Gurupurnima | Dharmaveer | Prasad Oak, Kshitish Date | Pravin Tarde | Manish R | Avinash Vishwajeet

  Рет қаралды 15,676,197

Zee Music Marathi

Zee Music Marathi

Күн бұрын

Пікірлер: 5 900
@Sandy-yl1hl
@Sandy-yl1hl 2 жыл бұрын
I'm ashamed of i never heard Anand Dighe Saheb before💔.. handsoff to pravin tarade for his efforts to let everyone know who he was!! This is the real way of let everyone know of our history!! Thank you Pravin tarade🙏🏼
@SAU1254
@SAU1254 2 жыл бұрын
India is ashamed of stooge like you 😡whn u r dying idiot
@kgunratna
@kgunratna 2 жыл бұрын
@santosh shinde अंडभक्त संतोष शिंदे 😀
@JaiSriRam119
@JaiSriRam119 Жыл бұрын
*Jai Jai Shree Ram* 😎😎😎💪💪💪🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩 *Jai Jai Hinduism* 😎😎😎💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@dj_aps_09
@dj_aps_09 Жыл бұрын
@@kgunratna jai shree ram
@vishalahirrao3621
@vishalahirrao3621 2 жыл бұрын
हा आहे माझा खरा खुरा महाराष्ट्र... जिथे गुरूंना परमेश्वराचा दर्जा. अप्रतिम संगीत आणि गीत...खरंच भेटला विठ्ठल...🙏
@bhaikochrekar023
@bhaikochrekar023 2 жыл бұрын
आज आषाढी निमित्त दिवसातुन किमान १०० वेळा गाण ऐकतोय तरी सुद्धा परत-परत ऐकावस वाटतयं... काय जादु केलीय मनिष राजगिरे आपण कितीही वेळा ऐकलं तरी सुद्धा मनातुन आवाज येतो की अजुन एकदा ऐक गाण.. खरच (माऊलीची) विठ्ठलाची कृपा आपणावर कायम राहील🙏🏻... खरंच मनापासुन आभार एवढ सुंदर गाण दिल्याबद्दल.
@crisangle8592
@crisangle8592 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी येत
@onkarnazare5964
@onkarnazare5964 2 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे नंतर फक्त आणि फक्त दिघे साहेब हेच धर्मवीर आहेत. हिंदू धर्मात असे अवलिया लोक जन्माला आले म्हणून हिंदू धर्म अजून शाबूत आहे. आज साहेब जिवंत असते तर त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी आयुष्य समर्पित केले असते. अशी व्यक्ती जन्मने व त्यांचा सहवास लाभणे आणि त्यांच्या आज्ञेसाठी जीव ओवाळून टाकावा असा गुरू लाभणे दुर्मिळ.....कोटी कोटी प्रणाम दिघे साहेबाना
@GHATAK01
@GHATAK01 2 жыл бұрын
मी ठाणेकर तर नाहीये., परंतु धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जनतेसाठी जे कार्य केलय ते या चित्रपटातुन स्पष्ट दिसून येते., चित्रपटातील एक वाक्य मला खूप आवडलं - "सगळे नेते सारखे नसतात., काही जण आनंद दिघे असतात"..अशा या महा मानवाला एका मराठी माणसाचा सलाम..!! 🙏
@mohinderpanwar3701
@mohinderpanwar3701 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jZSnhK2VmbyDe6s
@kgunratna
@kgunratna 2 жыл бұрын
baba to picture aahe, tyat kahihi dakhawata yete.
@marutiindore1989
@marutiindore1989 2 жыл бұрын
👌👌👌
@aniketwayal1119
@aniketwayal1119 2 жыл бұрын
@@kgunratna je movie maddhe dakhawlay na bhau , tyapeksha kiti tari jast patine Kam kelay dighe sahibanni
@swapnilkashid1254
@swapnilkashid1254 2 жыл бұрын
@@kgunratna किती हा जळफळात. सुधारे रे
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 2 жыл бұрын
प्रसाद ओक साठी शब्द अपुरे आहेत... काय व्यक्तिरेखा साकारली आहे... खूपच छान... खऱ्या अर्थाने आता मराठी चित्रपट वेगळ्या उंचीवर जात आहे... खूप छान गाणे
@entertainmenttricks7028
@entertainmenttricks7028 2 жыл бұрын
Goosebumps ❤️❤️ ठाण्याचे वाघ ❤️ एकच साहेब दिघे साहेब 🙏 आमच्या ठाणेकरांच्या हृदयात नेहमी अमर राहतील 🙏
@rakeshn1935
@rakeshn1935 2 жыл бұрын
मग उद्धव ठाकरे कोण आहे! 🗿
@roshandhondi7184
@roshandhondi7184 2 жыл бұрын
Then where is balasaheb and shivaji maharaj
@ajit8797
@ajit8797 2 жыл бұрын
गुरू गाफील राहिला, मात्र शिष्य सावध झालाय 🚩
@pritic7456
@pritic7456 2 жыл бұрын
Right
@rameshwarsapkal7759
@rameshwarsapkal7759 2 жыл бұрын
Right bhau
@usersam2145
@usersam2145 2 жыл бұрын
Perfect 🚩
@omkarkamble786
@omkarkamble786 2 жыл бұрын
सत्य दाखवले असते तर अजून छान वाटले असते आम्हा ठाणेकरांना 💯 इतिहास सांगून गेलाय .... नाकापेक्षा मोती जड वाटत होता 🔥 ठाणे तेव्हा आणि आजही फक्त आणि फक्त धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने ओळखली जाते.
