गुरुदेव शंकर अभ्यंकर । आदि शंकराचार्य प्रवचन । Gurudev Shankar Abhyankar

  Рет қаралды 70,579

aditya pratishthan

aditya pratishthan

Күн бұрын

श्रद्धेय श्रोतेहो ! दि. १७ मे २०२१ म्हणजेच आदि शंकराचार्य जयंती (तिथीप्रमाणे: वैशाख शु. ५). सादर करत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांचे अद्वैताचे मुकुटमणि आदि शंकराचार्य हे विशेष प्रवचन !
Adi Shankaracharya
by - Gurudev Shankar Abhyankar

Пікірлер: 170
@balajikulkarni8638
@balajikulkarni8638 Жыл бұрын
श्रुती स्मृती ❤🎉 पुरणानांम मालयं करूनालयं नमामि भगवत पादं शंकरम् लोक शंकरम्
@vijayashendge7666
@vijayashendge7666 Жыл бұрын
गुरुदेव आपण खुप छान शंकराच्यांर्यांची माहीती दिली आपण खुपच ज्ञान संपादन केले आपणासमोर नतमस्तक होते आसे रत्न आपल्या भारतात निपजावेत ही देवा जवळ मनोमन प्रार्थना
@PrasannaKulkarni-q3g
@PrasannaKulkarni-q3g Жыл бұрын
Gurudevanchya bhaktipurna vanila shatashah vinamra pranama...
@anuradhanaik7293
@anuradhanaik7293 2 жыл бұрын
आदीशकरराचार्य चतत्वज्ञान खुपच 👌छान👏👏👏👌❤👍🙏🌹🙏🌹
@snehalsathe4072
@snehalsathe4072 Жыл бұрын
गुरुदेव सविनय वंदन. अतिशय अभ्यासपूर्ण, रसाळ प्रवचन.
@shreyashdeshmukh1470
@shreyashdeshmukh1470 9 ай бұрын
भक्तिरसाने इतकं ओतप्रोत भरलेलं पण तेवढेच विद्वत्ताप्रचुर प्रवचन करायला ईश्वरी अनुष्ठानच लागते शंकर महाराजांवर साक्षात सरस्वती मातेची कृपा आहे. महाराजांच्या चरणी शतशत नमन 🙏
@adipratishthan
@adipratishthan 8 ай бұрын
तुमचा अभिप्राय वाचून छान वाटले 👃 (संपादक)
@appasahebkanale897
@appasahebkanale897 3 жыл бұрын
गुरू देव शंकर अभ्यंकर महाराजांनचे ग़ंगौघाप़माणे वाहणारे रसाळ वाणीतून प़वचन ऐकून आमचे कान त्रुप्त झाले. धन्यवाद.🙏🙏🙏
@vidyakhanzode9665
@vidyakhanzode9665 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
@anuradhanaik7293
@anuradhanaik7293 2 жыл бұрын
छान माहीती आदी शंकराचार्य धन्यवाद🙏💕 👏👏👏👏🙏🌹❤👍👌
@kalyanijoshi9944
@kalyanijoshi9944 2 жыл бұрын
शंकराचार्य चे चरित्र ऐकताना डोळ्यातुन अश्रू पात होत आहे. जय गुरू देव 🙏🌹🙏🌹🙏खुप छान सागत आहे. साष्टांग दंडवत नमस्कार 🙏🙏
@prakashdhase9342
@prakashdhase9342 2 жыл бұрын
जय श्री गुरू माऊली 🙏🙏🙏🌺🌺
@vishwapat3
@vishwapat3 3 жыл бұрын
आदि शंकराचार्यांनी भारत वाचवला, हे च खरं.
@bhagwatkondhare4994
@bhagwatkondhare4994 2 жыл бұрын
प्रज्ञान त्यांच्या चरणी सांग दंडवत
@bhagwatkondhare4994
@bhagwatkondhare4994 2 жыл бұрын
Aloukik tatvadnyan Shankaracharya na koti koti pranam
@swatilele8727
@swatilele8727 Жыл бұрын
गुरुदेव शतश: नमन! आपल्या अमोघ वाणीने आम्ही कृतकृत्य झालो.
@shuhangimahekar9845
@shuhangimahekar9845 6 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏 जय श्रीकृष्ण. मी नुकतीच (एप्रिल 2024 ) काश्मीरला गेले होते. श्रीनगरमधील श्री शंकराचार्य टेकडी,शंकराचार्य मंदिर येथे जाऊन आले. अतिशय नयनरम्य,मनोहारी स्थान आहे. मन शांsssत झालं. डोळे मिटून बसताच आपोआप निर्वाण षटकम् मुखातून उच्चारलं गेलं. फार रोमांचक अनुभव लाभला......🙏🙏🙏🙏🙏
@vidhyasalgaonkar1987
@vidhyasalgaonkar1987 2 жыл бұрын
पद्मश्री गुरुदेव शंकर अभ्यंकर
@sunitamohite7235
@sunitamohite7235 3 жыл бұрын
श्री आद्य शंकराचार्य यांचे सुंदर विवेचन
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 2 жыл бұрын
आदि शंकराचार्य यांचे चरित्र ऐकून मन धन्य झाले
@reshmachalke1075
@reshmachalke1075 Жыл бұрын
जय श्रीबद्री विशाल नमो नारायणा. जय हरी. जय सदगुरू .कोटी कोटी प्रणाम
@latashrivastava8275
@latashrivastava8275 3 жыл бұрын
अलौकीक बुध्दिमत्ता ,अगाध ज्ञान, आमुचे भाग्य , चरणस्पर्श
@pradnyamarathe3999
@pradnyamarathe3999 3 жыл бұрын
किती हे अगाध ज्ञान. तेजस्वी प्रज्ञावंत चेहरा. त्रिवार वंदन शंकरजीना.प्रवचनाची पद्धतही छान ऐकत रहावी अशीच.🙏
@saurabhnamjoshi3882
@saurabhnamjoshi3882 3 жыл бұрын
आपल्या बद्दल क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुयोग्य शब्दच नाहीत क्षमा करा। वंदनाचा स्विकार व्हावा । वसंत नामजोशी
@ashagore2716
@ashagore2716 3 жыл бұрын
@@saurabhnamjoshi3882 CM Zee
@sangitajadhav4643
@sangitajadhav4643 3 жыл бұрын
11
@dharmagosavi7752
@dharmagosavi7752 2 жыл бұрын
Oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo
@gajanandamle1942
@gajanandamle1942 2 жыл бұрын
@@saurabhnamjoshi3882 आपुलकी
@mangalkulkarni6431
@mangalkulkarni6431 3 жыл бұрын
अप्रतिम ! ज्ञान , ओजस्वी वाणी आणि विनम्रता यांचा त्रिवेणी संगम . शतशः नमन .
