॥ ॐ गणपती बाप्पा नमोनमः. ॥ ॥ 卐 अष्ट विनायक नमोनमः ॥ ॥ ॐ सिद्धी विनायक नमोनमः ॥ ॥ हे गणेशा मला दश॔न दे नमोनमः ॥ ॥ हे गणेशा मला या संकटातून सुटका कर हेच मागणी आहे नमोनमः ॥ हे गणेशा मला अशी शक्ति दे की या दुष्ट शक्तिचा समुळसह नष्ट करू शकेन . ॥ हे गणेशा मला आमरण तुझे स्मरणार्थ बांधले गेले पाहिजे . ॥ हे गणेशा तुला शत शत कोटी नमोनमः. ॥