Рет қаралды 156,388
असे खूप कमी लोक असतील ज्यांना हा पदार्थ आवडत नसेल. वयाची प्रत्येक कुंपण तोडून हा पदार्थ प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळतो. आज मी तुम्हाला घरी बनवलेल्या माव्या पासून बनवलेले गुलाबजाम दाखवणार आहे.
.
साहित्य -
.
पाव किलो मावा
.
६५ ग्रॅम मैदा
.
वेलची जायफळाची पूड
.
केशर
.
बेकिंग पावडर
.
रोज इसेन्स
.
#gulabjamun
.
#gulabjamunathome
.
#sweetdishrecipes
.
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
__
Free download link-
raboninco.com/XQPM
.
.