करतान हल्ली bahersha येऊन पोरींना चेडतात त्यांना अत्त्याचार करतात बलात्कार करून मारून टाकतान खरा सांगू यांना ना जिंदा जालाला पाहिजे salyana
@Narayan_rane
@Narayan_rane 8 ай бұрын
गुजराती नेत्यांना महाराष्ट्रात निवडून देऊ नका. नवनीत राणा, मंगलप्रभात लोढा, किरीट सोमय्या, विनोद अग्रवाल, गीता जैन, आशिष जैस्वाल, प्रदीप जैस्वाल, राजेंद्र दर्डा, राजकुमार पटेल, बंटी भांगडिया. 😠😠😠😠😠
@rahulbirari4015
@rahulbirari4015 8 ай бұрын
Mahnun tr shing futale na
@gurunathchoughule5828
@gurunathchoughule5828 8 ай бұрын
हे कट कारस्थान किरीट सोमय्या चे आहे याला उत्तर मराठी माणसाने दिले पाहिजे जय महाराष्ट्र....
@user-us5ej7qz1b
@user-us5ej7qz1b 7 ай бұрын
मनसे शिवाय पर्याय नाही फक्त राजसाहेब ❤
@aruneshdeshmukh9891
@aruneshdeshmukh9891 8 ай бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी शरमेची बाब आहे ही. जनतेनं ह्याची नोंद घ्यावी.
@rudracarrypie7124
@rudracarrypie7124 8 ай бұрын
Fakth khurchi pahije. Baki marathi che kai
@H.D.19..
@H.D.19.. 8 ай бұрын
Laajaaa vatala pahije ya Bh.....nya
@saeedundre7840
@saeedundre7840 8 ай бұрын
Are baba mukhyamantri ani oopamukhkhyamantri te sagla barobar ahe pan hukum konacha chaltoy gujratyancha gujrati je mhantil tech kela pahije
@dkardale
@dkardale 8 ай бұрын
Shame shame shame
@amitthackrey5152
@amitthackrey5152 Ай бұрын
Marathis should move to Dombivli or Kalyan there is plenty of space there why these people want to live among Gujarathis ?
@Takefacts12
@Takefacts12 8 ай бұрын
ताई बरोबर बोलतीस तू बाकीचे समाज जसे लगेच एकत्र येतात तसे मराठी माणूस एकत्र नाही येत फक्त तमाशा बघतात मनसेच्या पदाधिकारी नी आवाज उठविल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 8 ай бұрын
आणि याच संपूर्ण गुजरातवर सरदार दाभाडे आणि सरदार गायकवाड हे मराठी सरदार राज्य करत होते !!
@saritalokhande3031
@saritalokhande3031 8 ай бұрын
प्रथमताई तुम्हाला सलाम अशा या गुजरात्यांची कारस्थान तुम्ही समोर आणून दिली त्याच्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट आहे 🫡 आपल्याच महाराष्ट्रात आपल्याला जागा न देणाऱ्या या गुजरात यांना सळो की पळो केले पाहिजेत नाहीतर ह्यांचा कॉन्फिडन्स अजून वाढेल
@vijaykhatal624
@vijaykhatal624 8 ай бұрын
द्या बीजेपी ला VOTING आणि भोगा परिणाम
@aashishdhore3159
@aashishdhore3159 8 ай бұрын
Dada he fakt bhandan lawtat
@4999sameer
@4999sameer 8 ай бұрын
This is happening from Shivsena in BMC. They who have the permission to build deraser in newly constructed biuldings, come an see in khetwadi dear. That means they alreday decided marwadi n gurati will stay in newly constructed buildings. It's BMC dear
@nbwaves6202
@nbwaves6202 8 ай бұрын
​@@4999sameercorrect last 30 years Shivsena is ruling they r reaponsible
@ramdasmotekar6099
@ramdasmotekar6099 8 ай бұрын
Yes
@charusawant.7246
@charusawant.7246 8 ай бұрын
Shivsenene pn ky kel ho yevun
@sureshgurav5708
@sureshgurav5708 8 ай бұрын
मोदी शहा हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव फक्त महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरेच
@pradiphaldankar1
@pradiphaldankar1 8 ай бұрын
सत्ते साठी शिवाजीमहाराजांचे नाव घ्यायचे, नी आपल्याच राज्यात मराठी माणसाला राहायला जागा द्यायची नाही, हा अन्याय मराठी माणसांवर होऊ द्यायचा. ज्या पोट तिडकीने हया ताई बोलत होत्या ते पाहून स्वतःला मराठी म्हणून घेण्याची पण लाज वाटते. हे जे काही चाललंय ना महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, ह्या राजकीय पक्षाचे महाराजांच्या नावाने राजकारण ते पाहून अंगाची लाही लाही होते. ताई काय म्हणाल्यात ते ऐकलं? खड्ड्यात घाला तुमचे मावळे. हा एका मराठी माणसाचा उदवेग उफाळून आला आहे ताईंच्या रूपात. तिथे पंधरा मिनटं टोल नाक्यावर उभ राहावं लागलं तर पूर्ण टोल नाक्याची तोडफोड करायची,नी येथे एक परप्रांतीय एका मराठी माणसाला चक्क जागा नाकारतो. थुत्त तुमच्या मराठीपणाची.