@santoshgutte10
@santoshgutte10 2 жыл бұрын
Brobr
@prashkam9922
@prashkam9922 2 жыл бұрын
100% barobar
@Sagarjadhav0364
@Sagarjadhav0364 2 жыл бұрын
Barobar bhau bal guru ni jiv ghetla ekacaglya shishya cha
@rushikeshkalyankar5959
@rushikeshkalyankar5959 2 жыл бұрын
@@Sagarjadhav0364 बिना पुराव्याचा बोलू नकोस कोणावर लांचान टाकतोय तोंड सांभाळून
@droneclub5615
@droneclub5615 2 жыл бұрын
आम्ही ठाकरेंना मनातच नाही, दिघे साहेबांना मानतो
@akkiriderpanvalkar7590
@akkiriderpanvalkar7590 2 жыл бұрын
किती सुंदर गाणं आहे. याचं मूळे आपल्या मराठीचा अभिमान वाटतो ♥️♥️🙏🏻🥺
@entertainmentunlimited7420
@entertainmentunlimited7420 2 жыл бұрын
अशी गुरुनिष्ठा,आणि पक्षणिष्ठा पुन्हा होने नाही......आदरणीय धर्मवीर दिघे साहेबाना कोटि कोटि प्रणाम
@selmonbhoi6091
@selmonbhoi6091 2 жыл бұрын
या गाण्या शिवाय गुरुपूर्णीमा होऊ शकत नाहीं..... गुरुपूर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐❤️🙏🏾
@mohinderpanwar3701
@mohinderpanwar3701 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jZSnhK2VmbyDe6s
@avinashmahadevkar1914
@avinashmahadevkar1914 2 жыл бұрын
गुरुविना आयुष्य बोर आहे
@ganeshaher4258
@ganeshaher4258 2 жыл бұрын
प्रसाद ओक साहेबाचे मनापासुन आभार की आम्ही अस्या धर्मविरा चा इतिहास बघु शकलो ज्यानी साहेबाना कधी बघीतले नव्हत
@anandthakare1504
@anandthakare1504 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेबांन बद्दल एवडी मला जान नव्हती फक्त एवडच माहिती होत ठाणे ची जनता त्यांना देव मानायची..पण जेव्हा मि धर्मवीर मूवी बघितली तेव्हा त्यांचा पुर्ण इतिहास डोळ्यासमोर आला ..आणि त्यांचा एवडा प्राउड फील झालय... त्यांच् अस वेक्तिमहत्व होत खरच देवा पेक्षा कमी नाही ...आशा वेक्तिमहत्वाला कोटि कोटि प्रणाम
@umesh3587
@umesh3587 2 жыл бұрын
हे एकमेव अस गुरू शिष्याच नात आहे ज्यात गुरूनेच शिष्याचा घात केला.
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 2 жыл бұрын
Barobar
@Jack-qz1lq
@Jack-qz1lq 2 жыл бұрын
Ekalavya drona
@vaibhavpatil4972
@vaibhavpatil4972 2 жыл бұрын
कलयुगात खरा देव माणूस ज्याच्या प्रती कायम नतमस्तक व्हावे असे व्यक्तिमत्त्व फक्त आनंद दिघे साहेब 🙇
@rupamalkar2451
@rupamalkar2451 2 жыл бұрын
दिघे साहेब तुम्हाला मी पाहिलं नाही पण तुमच्याबद्दल बाकी लोकांकडून एवढया दिवस ऐकलं आज प्रसाद सरांच्या रुपात तुम्हाला पाहिलं, साहेब तुम्ही पुन्हा या, हिच ईश्वर चरणी प्रार्थना, हा सिनेमा पाहताना अश्रु अनावर झाले,साहेब तुम्ही अजूनही ठाणेकरांच्या मनात जिवंत आहात
@ankushghoderao1925
@ankushghoderao1925 2 жыл бұрын
मी कधी पाहिलं नाही दिघे साहेबांना पण ऐकून होतो हा चित्रपट पाहिल्यावर अस वाटलं की काश महाराष्ट्राचे सर्वे नेते आनंद दिघे साहेबानं सारखे असते...खूप छान होता हा चित्रपट...#prasadook ❤️
@sagarpawar6329
@sagarpawar6329 2 жыл бұрын
मी आजपर्यंत भरपूर गाणे ऐकलीत पण ह्या गाण्याने ह्रदयात एक वेगळ स्थान निर्माण केलय... काळजाला भिडणार भक्तीगीत... 🚩❤
@vidyagholap6120
@vidyagholap6120 2 жыл бұрын
प्रसाद ओक सर.... माझ्या कडे शब्द नाही आहेत तुमच्या भूमिकेच कौतुक करायला... पण मला तुम्हाला बघून रडू आवरत नाही... खूप सुंदर आहे 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
@prachikoshti3759
@prachikoshti3759 2 жыл бұрын
खरंच पाणी आल्या शिवाय राहत नाही.....रोज रात्री झोपण्यापूर्वी हे गाणं पाहिल्या शिवाय झोप लागत नाही.... आनंद दिघे नेहमी आठवणीत असाल....🙏
@vikrantbhagat6970
@vikrantbhagat6970 2 жыл бұрын
🙏ह्या गाण्यामध्ये खूप मोठा भावार्थ दडला आहे...पण डोळ्यातून पाणी आल्यावाचून राहात नाही... प्रत्येकाला गुरु हा हवाच...
@703vishal
@703vishal 2 жыл бұрын
खर आहे सगळ्याच्या डोळ्यात पानी होता ज्याणी हे गाना फील केला मनापासून
@sameershirwadkar4204
@sameershirwadkar4204 2 жыл бұрын
प्रसाद सर ... अप्रतिम . .. गाण पण जबरदस्त ... २ दिवसात असंख्य वेळा ऐकल तरी मन भरत नाहीं . धन्यवाद प्रविण सर🙏🙏🙏
@SAU1254
@SAU1254 2 жыл бұрын
So basically u r totally jobless 😂
@vikramkadam8990
@vikramkadam8990 2 жыл бұрын
हे गाणं इतकी मनाला लागते ना काय सांगू....किती महान होते दिघे साहेब 😢🙏🙏
@prathamsh9333
@prathamsh9333 2 жыл бұрын
गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेब 😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 साहेब तुमच्यासारखे योगी होणे नाही ....तुम्ही मला दिलेली बॅट अजून सभाळून ठेवली आहे😭😭😭😭
@PrashantpSalvi-kq7rz
@PrashantpSalvi-kq7rz Жыл бұрын
देवाचा प्रसाद आहे ती वस्तू तुम्ही सांभाळून ठेवा त्याला धर्मवीर दिघे साहेब यांच्या स्पर्श झाला आहे ती पवित्र वस्तू आहे ती
@suhasswarajya2392
@suhasswarajya2392 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर फक्त आदरणीय धर्मवीर दिघे साहेबांनाच आमचा मुजरा 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩जो जनतेसाठी स्वतःचे आयुष्य घालवतो तोच खरा महापुरुष
@ganeshghadge4682
@ganeshghadge4682 2 жыл бұрын
आज परत एकदा धर्मवीर दिघे साहेबांना जिवंत बघितले... मनापासून सलाम सर्व टीम ला
@omkarinamdar7646
@omkarinamdar7646 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 आपण शेवटी हिंदुच. हिंदुविरोधी पक्षांसोबत नव्हतं जायला हवं होतं. अजुनही वेळ गेलेली नाही. एकजुट व्हा. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@arhan9653
@arhan9653 2 жыл бұрын
शिवसेना आता पुन्हा खरे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे, आनंद दिघे व बाळासाहेब ठाकरे ह्याचा विचारांची होणार 🚩उद्धव ठाकरेंची "सोनिया सेना" बरखास्त होणार लवकरच 🚩 #धर्मवीर
@जयहिंदुराष्ट्र-ण7ठ
@जयहिंदुराष्ट्र-ण7ठ 2 жыл бұрын
अद्भुत चरित्र आहे धर्मवीर दिघे साहेबांचे ऐसा महात्मा लाभणे अत्यंत कठीन आहे . साहेबांच्या चरणी साष्टांग दंडवत कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
@sahilshivkar2924
@sahilshivkar2924 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेब ठाण्याचे नव्हे तर संपुर्णपणे महाराष्ट चे धर्मविर होते आणि ते आता हवे होते ‌धर्मविर मधिल गुरू शिश मधिल जो शिन प़साद ओक सरानि दखविला अति सुदंर आणि जे विठ्ठ्ल माझा हे गाणि मि दिवसातून चार ते पाच वेला ऐकून ही मन भरत नाही सलाम धर्मविर
@1improvement28
@1improvement28 2 жыл бұрын
I'm not Marathi, can you please ecplain me the context I know Anand Dighe Saheb was very popular leader of Shiv Sena. Who killed him? What happened to him? Why there was conspiracy to kill him? Who was that person cleaning feet of Anand Dighe Saheb?
@sujitkarande403
@sujitkarande403 2 жыл бұрын
@@1improvement28 balasaheb thakre killed him because of his popularity
@strangefollowers7883
@strangefollowers7883 2 жыл бұрын
आज सकाळपासून हे गाणे रिपिट वर चालू आहे. आणि खरोखरच रोज सकाळी उठून ह्या गाण्याने आपल्या दिवसाची सुरुवात व्हावी असे गाणे आहे हे. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना शत शत नमन 🚩🚩🚩
@sanjaykshirsagar1375
@sanjaykshirsagar1375 2 жыл бұрын
आज महाराष्ट्राला दिघे साहेबांसारख्या नेतृत्वाची खूप गरज आहे 🥺🥺 खरच तुम्ही देव होता
@andyj8540
@andyj8540 2 жыл бұрын
Kharch 😢 😭 😢 😭 😢
@alexanderthegreat9611
@alexanderthegreat9611 2 жыл бұрын
द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला तसंच ह्या कलयुगातल्या गुरूंनी पुत्र प्रेमापोटी एका शिष्याचा जीव मागितला #भयंकर_मार्मिक
@Gorakhchavan2004
@Gorakhchavan2004 2 жыл бұрын
आणि ती गुरू दशिना मिळाली पण😔
@sumitpawar6128
@sumitpawar6128 2 жыл бұрын
काय चित्रपट आहे आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यांची ही गुरूनिष्ठा पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 🥺🙏🏼
@dineshs7953
@dineshs7953 Жыл бұрын
हा चित्रपट खूप महत्वाचा आहे.कारण हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आपल्या राज्यात जनाब हिरवे हृदय सम्राट उद्धवोद्दिन चे राज्य खालसा झाले.
@gurudasdhuri6783
@gurudasdhuri6783 2 жыл бұрын
हे गाणे बघताना आणि ऐकताना सुद्धा डोळ्यात पाणी येते..सर्वांचे आभार एक छान कलाकृती आम्हाला दिल्या बद्दल
@Rachitsasve2222
@Rachitsasve2222 2 жыл бұрын
💯❤🥺
@madhavitatkare3075
@madhavitatkare3075 2 жыл бұрын
प्रवीण तरडे सरांमुळे आज पुन्हा आम्हा ठाणेकरांना धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या चरित्र गाथा अनुभवण्यास मिळाल्या..... जणू साहेब आमच्यात आहेत हा भास जाणवला... धन्य आमचे दिघे साहेब.... आमच्या ठाण्यात त्यांच्या रुपात देव च अवतरला होता....🚩💐🙏 म्हणूनच तर आजही त्यांच्या मठा समोरून जाताना नकळतपणे हात जोडले जातात.... 🙏🙏 आजही साहेब तिथे असल्याचा भास होतो.... 😢
@surajchavan9148
@surajchavan9148 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavshinde8693
@vaibhavshinde8693 2 жыл бұрын
आज गुरुपौर्णिमा आहे धर्मवीर पिक्चर पाहून माझ्या डोळ्यात पाणीच आले
@prashantgore03
@prashantgore03 2 жыл бұрын
असा देवमाणूस पुन्हा होणे नाही…सलाम धर्मवीर दिघे साहेब…🥺🙏
@gudalwarfilms
@gudalwarfilms 2 жыл бұрын
मी धर्मवीर साहेबविषयी खूप ऐकलं होतं, फिल्म बघून अंगावर शहारे आले, डोळ्यात अश्रू आले आणि डोक्यात विचार आला की देव अश्या धर्मवीरांना जगाच्या कल्याणासाठी सामान्य माणसापेक्षा जास्त आयुष्य का नाही देत.
@aniketrajpure5801
@aniketrajpure5801 2 жыл бұрын
samee मला माहित पण नव्हते दिघे साहेब movie जेव्हा पहिला तेव्हा समजल mi fan झालो आता तर शिंदे साहेब cm झालेत भारी वाटतंय
@shubhamtodkar425
@shubhamtodkar425 2 жыл бұрын
अस म्हणता येईल का आनंद दिघे त्यांच्या गुरू वर झालेल्या अन्याया चा बदला घेत आहेत आता च राजकारण
@aartigat3114
@aartigat3114 2 жыл бұрын
Yes
@Lamborghini.7
@Lamborghini.7 2 жыл бұрын
Eknath Shinde tyanchya guruchya hatyecha badla ghetayet 🚩🚩
@vijaysalunkhe3753
@vijaysalunkhe3753 2 жыл бұрын
शिवसेना कोणाच्या जीवावर मोठी होती तेव्हा आपण आणि आज पण हे लक्षात घ्या तेव्हा दिघे साहेबांसारखे वाघ होते शिवसेनेत आज शिंदे साहेबांसारखे वाघ आहेत हिंदुत्वावर लढणारे जय जय महाराष्ट्र
@sudarshansawant3435
@sudarshansawant3435 2 жыл бұрын
संपूर्ण जगाला आनंद दिघे साहेबांच्या कर्तुत्वाची ओळख करून दिल्याबद्दल मंगेश देसाई, प्रविण तरडे व प्रसाद ओक यांचे मन:पूर्वक आभार 🙏🙏🙏
@ninadkale5811
@ninadkale5811 2 жыл бұрын
दिघे साहेब तर युग पुरुषच पण त्या सोबत ह्या गाण्याचे गायक,गीतकार आणि संगीतकार ह्या सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे,खूप अप्रतिम आहे गाणं, प्रत्येक वेळेस मनाला भिडणारा 👌👌
@jeet8556
@jeet8556 2 жыл бұрын
आज गुरू चा शिष्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे ...हाच तो दाढी वाला माननीय "आनंद दिघे साहेब " सर्वात जास्त आनंद महाराष्ट्रातील सामान्य शिव सैनिकाला झाला असेल
@someshrana1162
@someshrana1162 2 жыл бұрын
tai hach to mhanlyapeksha hech te mhanal tr bar batel
@pganesh1200
@pganesh1200 2 жыл бұрын
बरोबर 🚩🙏🚩
@yogitahajare8428
@yogitahajare8428 2 жыл бұрын
Saglech dadi vale Aanand dighe nastat
@shailenved7484
@shailenved7484 2 жыл бұрын
Yes....
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
झाता आनंद झाला गद्दार आहे हा एकनाथ
@shuvrahtarofder4249
@shuvrahtarofder4249 Жыл бұрын
I am a Bangladeshi🇧🇩. I don't know Marathi language but I love ❤ this song into core of my heart.
@SHIVSAMRUDDHI
@SHIVSAMRUDDHI 2 жыл бұрын
*खरंच दिघे साहेब देव माणूस होते ,त्यांची* *लोकप्रियता पाहून बाळासाहेबांना "नाकापेक्षा मोती* *जड" वाटू लागला होता*
@ravindraahire5513
@ravindraahire5513 2 жыл бұрын
खर सांगु मित्रानो आनंद दिगे जर जिवंत असते तर बाळासाहेब हे हिंदूरूद्यसम्राट झालेच नसते तो मान फत्त दिगे साहेबाचाच होता
@pankajkharade6936
@pankajkharade6936 2 жыл бұрын
💯
@SachinPatil-mf9pf
@SachinPatil-mf9pf 2 жыл бұрын
💯 mhanun tar game kela dighe sahebancha
@gajanannamal981
@gajanannamal981 2 жыл бұрын
अगदी बरोबर.मीही तसा नशीबवानच 10 ते 12 फुटांच्या अंतरावरून त्यांचे म्हणजे ( *धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब* ) यांचे दुरून का होईना दर्शन घेतले. एकच म्हणेन मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी. जय महाराष्ट्र.
@gaurangborhade6893
@gaurangborhade6893 2 жыл бұрын
Mhanun balasahebani marala tyana
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 2 жыл бұрын
Suryala jhakaycha praytn kela hota tyani, svata astala gela, koni nav sudha ghet nahi aata tyach, ani rahilel nav tyach porag kharab karatach aahe, surya faqt dighe saheb
@tusharkhare8954
@tusharkhare8954 2 жыл бұрын
पूर्ण पिक्चर मधला गुरु पूजेचा जो सीन आहे तो भारावून टाकणारा आहे ,सारखा पाहवत रहावा असा सीन. डोळे भरून येणारा क्षण👏👏
@Arpanayak
@Arpanayak 2 жыл бұрын
#PrasadOak सर. काय ते चेहरावरील एक्सप्रेशन्स, काय ते ह्रदयद्रावक सीन. गुरु-शिष्याचा असा सीन दाखवल्या बदल खूप खूप धन्यवाद. 😍😍 मी खरंच रडायला लागलो, एवड्या पाणी आणलं तुम्ही डोळ्यानं
@sadhanabagwe7546
@sadhanabagwe7546 2 жыл бұрын
असा आदर्श प्रत्येक माणसामाणसात असला तर अनेक वाईट प्रसंग आणि घटना कोणाच्या वाट्याला येणार नाही..असे दिघे साहेब एक समाजसेवक म्हणून कार्य केलं... प्रसाद ओकसर यांनी उत्कृष्ट भुमिका वटवली.. संपूर्ण सिनेमा बघतच राहावा असाच आहे.. खुप छान सिनेमा..
@aarati8503
@aarati8503 2 жыл бұрын
आज दिघे साहेब बाळासाहेब ठाकरे असते तर संपूर्ण महाराष्ट्र हा त्यांच्या ताब्यात असता...🙏💐
@Lamborghini.7
@Lamborghini.7 2 жыл бұрын
Dighe sahebana thakrey ni maarlay 😔😔
@indianmercedes-benz1558
@indianmercedes-benz1558 2 жыл бұрын
@@Lamborghini.7 😶😶😭
@PRTHAM-q1y
@PRTHAM-q1y 2 жыл бұрын
@@Lamborghini.7 sad but true 🥺
@KK-it3oo
@KK-it3oo 2 жыл бұрын
साहेब खूप साधे होते पण मन मात्र अथांग समुद्रासारखा मोठं होत... कोटी कोटी प्रणाम साहेब🙏
@vastvikta821
@vastvikta821 2 жыл бұрын
वेळीच सावध झालेलं बर, जसा गुरू चुकला पण शिष्य सावध झाला,आणि दक्षिणा दिले
@a5creations617
@a5creations617 Жыл бұрын
काय सुंदर बोल आहे आणि नवीन गायक आहे तर फार बक्तीमय वाटत आहे...ही मराठी गाण्यांची खरी ताकद आहे...world Class..
@akanshagaikwad7061
@akanshagaikwad7061 2 жыл бұрын
अप्रतिम सिनेमा.... अक्षरशः रडली मी हे गाणं ऐकत असताना ....
@Apoorv1531
@Apoorv1531 2 жыл бұрын
Same... ani Anand Harapla aikun ya peksha jast 😥
@pratiknivalkar5483
@pratiknivalkar5483 2 жыл бұрын
ठाणे म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाणे हे समीकरण जर कोणी केले असेल तर ते म्हणजे आपले दिघे साहेब.. खूप मस्त प्रविण तरडे साहेब असे चित्रपट तुम्ही मराठी माणसांसाठी घेऊन येत आहात..
@sids852
@sids852 2 жыл бұрын
Anand Saheb ko iss uttar bhartiye Hindu ki taraf se Pranam aur Charansparsh 🙏❤️
@harshalhiwale2227
@harshalhiwale2227 2 жыл бұрын
🏹 यतो धर्मस्य ततो जय ठाणे ज़िले सर्वश्रेष्‍ठ,लोकप्रियता,अनुभवी, न्याय देणारे, श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब होते 🌻🌻🌻🌻🙏🌻🌻🌻🌻
@bhaikochrekar023
@bhaikochrekar023 2 жыл бұрын
गुरूपौर्णिमेच्या आत या व्हिडिओला १ कोटी views आणी किमान १० लाख लाईक्स आले पाहिजेत मित्रांनो ; खुपच सुंदर गाण चित्रित केलय आपल्या गुरूंना (आई-वडीलांना) स्मरून लाईक करा... जय महाराष्ट्र 🚩
@nikitagaikwad2264
@nikitagaikwad2264 2 жыл бұрын
Ho na
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 2 жыл бұрын
जो आवडे सगळयांना तोची आवडे देवाला... 🙏 दिघे साहेब आज हवे होता तुम्ही
@sapnanate8742
@sapnanate8742 2 жыл бұрын
खर तर माला माहित नाही होत आनंद दिघे कोण होते पण मी जेव्हा धर्मवीर पहिला आणी खरंच ... शब्दच नाही सांगायला त्या देव माणसाबद्दल खर ते आता आपल्या मध्ये असते तर मी देवाला सांगितले असते माजे आयुष्य दे त्यांना माझ्या घरी आता पर्यत मी 10 वेळा तरी मूवी पाहिला तरी पण मन नाही भरत काय ते विचार आणी समाज कार्य धर्मवीर आनंद दिघे साहेबाना मनाचा मुजरा जय महाराष्ट्र साहेब
@amitdalvi1980
@amitdalvi1980 2 жыл бұрын
Tai me thanekar ahe lahan school madhe astana anand dighe sahebankadun amhla tiffin khau yaych.. Tasech cricket Kit school related kahi uoyogi vastu bhetyach.. Make nashib navhte ki tyana kadhi pahyacha yog ala nahi..
@aniruddhatadas8690
@aniruddhatadas8690 2 жыл бұрын
Barobar
@sandeshshigavan304
@sandeshshigavan304 Жыл бұрын
मला राजकारणात अजिबात रस नाही पण काही काही नेते आहेत जे लोकांसाठी खूप चांगल काम करतात खरच अशी माणसे देव स्वरूप असतात ❤️👌👌 उदा.. आनंद दिघे
@pramodpatil9497
@pramodpatil9497 2 жыл бұрын
धर्मवीर साहेबांबरोबर विश्वास घात झाला.
@Aavajpandharpurcha
@Aavajpandharpurcha 2 жыл бұрын
प्रसाद ओक साहेब इतक्या दिवस फिल्म इंडस्ट्रीज मद्ये काम करत आहे पण या मु पो ठाणे या फिल्म च्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र कराच्या मनात एक वेगळी भावना निर्माण झाली आहे
@arunkedare
@arunkedare 2 жыл бұрын
हे गाणं अगदी मनात घर करून गेलं🥰❤️ सतत ऐकत राहावसं वाटतं😌🎧 किती छान व अप्रतिम गायलंय😊👌मनच भरत नाही😍 किती आले आणि गेले पण आनंद दिघे साहेबांसारखे कोणीच नाही.🧡🔥🙏💯
@laxmirathod2358
@laxmirathod2358 2 жыл бұрын
बिलकुल सत्य आहे।। किती छान गान आहे मन भरत नहीं 👌👌🙏🙏💪💪❤️❤️😪😪😪
@sandeepbagde3390
@sandeepbagde3390 2 жыл бұрын
Right
@kankaleshwarrudraksha6282
@kankaleshwarrudraksha6282 2 жыл бұрын
सिनेमा पाहिल्यावर हे गान लागल्यावर खरचं डोळ्यातून पाणी आल😥😥😥
@rmp5631
@rmp5631 2 жыл бұрын
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदर करणारे खूप असतील पण खरा आदर धर्मवीर आनंद दिघे सारखे दुसरा कुणीच देत नसावा ..
