गुरुपौर्णिमेला गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार करु नये का? स्वामी समर्थांना घरीच आपले गुरुपद कसं द्यावे?

  Рет қаралды 13,287

GURU PARIVAR

GURU PARIVAR

Күн бұрын

गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार करु नये? गुरु का करावे? स्वामी समर्थांना घरीच आपले गुरुपद कसं द्यावे? स्वामींना गुरु बनवा हे नियम पाळून.
श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
====================================================
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
नमस्कार,
आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
धन्यवाद !
For more information or query you can email us on -
cythakare@gmail.com
#guruparivar #swamisamarth #gurupurnima #गुरुपौर्णिमा #gurupurnima2024

Пікірлер: 49
@AnantNarkar-wp5sq
@AnantNarkar-wp5sq 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ, जय, जय, श्री स्वामी समर्थ छान माहिती दिलीत ताई धन्यवाद 🙏🙏🙏🕉️ श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः
@lilabaviskar4317
@lilabaviskar4317 3 ай бұрын
🙏उदयाचे.गुरूपोर्णिमाचया.सगळयांना खुप.खुप.शुभेच्छां.मी.नेहमी.तुमचे.व्हिडीओ.बघते.तुम्ही.स्वामी चे.प्रतेक.गोष्ट. समजवून.सागतात..त्यानें सर्वाना.फायदा.होत.असेल..स्वामी. तुमच्या.सगळया. चांगल्या.ईच्छा.पुर्ण.करोत.हीच.प्रार्थना. सगळ्यां.स्वामी.सेवेकरींना.गुरुपौर्णिमेच्या.खुप.खुप.शुभेच्छां❤❤🙏🙏
@guruparivar
@guruparivar 3 ай бұрын
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@chandrakantphule2631
@chandrakantphule2631 3 ай бұрын
Shri Swami Samarth 🎉Aashakyahi Shakya Kaaratil Swami 🎉
@shubhangimali5723
@shubhangimali5723 3 ай бұрын
Shree Swami Samarth.shree Swami samartha..❤🌹🌺🙏
@leenadudhe2007
@leenadudhe2007 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏
@savitamestry5574
@savitamestry5574 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@taramativalvi9920
@taramativalvi9920 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ हा प्रश्न माझ्या मनात कधीचा आहे
@RavindraSangle-yg2fx
@RavindraSangle-yg2fx 3 ай бұрын
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@yogitakatile9346
@yogitakatile9346 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई छान साधी सोपी सेवा सांगितली अगदी मनापासून सांगितले जे सेवेत नाही ते सुद्धा उद्या नक्की गुरू पद घेऊन सेवा करतील तुमच्या मार्गदर्शनाने
@guruparivar
@guruparivar 3 ай бұрын
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@deepashelar9938
@deepashelar9938 3 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
@guruparivar
@guruparivar 3 ай бұрын
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@sagitashinde4271
@sagitashinde4271 3 ай бұрын
गुरू पद घेतलं ताई आम्ही श्री स्वामी समर्थ
@ShailajaShinde-z3q
@ShailajaShinde-z3q 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@CharudattNadre-el8dw
@CharudattNadre-el8dw 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sanjaymore1002
@sanjaymore1002 3 ай бұрын
Shree swami samarth🙏🙏🙏🙏🙏
@manishajadhav6159
@manishajadhav6159 3 ай бұрын
Shree Swami Samarth 👏🌹
@Queen_08699
@Queen_08699 3 ай бұрын
Shree Swami Samarth
@yaminiwaghamare2966
@yaminiwaghamare2966 3 ай бұрын
Shri swami samarth
@ganeshture2842
@ganeshture2842 3 ай бұрын
जय स्वामी समर्थ महाराज की जय
@janhavipajane608
@janhavipajane608 3 ай бұрын
Shree Swami samrtha Tai ❤
@laxmikale7814
@laxmikale7814 3 ай бұрын
Shree Swami Samarth❤🙏🙏👌👌
@sanjaygumaste4424
@sanjaygumaste4424 3 ай бұрын
Thanks
@samikshasonule4283
@samikshasonule4283 3 ай бұрын
Tai naral kdhi neun thevaych mandirat
@vasantingale1403
@vasantingale1403 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏
@bharatikhairnar1126
@bharatikhairnar1126 3 ай бұрын
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
@vandanashete683
@vandanashete683 3 ай бұрын
💞💞💞💞👌👌👌👌🌹🙏🙏
@madhuhipparage3910
@madhuhipparage3910 3 ай бұрын
नारळ कधी ठेवायचं त्या दिवशी का दुसऱ्या दिवशी ताई सांगा
@madhuhipparage3910
@madhuhipparage3910 3 ай бұрын
मंदीर मध्ये मी घरात गुरपद घेणार आहे
@madhuhipparage3910
@madhuhipparage3910 3 ай бұрын
सांगा ताई नारळ मंदिर मध्ये केव्हा ठेवायचं
@advaysactivities...9981
@advaysactivities...9981 3 ай бұрын
ताई मी गुरुचरित्र पारायण केल तर. मी कलश मांडला आहे. तर त्या नारळाच काय करू..
@shobhasawant7292
@shobhasawant7292 3 ай бұрын
गुरू पौर्णिमेच्या सर्व स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
@Sawmibhakti-zf8oo
@Sawmibhakti-zf8oo 3 ай бұрын
नारळ काय करायचा
@shakshijadhav5060
@shakshijadhav5060 3 ай бұрын
Tai amhala sutak aahe mahnun hyavarshi gurupoornima karata yenar nahi. Majhe man naraj aahe. Mala Swami chi seva karayala milnar nahi mahnun.
@guruparivar
@guruparivar 3 ай бұрын
ताई मासिक धर्म आपण टाळू शकत नाही, तुम्ही नंतर सेवा करा चालेल
@marathimasalakitchen1737
@marathimasalakitchen1737 3 ай бұрын
ताई सकाळी मला गुरूपद घेता आले नाही आता 2 वाजता घ्यायला चालेल का 🙏
@guruparivar
@guruparivar 3 ай бұрын
हो ताई
@shubhangibhosale1013
@shubhangibhosale1013 3 ай бұрын
ताई दरवर्षी गुरू पद घ्यायच का
@guruparivar
@guruparivar 3 ай бұрын
हो ताई
@shubhangibhosale1013
@shubhangibhosale1013 3 ай бұрын
@@guruparivar thanks Tai
@meghashinde7115
@meghashinde7115 3 ай бұрын
गुरुपद घेताना नारळ अर्पण करतो त्या नारळाचे नंतर काय करावे
@guruparivar
@guruparivar 3 ай бұрын
ते तिथेच अर्पण करून दयावे , घरी अर्पण केले असेल तर नंतर एका मंदिरात जाऊन ठेवावे
@taramativalvi9920
@taramativalvi9920 3 ай бұрын
महाराजांना कांदा-लसूण टाकते भाजी चालते का
@guruparivar
@guruparivar 3 ай бұрын
हो ताई
@taramativalvi9920
@taramativalvi9920 2 ай бұрын
Thank you ❤
@nalinimohol9107
@nalinimohol9107 3 ай бұрын
Shree Swami Samarth 🌸🙏🌸🙏
@CharudattNadre-el8dw
@CharudattNadre-el8dw 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@mayursarang6716
@mayursarang6716 3 ай бұрын
श्री.स्वामी समर्थ
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 21 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 77 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН