हे बँक खाते रद्द होणार ? महिलांना तातडीची सुचना|लाडकी बहीण योजना |ladaki bahini yojna new update|

  Рет қаралды 2,002,436

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

The Ladki Bahin Diwali Bonus under the Ladki Bahin Yojana is aimed at supporting women's empowerment and safety. Many beneficiaries are waiting for the Ladki Bahin paise kadhi yenar and the distribution of the Ladki Bahin hapta. According to the Ladki Bahin lattest update, the Ladki Bahin Yojana news will provide more clarity soon. If you're looking to benefit from this scheme, you can go for Ladki Bahin online apply through the official portal. Stay updated for more news on when the Ladki Bahin paise kadi yenar and the hapta watap. This initiative is part of the government’s larger focus on mahila sashaktikaran and mahila suraksha.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिवाळी बोनसच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थींना पैसे कधी मिळणार, हप्ता कधी वाटप होईल यासंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता..

Пікірлер: 1 200
@rahultekade9014
@rahultekade9014 2 ай бұрын
हप्ता वाढला म्हणजे महागाई वाढणार 💯 देऊन तरी काय फायदा आहे तुमचा वसुली तर चालूच आहे ना ज्या बहिणींना लाभ मिळाला त्यांचं झालं ज्यांना नाही मिळाला त्त्यांच्याकडून सुद्धा वसुली करताय हप्ता जरी नाही दिला तरी चालेल पण महागाई कमी करा म्हणजे झालं काही महिलांना अजून एक रुपया सुद्धा मिळालेला नाही त्यांच्याकडूनही महागाईच्या निमित्ताने वसुली करून घेत आहे देव पण कोणत्या ना कोणत्या यांनी तुमच्या पण तोंडातला घास ओढून घेतील ..... खरंच जनता ची सेवा करायची असेल तर महागाई कमी करा
@TarabaiKumbhar
@TarabaiKumbhar 2 ай бұрын
मतदान झालं जिंकून झालं आता चालू केला का हे बँक चालत नाही ते बँक चालत नाही आणि हे जोडा ते जोडा सगळे बहिणी शिकलेली नाही त्यांना कागदपत्र जोडायला येत नाही नुसतं कुत्र्यावानी फिरतात आणि सगळ्या बहिणींना कैलास आश्वासन काय त्याला पंधराशे रुपये 2100 रुपये देतो म्हणून आश्वासन दिलं आणि आता जिंकून आल्यावर काय म्हणतात वार दूनिया लाडकी बहिणींचा लाडका भाऊ
@RekhaShaikh-vf5yd
@RekhaShaikh-vf5yd 2 ай бұрын
Jitval aahe na ata KY faida bolun
@rahultekade9014
@rahultekade9014 2 ай бұрын
@RekhaShaikh-vf5yd बोलून तर बरेच दिवस झाले पण तुम्ही आत्ता बघताय
@RekhaShaikh-vf5yd
@RekhaShaikh-vf5yd 2 ай бұрын
@rahultekade9014 ho na mi kamat aste manun vel ny bhetat lavakar bagna sathi
@pritisalve9656
@pritisalve9656 2 ай бұрын
Ekdam barobar bolle 💯💯
@sanjalisankhe6800
@sanjalisankhe6800 3 ай бұрын
तरुण लोकांना देण्यापेक्षा तेच पैसे 65 वय पूर्ण झालेल्या वयोवृध्द लोकांना ज्यांना पेन्शन नाही त्यांना प्रत्येकी 2000 प्रती महिना द्या.
@sandipshirsath7613
@sandipshirsath7613 2 ай бұрын
👍
@snehalatamandhare2953
@snehalatamandhare2953 2 ай бұрын
Ho asch kela pahije.
@shilpautekarkhot6717
@shilpautekarkhot6717 2 ай бұрын
Chalu ahe hi yojna पैंशन yojna
@shantaramkamble1931
@shantaramkamble1931 3 ай бұрын
भावा आता हे सगळं पुरे झाले रे आमचे किसे पूर्ण खाली झाले हे लाडकी बहीण वगैरे सगळं बंद करा बहिणींना 2100 रुपये द्याल आणि आमच्या खिशातून पाच हजार रुपये काढले महागाईत आम्ही होरपळून गेलेला आहोत
@sandipshirsath7613
@sandipshirsath7613 2 ай бұрын
@@shantaramkamble1931 barobr bolle 👍
@RukhsarShekh-v3v
@RukhsarShekh-v3v 2 ай бұрын
सही
@AnkushSasane-wn8ph
@AnkushSasane-wn8ph Ай бұрын
मीजय श्रीससानेतालुका देउलगांव राजाजिला बुलढाणामी 17 अग
@jaysonawane1897
@jaysonawane1897 2 ай бұрын
PostOffice चे चालतात ऑनलाईन खाते आहे मी स्वतः पोस्टमन आहे 👍
@nareshubale5441
@nareshubale5441 2 ай бұрын
एक ही रुपया आला नाही
@AnitaGhorpade-m6u
@AnitaGhorpade-m6u 22 күн бұрын
कधी देणार आहे भाऊ काय खोटं बोलता राव 😂😂😂😂
@latasatkar8203
@latasatkar8203 2 ай бұрын
काही माहीलांना पैशाची गरज नाही त्यांना पैसे मिळाले आहे
@dipteedhavalevarak3421
@dipteedhavalevarak3421 2 ай бұрын
आम्हाला अजून एक ही हप्ता आला नाही..
@rajkumar_ytgamer723
@rajkumar_ytgamer723 3 ай бұрын
आमचे रेशन कार्ड नाही त्यामुळे लाडकी बहिण योजनेचे पैसेच मिळत नाहीत..अशा अनेक गावांतून लग्न झालेल्या महिला आहेत.माहेरचे रेशन कार्ड बंद आहे.सासरकडे नोंदणी नाही.आधार कार्ड.मतदान कार्ड.सर्वकांही आहे.फार्म भरला आहे. पण पैसे.मिळत नाही.
@NitaKamble-qs5tb
@NitaKamble-qs5tb 2 ай бұрын
Mala lidki bhinice pisi milali nhi kadhi miltil
@umeshraut5995
@umeshraut5995 2 ай бұрын
Postacha aahe 😊😊😊
@ChannamaaChavan
@ChannamaaChavan 2 ай бұрын
Jai bharat 🇮🇳🙏
@junedbaig5088
@junedbaig5088 2 ай бұрын
Mahiti khup Chan dili bhava..... Tuzhya aaicha......... Bhos..... Bada ashirvad tula......
@bintpathan
@bintpathan 2 ай бұрын
😂😂😂
@amolbarakale2852
@amolbarakale2852 2 ай бұрын
माझे जळगाव जनता सहकारी. बॅंकेत आहे त्या बॅंकेत चा आय. एफ. एस कोड आहे
@GajananPadghane
@GajananPadghane 2 ай бұрын
लाडक्या बहिणीनं तुम्हांला पैसेच मागू नये, तीच आर्थिक बसलीकारण करा म्हणजे ती तुमच्यापुढे हात पदर पसरणार नाही,त्यासाठी त्यांच्या मुलांना काम द्या, त्याला रोजगार द्या
@rakhishedwal7445
@rakhishedwal7445 3 ай бұрын
आम्ही लाडकी बहिण नाही ना म आम्हाला का महागाईचा फटका आम्हला संजयगांधी योजना भेटते आणि ती योजना खरच गरजु आणि निराधार महिलाना भेटते आणि तूम्ही आम्हाला आजून महागाईच्या दरीत लोटताय
@तानाजीधर्मागाडेकर
@तानाजीधर्मागाडेकर 2 ай бұрын
मलाऐकहीहापताआलानहीकायकराव😢❤
@hussainmomin7540
@hussainmomin7540 2 ай бұрын
किती लांब खेचता विषय... मुद्द्याचे बोला... बँक खाते बँक खाते 😂
@SanchitaPatil-bh4tr
@SanchitaPatil-bh4tr 2 ай бұрын
Ho na
@KundalikParande
@KundalikParande 2 ай бұрын
😅😅😂
@vijaychagankar3623
@vijaychagankar3623 2 ай бұрын
😂😂😂😅😂
@vijaychagankar3623
@vijaychagankar3623 2 ай бұрын
Ho😂😂
@vijaysingpadvi4810
@vijaysingpadvi4810 2 ай бұрын
Bank khate ki hach khat aahe "nusata vel....."
