चर्मकार यांचा चप्पल शिवणे हा त्याचा धर्म नाही, कुंभार यांचा मातीला आकार देणे हा त्याचा धर्म नाही, तसेच पूजा करणे हा ब्राम्हणाचा धर्म नाही पूजा करणे ब्राम्हणाचा धंदा आहे. महात्मा जोतीबाराव फुले. जय जोतीबाराव फुले
@Berar243653 жыл бұрын
हे कोण सांगतंय जो स्वतः इंग्रजांकडून टेंडर घेऊन आयुष्य जगला तो.
@Berar243653 жыл бұрын
तसाच धर्म बदलणे हा धर्मांतर करणाऱ्याचा धर्म नाही तर धंदा आहे.
@jayvantkamble44322 жыл бұрын
@@Berar24365 तुमच्यासाख्या चनुवादी पेक्षा त्या वेळचे इंग्रज बरे होते😅
@@Berar24365 होय अजून तुम्हाला तुमचा कोण बाप आहे कळलं नाही वाटत कदाचित 😅...असूद्या गरजेनुसार नेहमी तुम्ही तुमचा बाप बदलत अलात 😂... असाच धंदा चालू ठेवा नाहीतर दुकान बंद व्हायची तुमची बाप बदलायची😅
@vishalyeshwantraonetragaon25723 жыл бұрын
खुप धाडस लागतय सर..!! अशा विषयावर समोर येऊन बोलायला..तुम्ही बोलताय त्याबद्दल तुमचे खुप खुप अभिनंदन. जागरूक करण्याचा खुप छान प्रयत्न करत आहात सर..!! धन्यवाद..💐🙏
@shivajinikam38203 жыл бұрын
पाटील सर. तुमचा.अभिमान आहे आपल्या मातृभूमी बद्दल व.सर्व सणाबदल.आस्था आहे. धन्यवाद
@avindagaikwad84463 жыл бұрын
खूप सुंदर प्रबोधनात्मक वैचारीक विश्लेषण केले आहे आपण. प्रबोधनकार ठाकरेजी सुद्धा हेच सांगतात. पण त्यांचे वारस सुद्धा हे माना यला तयार नाहीत. ही शोकांतिका आहे.
@shreenathshinde60253 жыл бұрын
डॉ संग्राम पाटील तुमच्या माहिती नुसार गणपतिचा उगम हा 5 शतकतला आहे ही तुमची पक्की माहिती आहे का तुमचा video पहिल्या वर संपूर्ण विज्ञानं वर चालणारी संस्था archaeology या said ला visid केली तिथे खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली त्या side link पुढे आहे" archaeology ganesh oldies statue "archaeology 'नुसार अरबी समुद्रात आता पर्यत 13.000 वर्ष जूनी गणेश मूर्तिचा चा शोध लागला आहे या पेक्षा पण जुन्या मूर्तिचा शोध लागु शकतो तो लागेल तेव्हा लागेल भगवान बुद्ध ना 2600 वर्ष होऊन गेले तुम्ही पूर्ण माहिती न मिळवता video तयार केला तुमचा video पाहून अनेकानी तुम्हाला श्रेष्ठ आणि विद्वान समजले काय खरे काय खोटे यांचा तापस सुद्धा नही केले आता या खोट्या माहिती चे उत्तर दया "डॉ संग्राम पाटील सर '
@vivekgurav35832 жыл бұрын
Tanala tumala Shane karaiche nahe ahe
@vivekgurav35832 жыл бұрын
Voting problem hoel
@Svt963-n5g3 жыл бұрын
विशयाचि मांडणी अप्रतिम .लोकांच्या श्रद्धेला न् दुखावता खूप सुंदर रित्या इतिहास समजावून सांगितला . सर आता तरी लोकांना खरा गणपति समजेल. प्रणाम तुम्हाला सर
@khairevaibhav153 жыл бұрын
जर मानवाला जीवन जगण्याची कला जाणून घ्यायची असेल तर प्रत्येकाला विपश्यना करावी लागेल. तरच मध्यम मार्गाची दिशा मिळेल.
