खूपच सुंदर अशी गवळण बऱ्याच दिवसांनी ऐकून मन प्रसन्न झाले
@satyajitbhandare35283 жыл бұрын
वा,,,व्वा एकदम जुन्या तमाशाची आठवण झाली, जुन्या चालीवर छान जमलय। मुळात तुम्हाला तो ठेका जमलाय। छान।
@satyajitbhandare35283 жыл бұрын
प्रथम मी तुमची गाणी ऐकत नव्हतो। पण जस जसे , गवळण, भजनं ऐकत गेलो, तसे समजुन गेलो, तुमची कला ही उपजत, नैसर्गिक आहे, मुळात गाण्याचा ठेका तुमच्याकडे आहे। साजन साहेबांचे शब्दांचे बोल तुम्ही तितकीच ताकदीने गायले आहे। शब्दं कागदावरच राहीले, पण तुमच्या आवाज व ठेक्याने रसिक मात्र भारावलेत।
@purushottamdumbre88464 жыл бұрын
मस्तच, कोरोना मुळे यावर्षी तमाशा झालाच नाही. खूपच छान
@laxmanmore27033 жыл бұрын
Tai khup chan .mst vatt yekayla mi roj kmit kmi 100 chya pudch yekun hot asel. Khup chan
@mahendragurav17922 жыл бұрын
ताई साहेब गवळण छान म्हटले तुम्ही पण पूर्ण मना तिला
@satyajitbhandare35283 жыл бұрын
छान, हि गवळण कितीही वेळ ऐकली, तरी त्याचा ठेका परत परत ऐकतोय, झक्कास आणि त्याला तशीच साथ ' करण पाटोळे '' यांच्या हलगी वजा तडतड वाजणारं ढोलक, सुंदर साथ, थोड गाणं वाढवल तर अधिक रंगत येईल।
@amarnikam77423 жыл бұрын
Yala bolatat theka💥👌
@ganeshkate7857 Жыл бұрын
Mast re maushi
@bhausahebhadawale51604 жыл бұрын
अतिथय.सुंदर.आवाज.ताई
@rekhakshirsagar67963 жыл бұрын
So siwwt komal mym kuap chan aavaj .
@dharmendragogawale4607 Жыл бұрын
खूपच छान.
@krishnalandage76432 жыл бұрын
👌👌👌purn patva
@sauravbhalerao78772 жыл бұрын
पुर्ण गवळण म्हणा
@arvindpatil77944 жыл бұрын
Chan
@santoshbhamare80133 жыл бұрын
👌👌
@राजूवैराळ4 жыл бұрын
ताईने छान गण गायला खुप छान आवाज आहे
@prakashgajare42613 жыл бұрын
खूप छान आवाज
@laxmanyadav10704 жыл бұрын
👌👌Khuf Chan👌👌
@ganeshkate7857 Жыл бұрын
कोमल ताई पाटोळे माझी मावशी आहे पण काय करणार मावशीला तर आमच्याशी बोलायला वेळ नाहीये मी गणेश काते राहणार पुणे माझं गाव माळेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर माझ्या आईचं माहेर माळेगाव आहे माझ्या आजीचा माहेर शहागड आहे माझ्या आजीचं नाव साखरबाई दशरथ भालेराव रेश्मा आजींची बहीण
@gajananarmal61584 жыл бұрын
आतिशय सुंदर
@anandakamble91774 жыл бұрын
तमाशातील गवळण ना ही
@राजापिंट्याकण्हेर4 жыл бұрын
Nice लय भारी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@rameshmukutwar96504 жыл бұрын
Rp🙏👍
@sauravbhalerao78772 жыл бұрын
छान
@rekhakshirsagar67963 жыл бұрын
I love you komal mym . ❤❤❤❤😘😘😘👏👏💋💋
@kailashkamble64593 жыл бұрын
कृपया ही गवळणीचे lyrics टाईप करून द्या 🙏
@priyankachana59494 жыл бұрын
लय भारी
@rakeshpawar9923 жыл бұрын
Nice
@ganeshkate7857 Жыл бұрын
कोमल मावशी बरोबर माझी बोलायची खूप इच्छा आहे पण काय करणार महावीर मामा बरोबर बोलणं झालेला आहे मी रामा झालेला आहे फक्त मावशी बरोबर बोलणं होत नाहीये खूप बरं वाटेल
@dr.sheralishaikh7996 Жыл бұрын
Can any body post the lyrics of this song. Who is the original singer and lyricist.