खुपच छान गायले ..ऐकता ऐकता मीही गायले...मन खुप प्रसन्न झाले. मी तुमचे सर्वच अभंग ऐकले
@sulochanakhatavkar1430 Жыл бұрын
अभंग खूपच आवडला 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
@sweetydherange34803 жыл бұрын
Khup chan Happy Gurupornima
@padmavatikulkarni96293 жыл бұрын
गुरूदेव, गुरूविण कोण दाखविल वाट.हार्मोनियम मधले आपणच गुरु. शतशः प्रणाम.
@mangalachaudhari68303 жыл бұрын
काय सुंदर चाल आहे न एकदमच भारदस्त आवाज खुप खुप सुंदर अंगावर काटा येतोय आयकताना भरून आले हाव भाव खुप सुंदर एकरूप झाले गुरुदेव गातांना,👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
@kamblemanisha19313 жыл бұрын
माऊली तुम्हीच आमचे गुरू.तुमची सेवा खूप महान आहे.आपणच आम्हाला ही ईश्वराची वाट दाखवलीत. धन्यवाद माऊली.
@bharatiwaydande49812 жыл бұрын
माऊली धन्यवाद
@gumphakhedkar92243 жыл бұрын
खूपच अप्रतिम गुरूसाठी धन्यवाद माऊली आमच्यासोबत रहा आणि आम्हाला तुमच्या गोड वाणीतून असे अभंग ऐकवा. 🙏🙏
@mangalachaudhari68303 жыл бұрын
गुरू विन कोण दाखविलं वाट.. गुरुदेव अशीच कृपादृष्टी असू द्या गुरू शिवाय दिशा कळत नाही योग्य गुरू मिळाले आहे नशिबाने कल्पेश माऊली सारखे गुरू मिळायला भाग्य लागतं कोटी कोटी नमस्कारम गुरुदेव💐💐💐👌👌👌💐💐💐👏👏👏🙏🙏🙏💐💐💐
@rajendrasawant69883 жыл бұрын
गुरुविणा कोण दाखविल वाट ... सुंदर अभंग सादरीकरण..
@beenabunge7993 Жыл бұрын
सर अप्रतिम सादरीकरण आणि आवाज
@vijaytupasoundaraya81242 ай бұрын
खूप सुंदर अभंग
@sulochanakhatavkar14303 жыл бұрын
Sir खरच गुरू शिवाय विद्या नाही तसे तुम्ही आमचे गुरू आहात तुमच्या मुळे आम्हाला खूपच शिकायला मिळते धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👍👍,💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
@sourabhkamble4363 жыл бұрын
Khup chan sir👌👌🙏🙏
@mjsnewschannel85813 жыл бұрын
अतिशय सुंदर आणी सोप्या पध्दतिने शब्दालंकार समजावलेत धन्य आहात 🙏🙏
मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला या गाण्याचे नोटेशन पाठवा सर
@manalijoshi7402 жыл бұрын
Sunder
@nandkumarhasole7382 Жыл бұрын
Very good
@madhurimendse16992 жыл бұрын
🙏🙏👌👌
@prakashvirale30463 жыл бұрын
🙏🙏🙏
@Nilesh13223 жыл бұрын
❤️❤️
@sudhakarrajmane24493 ай бұрын
खूप छान. मूळ गाण्याप्रमाणे गायले आहे. हे गाणे कोठेच उपलब्ध नाही. चित्रपट गुरुकिल्ली 3वेळा पाहिला आहे सन 1966/67 ग दि मा /सुधीर फडके /राजा पराजंपे /राजा गोसावी
@UmashivajiraoJoshi3 ай бұрын
आज गुरूपौर्णिमा नमीतजासतीजासतगुरूभजन ऐऐकवालकसर
@vijayarsiddha6462 жыл бұрын
🌹👌
@sudhakarrajmane2449 Жыл бұрын
हे भक्तीगीत गुरुकिल्ली या राजा परांजपे यांच्या चित्रपटातील आहे. पण मूळ गीत कोठेच मिळत नाही. शंकर पाटील यांच्या व्यंकुची शिकवणी यांच्या कथेवर हा चित्रपट आहे.. गीत ग दि माडगूळकर, संगीत गायक सुधीर फडके यांचे आहे. कोरस मध्ये हे भजन खूप छान वाटते. धन्यवाद.
@shailajasurve87683 жыл бұрын
शेवटच्या कडक्याचे नोटेशन समजले नाही कारण आम्ही शिकाहु शिष्य आहोत तेव्हा शद्ध सांगितले तर बरे होईल लिहून घेता येईल नमस्कार सर