हे गित ऐकून अंगावर काटा फुटेल...रेणुकाताई जेजुरिकर यांचे रेकॉर्ड ब्रेक गित गायण

  Рет қаралды 89,516

झकास मराठी - Waghya Murali

झकास मराठी - Waghya Murali

Күн бұрын

हे गित ऐकून अंगावर काटा फुटेल...रेणुकाताई जेजुरिकर यांचे रेकॉर्ड ब्रेक गित गायण
रेणुकाताई_जेजुरिकर #Renukatai_Jejurikr #JAGRAN_GONDHAL
नमस्कार मित्रांनो अशाच प्रकार चे नव नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आवर्जून सबस्क्राईब करा

Пікірлер: 58
@uttamwaghmare6213
@uttamwaghmare6213 Жыл бұрын
चंदू भाऊ ची जागा भरून काढणं फार आवघड आहे. कोणाला पण नाही जमत. त्यांची जागा भरण्यासाठी वाघच लागतो.
@anandshingare6888
@anandshingare6888 10 ай бұрын
जागरण गोंधळामधला देव हरपला आस म्हणायला हरकत नाही चंदु भाऊ भावपूर्ण श्रध्दांजली🙏
@nehedoctor2196
@nehedoctor2196 2 ай бұрын
चंदु मामा ला खूप कमी आयुष्य दिले देवाने आसा देव मानुस परत होनार नाही 😢 धन्यवाद
@deepakbirhade5994
@deepakbirhade5994 Жыл бұрын
खरोखरच ताई... मागील गाणे.. आणि आत्ताचे गाणे... खुप फरक आहे... तुम्हाला साथ फक्त चंदु भाऊ नी द्यावी...... अगदी बरोबर बोलले ताई तुम्ही... खुप मोठी खंत वाटते की... साथीदार असावा तर चंदुंभाऊ सारखा गायक असावा... पण तो वाघ काही दिसणार नाही... त्याच्या आत्म्याला... शांती मिळावी हिच आई साहेब चरणी प्रार्थना...
@rahulkhandare8939
@rahulkhandare8939 Ай бұрын
खूप छान गायल ताई तुम्ही
@saurabhgedits9219
@saurabhgedits9219 Жыл бұрын
खर तर हे गाण चंदू दादा आणि रेणुका ताई तुम्ही दोघांनी गाव पण आज चंदु दादा आपल्यात नाहीत भावपूर्ण श्रद्धांजली चंदु दादा
@nanabhaumahajanfulmali434
@nanabhaumahajanfulmali434 11 ай бұрын
रेणुकाताईला साथ फक्त चंदू दादाचीच ते कोणाला जमणार नाही 😭😭😭 खूप वाईट वाटतंय... 😭😭 Miss you chandu dada ❤ मी नाना माळी जळगांवकर (खान्देश)
@kirankale3646
@kirankale3646 Жыл бұрын
ताई चंदू भाऊ असते तर तुमचं गाणं पडलं नसत आत्ता ह्या वेळेला भाव पूर्ण श्रध्दांजली chandu bhau
@VinodBhosale-ff1ek
@VinodBhosale-ff1ek Жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आले आणा परत एकदा या😢
@sanjayjadhav1163
@sanjayjadhav1163 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐चंदू भाव 💐💐
@bhaskarparkhe2438
@bhaskarparkhe2438 Жыл бұрын
ताई,चंदू भाऊ असतानाचे हे गाणे,आणि आज चे हे गाणे गाण्यात असे लक्षात येते की आज भाऊ ची गरज वाटते
@santoshghumare2498
@santoshghumare2498 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली चंदु भाऊ
@vitthalbahire5936
@vitthalbahire5936 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आवाजाचा बादशहा हरपला याची खंत वाटत आहे
@wakchure7570
@wakchure7570 Жыл бұрын
आम्ही तर त्यांचे बघून तसेच गाण्याचा प्रयत्न करायचो पण तरीही नाही जमले 😢😢😢
@ganeshwakale4349
@ganeshwakale4349 Жыл бұрын
Bhavpurn shradhanjali चंदू भाऊ
@ganeshshinde526
@ganeshshinde526 10 ай бұрын
एकच नंबर
@dineshsakat4496
@dineshsakat4496 Жыл бұрын
तुमच्या या गाण्याला सात देणारे चंदु दादा खरंच महान गायक महाराष्ट्राची शान हे कलावंत चंदु दादा, फार सुंदर गीत गात होते , आणि संबळ पण फार सुंदर वाजवत होते, दादा लवकर या 🥺🥺😢😢 तुम्ही कलाकारांची लवकर सात सोडली चंदु दादा ,तुमचे आता आम्हाला गीत ऐकायला नाही भेटणार 😭😭😭😭
@vinodghegadmal6019
@vinodghegadmal6019 Жыл бұрын
😢 मिस यु चंदु काका तुम्ही नेहमी आठवणीत राहल😢
@jayasawale399
@jayasawale399 Жыл бұрын
Nice Renuka taii saheb ❤️❤️❤️❤️
@pandurangkurade2485
@pandurangkurade2485 Жыл бұрын
ह्या गाण्याला चंदू दादांनी च सात करणार पण आज नाहीत ते आज काय वेगळाच वाटतंय ताई मितरी चंदू दादांनी तुमच्या गाण्याची सात केल्यात ते गाणं लई ऐकत होतो 🙏🙏
@विलासकापडी-म6ड
@विलासकापडी-म6ड 9 ай бұрын
एक,च, नंबर
@anandsatav-k7x
@anandsatav-k7x Жыл бұрын
चंद्र दादाला काय झालत भावपूर्ण श्रद्धांजली
@kadubarathod8008
@kadubarathod8008 Жыл бұрын
चंद्रकांत भाऊ मुळे खुप कमतरता भासत आहे ताई
