नितीन बानगुडे पाटील साहेब आपण शिवशाही अक्शरशहा डोळ्यान समोर आणता धन्य ते शिवाजी महाराज आणी धन्य ती महाराजांची सेना आणी खरेच मी आपला शिश्यत्व घेण्यि सठी वाकुन आपणास मुजरा करतो माझ्या महाराजांचे चित्र कोरणारे कलाकार आहात जय महाराष्ट्र
अप्रतिम विचार..... प्रत्येक शब्दा च्या वाक्यात तलवारी धारे प्रमाणे ताकद आहे...... जेणेकरून आजचा युवक हा आत्मविश्वास निर्माण करण्याची प्रेरणा देतात...... सरांचे खूप खूप अभिनंदन असो 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹❤️
@mangeshsurve23038 ай бұрын
Mr Nitin B patil saheb तुमची स्मरण शक्ती चांगली आहे मला तर वाटत तुम्हीच देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे अशी मी तुळजाभवानी देवीकडे पार्थना करतो
@nitinjaokar27738 ай бұрын
बानगुडे साहेब ऐतीहासीक आभ्यास फार मोठा असून या तुमच्या वक्तव्यावर आभ्यास फार दाणगा आहे
@sanjayladge7578 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकून टाळ्या वाजवतात आणि शिवाजी हा शब्द तोंडातून न काढण्यार व रायगडावर चाळीस वर्षांनंतर येणाऱ्याला मतं घालून निवडून देतात.😮
त्या रामशेश किल्ल्या वरील सरदारांना कोटी ...कोटी प्रणाम
@Lovablegaja8 ай бұрын
अगदी साधा माणूस... साहेबांशी झालेली एसी लोकं छोटीशी भेट.... अविस्मरणीय
@PrashantKumbhar-te9wh8 ай бұрын
प्रत्यक्ष शिवछत्रपतींचा साक्षात्कार घडवला साहेब तुम्ही. जय शिवराय.
@shubhangirane69699 ай бұрын
जय शिवराय
@janardhannewale68428 ай бұрын
जय शिवराय साहेब
@meenaoke41178 ай бұрын
अप्रतिम भाषण! जय शिवछत्रपती!
@janardhannewale68428 ай бұрын
पाटील तुम्ही राजकारणात या ओ
@anitamungekar1578 ай бұрын
Atishay sunder apratim 🙏🙏🌹🌹
@sachinkambire32788 ай бұрын
खुप सुंदर
@SopnilLokhande8 ай бұрын
❤जय महाराष्ट्र 🙏 जय शिवराय
@umeshchaudhari28958 ай бұрын
खुप छान आहे सर
@mangeshpatil86138 ай бұрын
खूप छान
@rudra14088 ай бұрын
Dhanyawad saheb..
@shrikantbhavsar44878 ай бұрын
अप्रतीम ❤
@shital51518 ай бұрын
Sir aaple sagle video baghato aani aadar karto fkt ek vinanti aahe shetkari nete raju shettinchya virudha bolu naka karan aamcha aamch dukha mandnara ha ekch neta nivdun yeudet hi tumhala vinanti aahe baljabri nahi 🙏
@kalpanapawar26448 ай бұрын
अभ्यासु व्यक्तीमत्व,असे नेते हवे
@Shouvi16028 ай бұрын
Dada ni नेहमी घोटाले केले...अर्थमंत्री अस्ताना घोटाळे म्हनून सिंचन मंत्री केले tar 70000 कोटींचा घोटाळा..नंतर शिखर बँक घोटाळा....ase न्युज चॅनल एन भाजपा म्हणत होती...आता शिंदे साहेब म्हणाले होते दादामुळे ..निधी मिलत नाही उद्धव साहेबांकडे तक्रार केली,,त्यानी एकले नाही म्हनूं पक्ष फोडला...या तिन्ही पक्ष म्हणजे भाजपा, घड्याल न धन्नुष्बन कही विश्वासार्हता न एकनिष्ठा नाही... राहुल कुल साहेबांची उमेदवरी kadhun भाजपा ने changle नाही केले. n Dada Dam deun mate magto n ELECTION COMMISSION kahi karwai karat nahi hich lokshahi ka? asle nako aahet sobat..Sattechi Masti...Dam deun mate Magto BJP cha upmukhyamantri ..Hi BJP ne olakh nirman Keli Maharashtra chi Aata Phakt Phakt Mashal Petva n आता वाजवा तुतारी
@shashiachrekar16538 ай бұрын
विनायक राऊत यांच्या ऐवजी यांना तिकीट कां नाही दिलं?
@sanjayladge7578 ай бұрын
बारामती ला मुघल सलतनत अजून चालू आहे 😅
@Kjik444108 ай бұрын
वेड पांघरून पेडगावला जाणे अशी म्हण आहे. ही ती ह्या बहादूरखानमुळे...
@bharatnimbalkar38938 ай бұрын
Yana paise bhetat asi log paise sati kam krtat.. sir tumhala majhi request ahe ki tumhi maharaj cha vishay nka bolat jau ..ti tumchi layaki nhi ho sir