Рет қаралды 58,339
डोहाळे जेवण कोणी कधी आणि कसे करावे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा
डोहाळे जेवण संपूर्ण माहिती
पहिली ओटी सासरची :
हिरवी साडी
५ हिरव्या बांगड्या
गजरा
५ फळे
खोबरे, खारीक, तांदुळ
दुसरी माहेरची ओटी:
हिरवी साडी
हिरवा blouse
नारळ
हळकुंड
खोबरे
बदाम
जावयासाठी पूर्ण कपडे, टॉवेल टोपी आहेर द्यावा लागतो.
माहेरची मंडळी सगळे पदार्थ घेउन येतात त्यात गोड आंबट तिखट ते सर्व्ह तिच्या समोर मांडावे
#डोहाळेजेवण
#babyshower
#babygirl
#babyboy
#dohale #baby
#babyshowercake
#celebration
#ओटिभरण
#ओटी
#vlog
#marathivlog
#trending
#viral