@rameshgavali10303 жыл бұрын
धन्यवाद सर अप्रतिम अशी मांडणी करून आर्यअष्टांगिक मार्गाचेवास्तव समाजासमोर मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@sanjaykamble92243 жыл бұрын
अतिशय सुरेख विश्लेषण सर या अशाच विश्लेषणात्मक गोष्टींची समाजाला गरज आहे. धन्यवाद सर
@prakashtadake96973 жыл бұрын
धन्यवाद सर ! खूप ज्ञानवर्धक माहिती.आपली समजावून सांगण्याची हातोटी खूप साधी,सोपी व मुद्देसूद आहे. आपल्या प्रयत्नाने समाज जागरूक व्हावा हिच इच्छा व समाजाने कर्मकांड सोडून सत्याकडे मार्गक्रमण करावे हीच अपेक्षा.
@sujatapawar47173 жыл бұрын
Agadi barobar 🙏
@dmannkumar75863 жыл бұрын
सर आपण खरच खूप चांगल्या प्रकारे स्पष्टीकारण देतात.....त्यामुळे मनात संभ्रम निर्माण न होता.....संकल्पना स्पष्ट होते.... मुळात बुद्ध आणि आज आपल्या भारतातील देवी देवता यांचा खूप जवळ चा संबंध आहे.... बुद्धांची शिकवण प्रतीकांद्वारा लोकांना अवगत करण्यासाठी,प्रतिकांची निर्मिती केली गेली.परंतु त्यांचा चुकीचा अर्थ आणि स्वतःचा फायदा व इतरांना मानसिक गुलाम करण्यासाठी वापर होऊ लागला आणि तो आजतागायत होतच आहे.... डॉक्टर साहेब आपण अतिशय सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@seemadhawane47653 жыл бұрын
सर समाज जागृती करण्याचे पुण्य काम आपन करत आहात, आपले खुप खुप पुण्यानुमोदन..... नमो बुध्दाय - जय भीम
@rajaniayare26043 жыл бұрын
खूप छान प्रबोधन केले व खुप छान समजावून सांगितले धन्यवाद.सर 🙏🙏🙏👌👍
@deepakmore12293 жыл бұрын
डॉक्टर साहेब,अतिशय सुंदर समाजप्रबोधन 👌👍ही काळाची गरज आहे 👌👍आपल्या ज्ञानाचा सर्वच धार्मिय बांधवाना निश्चितच लाभ होईल 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद साहेब 🙏🌹
@psmusicmumbai69062 жыл бұрын
डॉक्टर साहेब तुम्हाला खरोखरच अत्यंत सखोल ज्ञान आहे याची प्रचीती तुम्ही वापरत असलेल्या शब्दांवरून येते अत्यंत सखोल ज्ञान आपण सहज सोपे करून सांगता
@sanjayhumbre66323 жыл бұрын
अतिशय उत्तम आणि उपयुक्त माहिती, विशेष म्हणजे वास्तव उलघडणारी .....👍
@savitriraut74133 жыл бұрын
अतिशय ऊत्तम माहिती मिळाली सर
@nirajpawar11453 жыл бұрын
Bhagwan Buddha teachings is all about thought transformation 🙌💥
@green-leavesgym20283 жыл бұрын
ज्याची त्याची श्रद्धा आहे, आहे आमची श्री गणेशावर श्रद्धा, मूर्ती पुजेवर पण श्रद्धा आहे, कोणी कोणता उत्सव कसा साजरा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, करणार आम्ही आरत्या, गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे चांगलच कळत आम्हाला... गणपती बाप्पा मोरया...
@kavitavandre24533 жыл бұрын
👌👌👍👍
@green-leavesgym20283 жыл бұрын
@@kavitavandre2453 Thank you
@archanakharat68083 жыл бұрын
एकदम खरेपणाने अभ्यास करताय सर तुमचे सर्व व्हिडीओ बघते मी खूप छान आणि खरीच माहिती देताय thank you somch 🙏
@warana3693 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि उद्बोधक विवेचन डॉक्टरसाहेब👍 हेच विचार आणि संकल्पना समाजाच्या, खासकरून बहुजन समाजाच्या सर्व स्तरांतील आबाल-वृद्धांपर्यंत, पोचणे आणि रुजणे गरजेचे आहे. आपल्या प्रयत्नांबददल अभिनंदन आणि आभार🙏🙏🙏
@rajeevambekar66733 жыл бұрын
सर खूपच छान ,तुम्ही अतिशय समाजाला शिक्षित करत आहेत कोरोनापेक्षाही भयंकर संकटातून आपण समाजाला बाहेर काढत आहेत,या अंधश्रद्धा आपण शिक्षित लोकच जास्त पसरवत आहोत तुमचा कार्याला सलाम आहे .👌👌👍
खूप छान सर आपले प्रभोधन एक ना एक दिवस समाज मनाचा आरसा होईल या बद्दल शंखा नाही
@kiranmane80573 жыл бұрын
Doctor kharch तुमचा खूप अभ्यास आहे..सलाम
@nandopnandbhujangam6982 жыл бұрын
ऐतिहासिक पुरावा सहीत आणि शास्त्रशुध्द पुरावा सहीत माहीती या व्हीडिओत दिली आहे.धन्यवाद
@yogrshrankhambe63513 жыл бұрын
भगवान बुद्ध यांचा अष्टांग मार्ग आणि त्यांची विपसना ध्यान साधना या संपूर्ण मुक्तीच्या मार्गकडे साधका ने लक्ष देण्यासाठी तुम्ही संकेत करत आहात सर आणि तेही अतिश सावधान आणि गोड वाणीत, खरंच पुण्याचं काम करत आहात, धन्यवाद.
