खरंतर या गीताचे बोल खूपच दमदार आहेत, आणि चाल देखील तेवढीच ताकदिची आहे.
@sangitashelake7634 Жыл бұрын
खुप छान रेणुका ताई सोनू दादा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा❤❤
@bhagwatbansodeys557110 ай бұрын
खरच सोनु सराच रेणुका ताईवर उपकार आज सोनु सर जेजुरी ला गेले नसते तर हा ताई चा आवाज आज बाहेर आलाच नसता खरच खुप खुप आभार सोनुसराचें
@vikaskamble301 Жыл бұрын
❤ 1nabar tai saheb Aavaj ❤
@satishsokate9563Ай бұрын
खूप छान ताई आवाज 1नबर
@dattasable880111 ай бұрын
हे गीत ऐकल्या नंतर अंगात काटा येतो ❤
@ramdasbhawar69235 ай бұрын
Kup chan 👌👌👌
@omkargondhaliofficial5443 Жыл бұрын
1 no renuka Tai
@harisangale9548 Жыл бұрын
Chan tai ❤
@VinayakGajbhar7 ай бұрын
Wa tai khup chan
@sanjayphatangare3190 Жыл бұрын
रेणुका ताई खूप छान आवाज तुमचा नंबर सेंड करा
@EknathSangle-z6y8 ай бұрын
Ram Krishna Hari ❤❤❤
@datagadesakore0210 ай бұрын
तोडच नाही
@tataloverchotyakale780110 ай бұрын
ताश्या नव्हता पाहिजे आजुन भारी वाटल अस्त
@tataloverchotyakale780110 ай бұрын
तरी पण भारी झाला
@ganeshdevkate4602 Жыл бұрын
रेणुका ताई मी एक घर वाघ्या आहे. आणि एक उत्तम नोकरदार. पण मला मना सांगा बाकी ताफ्यात ल्या बाया मुरुळी च्या ठेक्यात नाचतात ❓ पोट भरवायला कास पण नाचु नका. नम्र विनंती