ताई महाराज खरंच परीक्षा घेत आहेत मी पहिल्याच वेळेला पारायण बसले पाच पारायण नंतर मला पिरेड आला मी पोथी दुसऱ्यांना वाचायला दिली आहे पण मला रडू येत आहे आणि भीती वाटत आहे की काही वाईट होणार नाही ना आपल्याबरोबर प्लीज मला काहीतरी रिप्लाय दे मला काहीतरी मार्गदर्शन करा श्री स्वामी समर्थ
@swamishraddha1089Ай бұрын
काळजी करू नका ताई.. बऱ्याच जणांना अश्या अडचणी येतात.. ह्या अडचणी सुरुवातीला आपल्याला येत असतात.. नंतर त्याचे प्रमाण कमी होते.. ह्या काळात तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत राहा..
@SopanWarkhade-b4jАй бұрын
Ho tai ase hote
@archanajagtap4449Ай бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली 🎉❤
@swamidevotion12 күн бұрын
मला एक विचारायच आहे ताई 21दिवसांत 3 गुरू चरीत्र पारायण करू शकतो का