@nehedoctor2196
@nehedoctor2196 7 ай бұрын
चंदु मामाची गायकी खूप खूप छान होती गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी परत आसा हिरा होने नाही
@uttamwaghmare6213
@uttamwaghmare6213 Жыл бұрын
बिलकुल नाही जमत ताई कोरस करण्यास आज ह्या कार्यक्रमाला चंदू भाऊ पाहिजे होते. आणि तुमचं मन लागत नाही. कार्य्रमाला तुमची मनस्तिती नाही. हे तर मला फार फार नाराजी आहे ताई.मी ता. मुखेड जी. नांदेड मी पण छोटा कलाकार आहे. तबला वादन व ढोलकी वादक आहे ताई. चंदू भाऊ च्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....
@makwanesomnath5969
@makwanesomnath5969 Жыл бұрын
खरोखरचं चंदू दादा खुप चांगले व्यक्ती होते,,,,मला एक निदर्शनास आली कि, कलाकार हा कला सादरीकरण करताना कधींच नाराज नसतो पण चंदू दादा तुम्ही गेल्याने सगळेचं कलाकार खुप नाराज आहेत,,,,वाटलं तर या परतुनी या,,,ह्या जगात दादा तुमच्याविना कलाकार पोरका 😢
@dayanandbansode6854
@dayanandbansode6854 11 ай бұрын
काय बोलावं हे कळतं नाही चंदु भाऊ 😭😭😭😭😭
@मच्छिंद्रहोलार-द1थ
@मच्छिंद्रहोलार-द1थ 11 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या आठवणी😢😢
@AmolChawan-lx1wg
@AmolChawan-lx1wg Ай бұрын
चंदू दादा कोणते भाऊ आडनाव काय होते त्याचे
@jayasawale399
@jayasawale399 Жыл бұрын
Khup Chan taii 🙏🙏🙏🙏
@dasarathdange6938
@dasarathdange6938 Жыл бұрын
पोकळी भरून काढन खूप अवघड आहे हो ताई
@sambhajibhosle7842
@sambhajibhosle7842 2 ай бұрын
चंदू भाऊ सारखा हिरा पुन्हा होणार नाही
@VitthalDudhare
@VitthalDudhare 7 ай бұрын
ताई तुम्ही व्हिडिओवर vhaital करायला पाहिजे होते ते आजारी आहे म्हणून मदतीचे हात पुढे आले असते
@rahulbhosale6373
@rahulbhosale6373 Жыл бұрын
Miss you Chandu Anna 💐💐
@dipakkore8
@dipakkore8 9 ай бұрын
काय झालं होत चंदू भाऊंना कश्याने गेले.
@chandramanimane5184
@chandramanimane5184 11 ай бұрын
Chandujinchi sath gaynala khup changli hoti. Chandujich nidhan kasha mule zale. he Aamhala samjle nahi.karykamatun sanga.
@punamjagtap143
@punamjagtap143 Жыл бұрын
😢😢 Miss you chandu mama
@rohinijadhav4447
@rohinijadhav4447 Жыл бұрын
Jai sree krishn ji tumhi kalmanchav na
@gurunathjogi3427
@gurunathjogi3427 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भावा
@ashwinigavare1986
@ashwinigavare1986 9 ай бұрын
Kay jhal hot o chandu kaka na
@vinodghegadmal6019
@vinodghegadmal6019 Жыл бұрын
मिस यु चंदु काका😢
@sanjayvagh2563
@sanjayvagh2563 Жыл бұрын
Mis you Chandu Dada ❤️❤️😭😭
@Sunny-b3y5l
@Sunny-b3y5l 11 ай бұрын
मिस यु चंदू मामा 🥹😭
@saurabhgedits9219
@saurabhgedits9219 Жыл бұрын
Miss you chandu dada 🥺😔😭😭😭
@pramodpatole3476
@pramodpatole3476 Жыл бұрын
Chandu Bhavchi Copy Sumit Bhav Karu Shakatat
@bharatgawande1655
@bharatgawande1655 11 ай бұрын
चंदु दादा ची जागा नाही घेऊ शकत ताई कोणी
@AmitDabhade-s8w
@AmitDabhade-s8w Жыл бұрын
Kay zal yana
@arvindsarda5676
@arvindsarda5676 Жыл бұрын
😭😭😭🙏🙏💐
@daulatbansode3147
@daulatbansode3147 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@M0naliSuld
@M0naliSuld Жыл бұрын
मी तु चंदुभाऊ
@M0naliSuld
@M0naliSuld Жыл бұрын
मिस तु दादा
@BajiraoYalmar
@BajiraoYalmar Жыл бұрын
❤😂
@अभिषेकबडगेर
@अभिषेकबडगेर Жыл бұрын
😭💐😭💐😭💐😭💐😭
@Resh6Sakat
@Resh6Sakat Жыл бұрын
😭😭😭😭😭
@ramjadhav7066
@ramjadhav7066 Жыл бұрын
😭😭😭😭😭😭
@ishudaghogare9642
@ishudaghogare9642 Жыл бұрын
रेणुका ताई खूप छान चंदू मामा भावपूर्ण श्रद्धांजली
@vilaskamble3851
@vilaskamble3851 Жыл бұрын
💐💐💐🎤👌👌🙏♥️♥️♥️♥️💔
@dipaksatpute390
@dipaksatpute390 Жыл бұрын
त्यांनची उणीव उभ्या आयुष्यात तुम्ही भरुन काढु शकत नाही
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 6 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 72 МЛН
या गाण्याण रेकॉर्ड ब्रेक केलं
8:34
कला हेच जिवन
Рет қаралды 117 М.