आपले मनापासून अभिनंदन. स्त्रि पुरुष विषमते ला आधार देणाऱ्या गुरूचरित्र पुस्तकाचा समाचार घेतला त्याबद्यल आपले आभार. गुरूचरित्र सारखे स्त्रीचे स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या ग्रंथाला जाळण्यासाठी एकही बुद्धीमान स्त्री निर्माण झाली नाहीं हे खरंच आश्चर्य आहे.
@indiancitizen829719 сағат бұрын
निळे कबुतरं बोलले आपला काहीही येथे संबंध नाही
@dhananjaykamble894518 сағат бұрын
@indiancitizen8297 निळ्या रंगाचा ही द्वेष करणारी विषारी दृष्टी माणसाचे माणूसपण हिरावून घेत असते. त्याचे हे उदाहरण....
@Suchitra20654 сағат бұрын
अहो संस्कार आहेत त्यात सांगितले म्हणून आज पर्यंत शांत होत्या स्त्री आता बघा काय झाल्यात काही स्त्रिया संस्कार नसल्याने ना नवऱ्याची ना सासर ची ना मोठ्या न चा आदर दारू पितात सिगरेट फुकतात हे स्वातंत्र्य हवंय का मग तुम्हाला
@anujamarathe286439 минут бұрын
@@dhananjaykamble8945 hech mothe kay te streeyanche kaiwari samaztat swatahla.
@dhanajivasantkothavale52122 күн бұрын
तरिही आंधळेपणाने या ग्रंथांची महिला पुजा पारायणे करतात हे खरे दुर्दैवी आहे.
@anujamarathe286420 сағат бұрын
He niyam asle tari ya kalat ase niyam asle tari ajchya kalat evdha niyam palne shskyach naste pan tarihi Guru charitra wachnarya kititari streeya aahet tyat vidhwa pan aahet aani konalahi wait anubhav alele nahit ulat changlech anubhav aahet. Mhanun Gurucharitrala nave thevne bsrobar nahi. Aani Gurucharitratlya changlya goshti tumhala disat nahit ka? Aani mag fakt Gurucharitrach kashyala jara Kuran aani Bibal strrysnvishayee kay sangte yavishayee pan bola.te k tar Gurucharitrapeksha hi bhayanak aahe.
@pravin2399Күн бұрын
चांगला उपक्रम आहे चालू राहू दया सर
@deepakkasabe9914Күн бұрын
स्त्री पुरुष समानता संविधानात लिहिले आहे. म्हणून भारतातील सर्वात मोठा ग्रंथ संविधान आहे.
@HP-dd1bdКүн бұрын
भारताचा इतक्या ७५ वर्षात संपूर्ण विकास का नाही झाला ? ते सर्व ठीक आहे मग भारत विकसित का नाही ? अति लोकसंख्या का आहे ? न्याय का मिळत नाही ? कोर्ट , कचेरी इत्यादी सर्वच ठिकाणी लाच का घेतली जाते ? भारतात स्वच्छता का नाहीये? (जात आरक्षण)भेदभाव का आहे ? समान नागरी कायदा का नाहीये ?