निरूपण,संवादिनी आणि तबला यांची सुरेख सुस्वर हळुवारपणे जुगलबंदी
@RKTablaАй бұрын
Thank you so much
@rashmiravindradevanhalli9589Ай бұрын
खूपच सुंदर. सुमधुर. आणि ईतकं सुंदर सहज सोपं,सुलभ अर्थपूर्ण सागतात,आफळे महाराज. कितीही वेळा ऐकावं असं गातात. त्यांचा आवाज खणखणीत आणि एकदम स्पष्ट उच्चार, खूप छान. खूप खूप अभिवादन आफळे बुवांना.
@RKTablaАй бұрын
Thank you so much
@shevadep3 жыл бұрын
भावार्थ समजून स्वरांची व्युत्पत्ती कशी असावी त्याचे सुंदर निरूपण आणि तबल्याची अत्यंत संयत व पूरक साथ.
@RKTablaАй бұрын
Thank you so much
@vasantivelankar2345 Жыл бұрын
वाह अप्रतिम, भावार्थ समजून घेऊन गाणे कसे गावे याचे सुंदर विवेचन आदरणीय आफळेबुवा 🙏🙏
@ShrikantKulkarni-n8n3 ай бұрын
Farach madhu zale gayan. Hats offto you guruji...... .