हे ८ मुद्दे ज्यामुळे Sharad Pawar विधानसभेलाही सगळ्यांचे वस्ताद ठरतील | Vishaych Bhari

  Рет қаралды 80,433

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

हे ८ मुद्दे ज्यामुळे Sharad Pawar विधानसभेलाही सगळ्यांचे वस्ताद ठरतील | Vishaych Bhari
शरद पवार.. या ना त्या कारणाने हा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रास्थानी येतो.. गेली अनेक दशकं महाराष्ट्राचं राजकारण या व्यक्तीच्याच भोवती फिरतंय, राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिलेल्या शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणावरची पकड कधीच सैल होऊ दिली नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपणच बिग बॉस असल्याचं त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलंय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवार काय करू शकतात, ते देशानं पाहिलं. लोकसभेतल्या यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीसाठी शरद पवारांची भूमिका महत्त्वाची ठरणारंय. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शरद पवारांबद्दलच्या असे ५ मुद्दे सांगणार आहोत, जे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील बिग बॉस ठरवतात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#sharadpawar
#sharadpawarlive
#sharadpawarnews
#विषयचभारी

Пікірлер: 160
@user-vm8zu6xe1o
@user-vm8zu6xe1o 10 күн бұрын
प्रथमेशसर आपले विश्लेषण छानच धन्यवाद आभारी आहोत. महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय शरदराव पवारसाहेब झिदाबाद वाजवा तुतारी तुतारी तुतारी झिदाबाद. ❤❤❤❤❤
@patil4017
@patil4017 10 күн бұрын
आणखी किती दिवस नुसत्या परिवारवाद्यांच्या तुताऱ्या वाजवायच्या.. 😂😂😂
@financialspeak
@financialspeak 10 күн бұрын
​@@patil4017 jaie shah BCCI cha secretary chalato ka
@rajratnbhagat122
@rajratnbhagat122 10 күн бұрын
Ikde Prathmesh ani bol bhidu vr Chinmay 2 ghe ek no. Ahet
@patil4017
@patil4017 8 күн бұрын
@@financialspeak आदरणीय पवार साहेब पण होते की.. 😂😂😂😂
@Graysharker
@Graysharker 8 күн бұрын
@@patil4017विखे काय daddy लागता का तुझे?
@shubhamfartade3614
@shubhamfartade3614 10 күн бұрын
पवारसाहेब आहेत तोपर्यंत देशात महाराष्ट्राचा आवाज बुलंद आहे नाही तर बाकी सर्व जण दिल्ली पुढे झुकले.
@deshrajdabhade7537
@deshrajdabhade7537 10 күн бұрын
Gujarat mahnayach asel saheb tumhala
@Graysharker
@Graysharker 10 күн бұрын
शरद पवार जेव्हा जातील तेव्हा लोकांना त्यांची किंमत कळेल. कारण जिवंत असल्यावर किंमत नाही कळत. पण या माणसाचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी
@alkapatil6164
@alkapatil6164 10 күн бұрын
💯 khare ahe
@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 9 күн бұрын
तिसरी आघाडी येईल तेव्हा समजेल खरा हिरो कोन. मनोज जरांगे तुतारी वाजवतात त्यामुळं पवार च चाललंय
@user-fd7tw3xn2l
@user-fd7tw3xn2l 7 күн бұрын
नालायक राजकारणी. फोडाफोडी चे जनक. नारद...
@kupatepavi1755
@kupatepavi1755 6 күн бұрын
खरे आहे ! मी त्यांचा विरोधक होतो , आता त्यांचे महत्त्व पटते आहे !