@mitesh7972
@mitesh7972 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@neelaharshe8825
@neelaharshe8825 Жыл бұрын
​@@mitesh7972 Wxb
@anupamakothavale1618
@anupamakothavale1618 3 жыл бұрын
वैशाख शुद्ध पंचमी आदिशंकराचार्य जयंती आज आहे आणि गुरूदेवांचे प्रवचन ऐकून खूप आनंद वाटला.तसेच दिव्य शक्ती असलेले आदिशंकराचार्यांचे अनुपमेय,ज्ञानेश्वरमाऊलींच्या इतकेच परंतु तसुभर जास्तच दैदिप्यमान असे चरित्र ऐकताना कान तृप्त झाले.अतुलनीय भाष्य आणि सोप्या भाषेतील प्रवचन याचमुळे आचार्यांची व्याख्या उमगली.अलौकीक व्यक्तिमत्व,अशा आदिशंकराचार्यांच्या जयंती करिता त्यांना🙏🙏🙏 वंदन.आणि गुरूदेवांना प्रणिपात👏👏
@rashmituljapurkar6279
@rashmituljapurkar6279 3 жыл бұрын
आदि शंकराचार्य जयंतीच्या दिवशी त्यांचे विभूतीमत्व आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून श्रोत्यांच्या मनावर ठसले.आचार्यांच्या कार्याप्रमाणे विभूतीमत्वांकडे पाहण्याचा डोळस दृष्टिकोन देणारे आपलेही हे कार्य अलौकिक आणि आवश्यक आहे. त्रिवार दंडवत🙏🙏🙏
@Pramila-dm7kk
@Pramila-dm7kk Жыл бұрын
आपण इतके चांगले प्रवचन सांगता की ऐकतच रहावे वाटत. आपली वाणी इतकी ओजस्वी, सुंदर आहे की ऐकणारा पण पुण्याचा भागी बनतो. 🎉
@snehalshashikantbildikar6374
@snehalshashikantbildikar6374 11 ай бұрын
गुरुदेव आपलीं सर्व प्रवचने खूप खूप छान सांगितली अगदी नेत्यांपासून ते धार्मिक मार्मिक अशी सुदर आहत
@adipratishthan
@adipratishthan 11 ай бұрын
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃
@namdevmore997
@namdevmore997 3 жыл бұрын
जगद्गुरू श्री आद्य शंकराचार्य स्वामी महाराज कीं जय !
@chandrashekharborkar931
@chandrashekharborkar931 3 жыл бұрын
आचार्यांच्या विषयी खूप उदबोदक माहिती आहे. शतशः धन्यवाद
@vinayakjadhav5396
@vinayakjadhav5396 3 жыл бұрын
सद्गुरूचिये कृपादृष्टी।तुझे कारूण्य तयाते अधिष्टी। ते सकल विद्येचिये दृष्टी ॥धात्रा होय.॥
@sadashivakarshe5978
@sadashivakarshe5978 3 жыл бұрын
॥ ॐ नमो महद्गुरवे शंकराचार्याय नमो नम:॥ 👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋
@manjirimukundpatankar509
@manjirimukundpatankar509 3 жыл бұрын
अत्यंत ओघवत्या वाणीत आपण आद्य शंकराचार्यांच जीवन चरित्र आमच्या डोळ्यासमोर उभ केलत! कान आणि मन तृप्त झाले.आद्य शंकराचार्यांना कोटी कोटी वंदन🙏🙏 आपला अभ्यास, विद्वत्ता, निरलस वृत्तीस वंदन🙏🙏
@manjushadeshpande6330
@manjushadeshpande6330 3 жыл бұрын
Adi Shankaracharya na dashrath namaskar,ani shakat ki abhyankar ana shashtang dandvat
@ranjanaranade4363
@ranjanaranade4363 3 жыл бұрын
गुरुदेवांची ओघवती वाणी आणि आदि शंकराचार्य यांचे चरित्र.ऐकून खूप छान वाटले.दोन्हीही अप्रतिम
@anuradhamulay3691
@anuradhamulay3691 3 жыл бұрын
गुरू देव आआतिशय सुंदर प्रवचन आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 धन्यवाद महाराज 🙏 आवडलं 🙏🌹
@prakashbhavthankar1397
@prakashbhavthankar1397 3 жыл бұрын
Param Aadrniya Gurudev Yana Vinamra Abhivadan.Jagatguru Aadhya Shankaracharya Yana Sashtang Namskar.
@chhayaraghoji4144
@chhayaraghoji4144 11 ай бұрын
गुरुवर्य साष्टांग दंडवत आपली अमृत वाणी ऐकत रहावी संपूचनये कधीतरी दर्शन व्हाव ही इच्छा
@adipratishthan
@adipratishthan 11 ай бұрын
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃 पुढील प्रवचनमालेला आल्यास तेथे भेट होऊ शकते.
@dattatraywagh6195
@dattatraywagh6195 11 ай бұрын
KhupchApritam Dnyn guru vary shatasha Naman
@meghabakare9957
@meghabakare9957 3 жыл бұрын
धन्य गुरु देव🙏🙏🙏
@arunaagni2636
@arunaagni2636 3 жыл бұрын
केवळ अप्रतिम
@vandanakhanwale4036
@vandanakhanwale4036 2 жыл бұрын
Khoop sunder pravachan. Aamhala thode shankarachryavishyeeche dnyan milale dhanyavad.
