खरंच दादा खूप खूप धन्यवाद. आज गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस आहे. आणि आज सकाळपासून खूप चिडचिड होत होती मुलाला शाळेत सोडायचं मिस्टरांना जेवण द्यायचं. आणि खूप ओरडा ओरड झाली माझी. पण दादा आता तुझा व्हिडिओ बघितला समाधान वाटलं खरंच होते चिडचिड पण मलाच कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. महाराजांच्या कृपेने श्री स्वामी समर्थांच्या कृपेने माझे श्रीगुरुचरित्राचे पारायण खूप व्यवस्थित होतात. परंतु आज खूप चिडचिड होत होती.
@ShriketankulkarniАй бұрын
Video सांगितले सेवा करावी
@rajashreeaher8301Ай бұрын
श्री गुरूदेवदत्त श्री स्वामी समर्थ
@jyotisarode5599Ай бұрын
आज तिसरा दिवस खूप छान वाटते दादा थोडस चीड चीड झाली मी कोणाला बोलत नाही जास्त जास्त महाराजांचा जप करते मोन मधी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरू देव दत्त 👏👏🙏🙏 काल चीड चीड होत होती तुमचं व्हिडिओ मधी संगले होते भस्म लावायची ती लावली छान वाटले दादा🙏🙏👏👏
@vandnagholap6040Ай бұрын
वंदना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@seemakhot9737Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@KalpnaWaghmare-fy9okАй бұрын
गुरू देवदत्त
@chavansupriya266Ай бұрын
दादा आज तीन दिवस पारायणाचे झाले, पण आज भांडण झालं, मुलं खेळायला गेली होती त्याच्याशी दुसर्या मुली भांडल्या आणि मी माझ्या मुलांना मारल माझ्या मुलाची काहीच चुक नव्हती. मी रडले खुप मनस्ताप झाला काही कळेना. मी विष्णू सहत्रनाम वाचताना खुप रडले. तुमचा व्हिडीओ बघितला आणि मनाला उभारी आली, बर वाटले श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@reshmadhaygude6939Ай бұрын
खूप छान व imp माहीती दिली सर❤
@SurajKarmareАй бұрын
गुरुदेव दत्त..!
@KomalBaravkarАй бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏दादा मी पण पहिल्यांदाच पारायण करतेय खूप छान वाटत आहे . खूप खूप धन्यवाद दादा तुमच्यामुळे खूप छान माहिती मिळाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@kavithakw8686Ай бұрын
Sri guru dev datta Sri swami samartha.🙏🙏
@hemlatagore1733Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 दादा मी पण पारायण करते खुप छान वाटत आहे मी पहिल्यांदाच करतेय खुप खुप धन्यवाद दादा तुमच्यामुळे खुप छान माहिती मिऴते श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@dnyaneshwarsakore5144Ай бұрын
ओम श्री गुरुदेव दत्त 🎉
@MayuriKadam-ns3ftАй бұрын
खर आहे दादा माझ्या काल हा अनुभव आला आहे ❤❤
@priyankaborse4555Ай бұрын
खरंय दादा मी पहिल्यांदाच पारायण करत आहे खूप छान वाटतंय तुम्ही सांगितल्याप्रमाणे चेहऱ्यावर एक तेज वाटतंय पण थोडी चीड चीड होतेय आणि वाचतांना काल रडू आले माहीत नाही का तुमचे मार्गदर्शनामुळे खूपच गोष्टी समजतात माहिती मिळते आणि त्याचा नेहमी लाभ होतो धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ
@RupaPatil-d7pАй бұрын
Shri swami Samarth
@sangitashinde843Ай бұрын
SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹
@pallavighorpade2690Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@VaishaliNavale-p2mАй бұрын
श्री गुरूदेव देव दत्त श्री स्वामी समर्थ
@pratimagunjal9784Ай бұрын
Shree Swami Samarth 🌹🙏
@anitasarode460Ай бұрын
मी पाहिला वेळेसच घरात पारायण सुरु केले. दोन दिवस छान गेले. पण आज सकाळी खूप चक्कर ,उलटी, ऍसिडिटी झाली. माल खूप भीती वाटली. .सकाळी 9 वाजेनंतर बरे वाटले माग मी आज चे पठाण पूर्ण केले.आता छान वाटले
@sampatdombale7962Ай бұрын
Shiree swami samarth ❤
@shobhajadhav7876Ай бұрын
🙏🌷☘️श्री स्वामी समर्थ ☘️🌷🙏
@RupakPatil-w3bАй бұрын
Jai shree Swami Samarth 🙏🏻🚩😊
@sadhanabachhav6006Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏
@ManishaGujar-m1mАй бұрын
Shree Swami Samarth
@SangitaSalakarАй бұрын
खर आहे दादा मि ९ तारखेला पारायन आनी जॉब जॉईड झाला तिथे कामावर आनी ईथे पारायन करायच होत पन मी पारायन केल केद्रात आनी मग जॉब जॉईड केला दोन दिवस खुप परीक्षा बघीतली मि सत्य सांगते बाहेर धुने भांडे करते मी ७ घरी ते पन येडजेस करुन जॉब ला गेले घरात पन स्वामी चरित्र वाचते पहाटे ४ ला देवपुजा मग स्वीमी चरीत्र पुर्न एक पुस्तक वाजते नंतर केद्रात ६ ते ८ पर्यत गुरुचरित्र पारायन करते नंतर बाहेरची काम आनी घरीतली पन मग जॉब स्वामी आई मला बळ देतात कष्ट करायला आनी सेवापन तेच करुन घेतात माझ्याकडुन त्याच्या शिवाय मी नाही श्री स्वामी समर्थ 🙏
@सुदर्शनमिस्केАй бұрын
श्री स्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@arati1771Ай бұрын
ll श्री स्वामी समर्थ ll 🙏🙏
@bhagyashriramchandrasavale8287Ай бұрын
Khup manapsun bolta dada tumhi...
