गुरुजी हे गीत तुमच्या शब्दातुन साकार झालाय अशी लेखणी पुन्हा पुन्हा नाही शब्दरचना अफलातून आहे.. ढोलकी आणि गाणं जबरदस्त झालाय..पिंटूबाबा एक अभ्यासू कलावंत आहेत ढोलकी आणि गाण्यातली गंम्मत कलाकारांलाच समजू शकते दोघेही गाण्याची मजा घेतायत खूप ताकतीच गाणं झालंय..
@Edeswari893 ай бұрын
Kharch khup chan Aawaj Aahe Sar 👍👍🙏🙏
@sonamahire84933 ай бұрын
साजन जी हे गान खरच चित्रीकरण करा खूप सुरेख आहे गान
@officialtanmay355915 күн бұрын
Mast sajan bendre 🎉🎉
@RohanHanvate-v8m5 ай бұрын
Ek nambrrrr bahu khupa kadkkkk bahu❤❤❤😮
@santoshmalave-hd5cr5 ай бұрын
जबरदस्त साजन दादा❤❤❤❤❤
@RohanHanvate-v8m5 ай бұрын
Kadkkkkkkk bahu 😮😮😮❤❤❤💕💕💕
@abhijitkangare91834 ай бұрын
Mast dada❤
@bharatavhare15645 ай бұрын
वा
@SuchitraDhurandhare-zk6er5 ай бұрын
साजन सर लय भारी गायल तुम्हाला वेगवेळे गाणे गावे लागतात खरच लय कलागुणानी भरलेले आहात शब्दाचे बादशा आहात चालु गान्यात लगेच नविन गाने गाता आपल्या विचार आणी आवाजाला तोडच नाही ,,,🙏🌹👍
@TulshidasMane-xf9nf4 ай бұрын
गुरूजी तुमच्यासारख्या कलावंताचे कौतुक करावे तितके थोडेच धन्यवाद आभारी आहोत आणि मला तुमच्या चाली खूप आवडल्या