Рет қаралды 55,050
श्रद्धेय श्रोतेहो !!! गणेशोत्सवाच्या मंगल व प्रसन्न काळाचे निमित्त साधून आपणासाठी गुरुदेव शंकर अभ्यंकरांची 'श्री गणपती अथर्वशीर्ष' ही जनप्रिय प्रवचनमाला प्रसारित करत आहोत. आजपासून ९ दिवस रोज सायंकाळी ७ वाजता या प्रवचनमालेचा एकेक भाग प्रसारित होईल. जय गणेश !!!
प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर