हे घ्या पुरावे तलाठी भरती ,आपल्या न्याय हक्का साठी एकत्र येऊ या

  Рет қаралды 683,966

Vitthal Kangane

Vitthal Kangane

Күн бұрын

Пікірлер: 3 800
@prashantbhoyar8282
@prashantbhoyar8282 9 ай бұрын
पहिल्यांदा सरकारला एवढा रोखठोक आणि निडर बोलणारा शिक्षक पाहिला,, you are great sir,,,,, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी तुमच्या सोबत आहेत सर
@roshanmasram523
@roshanmasram523 9 ай бұрын
Yess boss
@youtubedevdhiphal3208
@youtubedevdhiphal3208 9 ай бұрын
आम्ही पण आहोत सोबत.‌
@SskSsk-mc4mv
@SskSsk-mc4mv 9 ай бұрын
खरंच भ्रष्टाचार झाला असेल का सर
@acchainsan9
@acchainsan9 9 ай бұрын
@@SskSsk-mc4mv ज्याचं जळत त्याला कळत भाऊ
@prashantbhoyar8282
@prashantbhoyar8282 9 ай бұрын
@@SskSsk-mc4mv बिलकुल,,,, रश्मी गेडाम या मुलीला वनरक्षक मध्ये फक्त 54 मार्क्स आहेत आणि तलाठी मध्ये 214 मार्क्स आहेत
@akashnahekar5192
@akashnahekar5192 9 ай бұрын
2024 निवडणुकीत सरकारचा गेम झाला पाहिजे सर्वांनी एकत्र या ........... Tcs /IBPS कंपनी बंद झाली पाहिजे .... अभी नाही तो कभी नहीं
@Struggleer
@Struggleer 9 ай бұрын
अगोदरच्या सर्व परीक्षा रद्द केल्या paheje ibps ने घेतलेली... आता नाही झालं तर कधीच नाही...मेलो तरी चालेल पण सर्व परीक्षा एमपीएससी कडे गेलीच paheje
@akashnahekar5192
@akashnahekar5192 9 ай бұрын
सर्वांनी एकत्र या ... लडा आपल्या हककाच आहे........
@SRPawar2503
@SRPawar2503 9 ай бұрын
Game tr 100% karnar yaveli students last 10 year madhe kahi kanda kel nahi students sathi bjp ne..
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 9 ай бұрын
​@@Struggleer right ase pan Varshanu varsha study Karun Marto ahe apan vacancy Paise Bharnare gheta ahe😢
@vilaschavhan7156
@vilaschavhan7156 9 ай бұрын
नंबर एक
@kishoradik8706
@kishoradik8706 9 ай бұрын
ह्या सरकार ला त्यांची जागा दाखवून देऊ 2024 . हो येऊ एकत्र
@vilasjadhav706
@vilasjadhav706 9 ай бұрын
सर तुमच्या सारख्या शिक्षकाची आज संपूर्ण देशाला गरज आहे आम्हाला तुमचा अभिमान आहे Hartily Grand Salute to you Sir 👌👌🙏🙏💐💐💐💐
@shivajikokate6552
@shivajikokate6552 9 ай бұрын
अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो... आपल्याला गोरगरीब विद्यार्थ्याना न्याय मिळाला पाहिजे💯 जय आदिवासी जय भीम जय संविधान💯💙👍👍
@sujitwaghamare1830
@sujitwaghamare1830 9 ай бұрын
🎉🎉🎉
@shubhamkalbande63
@shubhamkalbande63 9 ай бұрын
Bhau hi ladhai hskka chi ahe re jat madhat nko Anu plzz
@konkan6730
@konkan6730 8 ай бұрын
Ayyy zakanzulya sang tujya Balasaheb ambedkarana ya baddal avaj uthvayla… tith te gapp basnar kaa nahi avaj uthavala😅😅😅😂😂😂😂😂
@k2kb2412
@k2kb2412 9 ай бұрын
तुमच्या सारख्या प्रामाणिक शिक्षकाची देशाला गरज आहे सर...🙏🙏🙏
@karankhotkar01
@karankhotkar01 9 ай бұрын
मी विद्रोही.......💪🔥🔥🔥 विठ्ठल कागणे सर..... खरच तूम्ही रोख ठोक बोलता...... या छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्हीं तुमच्या सोबत आहे......🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@statusofgod6671
@statusofgod6671 9 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्रमद्धे
@jaa-y3l
@jaa-y3l 9 ай бұрын
89 bit asun result aala nahi😢
@ishwarwagh4391
@ishwarwagh4391 9 ай бұрын
मी अन्याया विरोधात आहे, मी श्री.कांगणे सरांसबोत आहे....एकच नारा आम्हाला न्याय द्यावा...
@yogeshkhandagale5461
@yogeshkhandagale5461 9 ай бұрын
सर तुम्हाला आमचा पुर्ण सपोर्ट आहे
@mpscsuccesspoint9003
@mpscsuccesspoint9003 9 ай бұрын
Great work . Thank u sir विद्यार्थ्याच्या न्याय हक्कासाठी तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध लढत आहात ...always support ❤❤❤❤
@abhishek.gaming9161
@abhishek.gaming9161 9 ай бұрын
शन
@abhishek.gaming9161
@abhishek.gaming9161 9 ай бұрын
शन
@shinunageshwar8133
@shinunageshwar8133 9 ай бұрын
कालाची गरज आहे, विद्यार्थी एकत्रित यावेच लागेल
@harshadsathe6907
@harshadsathe6907 9 ай бұрын
सर तुमच्यामुळे आज गोर गरीब मुलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा नक्कीच फुटणार.... सर्व विद्यार्थी मित्रांनी नक्कीच एकत्र यायला पाहिजे..... लढा हा द्यायला लागेल....
@amoldarole9717
@amoldarole9717 9 ай бұрын
जय भीम सर, अतिशय बेधडक बोलणारा माणूस ना कुणाला घाबरणार माणूस ,ना कुणा पुढे झुकणारा 🔥
@arijugite4949
@arijugite4949 9 ай бұрын
महाष्ट्रात खरा शिक्षक कांगणे सर गरीबाच्या लेकराच्या साथ देणारे 👍👍👍
@prabhatpatkar898
@prabhatpatkar898 9 ай бұрын
सर तुम्ही मागच्या वर्षी आमच्या होमगार्डच्या आंदोलनाच्या वेळेस पण आमच्या सोबत होतात आणि आता तलाठी भरतीच्या वेळेस पण तुम्ही मुलांच्या सोबत आहात खरच ग्रेट आहात सर तुम्ही🙏🙏💐💐😊
@anuradhadevarkar2556
@anuradhadevarkar2556 9 ай бұрын
12 जानेवारी....राष्ट्रीय युवा दिवस .....या दिवशी घ्या.....यांची जागा दाखवून देऊ यांना....
@prakashkavathekar651
@prakashkavathekar651 9 ай бұрын
Evm बंद करून बॅलेट पेपर वर 2024 ला निवडणूक झाली पाहिजे.
@Nikkpatil111
@Nikkpatil111 9 ай бұрын
इथे मुद्दा काय चालू तुम्ही बोलायला काय 😅
@Nikkpatil111
@Nikkpatil111 9 ай бұрын
@@pradip546 सरकार कोणते याऊ हेच होणार ऑनलाईन exam asl tr त्यामुळे mpsc पाहिजे
@dadabhagat4464
@dadabhagat4464 9 ай бұрын
Tumchyasarkhe lokch haat dhuvun ghetay..abhyas karaycha nahi.. Muddam bombalaych
@prathamesharage
@prathamesharage 9 ай бұрын
​@@Nikkpatil1112014 pahile tr zala nahi asla ky
@swapnilmalge8895
@swapnilmalge8895 9 ай бұрын
ये बाबा डोक्यावर पडला आहेस काय....🤬
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 9 ай бұрын
विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे कागणेसर🙏धन्यवाद! सरकारच्या सिस्टीम मध्ये दोष, वरून पुरावे मागायचे म्हणजे चोर पुरावे मागतो
@prafullkhadtale6707
@prafullkhadtale6707 9 ай бұрын
सत्य बोलणारा माणूस आज बघितला 💪 निर्भीड व्यक्तिमत्त्व
@saahil9794
@saahil9794 9 ай бұрын
कांगणे सर मी आपल्या सोबत आहे... आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागणार 💯💯
@avinashbairagi6512
@avinashbairagi6512 9 ай бұрын
सर मी विद्यार्थी नाही,परीक्षार्थी ही नाही पण तुम्ही विदयार्थ्यांना न्याय मिळवून द्याल ही। अपेक्षा
@rider2918
@rider2918 9 ай бұрын
तलाठी निकाल रद्द करा.....MPSC द्वारे परीक्षा घ्या.....🙏🙏🙏
@sushilbalpande5861
@sushilbalpande5861 9 ай бұрын
Yes
@kalpanadarode
@kalpanadarode 9 ай бұрын
Ho
@anjushaikh5
@anjushaikh5 9 ай бұрын
फक्त रद्द नाही. कोण कोण शामिल आहे te उघडकीस आल्यानंतर त्यांना कधीच exam मध्ये येऊ देऊ नका. Police madhe jail मध्ये टाकावे 😢😢
@Sk7315wbk
@Sk7315wbk 9 ай бұрын
Nikal radda karun parat exam ghenar ahet ka he te parat aarogya Bharati pramane vel kadhtil tyapeksha pramanik vidyarthi job la kase lagtil te bagha
@kaduaahwini3932
@kaduaahwini3932 9 ай бұрын
​@@Sk7315wbkhealth department २०२१ chi ky zal tich paisepn gele srvch gel boll nahitr konala kahi aun PDT nahi ata supervisor chi exam postpone krun २ month hot ale pn exam date nahi ali mg kshala १०००₹ jma kraychi ghai krayla pahij hoti khup chid yete ata government vr prttekala trasun takl ahe kontya na kontya babtit mhnun roadvr utrnch barobr ahe ata
@surajchavan3621
@surajchavan3621 9 ай бұрын
सर तुम्ही मनावर घेतलं आहे तर नक्कीच यश मिळणार...सरकारला सगळ्या मागण्या मान्य करावयाच लागणार....सर तुमच्या कार्याला माझा सलाम...सगळे तुमच्या सोबत आहेत..
@roshansargar8797
@roshansargar8797 9 ай бұрын
आमच्यासारख्या गरीब लोकांना तुम्ही देवासारखे वाटता, सर. पण मी 2013 पासून आतापर्यंत खूप साऱ्या परीक्षा दिल्या. 2019 ला पण आरोग्य विभागाची परीक्षा रद्द केली. यावेळी मला मनापासून वाटले की, आपला वनवास यावेळी संपेल पण नाही. थोड्याच दिवसात मी वाढलेल्या वयामुळे फॉर्म पण भरू शकणार नाही. कर्ज काढून मी जवळजवळ 10 परीक्षांचे फॉर्म भरले; प्रवास खर्च केला. अगोदर कमी अभ्यास असल्यामुळे निवड होत नव्हती आणि आता परीक्षा रद्द केल्यामुळे निवड होत नाही. माझे वयोवृद्ध आईवडील जिवंत असेपर्यंत तरी मला सरकारी नोकरी लागेल हे स्वप्न आता पूर्ण होईल असे दिसत नाही.😭
@maheshkumarkamble3220
@maheshkumarkamble3220 9 ай бұрын
माझी पण तीच परिस्थिती आहे. काय करावे काय कळत नाहिये.
@manishgoupale3677
@manishgoupale3677 9 ай бұрын
Gov. Job part of life.. Not a life har nko manu... Kahi tari navin suruwat kara.. Mi pan tumchya sarkha aho
@rohitwani6082
@rohitwani6082 9 ай бұрын
😢
@Researchwell814
@Researchwell814 9 ай бұрын
Government job age ase paryant try Kara ..age barred zala ke....IT che course Kara thoda English improve Kara...IT mdhe pan khup high package mdhe job bhetato
@popatshinde5592
@popatshinde5592 9 ай бұрын
गोरगरिबांची मुले अभ्यास करुन वैतागली आणि हे मागच्या दाराने घुसखोरी करुन मोकळे झाले
@RaviRao-im8ki
@RaviRao-im8ki 9 ай бұрын
सर मी पोलीस खात्यामध्ये आहे पण तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी बघत असतो तुम्ही जे बोलत व करत आहे ते सर्व गोरगरिबांच्या लेकरांसाठी तुमच्यावर खूप गर्व आहे🙏🙏🙏
@januTamde123
@januTamde123 9 ай бұрын
Tumhi pan madat kara sir
@avirajshinde1987
@avirajshinde1987 9 ай бұрын
Tumhi kiti dile
@januTamde123
@januTamde123 9 ай бұрын
Nahi dile me
@RaviRao-im8ki
@RaviRao-im8ki 8 ай бұрын
@@januTamde123 nkich 🙏
@sachinthakur5029
@sachinthakur5029 9 ай бұрын
Every recruitment examination should be conducted by MPSC... Will solve many problems... Perceive this demand strongly
@akshaydange4202
@akshaydange4202 9 ай бұрын
मोठा scam झाला आहे आहे सर😢 जो गरीब विद्यार्थी अभ्यास करत होते त्याच्यावर खरोखर अन्याय झाला आहे.
@yogeshshinde8034
@yogeshshinde8034 9 ай бұрын
आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहेत सर...💯 तुम्ही एकदम बरोबर बोललात...🙏🏻
@BhandareSir
@BhandareSir 9 ай бұрын
सर तुम्ही येवढं सगळं व्विद्यार्थ्यांसाठी येवढं करत आहात. आज महाराष्ट्रातील प्रत्येक विध्यार्थी तुमच्या सोबत आहे.
@swapnilgaykar424
@swapnilgaykar424 9 ай бұрын
मला 184 आहे होईल नाही होईल माहीत नाही पण ज्यांनी कुणी फ्रॉड केला आहे ते सुटले नाही पाहिजे. आम्ही प्रत्येक गोष्टीत तुम्हाला साथ देऊ. परीक्षा mpsc मार्फतच झाली पाहिजे.