@shaileshlagad1210
@shaileshlagad1210 2 жыл бұрын
आनंद दिघे साहेब आम्ही तुम्हाला तुम्हाला फक्त फोटो व्हिडीओ सोशल मीडिया च्या माध्यमातून बघतो.. माझा तर त्या वेळेस जन्म पण झाला नव्हता.. पण खरंच तुम्ही जे छान कार्य केलं ते पाहून आणि ऐकून मनाला विचार पडतो कि आज खरंच तुम्ही असायला पाहिजे होतात... साहेब तुमच्या बद्दल खुप वाईट वाटतं..गुरु असावा तर दिघे साहेब यांच्या सारखा...Miss u saheb.. 🙏
@ramrajkshirsager2226
@ramrajkshirsager2226 2 жыл бұрын
हे गाणे ऐकल्यावर माझ्या अंगावर काटे आले खूप सुंदर आणि अप्रतिम गाणं आहे रियल मध्ये मी पण माझ्या गुरुची सेवा करेल
@sagarbhande1111
@sagarbhande1111 3 ай бұрын
हे गाणं पाहताना खऱ्या मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, अगदी खरोखर क्षण पाहायला मिळाला
@ajitkale4885
@ajitkale4885 2 жыл бұрын
मी कधी देव बघितला नाही पण दिघे साहेब हे माझासाठी देव आहे हो मोठ्या मनाचा माणूस
@nayahaivahh
@nayahaivahh 2 жыл бұрын
0:18 आता महाराष्ट्राच🚩🚩🚩🚩🚩
@simplerangoli40
@simplerangoli40 2 жыл бұрын
माझी विनंती आहे मराठी बांधवाना ठाणे ,कल्याण, आणि मुंबई मध्य मराठी बोलत जा मी मुंबई ला कामा निमित्त आलो असता सर्व जण हिंदी मध्य बोलत होते मला खुप वाईट वाटले
@Wolf29977
@Wolf29977 2 жыл бұрын
Tumhi swatache naav INGRAJIT lihle ahe
@simplerangoli40
@simplerangoli40 2 жыл бұрын
@@Wolf29977 ते माझं नाव नाही ते ग्रुप आहे
@Sanprar
@Sanprar 2 жыл бұрын
@@Wolf29977 अगदी बरोबर पकडलं..
@Wolf29977
@Wolf29977 2 жыл бұрын
@@simplerangoli40 ok
@samikshawanve2643
@samikshawanve2643 2 жыл бұрын
खरं तर मला दिघे सर बद्दल जास्त काही माहित नही, पण movie पहिला आणि माझा point ऑफ view change झाला. आणी त्यात भर हे गाणं किती सुंदर tyachi रचना आणी त्याचा आवाज जणू साद घालतो मनाला 🌹 खूपच सुंदर.
@shriramjaybhay1993
@shriramjaybhay1993 2 жыл бұрын
मी कधी दिघे साहेब बघितले नाहीत पण साहेबांचा पाच वेळेस मूव्ही पहिला तरी पण मन भरत नाही साहेब आज तुम्ही पाहिजे होतात🥺🥺
@chaitanyapaul360
@chaitanyapaul360 2 жыл бұрын
अक्षरशः रडलोय मी हे गाणं ऐकल्यावर❤️🙌🏻
@HITMANxCHIKU
@HITMANxCHIKU 2 жыл бұрын
अक्षरशः रडायला लागलो हे गाण ऐकल्यावर.... आनंद दिघे साहेब तुमची खूप आठवण आली... 😢🚩
@prathameshmahadik2646
@prathameshmahadik2646 Жыл бұрын
मित्रांनो भांडत बसू नका ते सर्व एकत्र असतात आपण उगाच भांडतो महाराष्ट्रासाठी काही तरी करण्याची गरज आहे जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🙂🙂🙂❤❤❤
@funworld2706
@funworld2706 2 жыл бұрын
😞😞हे गाणे ऐकल्यावर अंगावर काटा येतो 🙏🙏❤️❤️ धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो 🙏🙏
@amitpawar5525
@amitpawar5525 2 жыл бұрын
डोळ्यांच्या कडा पाणवल्या,😥 आम्हाला तर काहीच कल्पना नाहीये दिघे साहेब हे कोण होते, काय होते, पण प्रसाद दादांकडे पाहून मात्र असं वाटलं की हा सिनेमा पाहायलाच हवा.
@utkarshzodape9251
@utkarshzodape9251 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी वावरत नव्हत. फारच उत्तम गीत 💙
@kankaleshwarrudraksha6282
@kankaleshwarrudraksha6282 2 жыл бұрын
खरंच दिघे साहेबंचा शब्द खरा ठरला हे ठाण्याचे भविष्य नाही तर महाराष्ट्राचे भविष्य ठरले
@medilive8509
@medilive8509 2 жыл бұрын
Balsaheb🔥🔥🔥 Anand dighe 🔥🔥 Eknath shinde🔥
@Maharashtra_man
@Maharashtra_man 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे हा उद्धव ठाकरे यांच्या जीवावर मोठा झाला आहे... चुटिया आहे तो...