@varshasakekar9318
@varshasakekar9318 3 жыл бұрын
आदरणीय श्री गुरुदेवाना त्रिवार वंदन धन्यवाद.
@varshamore9624
@varshamore9624 3 жыл бұрын
खपू छान प्रवचन आहे जय सद्गुरू 🙏🙏🙏
@artikumbhar1311
@artikumbhar1311 2 жыл бұрын
जय शंकर 🙏🙏🙏💐💐💐
@babanghule4921
@babanghule4921 Жыл бұрын
जय हरि.. जय गुरुदेव.. मी धन्य झालो, आमचे नशीब थोर म्हणावे म्हणून हे श्रवण घडले.. धन्यवाद .🎉🎉🎉
@prabhapanat4726
@prabhapanat4726 3 жыл бұрын
Namo Narayan aya Namo shankaracharya!! Aikat rahavese vatate khup amol ik mahiti jayGurudev
@sakharambrahmapurikar8392
@sakharambrahmapurikar8392 3 жыл бұрын
अगाध ज्ञान अप्रतिम माहीती गुरुदेव दत्त
@Rakkesh3352
@Rakkesh3352 2 жыл бұрын
कृतज्ञता पूर्वक वंदन 🙏
@pavitrasankalp7533
@pavitrasankalp7533 3 жыл бұрын
चंद्रमोळेश्वर मंदिर हडपसरमध्ये देखील आहे।।❤️🌹🌹🌹🌹🌹
@ramchandraghadge2896
@ramchandraghadge2896 2 жыл бұрын
साष्टांग दंडवत
@madhavikarmarkar4248
@madhavikarmarkar4248 3 жыл бұрын
नमस्कार.. खूप सुंदर।। जय गुरुदेव
@amitaparanjape1061
@amitaparanjape1061 3 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवचन.
@charukulkarni4441
@charukulkarni4441 3 жыл бұрын
खूप खूप श्रवणीय गुरुवर्य खरोखर विद्यावाचस्पती आहात 🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺
@sdixitm
@sdixitm 3 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवचन! असेच संपूर्ण भागवत ऐकायला मिळावे ही नम्र विनंती🙏
@arunaagni2636
@arunaagni2636 3 жыл бұрын
आपण खूप भाग्यवान आहोत म्हणु न हे ऐकायला मिळालं 🙏
@vatsalkapale
@vatsalkapale Жыл бұрын
Gurudev🙏🙏
@smitashimpi997
@smitashimpi997 Жыл бұрын
Khoop chaan lecture 🙏🙏
@rajendrakatre207
@rajendrakatre207 5 ай бұрын
Gurudev namo namaha
@suvarnakulkarni184
@suvarnakulkarni184 2 жыл бұрын
खूप छान आहे प्रवचन
@mandakinitarlekar3460
@mandakinitarlekar3460 3 жыл бұрын
नमस्कार, श्रीराम.अतिशय प्रासादिक ओघवती वाणीतून रसाळ प्रवचनाचा लाभ मिळाला.
@sudhadamre8499
@sudhadamre8499 3 жыл бұрын
गुरूदेवांचे प्रवचन म्हणजे earphone घालून,डोळे मिटून शांतपणे ऐकत रहावे.स्वर्गिय आनंद मिळतो. आजूबाजूच्या वातावरणाचा विसर पडतो मन त्यांच्या वाणीने मंत्रमुग्ध होते गुरूदेवांची सगळीच प्रवचने अप्रतिम आहेत
@milindwasmatkar8805
@milindwasmatkar8805 2 жыл бұрын
केवळ आत्मानंद मिळतो.धन्य श्री शंकर अंभ्यकर गुरूवर्य..