@NandaChandane-xd2ew
@NandaChandane-xd2ew 2 ай бұрын
इंडियन वर्सेस बँक जनता सहकारी बँक इंडिया पोस्ट
@anitaalhat3868
@anitaalhat3868 2 ай бұрын
माझे बॅक खाते आहे पोस्ट ओफिस मध्ये तरी पण एक रुपया ही आला नाही आजुन
@VarshGaikwad-p6e
@VarshGaikwad-p6e 2 ай бұрын
Varsha
@madhuriphadke530
@madhuriphadke530 2 ай бұрын
उगाच आश्वासन देऊ नका लोकांना जायचं नाही तर सांगा हे पाहिजे ते पाहिजे असं नाही चालणार तसं नाही चालणार तुमचा पैशाची जरूर नाही उगाच लोकांना भूल पाडू नका आम्ही रिकामटेकडे असल्यासारखं फालतू सांगता कष्ट करून खाऊ तुमचा पैशाची जरूर नाही उगाच लोकांना काम वाढवता तुम्ही रिकामटेकडे आहेत का पण लोकांना त्रास देता हे कागद पाहिजे ते पाहिजे तुम्हालाच ठेवा
@anitaharaba3636
@anitaharaba3636 2 ай бұрын
हेच रंग आहे
@KantaMunde-q1i
@KantaMunde-q1i 3 ай бұрын
पटकन सांगा रीपीट रीपीट बोलु नका
@Rajuparab-m3l
@Rajuparab-m3l Ай бұрын
सारस्वत बँक आहे. हि बॅक चालेल का?
@Maha.squad10851
@Maha.squad10851 3 ай бұрын
टेंशन घेऊ नका आधार dbt द्वारे कोणत्या पण account ला पैसै येतील अफवांवर विश्वास ठेऊ नका
@GauravPantawne-w6j
@GauravPantawne-w6j 2 ай бұрын
Sahi kaha aadhar card update hai to India post Bank me aa rahe hai
@Balumohite
@Balumohite 2 ай бұрын
Te Sagal jaudya pahili mahagai band Kara mhanaje lokancha bank balance Vadhel ani tumhala he ase paise vatnyachi garaj padanar nahi jra samanya gorgarib lokancha vichar kara tumach kay bharpur paisa Asel mhanun kiti pn mahagai vadhawata te pahile band Kara
@meghapande9809
@meghapande9809 2 ай бұрын
Barobar ahe tumch.😊
@SitaBhoir-k6d
@SitaBhoir-k6d Ай бұрын
बँक ऑफ सिंडीकेट चालेल का नाही
@ArchanaSonawane-c3n
@ArchanaSonawane-c3n 2 ай бұрын
पोस्टबँक अकाउंट चालेल ना
@dadaraodandge8106
@dadaraodandge8106 2 ай бұрын
पैसा इस दुनिया का कोई रंग नहीं कोई ढंग नहीं, पैसा पास है तो सब कुछ वरना कोई संग नहीं
@anitagunjal43
@anitagunjal43 2 ай бұрын
Postat Aatach acount khole Aahe ya ch tin mahunyach te chalen Na te sanga Plz video Madhe
@h.h.bharwani1994
@h.h.bharwani1994 2 ай бұрын
PNB chalel ka
@baljeetkaur9547
@baljeetkaur9547 3 ай бұрын
7500 milale aahe ,khib aabhar❤❤😊 🪔🎇 thank you ❤ God bless you dada 😊😊
@PoojaGuddor
@PoojaGuddor 3 ай бұрын
Aaj aya kya
@ShivanshMokashi
@ShivanshMokashi 2 ай бұрын
Indian post payment bank madhe account ahe chalel ka
@MAMTAMIRJULKAR
@MAMTAMIRJULKAR 2 ай бұрын
माझं बॅंका तर बेसिक कॅथलिक मध्ये आहे बँक शेडिंग पण आहे ऍक्टिव्ह पण दाखवते आणि मला पैसे देखील पूर्ण आलेले आहेत पाच महिन्याचे ही बँक चालेल ना सर मग पुढचा हप्ता येईल की नाही ते सांगा