@sunitaapate30583 жыл бұрын
धन्यवादसर . खुप छान प्रबोधन केलेत . सर आमच्याकडे गौरी किंवा पार्वती देवी यांच्या विषयी गैरसमज आहेत तर यांच्यावर प्रबोधन करावे ही विनंती 💐
@mohankhaire49833 жыл бұрын
खरी गोष्ट तुम्ही सगितली त्याबद्दल आभारी.तरीपण भाह्मण लोक हे मानणार नाही कारण ते म्हणतील तेच खरे व हेच चालत आलेले आहे.
@dr.ashokkandharebotanyclas20592 жыл бұрын
Doctor your rational march through these prevalent tenets is inspiring. I also had these nagging questions pertaining to Ganpati. In the subsequential empirical analysis all delusions dispelled through nationalistic readings. Your personal narratives on Ganpati resurrected my nostalgia. Thanks doctor 🙏
@rameshkamble9040 Жыл бұрын
Very nicely explained by Dr. Sangram Patil. Everybody should listen this for transformation.
@foodiegayal62013 жыл бұрын
Kharach sir tumhi great aahat. Kitti sakhol abhyas aahe tumcha. Pratyek gostila tumchya kade technical answer aahe. Sukh shil ani dukkh mukti havi asel tar fakt budha chya margavar chalayala hav 🙏 thank u soo much sir.
@bhujangraoshelake3 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन केले आहे. स्वतःचा प्रवास विवेकाच्या दिशेने कसा होत गेला हे अतिशय मोजक्या शब्दात मांडले आहे. अनेक प्रथा,परंपरा कशा चुकीच्या आहेत याची पण मुद्देसूद पणे मांडणी केली आहे. हे सगळंच आवडलं. Thanks.
@raavandhabe3 жыл бұрын
Very Good sir
@chandrashekharbute46383 жыл бұрын
सुरेख , उपयुक्त , सत्य कथन , thanks doctor
@prismelectronicssystems86563 жыл бұрын
डॉ संग्राम नमस्कार! ऐतिहासिक काळाचे दाखले देत खुप छान विश्लेषण. गणेशाची खरी आराधना ही " ज्ञान ,शिल व प्रज्ञा "या missing link वर आधारित आहे ,हि missing link तुम्ही खुप छान पध्दतीने जोडली. घन्यवाद! अनिल सोनवणे , नासिक.
@rajendrashambharkar50093 жыл бұрын
पाटील सर अतीशय सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितले खूप छान....
@tanajikhemnar22713 жыл бұрын
अगदी मनातलं बोललात सर.लहान असताना खूप आरत्या म्हटल्या मी. पण जसजसे शालेय शिक्षण घेत गेलो तसतसे विचार बदलत गेले. मूर्तिपूजा तर अध्यात्माची पहिली आहे. मग आपण दुसरी तिसरी चौथी मध्ये कधी जाणार. काही लोक तर आयुष्य संपले तरी पहिल्याच पायरीवर राहतात.मुक्तीच्या मुख्य मार्गावर येतच नाहीत.कर्मकांडात अडकून पडतात. फारच छान प्रबोधन.👍👍🙏
@harishchandrawahule13553 жыл бұрын
डॉ. संग्राम पाटील सर खुप छान माहिती पब्लिकला दिलीत आता जनतेला कळाले पाहिजेत खरी सत्यता धन्यवाद सर जय भिंम नमो बुध्दाय जय भारत.
@balasahebmane49312 жыл бұрын
💐जय जिजाऊ, जय रमाई, जय शिवाजी, जय संभाजी, जयभीम 🚩.....??......... सर आपण खुप खुप छान माहिती दिली आहे. सर आपणास जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीस किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वेळे जर आपले लेक्चरर आम्ही ठेवु अशी आमची इच्छा आहे तर तुम्ही येऊ शकता का?
@pratibhaetam14863 жыл бұрын
आज आपल्या समाजाला विवेकी अश्या विचारांची खुप गरज आहे, खुप छान पध्तीने प्रबोधन होत आहे सर तुमच्या माध्यमातून धन्यवाद सर 🙏🙏
@kiranshimpi4373 жыл бұрын
Khup superb sir. Karana pl explain . Aamhalahi smju dya h sagl. Sir me ekdm tumcha sobt aahe, tumhi je hi sangt aahe I totally agree with all that.
@anitayadav-dd9sf3 жыл бұрын
खूप छान विवेचन सर..... अगदी साध्या सोप्या भाषेतलं... खरा धर्म वा ईशतत्वं नेमकं कशात आहे हे दाखवणारं. आजुबाजला मात्रं जे चालू आहे ते बघता किती जण हे स्विकारल ही शंका आहे. कारण आपल्या देशात उच्चशिक्षित लोकच यात जास्ती आहेत.
@pravinjadhav54573 жыл бұрын
My perspective has changed after watching this video. The link which was missing is really beautifully explained. Thank you🙏🏻
@bhavanishingrajput67833 жыл бұрын
100%👌👌👍👍बहोत ही खूब महत्वपूर्ण जाणकारी है, डॉ पाटील सर,आपका बहोत बहोत धन्यवाद,🙏🙏🙏
@sureshsalvi51273 жыл бұрын
Yes sar vhrinaesh good 👌 this gift you gave me 👈 and good luck with your geft 🙏 thyanks 🌹 आपण लहान असताना गणपती उत्सवाच्या निमित्ताने काही प्रमुख विचार मांडले आपण म्हणालात की माझी आई आणि आम्ही सर्व मंडळी गणपती वर फार अस्ता होती पन माझे वडील या मताशी सहमत नाही असे आपण म्हणतात त्या नंतर आपण सर्वाचा अभ्यास करून आपण ही या देवता पासून आपण बाजूला जाण्यासाठी पर्यंत केला आपण फार सुंदर विचार मांडतात ही आपली प्रतिक्रिया नेहमी सांगतात त्या बद्दल आपले खूप खूप हार्दिक शुभेच्छा दीर्घ आयुष लाभो हीच भगवान गौतम बुद्ध चरणी नतमस्तक होऊन आपल्या घरी सुख शांती समाधान रहो हीच प्रार्थना 🙏
@VasundaraJagtap3 жыл бұрын
धन्यवाद सर नमो बुद्धाय जय भीम जय संविधान
@nileshbagul22773 жыл бұрын
thank u sir aaj mi tumcha ha video bagun mala kjup kahi shikayla bhetla thanx
@infopediafacts87803 жыл бұрын
सर खूपच छान माहिती, आणि तुमचे मनापासून अभिनंदन की तुम्ही खरा इतिहास हा जगासमोर आणत आहात.
@saritajagtap4582 жыл бұрын
Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc
@dattatrayshirasat51963 жыл бұрын
अतिशय मार्मिकपणे आणि सुबक असे विचार मांडलेत सर तुम्ही. खूप खूप धन्यवाद....💐
@adv.nitnaware70673 жыл бұрын
आमचे प्रबोधन होण्यास तसेच खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आमचे डोळे उघडले!
@balasahebkshirsagar62823 жыл бұрын
Excellent Analysis sir! वास्तववादी विश्लेषण!खूप खूप धन्यवाद!
@atulwaghmare11472 жыл бұрын
नमो अष्टविनायक=नमो बुद्धाय!
@pavanganvir64353 жыл бұрын
Khupach Chan watle Dr saheb manala shanti midali.
@sandeshingole71452 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेकवादी विश्लेषण...
@sactemp7773 жыл бұрын
Thanks Doctor for revising. 🙏🙏🙏
@kiranmane80573 жыл бұрын
Doctor तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचे आहे...