@ShubhamMali-c7i11 күн бұрын
Mii tr bhandan at commetry karun vishay sodun deto
@sampatdombale7962Ай бұрын
Dada khary he mazhi pan chidchid hote ani radayla pan yete ❤
@vijaymohite1237Ай бұрын
दादा मी घरी करायला बसले पण खूप चिडचिड होते .दादा काल तिसरा दिवस होता गुरुचरित्र पारायणाचा कालच रूम मी भाड्याच्या घरामध्ये राहते .रूम खाली करायला सांगितले जानेवारी महिन्यात . .नवऱ्याची पण तब्येत बिघडली ' दादा असे का होते दादा प्लीज सांगा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajayjagtap8613Ай бұрын
मी वाचते आहे
@deepalisalunkhe701Ай бұрын
Dada tumhi khare sangitle ki swami khup pariksha baghatat, me kendrat parayanla basle aahe, me sakali 3.45a.m. la uthale tr area madhil lights geli, angholi sathi garam pani sodle tr gas gizar cha cylinderch sampla, mala khup tension aale, pn mala lakshat aale shevati hi maharajanchi ichha aahe adathalyachi sharyat tumhi kashi paar karta
@kalpanachavhan5022Ай бұрын
Mi pn gurucharitra 14 vaa adhyay vachat ahe 2 dec pasun suruwati la kahi nhi zal pn aaata khup chid chid hotey, negative vatat ahe
@gvswamimauli424Ай бұрын
दादा तुम्ही गुरुचरित्र पारायण नंतर मांसाहार, मद्यपान किती दिवस avoid करायचं ते सांगा,,, सव्वा महिना सांगाल तर खूपच चांगल होईल प्लीज... लवकर करा व्हिडिओ,,,
@ShriketankulkarniАй бұрын
Ho अवश्य
@vaishaliwaghmode3376Ай бұрын
दादा मला पण खूप राग येतो आणि चिडचिड होते आहे
@Archana_1988Ай бұрын
Dada mi pan parayan kart aahy ter divymadhy 1 ly divasapasunch ful tayaar hot aahy ter hy changly sankyt aahy na dada
@chhayasapkal4778Ай бұрын
दादा माझं पारायण 2 velas आहे, गुरुवार धरते माझी इच्छा झाली नाही माझे स्वामी समर्थ करतील ना
@UpendraTapkireАй бұрын
आपण दत्त जयंती चा उपवास किती तारखेला करायचा १४ की १५ तारखेला
@ashwinikhairnar2018Ай бұрын
Kharach dada mi pn kal khup radli ,,mafi magitli ,,,magchya janmi ky chuk jhali mla maf Kara Ani mi mafi magitli
@AkankshaShinde-2003Ай бұрын
Dada maza paryan ch 3 ra diwas ahe Ani Pooja mandle Vara ekdam jorat ale tymule swami cha photo Ani kalash aahe tya jage var padla hoto ......mla khup bhiti vatt ahe.....kay karu sanga ki plz dada reply plz
@sandeepshinde5238Ай бұрын
दादा माझा उद्या उपवास आहे तर मी भगर खाल्ली तर चालेल का मी पारायणाला बसलेली आहे
@chhayasapkal4778Ай бұрын
9 ta..पारायण चालू केले तर उद्यापन kadhi karu
@vaishalikhairnar7612Ай бұрын
Dada gurucarita parayna 2 diwas zhale aani aamcya kade 1 लेडीज डिलिव्हरी zhali h aani mla pn अडचण आहे pn aamcya kde 1 tai eta h वाचायला mg mla 12 diwas झाल्या nantar parat gurucharitr parayn karav लागेल का 😊😊 aani karayc tr mg madhe kheva pn kel tr calel ka karan शनिवार kel tr mg madhe अमावस्या आहे मार्गशीर्ष mahina sampun जातो mg kay kru Dada Ripley dya 😊😊😊
@sayalimore1150Ай бұрын
