खूप छान आणि रंजक माहिती. ढगांबद्दल एवढी माहिती पहिल्यांदाच ऐकायला मिळाली 🙏
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rcc13355 ай бұрын
खूपच छान सुंदर माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद!!!💐❤🙏
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sandipchavan766124 күн бұрын
छान माहीती.
@rupaksane23 күн бұрын
धन्यवाद 🙏
@viharbudhkar1885 ай бұрын
खूपच सुंदर माहिती
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sanjaykulkarni55315 ай бұрын
Very nice information and all your subjects sir !!!! 🙏🌷👌🌷🙏
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@arunpatil22185 ай бұрын
हो खरंच, खुप छान विषय घेतात सर
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@suhaskanitkar75725 ай бұрын
अप्रतिम
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vishwasdeshpande55335 ай бұрын
खुप सुंदर आणि सखोल माहिती ❤
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद
@deepikanikalje61634 ай бұрын
खूप छान शब्दांकन..... अप्रतिम वर्णन.... शाळेतील भूगोलाचा तास आठवला.... आपले ज्ञान विज्ञान मनोरंजक असते....माहितीपूर्ण असते.... ढगांची माहिती आवडली..... अंगणापासून ते डोंगरापर्यंत हा आपला माहितीपट आहे.... तो आता पृथ्वीपासून ते आकाशापर्यंत नक्कीच उंचावेल.... माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा... 👌👌👍👍🙏
@rupaksane4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vishal81025 ай бұрын
Sir तुमचे विषय अगदी जगावेगळे असतात..खूप धन्यवाद 🙏
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@jayaparipatyadar33875 ай бұрын
मेघांबद्दलची माहिती खूपच रंजक. मुळात मेघांना इतकी वेगवेगळी नावं हे व्हिडिओ बघून कळले
@rupaksane5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@supriyagore49205 ай бұрын
मेघांची खूप छान माहिती सांगितलीत.फोटोग्राफी फारच सुंदर आहे.