@rakeshjagtap21323 жыл бұрын
सर खुप छान विश्लेषण केलत. मुर्ती व फोटोंचा वापर हा सांकेतीक रुप म्हणून समोर आलेल आहे, कारण आपल्याला कोणतीही गोष्ट लक्षात / स्मरणात राहण्याकरीता भाषा अथवा लिपी पेक्षा चित्र स्वरुपात अधिक सोपे व चांगल्या प्रकारे मदत करतात. व त्यातूनच देवांचे फोटो समोर आले असावेत. परंतू कालांतराने त्या मुर्ती व फोटोंच्या माध्यमातून जो सांकेतीक मेसेज येत होता त्याचा विपरीयास होत गेला असावा. आज आपण दिलेल्या मेसेज मधून नेमका मुळ गाभा समजण्यास मदत होत आहे. खुप खुप धन्यवाद....
@sunilkhandagale99663 жыл бұрын
👍💐Thanks dr tumhi ganpativishyi sakhol. Mahiti & prabodhan kelet
@user-dr9pk6oi4v2 жыл бұрын
गणेश देवता म्हणजे मुळ प्रकृती पूजक समजाची देवता आहे. जंगलात वास करणाऱ्या पार्वती ने स्व संरक्षणासाठी गणेशाला जन्म दिला असे पुराणात सांगीतले आहे. महादेवाने हत्ती रुपात पून: पुनर्जन्म दिला. गणपतीने आपले संरक्षण करावे एवढीच त्या देवते कडून अपेक्षा असते आणि त्याच्या प्रेरणे ने व आशिर्वादाने स्व संरक्षणार्थ सिद्ध होतो एवढीच या देवतेच्या पुजना मागे मुळ उद्देश आहे.
@harshuharshu1423 жыл бұрын
Sir, aapan atyant molachi mahiti sangitli , he sangat astana prabodhankar thakre saranchi aathawan zali, kharech aapan mul gabha visrun brahman wadachya fajil karma kandat adkun faslo aahot. Jaibhim namo buddhay jai sanvidhan.
Missing link शोधून, अभ्यासून इतरांचे प्रबोधन करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न खूप स्तुत्य आहे. आज विवेकवादी विचारसरणी संपुष्टात आणण्यासाठी आजूबाजूला शर्थीचे प्रयत्न होत असताना आपले प्रबोधन वाळवंटात 'मरूभूमि'प्रमाणे भासत आहे.धन्यवाद🙏🙏🙏
@pakharems3 жыл бұрын
सरजी जयभीम. खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद. आपण कोरोना बाबतीतही खूपच चांगली माहिती दिली आहे.
@sanghratnaingale31863 жыл бұрын
खूप छान विचार मांडले सर आपण असेच प्रबोधन करीत जावे सर आपण
@chhayaadkane46053 жыл бұрын
Correct explain. Sir
@sandipdange4613 жыл бұрын
धर्म ग्रंथ हे फक्त हा धर्म तो धर्म एकमेकांशी तुलना करण्यासाठी नाहीच . जीवण जगत असताना. प्रत्येक धर्माचा उद्देश हाच आहे की चांगल जीवन कस जगायच.सण उत्सव हे त्याच्यासाठीच आहे. लोक एकत्र आले पाहीजे.चांगल बोलण वागण निंदा नकरण हेच धर्म सांगतो.
@siddhantpatil11113 жыл бұрын
बुद्धम शरणम गच्छामि 🙏😊
@abhijeetjadhav62283 жыл бұрын
ब्राम्हणांनी निर्माण केलेले देव आज लोक पूजत आहेत. आपला खरा ईतिहास लोकांना जाणून घेत नाहीत आणि जाणून घेतल की ते लोकांना पचत नाही. आपण रोख ठोक पणे बोलत आहात आपले खूप आभार. आणि सणाचे महत्त्व आपण पटवून दिले धन्यावाद!
@जय....19972 жыл бұрын
Barobar.......
@s.p.78153 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर....खुप सुंदर माहिती मिळाली.
@deepaksandanshiv27043 жыл бұрын
अतिशय अप्रतिम सांगितले सर तुम्ही..
