*संक्षिप्त गुरुचरित्र पारायण* नियमावली, अध्याय व इतर माहिती करता सोबत ची लिंक ओपन करा PDF download करा व त्यातील फोटो वर क्लिक करा. *श्री स्वामी समर्थ* drive.google.com/file/d/10agdj-7AK_IAisFQg7rRcjQy28nquPjx/view?usp=sharing
@kunalharichandre7705 Жыл бұрын
।। श्री स्वामी समर्थ ।। दादा मला गुरुचरित्र पारायण ला इच्छा होती पण माझा अपघात झाला आहे माझा पाय फॅक्चर असल्यामुळे मी पारायणाला बसु शकत नाही तर ही तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण ची पीडीएफ टाकली आहे ती वाचली तर चालेल का
@Shriketankulkarni Жыл бұрын
@@kunalharichandre7705 ho
@jyotis80902 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वाचणार दादा संक्षिप्त गुरू चरित्र धन्यवाद दादा मला ही माहिती हवी होती खूप खूप धन्यवाद.
Shree Swami Samarth dada 🙏🙏🌹🌹. मी रोज नित्य वाचन करते. सात अध्याय.आजपासून सात अध्याय सात वेळा वाचणं चालू केले आहे.तुमचे मार्गदर्शन खूप उपयोगी पडते.❤❤
@varshadeshpande81012 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@archanamane983611 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@grishamakhirale246911 ай бұрын
स्वामी समर्थ माझा मुलगा बारवी पास झाला पण त्यानंतर त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीत अडचणी येत आहे त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स कमी होत आहे जवळचे मित्रनेच् त्याचा विश्वत्घत् केला आहे त्याला यश मिळावे यासाठी सेवा सागा
@PushpaMagdum-ms2tv10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा 🙏🌺🙏 संक्षिप्त गुरूचरित्र 1दिवसाचे पारायण केले तर चालते का? धन्यवाद 🙏
@kalpanashinde3651 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹
@navnathawari91692 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे. ... धन्यवाद दादा...
@sujatapande41302 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल आपले खूप आभार दादा 🙏🙏🚩🚩🚩
@savitasurve69792 жыл бұрын
धन्यवाद👏श्री swami समर्थ💐💐
@archanaraut2536 Жыл бұрын
नमस्कार दादा 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 मला माझ्या दुसऱ्या गिरनार वारीत एका ताईकडून गिरनार येथे श्रीदत्त महाराजांच्या कृपेने संक्षिप्त गुरुचरित्र आणि दुर्गा त्रिशती या दोन पोथ्या मिळाल्या. तेव्हापासून दत्त महाराज दर गुरुवारी माझ्याकडून संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन करून घेतात. मला खूप छान अनुभव आलेत. मोठी मोठी संकटे चुटकीसरशी आपल्या आयुष्यातुन निघून जातात. श्री गुरुदेव दत्त 🙏
@Shriketankulkarni Жыл бұрын
khup chan
@aratikenjale73872 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏 अघोरकष्टोउध्दारण स्त्रोत पठनाचे महत्त्व आणि दत्त बावनीचे महत्त्व क्रुपया यावर एक विडिओ बनवा
@Shriketankulkarni2 жыл бұрын
hi nakich
@sarikahegishte6510 Жыл бұрын
Me sakali baste5.30la sankshipt gurucharitra chya paraynala.7vya divashi udyapan asel tar vachan Karun naivedya Sathi aasan sodave lagel.aani mg nvdy dakhvun Aarti karavi lagel.chalel na aasan artiaadi sodle tar??
@Shriketankulkarni Жыл бұрын
ho chalel
@siddhiprithvirajjadhav80652 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@kunalharichandre7705 Жыл бұрын
।। श्री स्वामी समर्थ ।। खुप छान माहिती सांगितली दादा
@pallavikale3654 Жыл бұрын
kupe mast mahiti Shri swami samarth
@vandanaraut70582 жыл бұрын
Shree Swami Samarth🙏🙏khup cha n video 🙏🙏
@Anilbhor333 Жыл бұрын
Jay.shree.swami.samarth.❤😊
@mayurichordiya2832 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@ranveertandle_x5503 Жыл бұрын
खूप छान सांगितलं दादा 🙏🏻
@anujamarathe28642 жыл бұрын
Khup chan mahiti! Thanks. Mi pan aala ahe v vachnar aahe. Apratim granth aahe ha.
@archanakshirsagar7366 Жыл бұрын
Dada Timi bolala roje vachu shakta Niyam Nani pan jare garate jar nonvge karve lagte mage Kay karave vachave ki Nani apen vachnare swata baden Paul shake to pan Dusran Nani krupy Tay saga
@uk8262 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@pratibhayadav55842 жыл бұрын
Shree Swami Samarth.🙏Khup chhan video..
@RonakThombare-pr8sd Жыл бұрын
गुरुचरित्र कथासार कसे वाचावे नियम सांगा
@pranaliwaingankar9211 Жыл бұрын
Shree swami samarth ... Gurudev datt
@sirArchanaSalunkeMhaslaKhphcAn Жыл бұрын
आपल्या घरात आधीचे नारळ बांधलेले आहे आणि पुन्हा पारायण केले तर त्या नारळाचे काय करावे
@navnathawari91692 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.
@pratikchumbhale6711 Жыл бұрын
Aplya ichit phal prapti sathi yache kiti parayan karave
हा दादा माझ्याकडे पण नाही लक्ष्मीचा फोटो आहे आणि त्याच्यामध्ये कुबेर यांनी कुबेर आणि लक्ष्मी माता 0:47 दररोज पूजा करावा का नाही याच्यामध्ये काही चुकलं असलं तर मलाकुबेरलक्ष्मीची हे
@dhanashreejogi60492 жыл бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@vijayachaudhari32762 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@shitalchavan80672 жыл бұрын
Shree swami samarth
@kirtisupekar99202 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@Mahesh_Durge Жыл бұрын
Dada maj swami charitra saramrut ch parayan chalu ahe..udya pasun samkshipta guru charitra vachu shakto ka
@Shriketankulkarni Жыл бұрын
हो
@avdhootpatil3991 Жыл бұрын
दादा मला खुप इच्छा आहे आणि आमच्या घरा पुढे 3तोंडी हुंबराच झाड आहे आणि दत्ता ची मुर्ती बसवायची आहे पण खुप विघ्न येतायत तर कोणी बोलतय पुर्णा मौसाहार बंद केला पाहीजे पण मला हे मान्य नाही लहान मुले पाळू शकनार नाहीत आणि कोणतीच याच देवाने सांगितले नाही की जीव मारा आणि माझी सेवा करा यावर उपाय काय पण माझी खुप इच्छा आहे मुर्ती बसवायची
@Shriketankulkarni Жыл бұрын
बसवा
@leenanaik96532 жыл бұрын
🌹🌹 Shree Swami Samarth 🌹🌹 Sadhgurunath Maharaj ki jai 🌹🌹 Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏 dhanyawad Mauli 🙏🙏
@parimalpangerkar69502 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@RahulJain-iy7bf2 жыл бұрын
Guruji Sandhyakali office madhun aalyavr parayn karata yeeel ka
@Shriketankulkarni2 жыл бұрын
ho
@rupaliraikar8498 Жыл бұрын
दादा मी 30 तारखेला श्री दत्त नवरात्र सुरू झाले होते त्यामुळे तेव्हा पारायण चालु केले आहे पहिल्यांदा करत आहे तर मे उद्यापण कधी करु आणि माझे वाचन झाल्यावर मी पोथी उचलुन ठेवत होते कारण माझा मुलगा लहान आहे तर काही होणार नाही ना🙏
Sankhyipt guruchitrat Jo suruvstila shlok aahe tyacha arth sanga
@aditikale1432 жыл бұрын
Photi khute भेटेल दादा, श्री स्वामी समर्थ
@jayshreegavhane2154 Жыл бұрын
Sir mi he parayan 6,7 tarkhela kel tar chalel ka
@vijayshirodkar70482 жыл бұрын
Shree Swaamee Samarth
@vaishalikotalwar6788 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ पारायण सप्ताह सुरु झाला आहे आम्हाला pdf आज whats app वर मिळाली मग पाच दिवसाचा .संकल्प करून वाचावे का?