@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 6 күн бұрын
@@kupatepavi1755 भाऊ तू कधी त्याचा विरोधक नव्हता च
@HariKolhe-l8l
@HariKolhe-l8l 10 күн бұрын
महाराष्ट्रातील बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
@kumarjagdale947
@kumarjagdale947 10 күн бұрын
शरद पवार हे देशाचे जाणते राजे आहेत शरद पवार हे लहानापासून थोरापर्यंत चे नेते आहेत आणि माझ्या कळत्या पणापासून आतापर्यंत मी पवार साहेबांचा माणूस आहे आणि पवार साहेबांचा माणूस राहणार आहे राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@dattatoraskar987
@dattatoraskar987 9 күн бұрын
समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेबच जय जगदंब 👍👍👍👍👍👍👍👍👍
@yujitmore3709
@yujitmore3709 10 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त तुतारी जोरात वाजणार.... One man army 🎉🎉🎉
@suyog22188
@suyog22188 10 күн бұрын
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्रचा अभेद्य सह्याद्री
@mahadeogund232
@mahadeogund232 10 күн бұрын
फसविणीस ED CBI केंद्रीय सत्ते वर मजा मारत आहे एकच वस्ताद पवार साहेब
@user-pb5qd1ok5e
@user-pb5qd1ok5e 10 күн бұрын
आदरणीय श्री शरद पवार साहेब नमस्कार अजूनही विश्वास रयतेचा
@shubhamfartade3614
@shubhamfartade3614 10 күн бұрын
फडणीस हा सत्तेच्या जोरावर मजा करतो आहे ईडी cbi हे नसतं तर पवार साहेब यांनी त्याला कधीच चितपट केले असते.
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 10 күн бұрын
100%
@BharatBhagyaVidhata-xf7er
@BharatBhagyaVidhata-xf7er 8 күн бұрын
Sharad Gawar mullyanchya joravar maaj karto, tumcha sarkhya maratyanna kadichi kimmat det nai churad 😂
@sanjaywaghunde5019
@sanjaywaghunde5019 10 күн бұрын
आमचे नेते आमचे काळीज आमचे सर्वस्व महाराष्ट्राचे आणि देशाचे जानते राजे पवार साहेब.
@shahajimisal9405
@shahajimisal9405 10 күн бұрын
फक्त नी फक्त शरद पवार साहेब आणि त्यांचा एनसीपी जिंदाबाद बाकी आम्हाला काही ही माहिती नाही तुम्ही देखील असाच विचार करावा असा आमचा तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे
@babasahebsutar8991
@babasahebsutar8991 10 күн бұрын
योग्य विश्लेषण सर
@paddygaming9715
@paddygaming9715 9 күн бұрын
महाराष्ट्राचा उत्तुंग सह्याद्री pawar saheb💪
@SurendraJaware
@SurendraJaware 10 күн бұрын
84 वर्षाचा संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब
@jmjm1772
@jmjm1772 10 күн бұрын
आज कडेगावात या योध्याला बघायचं भाग्य लाभले
@mahadeogund232
@mahadeogund232 10 күн бұрын
महाविकास आघाडी विजयी होणार 200+
@user-qs7se2fx5u
@user-qs7se2fx5u 10 күн бұрын
Only Tutari pawar saheb 💯💯💯 udhav Thakre Jay Maharashtra
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 10 күн бұрын
आत्ताचे जे नेते बाळुत्यात खेळत होते. त्यावेळी शरदचंद्र पवारांनी सर्वात तरुण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती... 😂😂😂
@patil4017
@patil4017 10 күн бұрын
आणी आज स्वत:च्या पुतण्याला थांबवू शकले नाहीत😂😂😂😂
@Shouvi1602
@Shouvi1602 10 күн бұрын
पवार साहेब एकदम साहेब... महाराष्ट्राची अस्मिता 🎉🎉🎉🎉 जय महाराष्ट्र... सह्याद्रीचा ढाण्या वाघ 🎉🎉🎉
@ashokkamble4512
@ashokkamble4512 3 күн бұрын
छान विषय, तेवढेच छान व वास्तववादी विश्लेषण.राजकारण धुरंधर पवार साहेबांचे यथायोग्य व्यक्तिमत्व दर्शन घडविल्याबद्दल आभार.