@sitakadam
@sitakadam Жыл бұрын
ःंऔ।ँ
@dilipkadam2489
@dilipkadam2489 Жыл бұрын
​@@milindwasmatkar8805❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤नीं.book भू ।
@bssurve63
@bssurve63 9 ай бұрын
माउली. मन की बात बोलले आहत
@MangalaGaikwad764
@MangalaGaikwad764 2 жыл бұрын
Shankaracharya
@jagdishramanathan2091
@jagdishramanathan2091 Ай бұрын
Thankyou for upload of lecture!!😊😊😊😊😊😊😊😊
@anuradhagole2379
@anuradhagole2379 3 жыл бұрын
Namaskar GURUDEV
@sandhyawalimbe9613
@sandhyawalimbe9613 3 жыл бұрын
खूप अप्रतिम ऐकत रहावंवाणी अतिशय प्रासादिक तुम्हाला शतशः प्रणाम 🙏🙏👌👌👍👍
@prasadprabhu1179
@prasadprabhu1179 3 жыл бұрын
Sachhidanand om namah shivay. 🙏🙏🙏
@sudharajguru138
@sudharajguru138 2 жыл бұрын
Apratim ahe 🙏🙏🙏
@BVM555
@BVM555 3 жыл бұрын
श्री गुरुदेव प्रणाम
@rajendrakatre207
@rajendrakatre207 5 ай бұрын
Shankaro vijayate.
@girishambhaikar9443
@girishambhaikar9443 3 жыл бұрын
परम आदरणीय श्री गुरूदेव सा.न... आदि शंकराचार्यांचे अलौकिक कार्य आपल्या अमोघ, प्रासादिक वाणीतून ऐकून मन प्रसन्न झाले...
@samadhandikole838
@samadhandikole838 Жыл бұрын
गुरुदेव
@aditijoshi8781
@aditijoshi8781 3 жыл бұрын
गुरुदेव प्रणाम आपल्या रसाळ वाणीतून हे लोकोत्तर चरित्र ऐकून प्रसन्नता लाभली जसे आपण चरित्र सांगितले तसेच त्यांच्या एक एक स्तोत्राचा अर्थ उलगडून सांगणारी एक मालिका करून आम्हा उपकृत करावे ही नम्र विनंती
@Shrihal
@Shrihal 3 жыл бұрын
गुरुवर्यांच्या प्रवचनात आदि शंकराचार्यांच्या प्रतिभेचा भास होतो.
@minalrane8319
@minalrane8319 3 жыл бұрын
,🙏 अप्रतिम, रसाळ वाणी 🙏
@vidyabake7187
@vidyabake7187 3 жыл бұрын
गुरुर्देवो नमो नमः 🙏🙏
@udayshinde1100
@udayshinde1100 2 жыл бұрын
गुरुदेव साष्टांग प्रणिपात आपल्या प्रवचना मध्ये बुद्ध धर्माची पण माहिती मिळाली जर बुद्धांनी चांगला उपदेश समाजाला दिलेला असेल तर बुद्धांना मानणारे लोक भारतामध्ये जातीय भेद का बुद्धांनी ही आपल्या अनुयायांना चांगलाच संदेश दिलेला आहे
@DevataHospital
@DevataHospital 3 жыл бұрын
Very much lucid , honest and pure way of expression Guruji. Pranam
@rekhakulkarni3145
@rekhakulkarni3145 2 жыл бұрын
आजचे प्रवचन ऐकतच राहावे असे वाटत होते इतके अप्रतिम झाले, अशीच प्रवचने ऐकण्यास मिळोत ही नम्र विनंती.
@vimaljoshi4566
@vimaljoshi4566 2 жыл бұрын
Oi
@shraddha294
@shraddha294 3 жыл бұрын
आदरणीय गुरुदेव- श्रीमद्भगवद्गीताच्या सगळ्या अध्यायांवर प्रवचन माला करावी ही विनंती 🙏
@mihirhardas8297
@mihirhardas8297 3 жыл бұрын
I am looking forward for शब्दार्थ and भावार्थ from the great - Shri Abhyankar ji.