@Shivam22148
@Shivam22148 2 жыл бұрын
Eknath shinde jindabad
@shubhamkamthe1588
@shubhamkamthe1588 2 жыл бұрын
सत्य एवढेच आहे की आज आपल्यात देव नाही... बाकी अफवा की खरं सारे व्यर्थ आहे... कारण नाव फक्त दिव्याचं होतं पण जळते ती वात #दिघे साहेब धर्मवीर
@pavanchaudhari739
@pavanchaudhari739 2 жыл бұрын
ज्या पक्षात आनंद दिघे सारखा माणूस असू शकतो तो पक्ष मोठा होणारच हो पण मी मूवी बगीतल्यानन्तर साहेबांचा खूप मोठ फॅन झालो सलाम साहेब तुंमचा कार्याला
@surajkadu2938
@surajkadu2938 2 жыл бұрын
Same
@sagarudanshiv2095
@sagarudanshiv2095 2 жыл бұрын
चित्रपट पाहून समजल की धर्मवीर म्हणून घेण्यासाठी अगोदर कर्मवीर व्हावे लागते... आणि धर्मवीर फक्‍त आणि फक्‍त दिघे साहेब आहेत.. Great माणूस 🙏🙏
@drstrange1428
@drstrange1428 2 жыл бұрын
दिघे साहेबांचा गुरू पण दिघे साहेबांसारखा असता तर आज गोष्ट वेगळी असती
@sourabhwaydande7359
@sourabhwaydande7359 2 жыл бұрын
जे बाळासाहेब कोण दाडी वाले बोलतात ना तोच दादी वाला आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आहे
@pankajjadhav1982
@pankajjadhav1982 2 жыл бұрын
वेगळ सांग काय तरी ग़द्दारी करुण झालेत काय पराक्रम नाय केला आनी मुख्य महंजे balsahebanchya शिवसेनेशि ग़द्दारी केलिए
@alankarzinge8324
@alankarzinge8324 2 жыл бұрын
💯💯♥
@aniketjagdale8365
@aniketjagdale8365 2 жыл бұрын
गद्दारी करून
@artcreations6682
@artcreations6682 2 жыл бұрын
@@aniketjagdale8365 Tuza baap gaddar mhanun Tula janmala ghatla.. wakda chatu ..
@artcreations6682
@artcreations6682 2 жыл бұрын
@@aniketjagdale8365 tu jihadi topi walya chi aulaad aahes ka ? Tuza wakda Aani gharkomndya tya jihadyanche talwe chatat hota… pan aata bjp Aani khari shivsena ekatar yet aahe te baghwaat nai ahe ka tumhala ?
@maheshaglave7009
@maheshaglave7009 2 жыл бұрын
खरच धर्मवीर चित्रपट खूप भारी आहे त्यातील गाणी wow so amazing 🥰
@prachipatil9865
@prachipatil9865 Жыл бұрын
गुरूशिवाय शिष्य हा अपूर्ण आहे🙂 गुरू मुळे शिष्याच्या यशाला खरे पूर्णत्व येते.
@jahangirnaik7683
@jahangirnaik7683 2 жыл бұрын
मी एक कोकणस्थ मुस्लिम सुदैवाने मला. दिघे साहेबाना जवळून पाहण्याची संधी मिळाली साहेब है माणवतेचे महामेरू, एक झंजावात वादळ, गोर गरीबांचे दैवत, आणि जाती पातीच्या घाणेरर्ड्या राजकरणा पासुन नेहमी दूर राहणारा एक खरा न्यायकर्ता धर्मवीर एकच दिघे साहेब, दिघे साहेब आणि फक्त दिघे साहेब💐
@shivajijagtap7561
@shivajijagtap7561 2 жыл бұрын
ठाणे शहर मधील गरीबाचे देवमाणूस होते
@amittambe9478
@amittambe9478 2 жыл бұрын
डोळ्यातून अश्रू आले, धन्य झालो हे गाणे ऐकून.
@TheCandidSaga
@TheCandidSaga 2 жыл бұрын
Though I am a bengali, always love Marathi Manus and Marati History. Everything I listen this song, my eyes filled with tears.
@rupalikadam963
@rupalikadam963 2 жыл бұрын
Prasad oak deserves an award for his excellent performance playing role of gr8 dighe saheb👏👏
@sachinkatkar9595
@sachinkatkar9595 2 жыл бұрын
मी लहान असताना बघितलं माझे नातेवाईक ठाण्याला राहायचे दिघे साहेब जेवा देवाघरी गेले त्या टायमाला मी खूपलहान होतो मी माझ्या मावशीकडे गेलो होतो त्या टायमाला दोन दिवस कोणीही घरची चूल पेटवली नव्हती . पण आज दिघे साहेबांची प्रतिमा प्रसाद ओक Sira मध्ये बघितल्यावर डोळ्यांमध्ये विश्वास नवता पण एका क्षणाला असे वाटले की दिघे साहेब परत आले . डोळे अश्रुनी भरले खूप छान सर जय महाराष्ट्र जय शिवराय जय धर्मवीर
@sonubhalerao5174
@sonubhalerao5174 2 жыл бұрын
Tyoha lahaan hota ata tujhe oye 35 Asin
@sachinkatkar9595
@sachinkatkar9595 2 жыл бұрын
Ho Right
@omkars7702
@omkars7702 2 жыл бұрын
असा नेता परत होणे नाही आणि होणारही नाही ... साहेब अख्ख्या ठाणे चे दैवत आहे आणि समस्त महाराष्ट्राचे आहेत ....खूप काही शिकण्ासारखे आहे साहेबांकडून ... धर्मवीर आनंद दिघे साहेब
@omeefieds
@omeefieds 2 жыл бұрын
Happy to see marathi industry next level la jaat ahe 🔥🔥
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 38 МЛН
Trapped by the Machine, Saved by Kind Strangers! #shorts
00:21
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 40 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 38 МЛН