@RaviPagare-fe9rt
@RaviPagare-fe9rt 8 ай бұрын
धन्यवाद सर
@maheshdolase7128
@maheshdolase7128 9 ай бұрын
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी निडर निर्भीडपणे लढणारा एकमेव लढवय्या योध्दा प्रा. श्री कांगणे सर आम्ही सर्व विद्यार्थी वर्ग तुमच्या सोबत आहोत..
@dattatraylate3613
@dattatraylate3613 8 ай бұрын
जय श्री राम सर न्याय हाक्कासाठी तुम्ही तरुणांनासाठी तुमची तलमळ दिसून येते. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच केल्याने होत आहे.आधी केले पाहिजे.जय श्री राम.
@bhausahebgulve6612
@bhausahebgulve6612 9 ай бұрын
अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे ,म्हणून संघर्षाशिवाय परीक्षार्थीसमोर उरलेलाच नाही !!! अभिनंदन!!! कांगणे सर ,आगे बढो हम तुम्हारे साथ है !!!
@shankardudhalkar
@shankardudhalkar 9 ай бұрын
आईसा मास्तर होणे नाही सर पुढचा मुखमंत्री आणि प्रधानमंत्री तुम्हीच पाहिजेत 💪💪💪💪👌👌🙏🙏
@Spdd121
@Spdd121 9 ай бұрын
Kaycha ghanta😂
@samirsonar238
@samirsonar238 9 ай бұрын
Abe चुतीया , म्हणून Maharashtra मागे आहे
@drabhijeetw7218
@drabhijeetw7218 9 ай бұрын
नुसत्या कंमेंट करा तुम्ही फक्त काही नाही होत तुमचं😂
@shankardudhalkar
@shankardudhalkar 9 ай бұрын
​@@drabhijeetw7218पेपर दिला नाही वाटतं तू मनून असा बोलतोय तुला काय कळणार झाकण झुल्या 😂😂
@suwarnakapare6297
@suwarnakapare6297 9 ай бұрын
Shikshak asave tr tumchyasarkhe.... Pavlopavli sobat asnare..... Salute to u Sir 🙏
@sai_0290
@sai_0290 9 ай бұрын
2024 च घोड मैदान जवळच आलय यांच्या गळ्यात चपल्याचा हार घालणार .🙏
@shaileshdivekar7042
@shaileshdivekar7042 9 ай бұрын
विद्यार्थ्यांच्या अन्यायाविरुद्ध रोखठोक, निर्भीडपणे, तळमळीने लढणारी एकमेव व्यक्ती म्हणजेच श्री कांगणे सर 👍🏻👍🏻
@satyashodhak123
@satyashodhak123 9 ай бұрын
परीक्षेत दोन गोष्ट नसाव्यात 1 ) नोर्मलायझेशन 2 ) इंटरव्ह्यू
@Measurement_metrology
@Measurement_metrology 9 ай бұрын
काळाची गरज आहे सर तुमच्या सारखा माणूस हवा आहे सामान्य माणसाचं नेतृत्व करायला ...सगळ्या विद्यार्थी नी सरांना साथ द्या ...खुप गरज आहे सरांनी हाक दिली की लाखो chya संख्येने हजर राहा
@thegreatpr5791
@thegreatpr5791 9 ай бұрын
जाहीर निषेध करतो..विद्यार्थी मित्रांनो जागे व्हा.. निडर व्हा..मी कांगणे सर यांच्या सोबत.. हि लढाई अस्तित्वाची.. जय भीम ..
@jakirpatel4410
@jakirpatel4410 9 ай бұрын
Well said. Talent must be respected. Talathi 10 lakh detil and 40 lakh Dar Varshi kamawatil
@rajurore773
@rajurore773 9 ай бұрын
महाराष्ट्रातील पहिला शिक्षक जो इतक्या रोखठोक पने विद्यार्थ्यांसाठी लढतोय सर सलाम आपल्या कार्यास आम्ही सर्व आपण सोबत आहेत सर
@rahulgavit7483
@rahulgavit7483 9 ай бұрын
💪💪🔥 पदवी धर मतदार संघाचे भावी आमदार सर तुम्ही व्हा आणि मुलाना न्यान मिळून द्या सर 🙏🙏
@DattatrayBPawar
@DattatrayBPawar 9 ай бұрын
सर आपल्या विचारा सारखे व शिक्षना सारखे मानसे एकत्र करुन आपण फार मोठे आदोंलन उभारु शकता साहेब!!!!