@deepalijadhav6912
@deepalijadhav6912 3 жыл бұрын
सद्गुरू चरणी🙏🙏
@bhagwatkondhare2132
@bhagwatkondhare2132 3 жыл бұрын
,. Atyant shreshth nivedan
@jayashreepawar9952
@jayashreepawar9952 Ай бұрын
आपली प्रवचन मुंबईत पण कुठे होतात का आपणाकडून खुपच सुंदर ज्ञान मिळत आपल्या चरणी साष्टांग दंडवत 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@udayshinde1100
@udayshinde1100 2 жыл бұрын
गुरुदेव आपल्या चरणी साष्टांग दंडवत आपण राष्ट्रभक्ती प्रत्येक प्रवचना मध्ये सांगता शिक्षण प्रणाली बदलल्याशिवाय तरुणांमध्ये बदल होणार नाही असे मला वाटते
@annasahebpatil236
@annasahebpatil236 3 жыл бұрын
Pranam gurudev 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anujaphadke1475
@anujaphadke1475 3 жыл бұрын
खूप प्रसन्न वाटलं ..very informative 🙏🙏
@medhajoshi7623
@medhajoshi7623 3 жыл бұрын
चिदानंद रुप:.... याविषयी ऐकून कृतकृत्य झाले
@myfluffy9465
@myfluffy9465 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishaldeshmukh6435
@vishaldeshmukh6435 3 жыл бұрын
Bhaj Govindam bhaj Govindam ,Govindam bhaj tu mudh mate...
@vijaygadre7583
@vijaygadre7583 3 жыл бұрын
त्रिवार वंदन
@MP-bw6vu
@MP-bw6vu 3 жыл бұрын
Aadi guru Buddhanchya aadhi janamlele kaa?
@shaileshkhune4568
@shaileshkhune4568 Жыл бұрын
Hari Om Tatsat
@mohanshinde8291
@mohanshinde8291 8 күн бұрын
🙏🙏🙏
@sameerjoshi9753
@sameerjoshi9753 3 жыл бұрын
दैवी अवतार
@deeputhakarethakare2044
@deeputhakarethakare2044 3 жыл бұрын
Khup Sundar 🙏
@madhavisapre7267
@madhavisapre7267 3 жыл бұрын
🙏🙏 खूब सुंदर
@ashabiniwale8647
@ashabiniwale8647 3 жыл бұрын
अप्रतिम..
@aartishevde283
@aartishevde283 Жыл бұрын
आपल ज्ञान ,आपली ओघवती भाषा सतत ऐकत रहावी अस वाटत.नमस्कार.
@mayuriherkal506
@mayuriherkal506 3 жыл бұрын
भागवत आणि भगवत गीता चे व्याख्यान करावी अशी विनंती आहे.🙏
@mamataramekar662
@mamataramekar662 3 жыл бұрын
अप्रतिम
@ushananal8755
@ushananal8755 3 жыл бұрын
Apratim
@chandrashekharkhiste840
@chandrashekharkhiste840 3 жыл бұрын
👋👋👋
@prabhakarjoshi5028
@prabhakarjoshi5028 3 жыл бұрын
Please don’t put adds it will delink the marvellous speech of legendary one.
@gajananmangalkariyala2204
@gajananmangalkariyala2204 3 жыл бұрын
दकच क र ,,x
@govind3170
@govind3170 3 жыл бұрын
कृपा करून शंकराचार्य प्रश्नोत्तरी वर निवेदन करावे
@vishakhapawar1032
@vishakhapawar1032 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@jayashreepawar9952
@jayashreepawar9952 Ай бұрын
संस्कृत विषय सर्व शाळा मधुन अगदी नर्सरी पासून पीएचडी पर्यंत एक विषय असायला हवा आणी त्यात वेद पूरांणांच ज्ञान दिलं जाव अस वाटत
@smitaaloni2165
@smitaaloni2165 3 жыл бұрын
खुप छान
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
VidyaVachaspati Dr. Shankar Abhyankar Pravachan at Pariwaar.
1:11:50
Swapna Datar
Рет қаралды 4,5 М.