@rupeshshankarkarnekar8193
@rupeshshankarkarnekar8193 8 ай бұрын
Raj thakare only
@radheshpurohit4449
@radheshpurohit4449 8 ай бұрын
ashyaweli uddhav chi shillak Sena kuthe jate
@ankushnicesongpatil5296
@ankushnicesongpatil5296 8 ай бұрын
Udahav sahebh ani raj sahebh he donach nete pahije aamhala ani ya maharastra la Lot of more than raj sahebh thakre he pahije
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 8 ай бұрын
Barobar
@atharvabhise9982
@atharvabhise9982 8 ай бұрын
मराठी माणसांनी आता तरी जागे व्हा 🙏🏻
@rataningawale1187
@rataningawale1187 8 ай бұрын
धन्यवाद मनसे
@kishortalwadkar5782
@kishortalwadkar5782 8 ай бұрын
गुजराती माणूस एवढा वरचढ का झाला कारण भाजपच्या जिवावर ह्यांचे खेळ सुरू आहेत.
@jitendrabhoite9638
@jitendrabhoite9638 8 ай бұрын
यावर टरबुजाच मत काय मुंबईतील मतदरानो कोणत्याही गुजराती ऊमेद्वाराला मतदान करू नका मराठांनी मतदान केले नाही तर हे निवडून येणार नाहीत तरच यांचा माझ कमी होईल.
@vijaydorikpatil3725
@vijaydorikpatil3725 8 ай бұрын
Te tar Hech manat Gairsamj zalela aheeee
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 8 ай бұрын
Ed cbi evm mule bjp ch jitnar pahile evm la hatwa
@sanjaysun1
@sanjaysun1 8 ай бұрын
हा tarbujya तमाम मराठी जनतेलाच उलट सांगेल की ह्या गुजराती माणसाच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला म्हणून😂😂😂
@-kb8qf
@-kb8qf 8 ай бұрын
लाचार मिंधे काय करतोय
@rameshwarjoshi8632
@rameshwarjoshi8632 8 ай бұрын
@@sanjaysun1 He will say ki Amhi chaukashiche adesh dile ahet. Yogya karwai keli jaeel. His all time fav dialogue.
@prashantbane2940
@prashantbane2940 8 ай бұрын
मुजोर गुजरात्यांचा माज हा उतरवलाच पाहिजे......
@amarchavan5124
@amarchavan5124 8 ай бұрын
खरच गुजराती लोकांना आपण डोक्यावर चढवून घेतल आहे त्यांना आपला गुजराती रस्ता दाखवला पाहिजे..मराठी माणसांनो नोकरीच्या मागे लागू नका व्यवसाय करा व पुढे मोठे व्हा गुजरातींना आपल्या हाताखाली कामावर ठेवा.हीच कळकळीची विनंती.
@jagannathnalawade5116
@jagannathnalawade5116 8 ай бұрын
हे सर्व महाराष्ट्रातील व मुंबईतील लाळघोट्या भाजपाईना दाखवा
@PK-qe2py
@PK-qe2py 8 ай бұрын
दाखवून उपयोग नाही, शेवटी आपली माणसं कोणती आहेत ते कळलं पाहिजे. हे फक्त ठाकरे, पवार यांच्याविरोधात आपले मन कलुशित करतात.
@piyushtrivedi0023
@piyushtrivedi0023 8 ай бұрын
@@PK-qe2pygap re tu thakre ne swata aaple sanmaan vikle aahe congress tyanche si kai umeed thevaychi
@sanjaybhosale5907
@sanjaybhosale5907 8 ай бұрын
​@@piyushtrivedi0023ha gobar bhakshak distoy
@ramdasmane2588
@ramdasmane2588 8 ай бұрын
@shs022
@shs022 8 ай бұрын
१००%
@sandipbagave1119
@sandipbagave1119 8 ай бұрын
प्रत्येकाने शपथ घ्या छत्रपती शिवाजी महाराजांची🙏 पक्ष कोणताही असो अमराठी उमेदवाराला मतदान करणार नाही
@madhavthikekar4155
@madhavthikekar4155 8 ай бұрын
👌👌💪🏽💪🏽👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@aniketunhalekar5569
@aniketunhalekar5569 8 ай бұрын
जो पर्यंत मराठी माणसाचा लाचारपणा जात नाही तो पर्यंत ही गुलामगिरी पत्करावी लागेल
@amitg1678
@amitg1678 8 ай бұрын
खूप नालायक पणा केला त्या म्हाताऱ्याने.. पण जर असा प्रकार कुठे ही असेल तर कारवाई झालीच पाहिजे... आणी अशा लोकां मुळे जी चांगली निष्ठेची पर प्रांतीय आहेत त्यांना पण त्रास करू नये...भारत ऐक अखंड देश आहे
@bhupeshpatil497
@bhupeshpatil497 8 ай бұрын
द्या अजून महाराष्ट्रविरोधी भाजपाला निवडून... भोगा कर्माची फळे...😠😠😠
@india3572
@india3572 8 ай бұрын
तुझा ठाकरे गट गुजराती मेळावे आयोजित करतो 😂
@navanathpatil156
@navanathpatil156 8 ай бұрын
​@@india3572तुमचे गुजरात च्या hotel मध्ये mukkam करतात हे सर्व सोडा महाराष्ट्र साठी एक नाही zalo तर आपल्याला महाराष्ट्रात rahu denar नाहीत
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 8 ай бұрын
अरे मराठी मराठी म्हणून आम्ही खूप आशा ठेवून होतो रे....पण उद्धव ठाकरे आता हिंदुत्व विसरले...मराठी हा शब्द ही विसरले 🫥
@vidyakedar8767
@vidyakedar8767 8 ай бұрын
Imagine how dalit is to bear Castism?