@VinodMalode-y1w
@VinodMalode-y1w 2 ай бұрын
लाडक्या बहिणीचा एक सुद्धा आता आला नाही. आतापर्यंत. यवतमाळ जिल्हा पुसद तालुका एसबीआय बँकेमध्ये खाता आहे भारतीय स्टेट बँकेत लाडक्या म्हणजे एक रुपया सुद्धा आलेल्या नाही आहे
@nirmaladudhe2313
@nirmaladudhe2313 3 ай бұрын
सर माझे भारतीय स्टेट बँक खाते आहे चालेल का आधार लिंक व सर्व ओके आहे ॲक्टिव आहे मागील पैसे आलेले आहेत
@priyankaparab8819
@priyankaparab8819 2 ай бұрын
Barobar ahe
@SandeepAmbre-v4t
@SandeepAmbre-v4t 3 ай бұрын
अजून 1हप्त्ता आला नाही आम्ही काय करायच
@UshaZende-j4f
@UshaZende-j4f 22 күн бұрын
कुर्ला नागरिक सहकारी बॅंक आहे पहिले आलेले आहेत हप्ते पण आताचा हफ्ता नाही आला आहे ,तर पुन्हा आधारकार्ड सिंडींग करावे लागेला काय
@surekhasupekar472
@surekhasupekar472 2 ай бұрын
पोस्ट खाते चालणार का सर
@govindravjadhav2920
@govindravjadhav2920 2 ай бұрын
आम्हाला एक ही हप्ता व एक ही रुपया आलेला नाही
@VaishailVa
@VaishailVa 3 ай бұрын
सर माझा फॉर्म अप्रोड पण झाला पण अजून एकही रुपया आला नाही कधी येणार पैसे टाकणार आहे की नाही
@romakalosiya4790
@romakalosiya4790 2 ай бұрын
Haa mujhe bhi nahi aye
@urmilaghosh2254
@urmilaghosh2254 2 ай бұрын
Mujhe bhi nahi aye 1 bhi paise
@poonamgaikwad6186
@poonamgaikwad6186 2 ай бұрын
Same maja hi ekhi hapta ala nahi
@poojagogulolu3909
@poojagogulolu3909 2 ай бұрын
मला पण एकही रुपयेनाही आले पैसे
@R.A..J
@R.A..J 2 ай бұрын
Mla pan ek he hapta milal nhi
@RachnaDighe-nd7zr
@RachnaDighe-nd7zr 2 ай бұрын
मी तर जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे अप्रुव पण आहे पण पैसेच नाही आलेत अजुन पंधराशे काय पंधरा पैसे पण आले नाहीत .. ठाणे जनता सहकारी बँक चालेल का?¿
@AmrapaliKhajekar-vv1td
@AmrapaliKhajekar-vv1td 2 ай бұрын
माझे एसबीआय चे बॅक खाते आहे
@saritapatil3100
@saritapatil3100 Ай бұрын
जानेवारी चा हप्ता कधी येणार ते सांगा
@namratadevrukhar-ln6hp
@namratadevrukhar-ln6hp 2 ай бұрын
SVC co-operative Bank chalel kay
@triveniwaingankar07
@triveniwaingankar07 2 ай бұрын
Maze Central Bank of India made account aadhar sobat dbt link aahe aani active suddha aahet aani yach Bank made maze ladki bahin che sarv hafte aata paryant aale aahet
@Ishuuu_y
@Ishuuu_y 2 ай бұрын
Maze 3000 ₹ alet ani bakiche paise ale nahit taripan mala paise kadhi milnar aaht
@akshadachaudhari2317
@akshadachaudhari2317 2 ай бұрын
मी तर ऑगस्ट मधे फॉर्म भरून पण मला 1रुपया सुधा आला नाही आणि माझे पोस्ट बँकेत खाते आहे तरीही नाही आले......
@prashantreddy3596
@prashantreddy3596 3 ай бұрын
बँक ऑफ बडोदा च्या खात्यात पडले नाहीत म्हणून पोस्टाचे खाते खोललं तरी पण एक रुपया पण आलेला नाही
@MeeraPatil-pn5gh
@MeeraPatil-pn5gh 2 ай бұрын
ही योजनाच बंद करा कारण परत तेच महिला ना परत तेच काम पासबुक काढायचे मनले की पहाटे तीन वाजता रांगेत‌उभे राहणे
@ArchanaDarkase
@ArchanaDarkase 3 ай бұрын
इंडिया पोस्ट पेमेंट बँक चालेल का
@Ishuuu_y
@Ishuuu_y 2 ай бұрын
Shinde dada maze pan khat aahe bank of Maharashtra
@RajeshShinganeShigne
@RajeshShinganeShigne 3 ай бұрын
Wa विवरस वाढवण्यासाठी किती गोलगोल घुमवता 😢😢😢😢😢😢 एकतर माज BSNL sim त्यात नेट नसते त्यात 😢😢
@KomalPalve-td7qc
@KomalPalve-td7qc 2 ай бұрын
किती मोठा व्हिडिओ बनवता मुद्यच बाजूलाच ठेवता अशही सरकार फक्त खुर्ची साठीच माझी बहिण माझी बहीण करत होते पण हे बहिणीला काळात नवत की सरकार मानेवर पैशाची सुरी ठेऊन मतदान करायला लावत होते
@UdayAhire-pj6gn
@UdayAhire-pj6gn 3 ай бұрын
रताळ्या पटकन एक शब्द सांगून टाक ना
@vijayakadao1897
@vijayakadao1897 3 ай бұрын
अडानी लोकांना काय करणार जयाचे घरी कोणाला समजत नाही काय करणार तुमहीच सांगा कोणत्या बैका चालणार नेशनालाईज बैक चालतील का तुमही च सांगा
@vijayakadao1897
@vijayakadao1897 3 ай бұрын
बैक आफ इंडिया चालेल का माझे कडे कोणी सांगणार नाही
@kisanhelpline
@kisanhelpline 3 ай бұрын
चालेल
@VishnuBhangare-p1z
@VishnuBhangare-p1z 2 ай бұрын
का नाही चालणार चालयलाच पाहिजे नाहीतर आंदोलने आणि उपोषणे करू आणि बघू या
@RDYishuMasih
@RDYishuMasih 2 ай бұрын
एयरटेल पेमेंट बैंक चलना का नहीं आधार है एयरटेल पेमेंट बैंक में
@srinivaskondamwar8567
@srinivaskondamwar8567 3 ай бұрын
Post che IPPB online account ahe chalel na phone number link aahe status active aahe ani 5 mahina che 7500 sudha aale mag post chalnar ki nahi
@kisanhelpline
@kisanhelpline 3 ай бұрын
@@srinivaskondamwar8567 चालेल
@bhimashinde0002
@bhimashinde0002 2 ай бұрын
माहीती थोडीच पण सांगतो, मात्र टाईमपास म्हणून जास्त सांगतोस 😂😂😂
@pyaripihu17
@pyaripihu17 2 ай бұрын
Ladki bahin नावाखाली swatacha bank khate full होतय बरका.....रोज रोज नवीन काय सांगता
@vishalsuryawanshi5572
@vishalsuryawanshi5572 2 ай бұрын
आता सरकार आलय... तक्रार कोणीही करू नये... 5 वर्ष गप बसा... 🙏🏻😅
@GurunathMundhe-z4u
@GurunathMundhe-z4u 3 ай бұрын
ही योजना घाला चूलीत एक रूपाया सुधा नाय आला आजून
@IbrahimInamdar-m5s
@IbrahimInamdar-m5s 2 ай бұрын
बरोबर होय 60ते65वषे लोकनादेन गरजएच आहे
@PintuMali-uz5hb
@PintuMali-uz5hb 3 ай бұрын
पोस्टाचे खाते चालणार का 0:55
@ATUL-c7l
@ATUL-c7l 3 ай бұрын
Yes
@RajeshSangode-n4q
@RajeshSangode-n4q 2 ай бұрын
SBI madhejoint ahe chalnar ky sir.plz reply
@DipaaliNaik
@DipaaliNaik 3 ай бұрын
sir SBI CHE CHALTAY KA???