@shahajikhot959
@shahajikhot959 10 күн бұрын
Great Maratha Power(House). Sharad Pawar Sharad pawar
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 10 күн бұрын
विकासाचे जनक म्हणून पवार साहेब यांची ओळख आहे त्यामुळे जनता त्यांच्या सोबत आहे
@Omkar-cj1mc
@Omkar-cj1mc 10 күн бұрын
साहेब ❤
@Patil_555-d6t
@Patil_555-d6t 10 күн бұрын
ग्रेट शरद पवार
@shirishpatil9035
@shirishpatil9035 10 күн бұрын
I love sharad powar. He never change the words.
@navnathrajpure3163
@navnathrajpure3163 9 күн бұрын
विधानसभेला पवारसाहेब 72 ते 79 इतक्या जागा आणून मविआ सरकार आणणार
@dnyandevkalkhaire4721
@dnyandevkalkhaire4721 9 күн бұрын
एकदम बरोबर
@ssk4115
@ssk4115 9 күн бұрын
Confidence is Sharad Pawar & Over confidence is Devendra. With the help of Power of Central Govt he tried to disturb Maharashtra at the cost of Varies companies that is Employment
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 10 күн бұрын
Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯🙏🙏🙏🌹 Hardik Shubhechya 🌹🌹🌹🌹🌹👍👍👍💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Mrsanket1908
@Mrsanket1908 10 күн бұрын
AI ने केलेले सर्वे ❌ पवारच अंदाज 👍
@mahadeogund232
@mahadeogund232 10 күн бұрын
बोला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी तुतारी वाजणार
@nimbapatil9462
@nimbapatil9462 9 күн бұрын
फडणवीस कुठे लागतो ईथे मोदी शहा टँर्बुजाला पुढे करुन पवार साहेबाशी भीडले आहेत ते दीसल बी पण 82+वर्षाचा मत्हारा झुंज देत आहे
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 9 күн бұрын
Only Pawar Saheb❤
@sopanshelke9961
@sopanshelke9961 10 күн бұрын
पवारसाहेब ❤
@rushikeshkalange9990
@rushikeshkalange9990 9 күн бұрын
शरद पवार बस नाम ही काफी है
@Rahuldeshmukh5727
@Rahuldeshmukh5727 10 күн бұрын
महाराष्ट्र कधीच दिल्ली पुढे झुकला नाही..हे शरद पवार यांच्या कडे पाहिल्यास आपल्याला समजून येते....
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 8 күн бұрын
पवार साहेबांचा नाद करायचा नाय. जाणता राजा. महाराष्ट्र सह्यादी.
@mohanjadhav4498
@mohanjadhav4498 10 күн бұрын
Pawar Saheb is King of Maharashtra 👑👑🎷🎷🎷💯💯💯
@bspatil1592
@bspatil1592 10 күн бұрын
Fadnivis will not be the C M of Maharashtra
@user-cn2vr5cl1w
@user-cn2vr5cl1w 9 күн бұрын
बाप हा बापच असतो
@MahipatraoJagdalePatil
@MahipatraoJagdalePatil 9 күн бұрын
शरद पवार साहेब ययांनीच मी मानणारे यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे
@vikarmjadhav1742
@vikarmjadhav1742 10 күн бұрын
महाराष्ट्राचा अभिमान दिल्लीत माराठीजणांचा स्वाभिमान शरद - सह्याद्री पवार - पॉवर.
@waghsandip9340
@waghsandip9340 9 күн бұрын
पवार साहेब पॉवर हाऊस ❤❤❤❤
@Jayshivray.....
@Jayshivray..... 7 күн бұрын
जोपर्यंत भाजपमध्ये फडणवीस सोडून मराठा समाज्याचे नेतृत्व उदयास येत नाही तोपर्यंत मराठी माणसाला काडीचीही किम्मत भाजपमध्ये नाही हे आजपर्यंतचा अनुभव आहे.
@babasahebshewale343
@babasahebshewale343 9 күн бұрын
Only sharad pawar saheb
@rajendra2862
@rajendra2862 10 күн бұрын
फडणवीस 2014 ला सुध्दा पवारसाहेबांन मुळे मुख्यमंत्री झाले होते.
@somnathshete8542
@somnathshete8542 10 күн бұрын
मोदी, शहा, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रit सभा द्याव्यात
@gorobakolhe137
@gorobakolhe137 9 күн бұрын
जाणता राजा, विकास पुरुष ,शरदचंद्रजी पवार साहेब. झिंदाबाद.
@punemdm3528
@punemdm3528 7 күн бұрын
ED, CBI आणि IT यांच्या मदतीशिवाय फडणवीस शून्य आहे.
@GajananGawali-ys5gs
@GajananGawali-ys5gs 10 күн бұрын
Only pawR is big pavr mva vijyi honar 🎉🎉
@somnathshete8542
@somnathshete8542 10 күн бұрын
तुतारी, तरुणांना संधी देणार
@sunilgore5543
@sunilgore5543 9 күн бұрын
NCP kahi yenar nahi hya veli😂😂 over confidence Uddhav saheban mule evdhya seat alya ahet Loksabhet
@sajjangadahire4671
@sajjangadahire4671 Күн бұрын
पवार साहेबांनी दिल्ली झुकवली आहे आणि बाकीच्यांनी दिल्लीला मुजरे केले आहेत.
@rahulmali4787
@rahulmali4787 6 күн бұрын
Only Pawar Saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺
@jaybhole4408
@jaybhole4408 10 күн бұрын
Big Boss खरय
@manikpatil5235
@manikpatil5235 10 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@dilipshinde5712
@dilipshinde5712 2 күн бұрын
Only Saheb❤
@maheshdugam2416
@maheshdugam2416 8 күн бұрын
साहेबांचे पुढे सर्वच फडतूस ठरणार आहेत विधानसभेला एवढे खरय
@nakulNilwarn-zt6wz
@nakulNilwarn-zt6wz 10 күн бұрын
Saheb ❤️
@giteshkharade7935
@giteshkharade7935 6 күн бұрын
एकच आवाज शरद पवार
@rcbteam2763
@rcbteam2763 Күн бұрын
Fix mukyamatri shrad pawar saheb👑
@ramchandragarde5417
@ramchandragarde5417 9 күн бұрын
माझी लाडकी लेक महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण विलक्षण हुषार चाणाक्ष नेता शरदचंद्र पवार यांच्या पुढे सारेच बेकार
@shivshejul9724
@shivshejul9724 10 күн бұрын
Only uddav shab
@musicworld_1991
@musicworld_1991 10 күн бұрын
👌👌👌
@maheshchoure9286
@maheshchoure9286 7 күн бұрын
कोणीही चालेल पण शिंदे-फडणवीस सरकार नको.
@user-pb5qd1ok5e
@user-pb5qd1ok5e 6 күн бұрын
जय महाविकास आघाडी सरकार ✋🎷आणि मशाल 😊
@nanasahebsurwase9906
@nanasahebsurwase9906 9 күн бұрын
आज वर तर फडवणीस न बाजी मारलेली नाही फेकणारी करू नका फडणवीस ला बाजी मारण्यात यश कधी चालत नाही
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj 10 күн бұрын
Pawar.Saheb.Verchad.Honar
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 8 күн бұрын
एकच वादा शरद पवार साहेब
@bharatpatil2052
@bharatpatil2052 10 күн бұрын
Na Ajita dada na eyakanatha shinde na udhava thakare na bjp congares and jarage patil samabhaji Raje Sharad Pawar sata sthapan karatil
@SachinDhanwade-g8g
@SachinDhanwade-g8g 10 күн бұрын
👍
@user-ce8yi6wj2r
@user-ce8yi6wj2r 8 күн бұрын
आमचा आधारवड पवार साहेब
@vilaskachave3323
@vilaskachave3323 5 күн бұрын
प्रथमेश तुझे चैनल सोड आणि शरद पवार च्या पार्टीमध्ये प्रवेश करा
@maheshdugam2416
@maheshdugam2416 8 күн бұрын
आघाडी सरकार चालवण्याचा साहेबांचा हातकांडा आहे
@laghanebj1874
@laghanebj1874 5 күн бұрын
पवार पवार पावर
@shaikhayaj7665
@shaikhayaj7665 5 күн бұрын
Boss 💪
@VishalPawar-oc7hh
@VishalPawar-oc7hh 10 күн бұрын
महाराष्ट्राचे अभेद्य सह्याद्री शरद पवार...
@AkshayLute
@AkshayLute 5 күн бұрын
Pawar is the boss
@bajiraomalve7570
@bajiraomalve7570 8 күн бұрын
उद्या मुसलमान नसणार साहेब थोडा हाही विचार ठेवा.
@krishnamali2546
@krishnamali2546 8 күн бұрын
संगर्ष योद्धा🎉❤
@satishpharande6824
@satishpharande6824 10 күн бұрын
👌
@suhaskulkarni3266
@suhaskulkarni3266 7 күн бұрын
Chief minister of karnataka Sharad Pawar
@bharatpatil2052
@bharatpatil2052 10 күн бұрын
Ya sarva sata pipasuna nest nabuta karatil yanche nava Sharad Pawar
@SubhashChavan-oz9zr
@SubhashChavan-oz9zr 8 күн бұрын
Fadtunis. Ha. Sahebanchya. Chapala. Uchalayachya. Liekicha. Nahi....Sadhya. To. Gomutra. N. Pita. Dilliche. MOMUTRA. Pitoy.....Gujarati. Bandgul
@bharatpatil2052
@bharatpatil2052 10 күн бұрын
Vela ali tar eyakanatha shinde sharada pawarana milatil
@jayawantnaikwadi
@jayawantnaikwadi 7 күн бұрын
Udhhao Sahebanna Fasawale Tar Pawar Sahebanche Jast Aamdar Niwadun Enar Nahit.Lokamat Thhakare Sahebanche Chahate Jast Aahet.
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 10 күн бұрын
शेवट मात्र योग्य वाटत नाही
@parthmagicklmposibal7153
@parthmagicklmposibal7153 10 күн бұрын
दुसऱ्यांच्या बायका घेऊन स्वतः चे मुलं जन्माला येत नही आपली ही जाते आणि दुसरे ची तर आपली नसते हा अनुभव फडवणीस ला घर पक्ष् आणि राज्य मध्ये आली आहे
@gauravmahajan943
@gauravmahajan943 10 күн бұрын
Bhavi te bhavi ch sevt.
@badalundirwade1668
@badalundirwade1668 8 күн бұрын
Congress madhe jo badal zala ahe to Nana Patole mule zala ahe he visrun chalnar nahi
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 9 күн бұрын
Mulich nahi yutich pahije
@SubhashChavan-oz9zr
@SubhashChavan-oz9zr 8 күн бұрын
3. Varsh. Ghari. N Jata. Roj. Ratri. Sadi. Bangadya. V. Zadu. Gheun. Ratrabhar. Matoshricha. V. Silvar OK. Che. Ukirdyavar. Basalela. Asayacha..
@BalaMarade-z6p
@BalaMarade-z6p 10 күн бұрын
Pavar saheb ahe mhnun maharastrala koni todu shkt nhi
@Patil_555-d6t
@Patil_555-d6t 10 күн бұрын
❤🎉❤
@gautamghuge1213
@gautamghuge1213 10 күн бұрын
Sharad Pawar ji jindabad jindabad jindabad jindabad jindabad
@NileshGarade-t2y
@NileshGarade-t2y 10 күн бұрын
कधी पण कोणाचे घर फोडू नये
@sadashivsanap8508
@sadashivsanap8508 9 күн бұрын
पवार साहेब वरचड ठरणार
@hemantnaykodi1498
@hemantnaykodi1498 9 күн бұрын
What he did for Maharashtra lande fevered.maharastra will made progress when he will vanish
@MaheshKhandekar-cj6ex
@MaheshKhandekar-cj6ex 9 күн бұрын
Bhavi cm jayant patil saheb
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 9 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 52 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 123 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН