वार सुरू झल्यापासून केस मोकळी सोडतात तीत पासून ते वार गेल्यावर केस बांधतात तीत पर्यंत व्हिडिओ टाकल त्या बद्दल धनयवाद आणखी टाका असेच कार्यक्रम
@AnitaGovind-bn9ev5 ай бұрын
खूप छान कार्यक्रम करतात तुम्ही मी पाटणादेवी अंबाबाई ची आराधीन मी पण् गेण माळ करते गुरु दर्शन तुम्हाला मी वाळूंज रांजणगाव वरून बोलते आणिता आई गोविंद आपल्या सारख्या हळव्या मनाच्या गुरु नां खरच डोळ्यात पाणी येते एक वेळेस भेट दया गुरु भाऊ 😢तुमचा कार्यक्रम पाहून मला ही रडायला आले तुम्ही रडले तेव्हा जय चंडिका माता प्रसन्न
@samirkambali8544 ай бұрын
Tai तुमचा no मिळेल.का
@rajkarsam95082 ай бұрын
अनिता आईचा देव्हारा खेळू दे तुझ्या अंगानी
@AbhimanGurakar5 ай бұрын
लय भारी कार्यक्रम सगळं चांगलं झालं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌏🥰
@AnitaGovind-bn9ev5 ай бұрын
मी आपली गुरु बहीण गुरु दर्शन भाऊ आपला कार्यक्रम खुप छान झाला भाऊ मला खूप आवडला मी पाटणादेवी अंबाबाई आराधीन मी माझे दोन शब्द प्रेमाचे बोलते भाऊ गेण माळ करतांना आपल्या लेकीना फक्त हिरवी साडी वहिरवा चुडा एवढे त्याना सांगा भाऊ जेणेकरून आपल्या आई साहेब आपल्या वर नाराज होणार नाही भाऊ एवढ्या दोन शब्द लक्षात असू द्या भाऊ कार्यक्रम खूप छान केला भाऊ मला खूप आवडला धन्यवाद भाऊ एक वेळेस तरी मला भेट द्या भाऊ जय चंडिका माता प्रसन्न
@MaheshGuralkar6 ай бұрын
खूप छान दादा 💕
@anilchhabria409425 күн бұрын
Maa 🙏
@ShitalKhavale-oh4in17 сағат бұрын
तुम्ही कुठे राहता आम्हाला पण करायचा आहे कार्यक्रम ❤
@poojapathare65145 ай бұрын
Khup ch sundar.🙏🙏🙏
@kiranshinde86476 ай бұрын
Kupach chaan karykram kela
@Khushi121916 ай бұрын
आई राजा उदो उदो 🙏🌹खूप सुंदर राशी माहिती दिली आपण कार्यक्रम खूप सुंदर आणि सजावट ही 👌👍
@sandipaahire996 ай бұрын
हाय
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa3 ай бұрын
खुप छान
@Jyotish_Shastra.6 ай бұрын
खुपछान माहीती मिळाली राशी ची सोलापुर भागाला राशी लावत नाहीत .धन्वाद.
ho aste na dada saptashrungi devichi mal pardi Asti na aasch var mokal khelt karun kartat dada tumch kad konala angat var yet dada
@rajeshmapare22346 ай бұрын
Majhya bayko la pn ajun ticha var mokla nahi ahe.
@rupeshnikalje97066 ай бұрын
@@rajeshmapare2234 dada karyach ka var mokal mg tumcha baykoch gharcha ghari kas karyach te pan sangto n paise gheta tumi khute rahata dada
@rupeshnikalje97066 ай бұрын
@@rajeshmapare2234 dada tumcha baykola ha trass hoto na aang bharun yene, dok jad hat, pay thar thar kapne he devichi Puja karta na Ani deviche gane vajta na devichi aartila
@rajeshmapare22346 ай бұрын
Ho dolyatun pani pn yete n jambhalya pn khup yetat.pn vara kontya devicha ahe he samjat nahi ye.