ढॅण्टॅढॅण : पुन्हा 'वस्त्रहरण', जुन्यांचा अनुभव आणि नव्यांच्या उत्साहासह टीम सज्ज

  Рет қаралды 44,354

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Dhantadhan : Vastraharan Marathi Natak Team Interview

Пікірлер: 18
@maithilibhagwat261
@maithilibhagwat261 6 жыл бұрын
खूप छान केलय आताचं वस्रहरण नाटक.जुन्या नाटकाशी तुलना नाही करत.पण आताही या कलाकारांना छान जमलय.मस्त.अभिनंदन आणि पुढील प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 5 жыл бұрын
मच्छिंद्र कांबळी यांची आम्हाला खूपच आठवण येते. त्यांच्या सारखे मालवणी कलाकार या जन्मी तरी होणे शक्य नाही. खळखळून हसायला लावणारे. 👌👌👌👌👌😍😍😍🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
@rajes6392
@rajes6392 Ай бұрын
नाटकात महाभारतातील पात्रांचे केलेले विटंबना निषेधार्ह आहे. सध्याच्या राजकारणाचे वस्त्रहरण करणारे नविन नाटक करावे. धर्म ग्रंथाचा अपमान करू नये.🙏🚩
@prashantvaze1155
@prashantvaze1155 6 жыл бұрын
संतोष मयेकर यांनी जो अभिनय केलाय त्याला तोड नाही .....
@rajanikantmasurkar9477
@rajanikantmasurkar9477 4 жыл бұрын
हया प्रयोगाला कविता मच्छिंद्र कांबळी हयांना बोलवावे मगच सुरुवात करा।मसुरकर-मालवण तसेच राजा मयेकरांना श्रद्धांजली दयाच।
@madhukarpawar2236
@madhukarpawar2236 2 жыл бұрын
वस्त्रहरण नाटक म्हातारे होत नाही आणि होणार नाही
@aditimhadgut2710
@aditimhadgut2710 4 жыл бұрын
Ya nataka ek live prayog bghana he ek swapna aahe
@VinayakBhagwat_Kokan_Explore
@VinayakBhagwat_Kokan_Explore 6 жыл бұрын
जुनं आहे तसच करावं कारण नवी ऍडिशन बघितली अजिबात आवडत नाही, जुनेच जबरदस्त आहे, नविनात मजा नाही
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 5 жыл бұрын
तुम्ही एकदम बरोबर लिहिले आहे. मला ही असेच वाटते की यात नवीन काही करून दाखवायची गरजच नाही.
@ganpatmestry877
@ganpatmestry877 6 жыл бұрын
are va
@prashantraul5279
@prashantraul5279 4 жыл бұрын
nahi jamal yana wastrhatan
@vikasparab1795
@vikasparab1795 5 жыл бұрын
विषय कसो हा कि या नाटक पुन्हा चालू होता हा हि चांगली गोष्ट हा👌
@nitinkumarm
@nitinkumarm 6 жыл бұрын
उत्सुकता आहे पुन्हा वस्ञहरणाची
@indiaismycountry6722
@indiaismycountry6722 6 жыл бұрын
मच्छिद कांबळी सारखो तात्या परत व्हावोचो नाय but show must go on...व्हय महाराजा...
@chandrashekharbhatawadekar5637
@chandrashekharbhatawadekar5637 6 жыл бұрын
वस्त्रहरण नाटकाला हार्दिक शुभेच्छा
@suvarnapawar6758
@suvarnapawar6758 6 жыл бұрын
मस्तच 👌👌👌👌👍👍👍
@saesawant1235
@saesawant1235 6 жыл бұрын
Superbbb
@sudarshangorivale6101
@sudarshangorivale6101 6 жыл бұрын
Kadi ahe show
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 105 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 37 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 16 МЛН
Vilasrao deshmukh On Raj Thakre At Wastraharan
3:12
Atul
Рет қаралды 820 М.