Рет қаралды 993
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. ८ जुलै पासून रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत आहे.
#subodhbhave #ai #newserial #sonymarathi #sonymarathishow #entertainmentnews #filmyboxmarathi