सर्वांग सुंदर प्रवचने ऐकायला मिळताहेत भाग्यवान या शब्दाचा अर्थ शब्दशः समजला ह.भ.प.श्री.मकरंद बुवांना कोटीकोटी शुभेच्छा..
@vipulgosavi46122 жыл бұрын
रोज संध्याकाळी आम्ही घरातले अर्धा एक तास ऐकतो. खूप बद्दल झाला आमच्यामध्ये. बुवा भविष्यात तुम्हाला भेटण्याचा योग यावा. एवढी इच्छा👏👏
@vinayakparanjape88852 жыл бұрын
⁷xy
@jyotipatankar73312 жыл бұрын
कोणतीही गोष्ट नुसती वाचून समजत नाही कोणीतरी समजाउन स्पष्टीकरण करून सांगितले तर समजते तसेच आता माझे झाले आहें़ मी ही प्रवचने चार वेळी ऐकेले आहे खूप छान वाटले़ रोज अवतरणूका वाचते पण आता थोडे थोड् समजते बुआ खूप खूप धऩ्वाद
@sharadnirgudkar8784 Жыл бұрын
अप्रतिम, सरस्वती चा वास आहे बुवांच्या जिव्हेवर ,सद्गुरुची पूर्ण कृपा आहे,
@vaidehipethe367911 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त🙏🙏
@manjushachiwate869 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!🙏🌹 अतिशय सुंदर प्रवचने ऐकायला मिळाली! बुवांना मनःपूर्वक धन्यवाद व प्रणाम 🙏
@sharayukolekar9679 Жыл бұрын
D
@sharayukolekar9679 Жыл бұрын
D
@vrundarasal72762 жыл бұрын
बुवा आपले मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहे अतिशय सखोल ज्ञान मिळते निरंतर ऐकत राहावे वाटते
@achalatamboli4818 Жыл бұрын
बुवा आपण 🙏विषयाची खूप सुंदर उकल आजच्या आजच्या समाजाला त्यातून योग्य तो बोध मिळावा त्यासाठी समर्पक उदाहरणांनी निरूपण सर्वांग सुंदर केले.
@neelamphakatkar79762 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹 श्री मकरंद बुवा साष्टांग नमस्कार 🙏🌹 रवूपच छान उदाहरण देऊन सोप्या भाषेत सांगता त्यामुळे मनाला आनंद देणारे आपले प्रवचन धन्यवाद 🙏🙏🙏
@deepalikanitkar28182 ай бұрын
सुंदर प्रवचन ऐकायला मिळाले.ह.भ.प.श्री.मकरंद बुवांच्या रसाळ वाणीत प्रवचनाची गोडी अप्रतिम आहे.गुरुजीनां साष्टांग दंडवत.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
@आर.श्रीराम2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@shivajikadam7861 Жыл бұрын
।। अवघुत चिंतन. श्री गुरु देव दत्त.।। बुवा आम्ही रोज तुमचे भक्तीयुक्त अंतस्करणातुन उमटनारे गुरुचरित्र ऐकतो.मला मनाला खूप आवडते.मनातील सर्व दुख्ख दुर होतात . गुरुजी आपण साक्षात गुरु आहेत. तुम्हालाआदरपूर्वक साष्टांग नमस्कार.
@hemangiajgaonkar91362 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏खूप खूप छान माऊली,खूप सुंदर सांगता ओ.
@shobhatikam1334 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏👏👏🌸🏵️🪷
@Saj3932 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ
@meenaghuge19162 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏 खूपच सुंदर निरूपण ऐकायला मिळाले 🙏🌹धन्यवाद 😊
@ujjwalaoke15792 жыл бұрын
Khupach chan vatle baghun
@drvinayakjoshi7259 Жыл бұрын
खुपच छान आहे मनाला समाधान वाटले
@madhurimaharao61702 жыл бұрын
बुवा आपले खूप मनापासून आभार.गुरूचरीत्र तुमच्या मुळे नव्याने समजले.खूप खूप आभार
@SureshOgale Жыл бұрын
.
@smitakulkarni38912 жыл бұрын
या भागाची खूप आतुरतेने वाट पाहात होते. आभारी आहे. जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@pratibhakulkarni86332 жыл бұрын
खूप छान प्रवचन ऐकायला मिळते खूप धन्य वाटत आहे बुवांना शत शत प्रणाम
बुवा खूप सुंदर प्रवचन करतात व आजकालचे ना योग्य मार्गदर्शन प्रबोधन करत आहात ह्या धार्मिक आध्यात्मिक भक्ती मार्गा द्वारे ...मी तुमचे सर्व प्रवचने 3 3 वेळेस ऐकत रहातो देवी भगवते भागवत राम कथा गुरूचरित्र..तसेच मनाचे श्लोक वरील ...खूप खूप अध्यातमीक प्रगती ला अनुकूल य आमचे पूर्व सुकृत च मानतो मी ह्या बाबत... असो.. जय जय रघुवीर समर्थ...जय श्रीराम समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dipakpandit17222 жыл бұрын
🙏💐श्री राम जय राम जय जय राम श्री गुरूदेव दत्त
@manikpotadar9928 Жыл бұрын
Ya devi sarva bhuteshu buddhi rupen namas tas yai namas tas yai namaha.Om Ram Krishna Hari jai jai Raghuveer Samartha 🙏.
@vijaysangore82982 жыл бұрын
श्री गुरु देव दत्त सर्व श्रोत्यांचे भले होवो..
@bharatimhatre6463 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩🙏🙏🚩
@vinodbendale85358 ай бұрын
श्रीराम जय राम जय राम....अप्रतिम गुरुजी .सारखे सारखे ऐकत राहवे असे वाटते रात्री झोपताना मी नेहमी ऐकत असतो...आपली भेट घेऊ ईच्छितो....🙏🌷🙏🌷
@dhanashreekshirsagar63852 жыл бұрын
गुरू देव दत्त कोटी कोटी namaskar
@jyotimatkar9344 Жыл бұрын
Maharaj khup khup dhanyavad.tumchyamule gurucharitr vachaychi pan aankhin samjl
@ashwiniupasani99282 жыл бұрын
तुमचे सांगितलेले एक एक अनुभव आणि पौराणिक कथा क्षणोक्षणी ज्ञान संपन्न करतात
@manikpalsokar6512 Жыл бұрын
🙏🌹🙏 Far Sundar nirupan aiktch rahavse vatate
@nilimakulkarni13592 жыл бұрын
खूप आतुरतेने वाट पाहत होतो या व्हिडिओ ची धन्यवाद
@diwakarchousalkar3072 жыл бұрын
Thank you maharaj...pranam gurudev
@SaritaYadav-oy1ec2 жыл бұрын
Khup khup manapasun dhanyavad maharaj...🙏🙏🙏🙏
@deepadev3352 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री. मकरंद बुआ आपण साक्षात गुरु आहात परमेश्वर आहे आपल्या मध्ये आदर पुर्व साष्टांग नमस्कार 🙏🙏
@deepakchhangani60892 жыл бұрын
Jai Gurudev
@vidyagurao4745Ай бұрын
फार छान ऐकून मन शांत होते व समाधान होते
@VinitaPapde Жыл бұрын
बुवा रोज दुपारी तुमचे भक्तीयुक्त अंतकरणातुन उमटणारे गुर्चरीत्र मला रामनाम लिहीतांना प्रेरणा देते त्यात मी शारीरीक व्याधीही रेटुन नेते व लिहीत राहते बुवा आपणास नमन व दत्तचरणी मनाासुन साष्टांग नमन🙏🙏🙏🙏👏🎉
@bbamaterialspr....84292 жыл бұрын
Shri guru dev datta 🙏
@neetadeshmukh53822 жыл бұрын
तुमच्या अमोघ वक्तृत्वाला आणि अतुलनीय अभ्यासाला वंदन
@somnathdengale7395 Жыл бұрын
अप्रतिम निरूपण सर्वांगसुंदर सहजगत्या ओघावत्या शैलीत बुवा एकदा भेटण्याची खूप खूप इच्छा आहे.
@manikpotadar9928 Жыл бұрын
Shri Ganeshai namaha 🙏 Shri Saraswa tyai ai namaha🙏 Gan gan gan at bote. 🙏Shri Swami S M ki jai 🙏
@rajeshwarimore158919 күн бұрын
नमस्कार माऊली
@ketakimhatre48592 жыл бұрын
Khup khup dhanyawad🙏🏼 Shree Ram 🙏🏼
@swamisamarth94747 ай бұрын
तुमचं प्रवचन ऐकून जन्म सार्थकी लागला माऊली... 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
@swatibhingude-divate19882 жыл бұрын
Shree Gurudev Datta 🙏🌺
@charudeshmukh69912 жыл бұрын
!!श्री गुरुदेव दत्त !!🙏🙏मकरंद बुवांना सादर प्रणाम 🙏🙏