@avinashtarke589
@avinashtarke589 9 ай бұрын
विद्यार्थी ची काळजी घेणारे एकमेव सर. कांगणे sir❤ सचिन ढवळे,सचिन भस्के,अमोल पाटील,महेश पाटील,कड sir, अर्गडे सर, ज्ञानेश्वर पाटील सर,कोळंबे सर,भोळे सर, एन श्याम सर, सोलाट sir ,Lion academy, आणि इतर सर्व शिक्षकाने यात येऊन मदत करावी.आमच्या विदार्थ्या साठी काहीतरी करा.नुसते मोठे होऊ नका 😢
@Struggleer
@Struggleer 9 ай бұрын
Dyndeep academy Ganesh kad,bodhale master, सर्व सोबत या मागणी फक्त एमपीएससी कडे द्या
@pk00912
@pk00912 9 ай бұрын
Te pn fee dili trach ektra yeil..🤔😜
@tushartu537
@tushartu537 9 ай бұрын
सर तुमच्या सारखे शिक्षक होणे नाही आज मोठे मोठे लोक घाबरतात ह्या हुकूम शाही राबवणाऱ्या सरकार विरोधात बोलायला तुम्ही ज्या पद्धतीने बोलतात मानतो सर तुम्हाला मी कोणत्या ही परीक्षा देत नाही मी स्वतः मंत्रालयात काम करतो पण 100% पूर्ण तुमच्या पाठीशी उभे राहू सत्य मेव जयते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@AanantHate
@AanantHate 9 ай бұрын
लय भरी दादा ह्यावर मुख्यामंत्री यानि ऊत्तर देने व देवेद्रफडनिस यांनि देखील ऊत्तरदेने
@pradipsonkamble8609
@pradipsonkamble8609 9 ай бұрын
परीक्षा रद्द झाली पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्याने आंदोलन केले पाहिजे
@vidyajadhav9072
@vidyajadhav9072 9 ай бұрын
बरोबर आहे
@konkan6730
@konkan6730 9 ай бұрын
Ho bhau zalich pahije radd.. ekach asha ahe prakash ambedkar…😢
@rajeshbhikule7023
@rajeshbhikule7023 9 ай бұрын
बापाच्या खांद्यावरच ओझं कमी करायच म्हणून परीक्षा देतोय पण असा वाटतंय सर हे फिस भरून मी आजून वाढवतोय... कष्ट करून जर अस होत असेल तर मार्केट यार्ड बर ना . 😢
@Youth_indian
@Youth_indian 9 ай бұрын
भावा मनातल बोललास 😢
@Vivekanand1510
@Vivekanand1510 9 ай бұрын
😢
@rgtech211
@rgtech211 9 ай бұрын
तुम्ही ग्रेट आहात सर तलाठी भरती रद्द झालीच पाहिजे.
@bharatdurge1896
@bharatdurge1896 9 ай бұрын
१) पेपर फुटी वर कायदा २) सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत एवढंच करा बाकी नको काय
@Civilexam
@Civilexam 9 ай бұрын
Select झालेल्या प्रत्येक विध्यार्थी ची cctv रेकॉर्डिंग चेक करावी, 1000 रुपये फी घेणे शक्य आहे तर हे पण करा Fraud करणाऱ्या विध्यार्थी आणि center दोघींना कडक शिक्षा झालीच पाहिजे...
@bhartibhole3749
@bhartibhole3749 9 ай бұрын
खरं तर खूपच छान मुद्दे तुम्ही मांडले तुम्ही जे मुद्दे मांडले खरंच या मुद्द्यांना लढा दिला पाहिजे आज आम्ही तुमच्याकडून अशा शिक्षकांची आज खरच देशांना खूप गरज
@RK-qr7nk
@RK-qr7nk 9 ай бұрын
सर तुम्ही फक्त आदेश दया 💙✊⚔️
@vishnubhashte9563
@vishnubhashte9563 9 ай бұрын
Exam रद्द झाली पाहिजे Mpsc मार्फत exam घेतली पाहिजे 100%
@mukeshgaikwad-tg8ke
@mukeshgaikwad-tg8ke 9 ай бұрын
सर आसंच कायम विद्यार्थ्यासाठी काम करत रावा जेणकरून गरीब विद्यर्थ्यांस न्यान मिळल आणि कायम आसचं तुमची साथ आसुध्या 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Aakash8739
@Aakash8739 9 ай бұрын
पुरावे शोधायला हे 4 महिने लावतील, नंतर आचारसंहिता लागेल मग हा विषयच माघे जाईल. ही भरती तत्काळ रद्द करून MPSC मार्फत offline Feb किंवा March मध्ये घेण्यात यावी.💯💯👍👍👍
@rajeshwarigurav4340
@rajeshwarigurav4340 9 ай бұрын
💯 🙌
@bhushanshende5546
@bhushanshende5546 9 ай бұрын
बरोबर बोललात भाऊ
@shaileshtayade4908
@shaileshtayade4908 9 ай бұрын
Ho brober aahe bhu. Ani je mant aahet ki amhi mehat karun chagle marks milvale tr 2/3 months ne exam ghetli trihi te post kadhu shaktat. Sarw sports kara mitrano . Aaplya je original candidates madhe duplicate ahet tyana baher kadaych aahe
@AjayAdhav-iy7ei
@AjayAdhav-iy7ei 9 ай бұрын
आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहोत. आपण मंत्रालयावर मोर्चा काढू. सर्व महाराष्ट्रातून विद्यार्थी येतील. त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही.