@sandipshirsath7613
@sandipshirsath7613 2 ай бұрын
पळते
@mohanzagade1292
@mohanzagade1292 Ай бұрын
पाच मिनिटात सांगून संपणारी गोष्ट ती तुम्ही अर्धा तास लबवता
@swpanilpansare38
@swpanilpansare38 3 ай бұрын
सर माझी ईमेल आयडी माझ्या मुलाच्या नावाने आहे माझे बँक खाते महाराष्ट्र बँकेत
@DnyaneswarMorkhade
@DnyaneswarMorkhade 2 ай бұрын
दादा अभिनंदन दादा आगस्ट महिन्यात फार्म भरलाय आहे तरी मला लाभ मिळाला नाही एकही हप्ता मिळाला नाही 😂😂🎉🎉
@punamajagekar5093
@punamajagekar5093 3 ай бұрын
तुला काय सरकारने सांगितले काय कुठल्या बँकेत पैसे जमा होणार की नाही फालतुगिरी काही बोलायचं नाही
@kadarbhai2820
@kadarbhai2820 2 ай бұрын
Ik dum right bhau
@tejassalvi5411
@tejassalvi5411 Ай бұрын
मी राजेश्री साळवी लांजा रत्नागिरी माझे खाते बैंक ओप इंडिया मधये आहे तर चालेल का
@muskansheikh7995
@muskansheikh7995 3 ай бұрын
Ajun diwali bonus ny ale dada😢
@muskansheikh7995
@muskansheikh7995 3 ай бұрын
Mala ale ata pryt 7500rs dada bakiche kadhi yenar gas che pn ny ale 😊
@ratnakarvaidh2749
@ratnakarvaidh2749 2 ай бұрын
प्रीती रत्नाकर वैद्य माझं बँकेचं खातं टी जी एस बी बँक आहे तर हे चालेल किंवा नाही चालणार ते प्लीज कृपया करून
@vishal.kolhe59
@vishal.kolhe59 2 ай бұрын
View साठी लोकांना कशाला येड्यात काढता.. आधार सिडिंग ही गोष्ट लोकांना माहीत नाही..कोणी सांगितलं अमुक 11 बँकांच चालणार..
@sanjalisankhe6800
@sanjalisankhe6800 3 ай бұрын
बस आता ही नाटके. गैरफायदा घेवू नका पदाचा.🙏
@TrimbakBidve-ic2uc
@TrimbakBidve-ic2uc 2 ай бұрын
साहेब सर्व वस्तूंची महागाई उदा तेल पेट्रोल डिझेल अन्न धान्य या वरील भाव कमी करा फोन वाटप करून काही फायदा नाही धन्यवाद बिडवे पुणे महाराष्ट्र
@AakashBarela-mq5go
@AakashBarela-mq5go 2 ай бұрын
आम्हाला एक भी हपता आला नाही काय कराव lagel
@shalakaChavan-s6i
@shalakaChavan-s6i 2 ай бұрын
कोकण विदभभ ।। कोकण विदर्भ बँक
@rajendragalnekar6967
@rajendragalnekar6967 Ай бұрын
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माझं हे बॅक खाते आहे
@anjaligawade5393
@anjaligawade5393 2 ай бұрын
सर्व काही पोर खेळ आहे अस कुठे असते का कोणते पण सरकार आले तरी महागाई काय कमी होणार नाही
@AJArts-zl8dq
@AJArts-zl8dq 2 ай бұрын
बिन कामाची बडबड जे सांगायचे ते नाही सांगा बँक खाते कोणते ते तर सांगत नाही
@yallushinde-sj8op
@yallushinde-sj8op 2 ай бұрын
लाडक्या भावाला मध्यंतरी थोडक्या बहिणीला आठवण करून देत होते लाडका भाऊ आवडत तर तुमची हप्ता महिन्याला चालू राहील असे म्हटले होते कुणाला किती पैसे आले हे सुद्धा लाडक्या भावाला माहिती नाही मतदानाच्या बोट म्हणून फोन आला होता तरी हे काही वेळी तुम्हाला किती पैसे आले म्हणून फोन नाही आला
@archumahajan5484
@archumahajan5484 2 ай бұрын
Tarun मुलांना नोकऱ्या देण्याची मागणी करण्यात आली आहे लाडक्या बहिणीची
@SonaliThorbole-fe5do
@SonaliThorbole-fe5do 2 ай бұрын
सर माझा फोरम अपुरव झालाय तरी माझे ऐक ही हपता आला नाही
@nirmalaadasul9303
@nirmalaadasul9303 2 ай бұрын
