महत्वाचे म्हणजे या ताई व भाऊ यांनी जाणं ठेऊन गुरूमाऊलींचे प्रवचन व भजन हे कार्यक्रम ठेवले, व आपल्याला आलेले अनुभव सर्वांना सांगितले,आपल्या गुरुमाऊलीचे अनेक लोकांना भरपूर अनुभव आलेले आहेत,आम्हाला देखील वेगवेगळे अनुभव आलेले आहेत,धन्यवाद गुरूमाईंचे 🌹🙏श्री गुरूदेव 🙏🌹
@sangramsavashe439Күн бұрын
माझे माऊली काहिही करु शकतात त्यांना काहीच अशक्य नाही गुरुदेव स्वामी माऊली ❤❤
@anitapawar319Күн бұрын
मला पण असे खूप अनुभव आले आहे खरचं माझी माउली जगाची माऊली आहे गण गण गणात बोते
@AaradhyaPawar-08102 күн бұрын
श्री गुरुदेव माऊली 😭😭आनंद अश्रु हे ज्यांना कळतं त्यांनी हे ज्यांना कळतं त्यांनी वाज पण भोगलं आणि नंतर मातृत्व मिळालं त्यांनाच मुलांची किंमत कळते हे मी सुद्धा अनुभवलं माझ्या लग्नाच्या सोळाव्या वर्षी मला एक मुलगी झाली
@manoranjanachavan87072 күн бұрын
माझे माऊली काहीही करू शकतात त्याना काहीच अशक्य नाही श्री गुरुदेव माऊली 🙏🙏🙏
@manoranjanachavan8707Күн бұрын
श्री गुरुदेव माऊली 🙏🙏🙏
@satishgadhepatil866311 сағат бұрын
अनंत कोटी श्री गुरुदेव सद्गुरूंच्या चरणी🙏🙏🙏🙏🌹ताई तुमचे व भाऊंचे खुप खुप अभिनंदन 🙏🌹श्री गुरूदेव 🌹🙏
@archanasatpute-xp1rg4 сағат бұрын
धन्य धन्य ती गुरुमाऊली साऱ्या भक्ताची दुःख नीवारी 🙏🙏
@gopikabanga211319 сағат бұрын
Shree gurudev mauli koti koti Prnam ❤❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼💐
@RukminiPatil-i8v2 күн бұрын
श्री गुरु देव माऊली आम्हाला पण.12. वर्षा नंतर मुलगा झाला. स्वामींच्या आशीर्वाद मुळे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sarswatiadhane2672Күн бұрын
श्री गुरुदेव माऊली....मला पण माउलींनी आसाच गोंडस मुलगा दिलाय.
@RukminiPatil-i8v2 күн бұрын
Mi. बेळगांव खानापूर laa स्वामी आलेले तेंव्हा स्वामी आई ने समस्या घेतली होती मी. तेव्हा स्वामी आई ने आशीर्वाद दिलेला
@aartipawar9121Күн бұрын
श्री गुरुदेव
@mrruturajjadhav60952 күн бұрын
श्री गुरू देव माऊली माझा देह तुमच्या चरनी अर्पण माऊली महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@PreetiSawaleКүн бұрын
Mala pn mauli cha ashiwadan eka mulaga Ani mulgi jhali ahe aja me lai sukhat ahe Karan mauli muli mulga 5/4/2021jhala ahe Ani mulgi 1/12/2024 jhali ahe mauli ticha ashiwada maja parevar var raudi shree Gurudev 🙏
@swatisurashe50502 күн бұрын
Shree gurudev mauli mala pn lavakr aai honyach sukh dya mauli maza purn Vishwas aahe mauli tumachyavr