चंदन कांबळे साहेब असे गाणे गायल्यास समाजाची प्रगती होत नाही तर विज्ञानवादी तत्त्वज्ञानाचे गीत गायल्यास समाजाची प्रगती होऊ शकतो तुमच्या अशा गाण्यामुळे समाज पुन्हा अंधश्रद्धेच्या वाटेवर जातील यासाठी गीते गात असता वेळेस समाजामध्ये चेतावणीचा ध्येय निर्माण कसे होईल याबद्दलचे गाणे गावावित ही विनंती 🙏🙏
@Manumama32 ай бұрын
अगदी बरोबर
@surajkumarghodke623Ай бұрын
Right bhai jay bhim jay savidhan
@MaheshJadhav-t6f29 күн бұрын
टेकि.गुरु
@krrish-455.2 ай бұрын
स्वराज्य योध्दा लहुजी वस्ताद यांना मानाचा मुजरा. 💪💪
@rameshboke70853 ай бұрын
खुप खुप अभिनंदन
@Rahulss-y4b5n2 ай бұрын
हे टाइम पास गाणं समजला काय लोकांचा टाइम वेळ वेर्थ घालवण आहे दुसरं काय आहे 🤗🤗👏👏
@anantaamte86993 ай бұрын
1n साहेब तुमच गान
@prakashsonwane16522 ай бұрын
Krantikari Jay lahuji bhau ❤❤❤
@dasraogaikwad40574 ай бұрын
जय लहुजी जय आणा गुरुजी अप्रतिम ❤❤
@VishnuKamble-i5e4 ай бұрын
जय लहूजी जय अण्णा भाऊ साठे❤❤❤❤❤❤❤
@babanravmobiles73284 ай бұрын
असल्या गाण्यान समाजाच प्रगती नाही होनार काहीही शब्द रचना करायची समाजाला भुलायच हे सोडा आज आपला समाज कुठे आहे पहा गायक 😮आणि समाज प्रबोधन करा
शाहिर,अशा गाण्याने काय प्रबोधन होणार आहे का, परत डफडे वाजवायला लावू नका, कारण डफडे वाजवले नाही म्हणून आज महाराष्ट्रात कुठे ना कुठे छळ करीत आहेत. सर्व गुलामीची जोखडे सोडून द्यायला पाहिजेत अशा विचारांचे प्रवचन करा.
@birlramhargile79834 ай бұрын
जबरजस्त धमाल जय लहुजी कांबळे सर
@shamraobansode80693 ай бұрын
शिक्षणानेच समाजाची प्रगती होईल
@surajgaikwad663726 күн бұрын
All राऊंडर आहे माझे गुरु चंदन कांबळे जय लहुजी जय अण्णा जय भीम जय शिवराय जय शंभूराजे कट्टर मावळा सूरज (सूर्या )गायकवाड राजगुरूनगर खेड पुणे आदर्श गाव कान्हेवाडी बु ❤️❤️
@Bobby310604 ай бұрын
सलाम गुरुजी तुमच्या विचारांना पन आज ची खरी परीस्थिती नवर्याची प्यांट फीटे पर्यंत नवरा दारू पिऊन जयंतीत नाचतो आणि त्याची बायको ओढत घरी नेते
@Balukamble41894 ай бұрын
हा अण्णाभाऊ ग्रंथाचा मान होता शाळा न शिकलेला तो मोठा विद्वान होता ग्रंथाच्या कुस्ती मधला पहिलाच पहिलवान होता
@jadhavmediaentertainment28153 ай бұрын
छान प्रेरना गीत ❤❤❤
@babaraobansode70624 ай бұрын
जय लहुजी चंदनजी गुरुजी 🙏👍👍👌👌👌👌❤❤❤
@aruntayade62283 ай бұрын
रंग वाटून घेतले सर्वांनी .
@dipakhaibatkar86374 ай бұрын
Wawa kya bath he jai lahuji 😘😘😘
@Dhumaldd3 ай бұрын
आता हाती पुस्तक किंवा बिज़नेस पाहिजे राव, जय लहुजी, जय अण्णाभाऊ
Remember that there is no option without guru any field.
@VishalNaikanavare4 ай бұрын
🙏💛💛💛💛👌👌
@RamZombade-ng8xn4 ай бұрын
❤❤
@Manumama32 ай бұрын
आपण कलाकार आहात तुम्ही तर असे प्रबोधन करायला पाहिजे का समाज जागा झाला पाहिजे, असे नाचून प्रगती होत नाही पिढ्यानंपिढ्या आपण नाचत आलो बाबासाहेबनि सांगितल्या प्रमाणे वाचत आलो असतो तर समाज पुढे गेला असता 😔😔खूप वाईट वाटत समाजाकडे पाहून 😔😔जय भिम जय लहुजी
@sharadbawaskar27144 ай бұрын
आदरणीय गुरुजी आपला नादच खुळा
@sheshraoK-g5q4 ай бұрын
Jay lahuji
@sudhakarlahase633 ай бұрын
पिवळी साडी तू घाल हे गाणे कितीही गायले तरी मातंग समाज सुधारणार नाही त्या ऐवजी त्यांना डॉ बाबासाहेब यांचे विचार मांग समाजामध्ये गाण्यातून बिंबव म्हणजे मांगाची डोळे उघडतील कारण हा समाज आजूनही अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर आलेला नाही
@manishgawai70873 ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब जयभीम जय लहूजी
@mukeskgaikwad61784 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Super nice
@jijajija30493 ай бұрын
- एकदम पहिली ' चाल लावली . राव . पोतराजाची
@sangeetagharat36354 ай бұрын
🙏🙏🙏🙏👌👌😂
@DanshorMaske2 ай бұрын
Samaj patimage nevu naka
@rameshboke70854 ай бұрын
लहुजी शक्ती सेनेचा विजय असो
@panjabpandit99132 ай бұрын
ढिगळ कोणी काढली ते विचार मांडले पाहिजे
@harshvardhanbhagat6983 ай бұрын
मांग आणि महारांच्या गायकांनी समाजाला आपल्या फायद्या साठी अंधश्रध्दा पसरवत आहेत
@onkarkeys4 ай бұрын
🤣🤣🤣
@BhiwaSasane4 ай бұрын
तुम्ही लय भारी गाणं गाता राव,देवाशपथ मात्र एक गोष्ट खटकती की ती म्हणजे तुमचे केस. कृपया,केस कटींग करा, म्हणजे तुमचा लुक खरंच वाढेल. मी, मातंगच आहे.वाईट वाटुन घेऊ नका.पुढचा कार्यक्रम छोट्या केसात दाखवा. बघा, जमतंय का!
@harshvardhankasbe52092 ай бұрын
ठिगळ काढण्याचा पहिला प्रयत्न फुले लहुजिनी केलाय हेही खोटं नाही
@radhathakur76744 ай бұрын
Sir farch .... Y...... jhali hi
@sudhirchavan99323 ай бұрын
Gulabi pan nako peewali pan nako tu ghal PSI cha uniform pustak haatat dharun kar tu dhamal