@prakashdongre5028
@prakashdongre5028 8 ай бұрын
अरे त्या 80 मराठी कुटुंबांना पत्र चाळीतल्या बेघर करणाऱया राऊत बद्दल तू तेवढाच पोट तिडकी ने शिव्या घाला ना. मुलुंड ल झाले टी बद्दल मला पण गुजराथी लोकांचा राग आला आहे. फुकट बीजेपी ल का शिवाय देतो.
@ManojKumar-yv3bt
@ManojKumar-yv3bt 8 ай бұрын
पाट्या मराठीत करून काय नाय होणार, पाट्या धारक मराठी माणूस होयला पाहिजेत. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@raosahebmohite4229
@raosahebmohite4229 8 ай бұрын
आस वागन चागल नाही समाजा समाजात फुट पडुदेऊ नये.जय मनसे
@user-ej1cm2oy7c
@user-ej1cm2oy7c 8 ай бұрын
गुजराती नाही तर सगळे परप्रातिय महाराष्ट्र मधून पलाऊन लावा
@sunilmore4727
@sunilmore4727 8 ай бұрын
आपलेच काही मराठी नेते विकलेगेले आहेत , ह्या घटनेला तेही जबाबदार आहे.
@user-ts3gx2pz6w
@user-ts3gx2pz6w 8 ай бұрын
Four exampal
@blackblack1553
@blackblack1553 8 ай бұрын
Kahi nahi sagle
@pradeeptarage4514
@pradeeptarage4514 8 ай бұрын
​@@blackblack1553Right
@deepkomaskar6280
@deepkomaskar6280 8 ай бұрын
आपल्या हिंदू लोकांना अशा वेळीच मनसे दिसते, मतदान करताना खोके दिसतात फक्त
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 8 ай бұрын
हिंदू नाही मराठी लोकाना
@homosapian24
@homosapian24 8 ай бұрын
@@raj-khotmarathawarriorclan discrimination karne ha tathakathit Hindu dherma che essential tatva ahe ...Bhoga aplya dherma chi phale ..
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 8 ай бұрын
Corporation level निवडणूकांचा रिझल्ट तपासा!
@rohitmalve2262
@rohitmalve2262 8 ай бұрын
इथे आले का मनसे?
@atulgaikwad3333
@atulgaikwad3333 8 ай бұрын
प्रत्येक ठिकाणी हिंदू मुसलमान करता साल्या अंधभक्त😡
@sheelakaranjekarsangamner1459
@sheelakaranjekarsangamner1459 8 ай бұрын
आपला मराठी माणूस फक्त दुरयाला धार्जिन आहे, बाहेरच्यांना डोक्यावर बसवतात,आणि घरच्यांना पायाखाली तुडवतात, हेच बंद व्हायला हवे, दुसरे लोक पट्कन एकजूट होतात ,आपणही एकमेकाला संघटित होऊन मदत करू या,जय महाराष्ट्र
@anubhavsagarkeanmolmoti1146
@anubhavsagarkeanmolmoti1146 8 ай бұрын
भाषा आणि जाती च्या नवाखाली भेदभाव करणार्यांना कधी च नाही सोडायचे. तुमच्या हिंमतीला दाद आहे.
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 8 ай бұрын
मुंबई मध्ये मराठी जोडप्याला अन्यायकारक पद्धतीने गुजराती त्रास देत आहेत. जागो मराठी जनतेहो. आत्ताच जागे व्हा!!
@koliumesh786
@koliumesh786 8 ай бұрын
नरेंद्र मोदी ला डोक्यावर बसवणे बंद करा नाही तर २०२४ ला पुन्हा निवडून येतील आणि मराठी माणूस संपेल , बुलेट ट्रेन कश्याला गुजराथी लोकांना मुंबईत यायला लागणार आहे आपल्याला नाही जायचे गुजरात ला.....समजते आहे का मराठी माणसा....जागा हो मनसे ला मत द्या रे बाबांनो त्यांनाच हे घाबरतात खऱ्या वाघाला श्री राज साहेब ठाकरे....गरज आहेत आपली
@user-rg2hm5xj5m
@user-rg2hm5xj5m 8 ай бұрын
😂😂😂 भाऊ, तुम्ही कोणत्या दुनियेत राहाता !!... 😂 हे फक्त मुंबई होत नाही. हे सर्व महाराट्टात 😂 होतं. तुम्ही अजुन गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी, शांतीदुतांचा अनुभव घेतला नाही वाटतं... 😂😂😂
@avinashkhomane9430
@avinashkhomane9430 8 ай бұрын
​@@user-rg2hm5xj5m😅😅
@dp7624
@dp7624 8 ай бұрын
करा अजुन राष्ट्रीय एकात्मता. महाराष्ट्रात येवुन बाहेरचे लोक मराठी व तिच्या संस्कृतीची वाट लावतात.डोळे उघडा. बघा.
@paraggujarathi7399
@paraggujarathi7399 8 ай бұрын
होन ,बघा ,मराठी माणस आमच्या खानदेश मध्ये येऊन आमच्या अहिराणी भाषेची अशीच वाट लावतात
@humanityissupreme.2575
@humanityissupreme.2575 8 ай бұрын
@@paraggujarathi7399 ए भिकाऱ्या तुझं सौराष्ट्र कुठे चाललाय ते बघ जा आधी. खानदेश देखील आमचाच आहे आणि कोंकण, मराठवाडा, घाटमाथा, विदर्भ देखील आमचाच आहे. अहिराणी तितकीच मजबूत आहे जितकी सातारी, कोल्हापुरी, वऱ्हाडी, कोंकणी, मराठवाडी. तू इंग्रजांचा काम करायचं बघतोय आग लावून पण ते शक्य नाही. आधी स्वतः चा सौराष्ट्र सांभाळ जा.
@Gdkdoiehw
@Gdkdoiehw 8 ай бұрын
​@@paraggujarathi7399Khandesh madhle nashik jalgaon sarkhe he jilhe aahet te Maharashtra che aahe baki gujrat madhe vegle Khandesh asel
@paraggujarathi7399
@paraggujarathi7399 8 ай бұрын
@@Gdkdoiehw झोपेतून जागा हो ,विदर्भ पण तुम्ही बळकावले आहे ,विदर्भ सुद्धा वेगळा व्हायला पाहिजे .खानदेश मध्ये येऊन बघ .तुनी बायना तुनी ,आमना वांगा भरीत खास ,आन आमनावर जोर करस .मनी भाषा अहिराणी ,मनी मायभाषा अहिराणी ,बाट्टेल वातडा 🤣🤣🤣
@paraggujarathi7399
@paraggujarathi7399 8 ай бұрын
@@Gdkdoiehw मना धुळ्याले विसरी गया ,ओ भयना ,तू तर खानदेश नि राजधानी विसरी राह्यना ,कशाले तोंड उचलीस न म्हणस ,खानदेश महाराष्ट्र म्हा शे ,भीतड जवा महाराष्ट्र पैदा भी व्हॅयल नव्हता ना ,तवय पासन खानदेश वता ,माय अहिराणी व्हती
@Life.of.pi_dosto
@Life.of.pi_dosto 8 ай бұрын
Jay Maharashtra 👍🏼
@preambagga2527
@preambagga2527 8 ай бұрын
I am Telugu i was born in Maharashtra , such scenarios must be stopped , we had to unite hindus are still divided into marathi , gujrati , Telugu , Tamil n all and others are taking advantage of it i hope u will understand what i want to tell , pls unite 🙏🏻🚩
@ksworld1232
@ksworld1232 8 ай бұрын
So stop speaking telgu and learn hindi
@preambagga2527
@preambagga2527 8 ай бұрын
@@ksworld1232 I speak Hindi , English, Telugu, Marathi there is no such things in my mind the only thing I fall for is to unite Hindus 🙏🏻🚩
@yugbhasme9924
@yugbhasme9924 4 ай бұрын
​@@ksworld1232 atleast marathi in Maharashtra not Hindi.. please don't hurt the sentiments of Maharashtrian. Why won't you learn marathi if living here. जय महाराष्ट्र 🚩
@yugbhasme9924
@yugbhasme9924 4 ай бұрын
​@@preambagga2527thanks 🙏🏻 you atleast learnt Marathi
@ksworld1232
@ksworld1232 4 ай бұрын
@@yugbhasme9924 तू बावळट आहे का मी मराठी आहे आणि तुला समजत नाही मला काय म्हणायचे आहे ते. साऊथ इंडियन लोक मराठी आणि हिंदी बोलायला बघत नाही हे म्हणतेय मी
@prashanofficial1
@prashanofficial1 8 ай бұрын
जिथे शिवसेना कमजोर झाली तिकडे गुजराती मुजोर झाले.मराठी माणसां नो बघा आणि जरा लक्ष द्या.
@sunitahajare5386
@sunitahajare5386 8 ай бұрын
Aata tari Marathi mansani jag vhaychi vel aale
@aindia9667
@aindia9667 8 ай бұрын
लाचर सेनेनेच मुंबई विकली गुजराती लोकांना...
@avishkarapsunde2167
@avishkarapsunde2167 8 ай бұрын
पूर्ण मुंबई परप्रांतीयांनी भरून पोट नाही भरलं का शिवसेनेचं? मराठी माणसासाठी फक्त मनसे
@sarikatatkare2209
@sarikatatkare2209 8 ай бұрын
Cm is under super power
@somnathpawar3832
@somnathpawar3832 8 ай бұрын
​​@@avishkarapsunde2167लवडा भाजपच कुत्र भुंक म्हंटल की भुंकणार ऊठ दुपारी घे सुपारी 😂😂😂
@atultupe8717
@atultupe8717 8 ай бұрын
आता मराठी माणसांनी एकच ठरवायचे की कुठल्या ही पक्षाचा उमेदवार बिगर मराठी असेल तर त्याला मत द्यायचे नाही.
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 8 ай бұрын
ते शक्य नाही.......
@Kbhft
@Kbhft 8 ай бұрын
पहिले आपल्या मराठी भैयाना मत देण बंद करा
@milindsaner8269
@milindsaner8269 8 ай бұрын
अगोदर लोकप्रतिनिधींनी गेले पाच वर्षे मतदारसंघात काय कामं केली हे बघा आपापल्या भागातील रस्ते, आरोग्य, शिक्षण व महागाई याबाबत लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले ते बघा आणि तरच मतदान करावे, ही विनंती.
@surajwavre8291
@surajwavre8291 8 ай бұрын
😂😂😂 अरे पळ, एक हिंदू मुस्लिम कार्ड फेकून मारेल, मोदीजी का मास्टर स्ट्रोकचा मेसेज पाठून देईल की तुझ आख्खा खानदान अमराठी लोकांना मतं देईल
@pravinmhatre7881
@pravinmhatre7881 8 ай бұрын
Shevtee pakshiya rajkaran v nivdnuki purveechee aamishe, thondee aaswaasne v eter ghoteenn mulle tse vaatat nahee, aapllyat ekjute nahee v aaplee mta anek pakshaat vikhurlelee aahet, thyanche tse nahee te pn ank pakshaat aahet ashya vellee thyanchya samja pramukhane nuste thondee sangitle trihee thyanchee ekjute hothe v thya pramaane te vaagnyaacha nrinay ghetaat he sarvaat mahatvaache aapllya ashe ka tse ,? thyaachach fhaayda ghetla jaat aahe.
@user-xo1sh9ut9d
@user-xo1sh9ut9d 8 ай бұрын
या गुजराथी लोकांचा "माज"उतरवायची वेळ आली आहे.. सर्व गुजराथी नेत्यांना आता गुजराथ ला पाठवा.... जागे व्हा... जागे व्हा ....महाराष्ट्रीयन एक व्हा 🙏🙏🙏🙏
@sampurohit7689
@sampurohit7689 8 ай бұрын
New law needs to be passed in Maharashtra in this regard. Colonization of Maharashtra should stop. Jai Hind Jai Maharashtra!
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 8 ай бұрын
भाजप हटवा शेतकरी वाचवा
@sunitahajare5386
@sunitahajare5386 8 ай бұрын
Bekar nich BJP
@tusharsaaya6632
@tusharsaaya6632 8 ай бұрын
उद्धव ठाकरे चा कोण माणूस आला श्रोते मनसे होती ना😅
@kailasgholap4444
@kailasgholap4444 8 ай бұрын
पण गुजराती हिंदू नसून व्यपारी आहे!
@prashant__1997
@prashant__1997 8 ай бұрын
गरीबाच रक्त पितात ते
@bhaveshsapkalepatil9939
@bhaveshsapkalepatil9939 8 ай бұрын
मुद्दा हिंदू चा नाहीये. मराठी मातीच्या अस्तित्वाचा आहे.
@prashant__1997
@prashant__1997 8 ай бұрын
@@niyatijoshi3226 business 🤭 अहो तुपात माशी पडली तरी त्या माशीला चाटून खाणारे लोक आहेत हे 😅🤣
@godkiller1441
@godkiller1441 8 ай бұрын
D S Kulkarni ,Nitin Desai yancha Bali ghetla yana khup tras dila
@prashant__1997
@prashant__1997 8 ай бұрын
@@niyatijoshi3226 आपल्यामध्ये च काही असतात जे आपल्या लोकांना गुलामी करायला लावतात
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 8 ай бұрын
महाराष्ट्रात मराठी माणसाला जागा नाही मग कोणाला ? गुजरात्याने गुजरात मध्येच राहावे. चालेल का ?.
@digamberthorve106
@digamberthorve106 23 күн бұрын
अतिशय गंभीर विषय आहे.
@kwankhade3944
@kwankhade3944 8 ай бұрын
खूप मोठी शोकांतिका आहे....ही मुंबई मराठी माणसाची आहे...इथे गुजराती माणसाची मुजोरी कशी खपवून घेतली जाते.....😡🤬
@mr.thakur3580
@mr.thakur3580 8 ай бұрын
Mg modi pn gujrati ahe tyala kshyala vote deta
@amitraje3818
@amitraje3818 8 ай бұрын
अहो... मॅडम !!! यांना खूप माज आलाय... फटके दिले पाहिजे अशांना... एक मराठी माणूस देखील तुमच्या मदतीला आला नाही याचाचं खूप राग आलाय...👊🏻😡
@surajwavre8291
@surajwavre8291 8 ай бұрын
😂😂😂 पुढच्यावेळी खरेदी करताना दुकानदार कोण आहे याची माहिती घे🤣🤣 मग हे बोल
@taru778
@taru778 8 ай бұрын
दुकानदार कोण पण असुंदे पण माजूर्डा नसावा , कारण महाराष्ट्र मध्ये लोक पैसा मिळवण्यासाठी येतात ते कुणाच्या जोरावर , इकडच्या मूळ मराठी लोकांच्या जोरावरच ना मग , मराठी माणसाचा आदर तर करावाच लागणार नाहीतर आहेतच आपले राज साहेब , आणि त्यांचे सैनिक , कानाखाली खळ खट्याळ करायला वेळ नाही लागत
@amitthackrey5152
@amitthackrey5152 Ай бұрын
Marathis should move to Dombivli or Kalyan there is plenty of space there why these people want to live among Gujarathis ?
@vinit716
@vinit716 8 ай бұрын
जय महाराष्ट्र
@DK-iq5ir
@DK-iq5ir 8 ай бұрын
माफी मागून काय फायदा.. यांच्या मनात बघा किती विष आहे.
@pravinjadhav9563
@pravinjadhav9563 8 ай бұрын
महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. हा माझा छत्रपति शिवाजी महाराज यांनी रक्त सांडून घडवला आहे. जागे व्हा मराठी माणसा एकत्र या! जय महाराष्ट्र जय शिवराय
@KT43124
@KT43124 8 ай бұрын
पहले यहां से गुजराती पार्टी बीजेपी को हटाना जरूरी है जो महाराष्ट्र को बर्बाद कर रही है
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 8 ай бұрын
किती मराठे नेते आहेत केंद्र कॅबिनेट मध्ये ? आपल्याला राजकीय दृष्ट्या जागृत व्हाव लागेल भावा
@pravinjadhav9563
@pravinjadhav9563 8 ай бұрын
राजकारण सोडून आपल्याला यावा लागेल एकत्र नेते काही नाही करणार
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 8 ай бұрын
@@pravinjadhav9563 राजकारण सोडून काय केळ होणार? शिक्षित नेते आणि संघटना तयार करावी लागेल RSS सारखी, फक्तं घर भरू नेते नकोत
@bhaupatil8137
@bhaupatil8137 8 ай бұрын
BJP ला निवडून दिलेल्या चे परिणाम
@Uddhav_Uddin
@Uddhav_Uddin 8 ай бұрын
त्यांना जागा इमारती मराठी माणसाने २०१४ च्या आधी का विकल्या हे पण सांग 😭🤲🏼
@deepakkkole3282
@deepakkkole3282 8 ай бұрын
Right
@surajwavre8291
@surajwavre8291 8 ай бұрын
चूक, मी काही कोणी भक्त वगैरे नाहीये. पण मराठी माणसांनी भैयाना, गुजराती, मारवाडी, जैनला जागा, प्लॉट विकत नाही का??
@andy15z22
@andy15z22 8 ай бұрын
Isme bjp kaha se aa gayi. Ab kya rahul khan ko vote dega kya?
@shaikhtajuddin76
@shaikhtajuddin76 8 ай бұрын
@@andy15z22BJP ka divide and rule wala fanda hai, itna bhi andha nahi hona chaiye. Everyone saw the politics that has happened by Gujjus sitting in center
@manishm5729
@manishm5729 8 ай бұрын
या गुजराती लोकांना समजवा की ते सुद्धा फक्त महाराष्ट्रातच राहतात आणि याचा अर्थ ते देखील महाराष्ट्रीयन आहेत. सन्माननीय श्री राज साहेब म्हणाले आहेत की जे कोणी इथे महाराष्ट्रात जन्माला आले ते मराठी झाले आहेत. छान केले ताई साहेब..👍 जय मनसे 👍
@ambadaslahane1077
@ambadaslahane1077 8 ай бұрын
आमच्या महाराष्ट्रात येऊन दादागिरी भाडखाव गुजराती
@sunitahajare5386
@sunitahajare5386 8 ай бұрын
Haklun lava ...modi aalyapasun majlet...Marathi mansani ektra ya pay khechna band kara
@Indianfirstwd
@Indianfirstwd 8 ай бұрын
Marathi mansani apli abru sodli ahe manhun he loka yevde majle. Hyana watey paisanche jora var kahi kartil.
@neetashinde3425
@neetashinde3425 8 ай бұрын
Tevach kanakhali maraychi hoti tai tu
@anantremje886
@anantremje886 8 ай бұрын
Dadeewalya. Sheendya. B. J. P. Che. Keetee. Chatanar
@ganeshdeulkar4978
@ganeshdeulkar4978 8 ай бұрын
तुमचे मराठी नेते बायका पोरांसकट अंबानींच्या घरी जाऊन हुजरेगिरी करतात.