@mayuritoraskar9804 Жыл бұрын
Thanks dada
@Geetanajli123 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ दादा 🙏गरोदरपणात जर मोठे गुरुचरित्र चे पारायण करायचे असेल तर कसे करावे रोज एक अध्याय वाचला तरी चालतो सर्व नियम पाळावे लागतातच का
@Shriketankulkarni Жыл бұрын
नाही
@kalpanamalvankar70042 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@Abcab122 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🙏🙏
@tejalatkar1517 Жыл бұрын
2 tarkhe pasun paryan lau shkto ka
@Shriketankulkarni Жыл бұрын
nahi
@nkhatavkar19222 жыл бұрын
Dhanyawad dada
@sumangavand92262 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏दादा मला संक्षिप्त गुरुचरित्र पाठवा आणि मांडणी करायची का?? प्लीज मला सांगा 🙏🙏
@siddhikulkarni5372 жыл бұрын
Shree swami samarth🙏
@archanachanne87 Жыл бұрын
Dada sandhyakali vachle tar chalel ka
@Shriketankulkarni Жыл бұрын
हो
@jyotishinde47832 жыл бұрын
Bhasm konte vaparave ani kuthe milel
@queenpanu2 жыл бұрын
अडकलेली कामे मार्गी लागण्यासाठी कोणत गुरुचरिञ करावे
@manishajadhav7990 Жыл бұрын
🙏🌹,श्री स्वामी,🌹समर्थ
@manishajadhav7990 Жыл бұрын
धंन्यवाद दादा
@siddhikute8105 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ //
@poojaraut677 Жыл бұрын
Shree gurudev datt💐💐
@swatichavan58972 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ दादा, हा व्हिडीओ केलात त्या बद्दल thank you दादा, दादा संक्षिप्त गुरुचरित्राची मांडणी पण केली तर चालेल ना
@Shriketankulkarni2 жыл бұрын
ho
@pallavipawar11652 жыл бұрын
आवधुटचींतन श्री गुरुदव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏दादा पारायण काळात परायानाच्या रूम मध्ये न झोपता दुसऱ्या रुम मध्ये झोपले तर चालेल का. कारण देवघरामध्ये वयस्कर सासू सासरे तिथे नेहीप्रमाणेच झोपतात कृपया सांगा.कारण मी पण पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण करणार आहे.कृपया संकल्प कसा करावा, तसेच उद्दीपन कधी आणि कसे करावे.कधी करावे7,की 8तारखेला कृपया सांगा.आणि जे परयानाच्या अगोदर गायीला व कुत्र्याला पोळी खावू घालायची आहे.ती चपाती की पुरणपोळी घालायची आहे.कृपया सांगा.🙏मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते.आणि तुमच्या माराग्दर्षणामुळेच श्री स्वामी समर्थ महाराज कृपेमुळे हे पारायण करण्याची माझी प्रबळ इच्छा झाली आहे कृपया मार्गदर्शन करावे
@shitalchavan80672 жыл бұрын
Chapati
@Shriketankulkarni2 жыл бұрын
ho चालेल
@ashwinimaladkar78182 жыл бұрын
Dada aaj sapthsathi gurucharitra sar ya ग्रंथ baddal माहिती sanga na plzz dada
@suryakantvare8658 Жыл бұрын
दादा आपण खूप चांगली माहिती सांगितली मलाही pdf पाठवा श्री गुरुदेव दत्त