@kiranpawar50263 жыл бұрын
Right sir well explained Jai bhim nmo budhay🙏🙏🙏
@sachinkadam19223 жыл бұрын
अश्या गोष्टी लोकान पर्यंत पोहोचल्या पाहिजेत खूप छान माहिती 🙏
@nilsir19763 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टरसाहेब, अतिशय उपयूक्त माहीती देवून तुम्ही मेंदूवरील जळमटे काढली. तुम्ही समाजीची नस योग्य प्रकारे पकडली आहे.🙏🏻
@sudhirkamble39203 жыл бұрын
खूपच सुंदर असे विश्लेषण करून सांगितले आहे आपण सर,पण हेच आपले इतरांना सांगायला गेलो तर लोकांच्या धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असे होते...आपले खूप खूप आभार
@kiranshimpi4373 жыл бұрын
Sir ajun videos tayyar kara ya wishayawar. Waaaaw sir great
@kamoddongare4863 жыл бұрын
Thank u Dr Patil SIR. This video is helpful for clarifying the traditional way of celebration of Ganapati festival. It's very useful. This will to save a lot of money and time. Thank u 👍
@warana3693 жыл бұрын
Will save not only time and money, but most importantly NATURE....our MOTHER NATURE 🙏❤️
@bajarangjamadagni67903 жыл бұрын
Sir, excellent. Thanks.
@urmilanimbhorkar22713 жыл бұрын
You searched and found linking way which would help the people. Thank you very much.
@anjaliangad61362 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद आभार 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹
@dadapatole93413 жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले डाॅक्टर, सुख कर्ता दुःख हर्ता, बुद्ध हा फक्त जाणून घेण्यासाठी कठीण पण योग्य मार्ग आहे💐🙏
@kavitawankhade88463 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन केले आहे...
@bhanudasmarathe92813 жыл бұрын
Sir your video are scientific & knowledgeable I really appreciate your effort to educate the people with reality keep it up!
@mahadevyedake24943 жыл бұрын
धन्यवादसर खूप छान माहिती दिली जय भीम जय भारत जय संविधान नमो बुद्धाय
@harshgedam87743 жыл бұрын
Ultimate!!! Itkya changlya prakare hya gosti samjavilya jau shaktata...
@Bharatnama1233 жыл бұрын
Satyamev Jayate, Sangramji 🙏👍👍
@sangini4463 жыл бұрын
खुपच अप्रतिम माहित सागतलि सर
@adityakhirade49363 жыл бұрын
खूप छान माहीती दिली, आपल्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे
@prabhakardange97653 жыл бұрын
लोकांना समजन्या करता अभ्यासक वानी लागते.. ति वानि संग्राम पाटला कडे आहें..
Very very naice sir hyands of you Jai Hinda jai bhim
@shekhargaikwad36972 жыл бұрын
खुप छान सत्य कथा सांगितली सर
@jaybimfamily72833 жыл бұрын
अगदी खरा इतिहास आपण सांगितला आहे, सर. प्रबोधनकार ठाकरे यांनी व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगण्याचे प्रयत्न केले होते. खुप खुप धन्यवाद सर 🙏
@Anuruddha3583 жыл бұрын
Sir u r really great.... I m u r big fan...
@santoshgshirsath58763 жыл бұрын
खूप सुंदर माहिती. या गोष्टी टाळायला गेलेत तर शेजारी देखील आपल्याला दुश्मन सारखे वागतात. 👍👍👍
@umeshmanwatkarmanwatkar24013 жыл бұрын
Thank you sir khupach sunder mahiti dilyabaddal 🙏🙏🙏
@umabagulbagul14163 жыл бұрын
सर आपण खूप सुंदररित्या विश्लेषण केले आहे. आर्य अष्टांगिक मार्ग 🙏🏻🙏🏻 परंतु आजही लोकांना खरे काय आहे ते जाणून घेण्याची इच्छा नाही.
@ashoktayade29033 жыл бұрын
धन्यवाद सर खुपच छान माहीती दीली खुप खुप धन्यवाद सर
@sanatansatya59503 жыл бұрын
Dr Sangram Patil , apan hi history baghu shakta, youtube channel 'Science Journey' var, Indus valley pasun devi devta kashe tayar zale purn explain kel ahe,
@Amarshinde173 жыл бұрын
खूप छान प्रबोधन करता सर आपण
@virajart33872 жыл бұрын
Sadhu ! Sadhu !! Sadhu !!! Namo Buddhay... Be Happy !
@arvindsawant93543 жыл бұрын
सर🙏🏻 छान विश्लेषन करून सांगितलं
@swapnilkarade8643 жыл бұрын
Thank you so much sir...ani tumchya kharepanala khup khup naman...