ढाक बहिरीचा थरार- Danger काळजी घ्या.......DHAK BAHIRI CAVES | DHAK KILLA

  Рет қаралды 221

PAULE CHALTI | पाऊले चालती

PAULE CHALTI | पाऊले चालती

Күн бұрын

ढाक बहिरीचा थरार- Danger काळजी घ्या.......DHAK BAHIRI CAVES | DHAK KILLA
ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा एक किल्ला आहे. ढाक बहिरी समुद्र सपाटी पासून २७०० फूट म्हणजे ८२३ मीटर उंचीचा अत्यंत दुर्गम आणि कठीण किल्ला आहे .ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणार्‍या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे म्हणतात.
हा किल्ला रहिवासी ठाकूर आदिवासींच्या दैवत बहिरी देवांना समर्पित आहे म्हणूनच त्याला ढाक बहिरी असे म्हणतात. महान इतिहासकार श्री गोपाल नीलकांत दांडेकर यांनी ढाक बहिरी चा शोध लावला.
खरं पाहता ढाक बहिरी एक गुफा(लेणी) आहे.या बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदुर फासलेला दगड आहे.ढाक बहिरी चा वापर आजूबाजूच्या( राजमाची) किल्यावर पहारा देण्यासाठी केला जायचा.
ढाक बहिरी इतिहास प्रेमी, गिर्यारोहक , साहस प्रेमी यांना आकर्षित करते.आजकाल बरेच जण अर्धवट माहितीच्या आधारे किंवा साहस करण्याच्या ऊद्देशाने ढाकच्या किल्ल्यावर जातात. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे
Dangere....काळजी घ्या.
.
So stay connected with me for more information on my channel @paulechalti9626
.
If you want to participate in such treks, feel free to call on below no.:
please contact: Sanjay Sawant (BIKES N" HIKES)- 9820479578
.
Follow me on Instagram: sanjay_sawant_on_ride
.
If you are interested in cycling vlogs. Please click on below link: @sanjaysawantonride
If u like my video, please do not forget to Subscribe my channel and click on bell icon. Don't forget to give your comments.
​⁠@paulechalti9626
Thanks and regards viewers:
Sanjay Sawant

Пікірлер: 2
@mumtazpa
@mumtazpa 5 ай бұрын
Jobs fill your pockets, but adventures fill your souls.
@avantikaatul
@avantikaatul 5 ай бұрын
Jabardast hai
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 625 М.
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,3 МЛН