@ashokmohite1308
@ashokmohite1308 8 ай бұрын
वय बघुन तरी विचार कराय पाहिजे ह्या गुजरात्या ने हया वयात हा माज बरा नव्हे जय महाराष्ट्र
@virenbgada
@virenbgada 8 ай бұрын
I am born and brought up in Maharashtra, among Marathi speaking community. Have very good family friends and neighbours among them. We feel proud and hold deep respect for history & rich cilture of Maharashtra. Incidence like this is condemnable. But should not be raised as general opinion and communal issue.
@Anonymous-pj1xk
@Anonymous-pj1xk 8 ай бұрын
There are so many cases, happening all over. Problem of Gujaratis Vs Marathi is a chronic, not new. Since many Gujaratis hate and discriminate/Dadagiri Marathis, do not respect Marathis and learn Marathi. Many Indians live in different states but they respect local language, culture and local people, in Gujarat, all people from different states speak Gujarati just like their mother tongue, but not the same case with Gujaratis in Maharashtra. Exposing to social media will expose this discriminations matter to all Gujaratis and to others from different states in Maharashtra , will make them aware of this and this problem may stop and ultimately end, while just Police complaint will be limited to themselves. If problem gets bigger then there will be bad consequences. You know the History of Marathas, when they get angry they are ready to sacrfice their lives.
@yashrajrajebhalerao
@yashrajrajebhalerao 8 ай бұрын
Khup chan tai salam tumchya karyala👍👍👌
@akshaymanwar1813
@akshaymanwar1813 8 ай бұрын
मराठी माणसाला असच पाहिजे घ्या अजून BJP ला बोकांडीवर.. आज गुजराती बसले उरावर उद्या यूपी बिहारी राजस्थानी पण येतील उरावर बसायला.. काश आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते.😢
@user-eq9hw4re9u
@user-eq9hw4re9u 8 ай бұрын
परप्रांतीय मराठीचे पुरावर बसलेले आहेतच पहिलेच बसलेत आणि गुजरातींचा तर विचारच करू नका
@suhaspujari5462
@suhaspujari5462 8 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व उद्योग बाहेरील लोकांनी काबीज केले आहे
@sanjaysakhare6970
@sanjaysakhare6970 8 ай бұрын
Gaddar morkya chatugiri karto mhanun aasi hoti😂😂😂😂😂
@pravinmhatre7881
@pravinmhatre7881 8 ай бұрын
Aata kuthe gele marathi maasaanche kaivaree, aata nivdnuka aalya aahet sarv rajkiya paksh mtaan sathee hyaa prashaanver aandolne, dhamki dene ashee bhasha karteel, ekdaa ka nivdnuka zhaalya ki marathi maanus mumbait aahe kinva nahee hyacha pn vichar karnaar naheet hya sathee aaplyaa maansansaanee sarv hevhedaave, dushmanee, rajkiya pakshaanche karkyatarte,marathi marathi aapaapsaat pakshaa sathee bhandne krne sodun dile phaaheeje thyaacha fhaayda eter ghehun aapllyat bhandne laahun ekjute todnyache jashee Balasahebanee sthapn kelelee marathi maansanchee ekjute aslelee shiv seneche 02 tukde krun marathi marathi madhe dwesh pasarvinyache kaam kele aahe v thyana aspllyach marathi masnsanee vishesh mhanje shiv seneteelch nete hyanna sattheche mantreepdaache aamish daakhvile thyaneech ashya rajkiya pakshana swartha sathee saath dilee aahe asech hya pudhehee marathi maansan madhe bhandne laaun swathacha swarth saadhun mjaa bagat aahet v pudhe hee mjaa bagat rahaateel tsaa prayathn Balasaheb Thackre hyanche nidhan zhaalyaa nanter lagech suru kele hothe v thyaat durdhaivaane thyaana yash aale hech marathi mansanche durdhaiv samjaayche ase vaatte.
@Kbhft
@Kbhft 8 ай бұрын
शिवसैनिक एक ही मदतीला येत नाही मुंबई मध्ये एकदा जाऊन बघा मुबंई मध्ये..
@sureshgurav5342
@sureshgurav5342 8 ай бұрын
मराठी माणसा जागा हो.रात्र वैऱ्याची आहे.मुंबईला मराठी माणूस टिकायला पाहिजे असेल तर शिवसेना च पाहिजे.ते म्हणजे ठाकरे शिवसेना.जय महाराष्ट्र.
@shankarkure4264
@shankarkure4264 8 ай бұрын
Zat ge shivsenacha
@shankarkure4264
@shankarkure4264 8 ай бұрын
Tyanchamul vat lagali
@shankarkure4264
@shankarkure4264 8 ай бұрын
Maharashtra chi
@shankarkure4264
@shankarkure4264 8 ай бұрын
Fakt m.n.s pahije
@vinayakkamble2311
@vinayakkamble2311 8 ай бұрын
Video mdhe shivsena ahe kay bullya???