@nilnil___143
@nilnil___143 9 ай бұрын
All private coaching institutions from Maharashtra must support him …
@surajwathore190
@surajwathore190 9 ай бұрын
मी पुर्णपणे सहमत आहे तुमच्याशी सर❤
@yogeshwankhade2000
@yogeshwankhade2000 9 ай бұрын
सर्वांनी सरांच्या सोबत येणे गरजेचे आहे.. छोटी छोटी टीम बनवून एकत्र या. आपण एकत्र नाही येत आहोत त्या मुळे ते आपला फायदा घेत आहात.
@GaneshBhosale-eg3tb
@GaneshBhosale-eg3tb 9 ай бұрын
सर पुण्यामध्ये आंदोलन घ्या हजारोंच्या संख्येत येऊ🔥🔥🔥....
@Mahabaleshwarnaturevlog
@Mahabaleshwarnaturevlog 9 ай бұрын
25 लाख सरळ सेवा पूर्ण मॅनेज आहे...
@dhirajgudadhe6863
@dhirajgudadhe6863 9 ай бұрын
तलाठी निकाल रद्द करा आणि MPSC द्वारे परीक्षा घ्या.. GRAT SIR..🙏
@swapnilsonawane9912
@swapnilsonawane9912 9 ай бұрын
खरच या भ्रष्टाचारी सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे सर. खूप ऐकले होते पण सर खरच तुम्ही महान आहात विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी बोलणारा पहिला शिक्षक....🫡🫡🫡
@hanmantpatil5708
@hanmantpatil5708 9 ай бұрын
सर तुमच्यासारखे शिक्षक महाराष्ट्राला लाभले हे आमचं नशीब... तुम्ही फुले आणि बाबासाहेबांचा वारसा कायम ठेवलात सर... अन्यायाचा विरोध करणाऱ्याचा इतिहास लिहिला जातो... तुमचं नाव इतिहासात राहील सर जर ही व्यवस्था तुम्ही मोडीत काढली तर....
@YoYogesh143
@YoYogesh143 9 ай бұрын
रोखठोक गुरुजी.... असे.....गुरुजी होणे नाही......❤❤
@shivshankargangotri335
@shivshankargangotri335 9 ай бұрын
🌼तुमच्या कार्याला सलाम आहे सर तुम्ही जे काही करता ते विद्यार्थ्यांसाठी खूप अविस्मरणीय आहे सर 🙏
@lakhangajbhar6130
@lakhangajbhar6130 9 ай бұрын
सर तुम्ही एकदम बरोबर बोललात.परिक्षा mpsc मार्फत घेण्यात व्हावी सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..
@sandipbhamare88
@sandipbhamare88 9 ай бұрын
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी बोलणारा राजा माणूस❤❤❤❤
@santoshjadhav-rw5zo
@santoshjadhav-rw5zo 9 ай бұрын
प्रत्येक शब्द सत्य आहे सर मनापासून बोलता तुम्ही. वरपर्यंत पैसा जातो यांचा राजकीय आशीर्वादाशीवाय शक्य नाही हे. फक्त पदांची बोली लावणे बाकी आहे. महापोटर्टल पासुन हा घोटाळा चालु आहे
@shemarromovieshdcinema6153
@shemarromovieshdcinema6153 9 ай бұрын
तळमळीने विद्यार्थ्यांची काळजी करणारे एकमेव सर मा.श्री कांगणे सर ❤🎉
@Nikkpatil111
@Nikkpatil111 9 ай бұрын
Great work Sir salute 👏🔥👍
@jeckkhandare6881
@jeckkhandare6881 9 ай бұрын
Sir Great Work Salute
@jitendrapendharkar9555
@jitendrapendharkar9555 9 ай бұрын
सर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है।
@sairajthombre7662
@sairajthombre7662 9 ай бұрын
Topic normalization. 1} वैद्यकीय शिक्षण विभाग 2) तलाठी भरती विभाग मी काही मुद्दे काढले आहेत tcs बोलते hard shift व soft शिफ्ट नुसार normalization केले जाते तर त्यानुसार पहिला मुद्दे 1;- परीक्षा होण्यापूर्वी माहिती पत्रक मध्ये अभ्यासक्रम दिला जातो कोणत्या विषय चे किती प्रश्न असतील त्यानुसार सगळ्या ना तसेच प्रश्न विचारले जातात तर मग सोफे अवघड कसे काय शिद्द होऊ शकते ? 2 जर परीक्षा फक्त MCQ पॅटर्न नुसार घेतली जाते तर प्रत्येक प्रश्न ला 2 गुण असे माहिती पुस्तक मध्ये दिले गेले त्यानुसार विचार केला पहिल्या शिफ्ट मधील विद्यार्थी ना प्रश्न विचारला देशाचे पंतप्रधान कोण हा प्रश्न परीक्षा मध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तर अचूक दिले तर ती शिफ्ट सोफी होती हा अर्थ काढून देशाची राष्ट्रपती कोण हाच प्रश्न 2 शिफ्ट च्या जास्त विद्यार्थी चा चुकला तर ती अवघड होती असा अर्थ काढून त्याचे मार्क वाढवले जातात। 3) अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थी चे मार्क कमी केले जातात व आहे तेवढे च ठेवले जातात व चूक किंवा न उत्तर देणाऱ्या विद्यार्थी चे मार्क वाढवले जातात 4 ) बर मार्क वाढवता ते 30 ते 40 एवढे जास्त 5 ) पहिल्या शिफ्ट मधील विद्यार्थी ला जर 130 मार्क असतील तर ती शिफ्ट सोफी आणि दुसऱ्या शिफ्ट च्या विद्यार्थी ला 120 असतील तर ती अवघड म्हणून त्याचे मार्क वाढवणे ते पण 30 ते 40 मार्क हे चुकीचे आहे आणि सर्व formula चुकीचा आहे 5 ) ह्या फॉर्म्युला नुसार अधिकारी किंवा tcs कंपनी ला जे विद्यार्थी पैसे देऊन मार्क वाढवता ते आणखी सोफे घोटला पण उघड नाही आणि पसे घेऊन विद्यार्थी घेणे पण सोफे 7) जर विद्यार्थी ला अभ्यास कर्म एक असेलप्रश्न एकाच धर्तीवर असतील तर हे चुकीचे नियम आणि नॉर्मलिझशन कशाला 8 ) ही पद्दत बंद करावी ही घोळ करण्याची पद्धत बंद व्हावे हीच विनंती आता परियत सगळ्यात जास्त normalization मुळे घोळ झालेल्या परीक्षा1 ) वैद्यकीय शिक्षण विभाग 2023 - 2024 व 2) तलाठी भरती विभाग आपलाच :- साईराज सतीश ठोंबरे एक विद्यार्थी
@nitin........6544
@nitin........6544 9 ай бұрын
Thombre abhas kela asta tr dmer vr bolla nsta.
@sumitborate5725
@sumitborate5725 9 ай бұрын
सर तुमच्यासारख्या मार्गदर्शकाची खूप गरज आहे आम्ही सर्व आहे तुमच्या सोबत....🙏🏻🙏🏻🙏🏻
@akashsable1795
@akashsable1795 9 ай бұрын
Great worksir, सामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे
@dipikakorade8735
@dipikakorade8735 9 ай бұрын
सरकारला विनंती आमचे फी चे पैसे द्या आणि परत कधी भरती काडू नका डायरेक्ट 10 लाख घ्या आणि भरती करून घ्या गरिबांच्या स्वप्नाचा तमाशा करू नका 🙏
@Spardha_Swatashich
@Spardha_Swatashich 9 ай бұрын
Sir तुमच्याकडूनच फक्त आशा होती 💪🙏👌
@maharashtrapolicemathwithk7282
@maharashtrapolicemathwithk7282 9 ай бұрын
खुप पोट तिडकिने विद्यार्थी हितासाठी बोलणारा एकमेव शिक्षक....salute to you सर
@akpatil.6752
@akpatil.6752 9 ай бұрын
जे दोशी असतील त्यांच्यावर कार्यवाही व्हायलाच पाहीजे...पण ज्यांनी खरच अभ्यास करुन मार्क मिळवले त्यांच्यावर अन्याय होता कामा नये..🙏🙏🙏
@annasahebtode6811
@annasahebtode6811 9 ай бұрын
अगदी खरय
@pallavideshmukh8407
@pallavideshmukh8407 9 ай бұрын
Ho sir...hopes ahet ata tya postsati
@manojrajput007
@manojrajput007 9 ай бұрын
आमचा महात्मा आमचा नेता ❤😢 विठ्ठल कांगणे ❤ सर
@vaibhavkamble9945
@vaibhavkamble9945 9 ай бұрын
सलाम सर तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏🙏🙏 विद्यार्थी संघटना नकीच तुमच्या सोबतीला आहे
@jayeshshinde4679
@jayeshshinde4679 9 ай бұрын
❤ सर.. एवढे रोखठोक बोलणारा शिक्षक आज पहिल्यांदा पाहिला.. पण मनापासून आभार आम्हा सर्व विद्यार्थी कडून..🙏🙏🙏🙏🙏🙏
@anmol9165
@anmol9165 9 ай бұрын
ज्यांना ज्यांना वाटतंय आपल्या मुलाचं मुलीच भविष्य सुरक्षित करायचं त्या सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हा
@nileshingole4654
@nileshingole4654 9 ай бұрын
सर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी देवा पेक्षा कमी नाहीत.तुमच्या निर्भीड वक्तव्याला सलाम 🙏🙏🙏🙏
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 9 ай бұрын
आदरणीय सर परकाशआबेडकर साहेबाना सोबत घेऊन आदोलन करूत यश हमखास मिळेल..आमही शिक्षकाचा सकारात्मक पाठिबा
@prakashdhawale7990
@prakashdhawale7990 9 ай бұрын
सर आम्ही पण नक्की येणार औरंगाबादला विद्यार्थी आंदोलनात नेहमी सहभागी असणार ढवळे प्रकाश एक सुजाण मतदार वंचित बहुजन आघाडी, अहमदपूर जिल्हा लातूर
@dnyaneshwarghayal7234
@dnyaneshwarghayal7234 9 ай бұрын
धन्यवाद सर, गोरगरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहल्ययाबद्दल. महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक ज्यांनी एवढं रोखठोक बोलणारे आ.कांगणे सर
@amolmanohare
@amolmanohare 9 ай бұрын
फक्त तलाठी भरतीच्या 10 लाख पोरांनी जर स्थानीक सरकार ला vote नाही दिल तर या सरकार चा कार्यक्रम नक्कीच वाजणार
@Khandeshilover
@Khandeshilover 9 ай бұрын
एवढी हिम्मत फक्त तुमच्यात च आहे सर ❤❤❤ सर्व विद्यार्थी सोबत आहे
@statuscenter2266
@statuscenter2266 9 ай бұрын
गरीब विद्यार्थांची खूप आशा आहे sir तुमचा कडून आम्ही तुमचा सोबत आहोत
@SaikeVlog
@SaikeVlog 9 ай бұрын
जोपर्यंत EVM आहे त्यांना निवडणुकीची भीती वाटणार नही आणि ते असेच करत राहणार. त्यामुळं 2024ला Evm पण बंद झालं पाहिजे असं काहीतरी करा आणि मग आपण यांचा कार्यक्रम बरोबर करू सर. खूप great work करत आहात सर इतिहास नोंद घेईल तुमची. Salute सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@drdipakchaudhari7715
@drdipakchaudhari7715 9 ай бұрын
खर आणि स्पष्ट तरीही प्रत्येक क्षेत्रात पैश्याचा घोडेबाजार चालूच आहे.एक तर स्पर्धा निःपक्षपाती व्हाव्या नाहीतर बोली लावा आयपीएल सारखी .
@chayasabae2144
@chayasabae2144 9 ай бұрын
सत्य परिस्थिती मधून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला सडेतोडपणे जबाब विचारणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणून आम्ही तुमची नोंद घेतो आम्ही खूप खूप आभारी आहे सर तुम्ही दाखवलेल्या या धाडसी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला चपराक दिली
@sachinsirgk7367
@sachinsirgk7367 9 ай бұрын
वर्ग एक व वर्ग दोन पदासाठी MPSC तर वर्ग 3वर्ग 4 पदासाठी मिनी MPSC आयोग तयार करा आणि गोर गरीब लेकरांना न्याय द्या 🙏🙏🙏
@Vaibhavsathe0101
@Vaibhavsathe0101 9 ай бұрын
Salute you sir, खरी परिस्थिती😢.....सगळे एकत्र यारे पोत्त्यानो
@chirantanwadhai1913
@chirantanwadhai1913 9 ай бұрын
आंदोलन केले पाहिजे 100 %
@milindjal2642
@milindjal2642 9 ай бұрын
एका जरी विद्यार्थ्याचं नुकसान होत आसेल तरी भरती रद्द झाली पाहीजे कारण ह‍ा विद्यार्थ्याच्या पुर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.
@chandanpandit1047
@chandanpandit1047 9 ай бұрын
Sir kuthe yayche sanga.. Mi yeto 100-200 students la gheun
@VIAN12385
@VIAN12385 9 ай бұрын
सर ह्या परीक्षेत 100% घोटाळा झालाय पण आता यावर काहीतरी तुम्हीच करू शकत सर 🙏🙏
@swapniltongare5374
@swapniltongare5374 9 ай бұрын
सर मी नाशिक मधून आहे मी तुमचे जवळ जवळ सर्व लेक्चर बघितले आहे 💯 खर बोलता सरकारला असच उलट तपासावा लागेल आमची टीम आहे तुमच्या सोबत जय महाराष्ट्र
@pradipharale9477
@pradipharale9477 9 ай бұрын
Thank you sir तुम्ही मुलांच्या भविष्याविषयी काळजी करत आहात व सरकारच्या चुकीच्या धोरणाविरधात आवाज उठवत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी जरी परीक्षा दिली नसली तरी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मि तुमच्या सोबत आहे सर
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,5 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 39 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34