नमस्कार सर माझे लाडक्या खाते पोस्ट आफिस मध्ये आहे ते खाते चालेले का तसेच मला लाडक्या बहिणी चे साडे सात हजार रुपये मिळाले आहेत मी सरकार चे खुप खुप आभार मानले ते
@kavita.sawane123sawane
@kavita.sawane123sawane 2 ай бұрын
मी कविता सवणे माझी बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे डीबीटी झालाय महाराष्ट्र मध्ये
@BanduKhanjode
@BanduKhanjode 2 ай бұрын
मी हिमायतनगर तालुक्यातील शिवानी आवधूत कांबळे यांनी साहावा हापता मिळालेला नाही
@manojdabhade348
@manojdabhade348 2 ай бұрын
जिद्दी बोल मुझे कोल्हापूर येथे जाण्यासाठी निघालो आहे
@rekhapatil4122
@rekhapatil4122 2 ай бұрын
आमचं खातं उघडलं आहे एस बी आय या खातं आहे आम्ही नंदुरबार जिल्ह्यात आहे
@rikindodake1985
@rikindodake1985 2 ай бұрын
आत्ता मतदान झाले आहे त्यामुळे तूम्ही असच कारणे द्या 😂😂😂
@prashantmasure9976
@prashantmasure9976 2 ай бұрын
माझे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खाते आहे
@vinayjoshi8386
@vinayjoshi8386 2 ай бұрын
एकच गोष्ट दहा वेळा बोलले पण बॅकेची नांवे सांगितली नाही
@namdevkale298
@namdevkale298 2 ай бұрын
या सरकारने सुरुवातीपासुन जनता लाईनला उभा केली तेच आनखी करणार 9 मीनीचा व्हिडिओ बॅंकेच नाव सांगायला वारे सरकार😅😅😅
@nandaubale7419
@nandaubale7419 3 ай бұрын
का का का का का का तेच करत राहायचे का आता पैसे तर नाही आले अजून आणि कारण पे कारण कारण कारण 😂 निवडणूक होई पर्यंत हेच काय निमित्य निमित्य बोनस नाही आलं हप्ते पण नाही आले काही पण
@BhausahebBhor-hm4ci
@BhausahebBhor-hm4ci 2 ай бұрын
अहो तुम्ही खाजगी बँकेमध्ये आमच्या खात्यात पैसे कसे देणार तुम्ही अटी घालतात मतदाना पुरतच गोड बोलले काय तुम्ही
@princenade9250
@princenade9250 2 ай бұрын
पैसे द्यायची वेळ आली तर रुल बनवतील आले निवडनुक झाली
@PralahadBobade
@PralahadBobade 2 ай бұрын
मुद्द्याचे बोला आणि स्पष्ट सांगा
@vrushalibansode4453
@vrushalibansode4453 Ай бұрын
Maze axis bank madhe khate ahe Ekta hi hafta nahi Mala Kay karave
@MangalDhadge
@MangalDhadge 2 ай бұрын
माझे खाते युनियन बँक मध्ये आहे तरी मला पैसे आले नाही एक हि रुपये आले नाही आजून बॉक आॅफ म हा राष्ट्रीय मध्ये खाते आहे तरी आले नाही पैसे लिंक आहे तरी
@madhukarraowawrkar3867
@madhukarraowawrkar3867 2 ай бұрын
माझं खातं पंजाब नॅशनल बँकेचे आहे सर मी माधुरी वावरकर आहे मला हजबंड नाही आहे माझी हजबंड निघून गेले आहे रेंटनी राहते मला खूप आवश्यकता आहे पैशांची सर लवकर लवकर पाठवा ना सर वर्धा जिल्हा प्रॉपर वर्धा
@SapnaNarwade-lr2hc
@SapnaNarwade-lr2hc 2 ай бұрын
Gramin biyk chalnar ka shinde bhau
@ArunKatole
@ArunKatole 2 ай бұрын
माझं एसबीआय बँकेचा खाते आहे मला तीन हप्ते मिळालेले आहे आता पुढचा हप्ता मिळते का
@ratnamala6639
@ratnamala6639 2 ай бұрын
माझे खाते SBI मध्ये आहे ,मला 4500 . RS आले पण नंतरचे हाप्ते आले नाही मी काय करू .
@dnyaneshwar_kharje
@dnyaneshwar_kharje 2 ай бұрын
Mala 3000 Arjun Alina naahi
@PSurywanshi-r9y
@PSurywanshi-r9y 2 ай бұрын
माझ बॉक ऑफ महाराष्ट्र याचे खाते आहे पण एकही रुपये पडले नाही बा
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН