ताई पूढचा भाग लवकर टाका हि कथा बंद नका करू हिचं विनंती आहे💕💕💕💕💕🌹🌹🌹🌹
@AnilPalienkar Жыл бұрын
❤nice
@reshmapatil66 Жыл бұрын
थँक्यू सो मच ताई आम्ही खूप वाट बघत होतो आणि प्लीज कथा बंद करू नका रिक्वेस्ट आहे
@vilaskale3325 Жыл бұрын
साज मोटीवेसन मधील गुंतलेले दोन जीव या कथेचे 75/76 वे दोन्ही भाग मला खुपच आवडले आणि आतापर्यंत चे सगळेच भाग खुपच छान अप्रतिम होते आणि म्याडम तुमच्या गोड आवाजात ऐकायला माझे कान अधीर झालेले असतात खरोखरच तुंम्हाला दैवी शक्तीच लाभलेली आहे असो पुढील भाग लवकरच पाठवणे वाट बघत आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sajmotivation Жыл бұрын
Thank you 😊❤️
@vaishaligawari3708 Жыл бұрын
कथा बंद करु नका आणि पुढील भाग लवकर टाका
@mayakasute Жыл бұрын
खूप छान वाटला आजचा भाग लवकर आणा त्यांना एकत्र खूप वाट बघत आहे दोघे आता दोघांमधील दुरावा दूर होऊ द्या पुढील भाग लवकर टाका खूप वाट पाहावी लागते ❤❤❤❤❤
@sanjayfalak3951 Жыл бұрын
खूप छान ❤❤ कथा प्लीज लवकर बंद करु नका खूप छान आहे ❤️❤️🎉🎉
खुप खुप छान आणि अप्रतिम आहे आजचा भाग आता तरी दोघांना सुखरूप व आनंदी राहू द्या आणि असेच रोमँटिक भाग पुढे ही पाठवत रहा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@parthkamble7738 Жыл бұрын
Ohh so much waiting for this episode ❤️ thank u so much episode takalybaddal 🙏 and love this episode 💞💞 but waiting for next episode 🥰
@pratikshamhatre9653 Жыл бұрын
खुप छान होता आज चा भाग पुढचा भाग लवकर टाका प्लीज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ujjwalabodhak9923 Жыл бұрын
खूपच सुंदर आणि अप्रतिम होता हा भाग अतिशय सुंदर
@VidyaJamadar-nz1ff Жыл бұрын
आजचा भाग अप्रतिम होता खूपचं छान पुढचा भाग लवकर पाठवा प्लीज ताई धन्यवाद असाच पुढचा भाग पाठवत रहा आणि शंभरी पूर्ण करा जानू आणि मितची कथा ऐकायला खूप आवडते आम्हाला प्लीज ताई वाट पाहत हाहोत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sonampatil8609 Жыл бұрын
❤❤❤ आजचा भाग खुप छान आहे ❤️❤️❤️😊😊
@revtiture6956 Жыл бұрын
Khupach chhan episode hota awadla mala pudhchya bhag lavkar taka ❤❤❤❤❤❤❤❤❤
@Nandinilohit Жыл бұрын
So sweet episodes ahe❤❤❤❤❤ha khub avadto mala pudacha baag Lavar taka So excited
@sambhavimore-m5m Жыл бұрын
Khupach lovely part hota ❤❤❤❤❤❤❤❤❤ next part chi excitement aahe ❤❤❤❤❤❤❤
@siddheshmestry8866 Жыл бұрын
Khup sunder part hota ❤❤❤❤❤ att त्यांचा हनीमून made अडथळा nko yayla,😄😄
@pramilakamble6013 Жыл бұрын
Beautiful story aahe khupch Chan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@swatipatil1882 Жыл бұрын
❤️❤️ खुप छान आहे ताई पुढचा भाग लवकर टाका जानमित हनिमून दाखवा ❤️❤️
@poojaraut8718 Жыл бұрын
Khup chaan story ahe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@DhumalDhumal-s8y Жыл бұрын
खुप खुप सुरेख अप्रतिम 🫰🫰🫰🫰🫰🫰🫰🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💖💖💖💖💖💖💖💖
@ankushpatil4561 Жыл бұрын
Khupch sunder aani apratim bhag hota❤
@haripakhale2713 Жыл бұрын
Chaan😊😊😊❤❤❤❤❤
@RenukaHatture Жыл бұрын
Khup chan aahe story❤❤❤❤❤❤plz pudil bhag lavkar taka
@supriyasonawane1616 Жыл бұрын
आजचा भाग खूपच छान आहे पुढचा भाग लवकर टाका प्लीज 🙏 कथा बंद नका करू❤❤❤ खरंच खूप सुंदर स्टोरी आहे ताई 👌👌💞💞🥰
खरंच ताई आज चा भाग खुप खुप छान होता अप्रतिम जानु आणि मीत मदल प्रेम बघून कुणालाही हेवा वाटावस वाटेल आणि ते का वाटूनये इतकं प्रेम करतो जानु वर खुप छान होता आजचा भाग खुप खुप शुभेच्छा ताई लवयु
@yashwantkamble1291 Жыл бұрын
Khup Chan Chan Chan ❤
@samyakgajbhiye1145 Жыл бұрын
Sweet and beautiful and romantic l love it very much this story