@NandkishorNAgale
@NandkishorNAgale 8 ай бұрын
ही आहे जिजाऊंची शूर रणरागिणी आणि शिवरायांची शिवकन्या.... मराठी माणसांनो जाती सोडून एक व्हा...हा ब्राम्हण तो दलित,तो मराठा,माळी लोहार सुतार,न्हावी... राष्ट्रगीतात ज्यांना मराठा म्हटलं आहे ते आपण सगळे मराठी बोलणारे लोक आहोत.आपण सगळे मराठा म्हणजे मराठी बोलणारे, महाराष्ट्रात राहणारे आणि शिवरायांना देवापेक्षा वरती माणनारे लोकं आहोत.आपण देशावर जवळपास शंभर वर्षे राज्य केलेले लोकं आहोत.पानिपतावर देशासाठी जीव देणारे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातले सर्व जातीधर्माचे मराठी लोक मराठे होते.सगळे मराठी मावळे एक व्हा... नाही तर तुम्हाला आम्हाला पळवून पळवून मारतील रे...आज घर देत नाहीयेत उद्या मुंबईत नंतर महाराष्ट्रामध्ये जय शिवराय जय भीमराय म्हणायची बंदी येईल एखाद्या दिवशी...सावधान....मराठीपणाची लाज राखा....चुकत असेल तर क्षमस्व पण ही कळकळीची विनंती....
@geetapillai7088
@geetapillai7088 8 ай бұрын
Totally agree ! Respect the state! We have one lady in our society of this Gujju community where they addressed rest as Zopadpati people !! These people with money power bribe the system !!
@vasudevmote5555
@vasudevmote5555 8 ай бұрын
मनसे हा शेवट पर्याय आहे मराठी माणसासाठी ❤
@devanandbhau2679
@devanandbhau2679 8 ай бұрын
साला हिंदू खतरे मे है म्हणता म्हणता मराठी माणूस चं संकटात आलाय. आता bjp पासून सावध राहा.
@VP12334
@VP12334 8 ай бұрын
Hindu khatre me mhanje gujrati marwadi bramhan khatre me bakiche hindu nahi as per them.
@andy15z22
@andy15z22 8 ай бұрын
Isme bjp.kaha se aa gayi?
@devanandbhau2679
@devanandbhau2679 8 ай бұрын
@@andy15z22 अबे चुतिया ये गुजराती bjp कि ही पिलावलं है.
@S.A1947
@S.A1947 8 ай бұрын
Bramhan khatre me hai
@actively-passive7119
@actively-passive7119 8 ай бұрын
​@@S.A1947issme Barhaman, Dalit ,muslim....etc etc kaanha se aaya
@dnyaneshwarkhabale8849
@dnyaneshwarkhabale8849 8 ай бұрын
ह्या मुजोर माणसांना मराठी माणसाचा , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धाक राहिला नाही
@user-gt7uj2es9k
@user-gt7uj2es9k 8 ай бұрын
आमचे मराठी नेतेच शेण खातायत गुजरात्यांच्या उकिरड्यात! 😭
@kapilsangodkar2844
@kapilsangodkar2844 8 ай бұрын
मराठी माणसाची किंमत शुन्य आहे,रोज मुंबईत बाहेर पडल्यावर रोज मराठी माणसांना हेच भोगावे लागते
@prashantkadav7161
@prashantkadav7161 8 ай бұрын
Ekdam barobar. Mumbai chya baher kontya hi Gujarati Builders cha flat gheu naka.
@samirpawar9824
@samirpawar9824 8 ай бұрын
मराठी माणसाच्या कवडीला ही किंमत नाही, ताई तुम्ही योग्य बोलत आहेत, आणि आपण असेच हि सारखे बघत बसणार, लायकी आहे का आपल्याच राष्ट्रात, डोकं वापरा आणि गांजलेल्या बुडांना आता तरी चालना द्या, एकजूट व्हा, आणि परत हृदयात आणि प्रत्येक मनामनात छत्रपतींचा भगवा पूर्ण विश्वात डोलाने दिमाखात मिरवा, आणि सर्वांनी एकजूट व्हा, आपल्या माणसाला सहकार्य करा, ❤❤❤❤❤❤ जय हिंद, जय महाराष्ट्र।
Who won the 2024 Lok Sabha battle of popularity? TV Newsance 255
23:39
The Pune Porsche Crash | Rich People vs Aam Aadmi | Dhruv Rathee
17:36
Dhruv Rathee
Рет қаралды 11 МЛН
ToRung comedy: baby play magic tricks😍
0:18
ToRung
Рет қаралды 26 МЛН
😨 СТАЛА ПИЛОТОМ НА 24 ЧАСА
0:36
Настя, это где?
Рет қаралды 8 МЛН
🦧She Made A Gummy Bear Out Of Gummy Frogs🤪🤠
0:38
BorisKateFamily
Рет қаралды 84 МЛН
😨 СТАЛА ПИЛОТОМ НА 24 ЧАСА
0:36
Настя, это где?
Рет қаралды 8 МЛН
УКРАЛИ портфель с ДЕНЬГАМИ у БИЗНЕСМЕНА 😱 #shorts
1:00
Лаборатория Разрушителя
Рет қаралды 2,8 МЛН