Dada me 9 tarikh pasun chalu kel ahe tr udyapan kadhi karaycy ahe plllz sanga dada
@RanjitMore-k2jАй бұрын
गुरु चरित्र कथासार बहिणे वाचली तर चालेल का
@huvannakolekarАй бұрын
सर मी प्रत्येक गुरुवारी दत्त महाराजांना अभिषेक करतो गुरू चरीत्र पारायण चालू असताना महाराजाची मुर्ती कशी हलवू किंवा अभिषेक कसा करू शकतो क्रुपया मला मार्गदर्शन करा
@krantiawate2854Ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा 🙏🏻 दादा गुरुचरित्र पारायणाचा उद्यापण करताना सर्व काही देवघरातच असल्यावर नैवेद्य किती दाखवायचे. आणि पारायण करताना मध्येच उठलं तर चालतं का
@DattachandaАй бұрын
@@krantiawate2854 शक्य असल्यास दाखवा नाहीतर फक्त गुरुचरित्र पोथी आणि स्वामींना दाखवा
@ShriketankulkarniАй бұрын
हो
@anjalibaraskar3639Ай бұрын
Dada mi 10 tarkhepasun parayan chalu kele aahe tar udhyapan 14/15 tarkhela kadhi karu
@ShriketankulkarniАй бұрын
15 ला
@MayaShelke-t6fАй бұрын
श्रवण केले तर चालेल का
@alkaraymokar2473Ай бұрын
दादा माझे वय 65 आहे मला400ओव्य एका बैठकीत किती वाजता परंतु जास्त वेळ बसवले जात तर मी मध्ये उठून थोड्यावेळ थांबून पुढील अध्याय वाचली तर चालतील का मी 12 च्या आत पूर्ण करू शकते
@ShriketankulkarniАй бұрын
@@alkaraymokar2473 हो करु शकता
@RupaliPawar-m3gАй бұрын
दादा मी गुरुचरित्र पारायणाला केंद्रात बसले आहे मी पहील्या दिवशी जो नारळ ठेवला होता त्या नारळाला तडे गेले स्वामीनी काय सेकेत दिले काहीच कळत नाही दादा मी पारायन पहील्या करते आहे केंद्रात श्री स्वामी समर्थ
@ShriketankulkarniАй бұрын
तसं काही नाही
@snehal_VeeraАй бұрын
दादा मी आजपासून म्हणजेच 11 parayanala बसले..सांगता 18th la येत आहे.त्या दिवशी चतुर्थी आहे...मला उपवास असतो..कसे करायचे सांगता
@snehal_VeeraАй бұрын
Plz reply
@yogitabodke83Ай бұрын
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏 दादा आमच्या घरी एक व्यक्ती आले होते त्यांनी आमचा दरवाजा वाजवला बाकी कोणाचा नाही त्याने जे पण आम्हला सांगितले ते सर्व खरे सांगितले,त्याने आमचा प्रोब्लेम कमी करण्यासाठी काही पुजे साठी काही पैसे मागितले,पण आम्ही त्याला फक्त 500 रुपये दिले,कारण की मला असे वाटते की कदाचित स्वामी च आले असतील ,कोणी याचक आपल्या दारातून परत नाही जाऊ म्हणून मी दिले,तर दादा मी काही वाईट वागले का असे तुम्हाला वाटते का दादा,कारण माझे मन मी माझ्या दादांकडे मोकळे केले🙏🙏
@ShriketankulkarniАй бұрын
याच्या पुढे पैसा देऊ नका खायला द्यावे कोणी जर घरी आले तर
@yogitabodke83Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏
@poonamadlinge3646Ай бұрын
Avdhoot Chintan Shree Gurudev Dutt Shree Swami Samarth Dada mala prasnh vichrayacha hota to asa ki Gangapur la pahilyanda kadhi jawe ani asa niyam aahe ka ki 1 veles gele ki punha aplyala lagopath jawe lagte
@ShriketankulkarniАй бұрын
नाही
@poonamadlinge3646Ай бұрын
@@Shriketankulkarni Nahi He niyam nahi yasathi hote ka
@prachiukarde7701Ай бұрын
दादा सप्तशती गुरूचरित्रसार पारायण गुरुवार पासून केलं तर चालेल प्लीज सांगा 🙏