ढोक महाराजांचा डोळ्यात पाणी// ईश्वराने दिलेली देणगी मनोज जरांगे पाटील//

  Рет қаралды 486,656

संवाद -Marathi News

संवाद -Marathi News

9 ай бұрын

ढोक महाराजांचा डोळ्यात पाणी// ईश्वराने दिलेली देणगी म्हणजे मनोज जरांगे पाटील//किर्तन मराठी
किर्तन,भारुड ,सप्ताह शुटिंग साठी संपर्क:९३०७३६४३६६
मनोज जरांगे पाटील,मनोज जरांगे पाटील सभा,मनोज जरांगे लाईव्ह,मनोज जरंगे पाटील,मनोज जरांगे पाटील लाईव्ह,बारामती मनोज जरांगे पाटील,मनोज जरंगे पाटील सोलापूर सभा,जरांगे पाटील,मनोज जरांगे,मनोज पाटील,जरांगे पाटील live today,मनोज जरांगे राजगुरुनगर,अंतरवली सराटी,राजकारण,महाराष्ट्र,मराठा आरक्षण,मराठा आंदोलन,मराठा आंदोलक,मराठा मोर्चा,मराठा समाज आंदोलन,मराठा समाज आरक्षण,जालना मराठा आरक्षण,महाराष्ट्र राजकारण,जालना मराठा समाज आंदोलन,jalna newsdhok maharaj kirtan,ramrao maharaj dhok kirtan,dhok maharaj,dhok maharaj kirtan 2022,ramrao maharaj dhok new kirtan,ramrao maharaj kirtan,ramrao maharaj kirtan 2022,balu maharaj giragavkar,balu maharaj giragavkar kirtan,dhok maharaj ramayan,ramrao maharaj dhok,dhok maharaj yanche kirtan,ramrao maharaj dhok latest kirtan,ramrav maharaj dhok,dhok maharaj live kirtan,ramrao maharaj dhok kirtan marathi,dhok maharaj answer keertan

Пікірлер: 216
@tpatil5905
@tpatil5905 7 ай бұрын
सर्व मराठा आमदार बोलायला तयार नाही पण सर्व किर्तनकार आवाज उठवताय हे काही कमी नाही दादानो
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 6 ай бұрын
एकदम बरोबर महाराज मी माझ्या पुरंदर तालुक्यात गाव गुरोळी गावांमध्ये वयाच्या 12 वर्ष मध्ये तुमचे कीर्तन झाले होते व माझं वय आता 51आहे व आता तुम्ही देव मानस देशात दिशा देणार मानाचा जय शिवराय 🙏🙏
@marotichintale8613
@marotichintale8613 7 ай бұрын
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली खूपच सूनदर कूणबी माहीती धन्यवाद ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹
@bhimraonagwe2761
@bhimraonagwe2761 6 ай бұрын
अतिशय सुंदर किर्तन खूप आनंद होतो खूप खूप धन्यवाद
@akshaykashid
@akshaykashid 6 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🎉 जय शिवराय जय शंभुराजे
@sanjaypawar5114
@sanjaypawar5114 7 ай бұрын
सुंदर आणि अर्थपूर्ण विवेचन 🚩🚩
@pandurangmohite1041
@pandurangmohite1041 8 ай бұрын
ढोक महाराज मराठा समाजाला अशा प्रवचनाची गरज होती आपले प्रवचन मराठा समाजाला समृद्ध करण्याच्या मार्गावर नेत आहे मी आपले प्रवचन माझ्या कानाने ऐकले समाज प्रबोधन फार चांगल्या पद्धतीने झालेले आहे असेच प्रवचन आपण करावे समाजास जागृत आपले प्रवचन आवडले मी आपला शतशाहा ऋणी आहे
@pandhariokokkad1959
@pandhariokokkad1959 7 ай бұрын
सरकारला विचार करावाच लागेल की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत जरांगे पाटील घरी जाणार नाहीच, त्यांची पत्नी मुली वाट पहात आहेत.
@sandipkhote9374
@sandipkhote9374 5 ай бұрын
महाराज तुम्ही खूप प्रेरणादायी कीर्तन केलत
@dattaraobachate9144
@dattaraobachate9144 8 ай бұрын
महाराज तुमचे मराठा समाजा तरफे खुप खुप आभार. तुकाराम महराजनी सुधा शिवाजि महाराजान्च्या काळात हेच केले होते. मराठा तितूका मेळावा महाराष्ट्र धर्म वाढवावा.
@vijaykumarshinde7439
@vijaykumarshinde7439 7 ай бұрын
🙏🙏
@user-iy5mt5qn1n
@user-iy5mt5qn1n 7 ай бұрын
वाह महाराज, फार सुंदर शब्दांत व्यक्त केल्या भावना..
@SandeepKadam-fd3fm
@SandeepKadam-fd3fm 6 ай бұрын
मराठ्यांना अनेक वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने एक प्रामाणिक निरपेक्ष असा जरांगे पाटील यांच्यासारखा कोहिनूर हिरा सापडला हेच मराठ्यांचा यांचं भाग्य🙏🙏
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l 8 ай бұрын
कोटी मराठे मैदानात उतरले आहे महाराज आपल्या सहित सर्वांचे व मनोज भाऊ सोबत सर्वांचे अश्रू पडतात हे स्वराज्याचे तोरणच दर्शन घेतले.... आमचे अश्रू हि सोबत आहे...... सदैव आपल्या पाठीशी
@gulabraoshrirammore8713
@gulabraoshrirammore8713 4 ай бұрын
मी जातीवंत मराठा..! मराठा समाजाच्या व्यापक हितापुढे पक्ष आणि राजकीय नेता माझ्यासाठी दुय्यम आहे..🤙 मी समाजासोबत.. मी मनोज जरांगे पाटलांसोबत..!!!! #We_Support_ManojJarangePatil🚩
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय कोटी कोटी मराठा खुप छान सेवा महाराज धन्यवाद 🚩🙏🚩
@YashwantPatil-cr2pi
@YashwantPatil-cr2pi 8 ай бұрын
ढोकमहाराज जीवंतकाळजाचा साधु महाराज,जरांगेपाटील व तुमी,दंडवत तुमा दोगाना,
@prashantsingru7459
@prashantsingru7459 8 ай бұрын
खरं आहे, श्री जरांगे सर्वांसाठीच महापुरुष झालें असतें महाराज. काय करावे हें ही जातीयवादी निघाले .सर्व इतर समाजाची घोर निराश झालीं. सर्वेजन लवकर कुणबी व्हावे आणि सर्वांनाच सरसकट आरक्षण मिळावे ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. जय शिवराय🙏🙏🙏
@sahebraoshewale8157
@sahebraoshewale8157 8 ай бұрын
सुंदर प्रबोधन केल महाराज मराठा राजकारण्यांपासून दूर राहतील मराठे जरांगे पाटील सारखे योद्धा भेटला मरा. ठ्याना
@user-gq4qd5em8p
@user-gq4qd5em8p 8 ай бұрын
मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे
@AniketPatil-vu8ji
@AniketPatil-vu8ji 8 ай бұрын
महाराज खूप छान आभ्यास आहे तुमचा
@surykantsawant6326
@surykantsawant6326 8 ай бұрын
दंगली साठी वापरून झाला......*मराठा* मुसलमानांच्या विरोधात वापरून झाला.....*मराठा* दलितांच्या विरोधात वापरून झाला.......*मराठा* कारसेवक म्हणून वापरून झाला....*मराठा* श्रीराम मंदिर उभारणी साठी पैसा गोळा करायला...*मराठा* सर्व पक्षांच्या सतरंज्या उचलायला...*मराठा* इलेक्शन ला उर फुटेस्तोर पळायला...*मराठा* जनता जगवायला, फुकट, कवडीमोलाने विकण्यासाठी, अन्नधान्य पिकवायला...*मराठा* सीमेवर देशाचं संरक्षण करताना मरायला...*मराठा* किमान जगण्याच्या लढाईत अस्मानी, सुलतानी संकटाने हतबल होऊन मरायला...*मराठा* शिक्षण नाही, नोकरी नाही, म्हणून नैराश्याने मरायला...*मराठा* मराठ्यांनो ! सावध व्हा... सगळ्या कामासाठी तुम्हाला वापरून झालंय... *उठ मराठ्या ! जागा हो ! सर्व बाजूने सक्षम हो ! आणि तुझी लढाई तुच लढ !* ‼️गरजवंत मराठ्यांचा लढा‼️ 🚩⚔️मराठा आरक्षण⚔️🚩
@gopalkerekar-zx5dk
@gopalkerekar-zx5dk 8 ай бұрын
@mohangaware3785
@mohangaware3785 8 ай бұрын
Manacha Mujra Mauli
@balajikakade8517
@balajikakade8517 8 ай бұрын
Good thought
@machindranathmore1869
@machindranathmore1869 8 ай бұрын
किर्तन आयाकुन, काटा आला महाराज
@VitthalPhadtare-wc3hw
@VitthalPhadtare-wc3hw 7 ай бұрын
Maratha samajane Hindu mhanun magchya laynit ubhe Raha karan Hindu tumhala tumcha bhau samjat nahit tumcha fakt aani fakt vapar hoto mhanun Hindu mhanun nko tar maratha mhanun tatashta ubhe raha
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 4 ай бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद महाराज सलाम तुमाला जरागे साहेब जिंदाबाद
@rajendrashelke1686
@rajendrashelke1686 6 ай бұрын
महाराज तुमचं अभिनंदन महाराज एक मराठा लाख मराठा
@udhavbhise8142
@udhavbhise8142 8 ай бұрын
खरचं आपला अभ्यास खुप सुंदर आहे महाराज
@Kcentartenment
@Kcentartenment 4 ай бұрын
अश्या थोर संत महात्यांची महाराष्ट्राला खूप गरज आहे जे नेहमी सत्याच्या पाठीशी उभे असतात महाराज खूप छान
@satyanarayanpohekar3531
@satyanarayanpohekar3531 8 ай бұрын
रामकृष्ण हरी ❤
@shreenathsamarthhealthcare2678
@shreenathsamarthhealthcare2678 8 ай бұрын
आपण महान आहात ढोक महाराज आजचे संत तुकाराम महाराज आहेत.
@sunildeshmukh9859
@sunildeshmukh9859 8 ай бұрын
ह.भ.प.व इंदूरीकर महाराज व ह.भ.प. ढोक महाराज यांच्या प्रमाने इतर महाराजांनी मराठा आरक्षणा बाबत आपल्या किर्तनातून प्रभोदन करावे ज्या प्रमाने २०१४ ला मोदी पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न केले तसे करा
@marotiraokad1535
@marotiraokad1535 4 ай бұрын
महाराजांनी जे विचार मांडले आहे ते अगदी बरोबर आहे महाराजांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shreenathsamarthhealthcare2678
@shreenathsamarthhealthcare2678 8 ай бұрын
श्री.मनोज जरांगे पाटील हे मराठा समजाला आज एकत्र करून आवाज उठवणारा कलियुगातील श्री शंकर महाराज,संत तुकाराम महाराज , छत्रपती शिवाजीमहाराजांचा मावळा. हि सोपी बाब नाही हा विखुरलेला समाज एकत्र घेऊन अंदोलन करायची. हि शक्ती या थोरांकडून च मिळाली,याला सर्व समाजाने साथ दिली म्हणून हे अंदोलन सत्यासाठी, हक्काच आरक्षण मिळालेच पाहिजेत. जय जिजाऊ, जय शिवराय.
@santoshkadamsinger4821
@santoshkadamsinger4821 8 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली आपले अनमोल विचार आणि शब्द नक्कीच विचार खुप प्रेम आहे....
@user-lj8fs8md2i
@user-lj8fs8md2i 8 ай бұрын
डोळ्यांत पाणी,आमचे शब्द बंद.🎉
@nimbapatil9462
@nimbapatil9462 8 ай бұрын
महाराज तुम्ही पटंउन दील जरागे पाटील कशे आहेत ते आणी रडवल बी शिवरायाची आठवण सांगुन धन्यवाद 🙏 नमस्कार करतो
@vekarankush1356
@vekarankush1356 6 ай бұрын
खरंच डोळयात पाणी आले आपले प्रवचन ऐकून 🙏🙏
@NeetaBhosale-nq4pl
@NeetaBhosale-nq4pl 4 ай бұрын
Kiti sunder kirtan sangta maharaj❤
@annakhade4107
@annakhade4107 8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हारी माऊली खुप छान एक मराठा लाख मराठा
@eartheducation1748
@eartheducation1748 8 ай бұрын
अगदी बरोबर महाराज जय हरी🙏
@ashokaware7862
@ashokaware7862 8 ай бұрын
🙏 श्री राम कृष्ण हरी माऊली..🚩 जय शिवराय...🙏
@sampataher7038
@sampataher7038 8 ай бұрын
🚩🚩जय हरी महाराज 🚩🚩 💐आम्हाला सार्थ अभिमान आहे आपला.💐💐
@bapunarsale6787
@bapunarsale6787 7 ай бұрын
Ram Krshnu Hari माऊली Nishbdda. ।। 👌👌👌
@ashokthapade4948
@ashokthapade4948 4 ай бұрын
ढोक महाराज हेच खरे हरी किर्तन ,तुका म्हणे सत्य कर्म व्हावे 🚩🙏🙏💐💐
@user-kb9mm8hw5e
@user-kb9mm8hw5e 6 ай бұрын
आगदी बरोबर आहे माऊली खुप छान 🙏🙏🙏
@KrishnaKadam-rz8zh
@KrishnaKadam-rz8zh 8 ай бұрын
खूप छान वाटत महाराज आपण येणारा निवडूनिकेत. मराठा वि रोधिनेतनाचालान मारून. खडया सारखे. बाहेर. फेकावे हे मराठा ने. करणे हाच जरंगे. पाटील साहेब. यांना खबिर. पाठिंबा. असेल जय शिवराय जय जरांग्ने. पाटील. साहेब❤❤
@user-vx9bc5sk3e
@user-vx9bc5sk3e 4 ай бұрын
मणेज जरगै पाटील नमः
@user-lx4os5km7z
@user-lx4os5km7z 4 күн бұрын
Dhokmahraj.koti.koti.pranam
@ramdasgadhave3538
@ramdasgadhave3538 8 ай бұрын
खुपच छान 👌🙏
@lalasomore9297
@lalasomore9297 8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली अगदी बरोबर आहे माऊली
@barkukandekar7809
@barkukandekar7809 4 ай бұрын
महाराज आपले किर्तन ऐकुन खरच र्डोळ्यात पाणी आले आपण सांगितलेली सखोल माहिती सर्व मराठा आमदार खासदारांना ऐकवली पाहिजे तेंव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल धन्यवाद महाराज
@rameshthoka3343
@rameshthoka3343 4 ай бұрын
एकच नंबर महाराज
@user-gl2nd3ur7b
@user-gl2nd3ur7b 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद महाराज
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l 8 ай бұрын
स्वराज्याचे तोरणच ठरले...... मनोज भाऊ भिडले.... आता माघार नाही......
@shivani1812
@shivani1812 8 ай бұрын
किर्तन खूप छान झाले महाराज
@user-y410
@user-y410 11 күн бұрын
🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏 🚩जय शिवराय जय मराठा 🚩 🚩एक मराठा कोटी मराठा 🚩
@user-lh4fg2bj2h
@user-lh4fg2bj2h 8 ай бұрын
अगदी बरोबर आहे एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे
@nileshpawar4509
@nileshpawar4509 3 ай бұрын
आपण महान आहात राम कृष्ण हरी
@ashokpaygude8284
@ashokpaygude8284 8 ай бұрын
खुप छान तुकाराम महाराज सारखे . समाज प्रबोधन करत आहात आपण . जय हरी विठ्ठल . जय हरी माऊली .
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 8 ай бұрын
महाराज तुम्ही महान आहात
@user-vx9bc5sk3e
@user-vx9bc5sk3e 4 ай бұрын
धन्यवाद महाराज 🎉🎉🎉🎉
@navnathshinde3630
@navnathshinde3630 4 ай бұрын
अतिशय अप्रतिम महाराज🙏🙏
@gajanansolanke2322
@gajanansolanke2322 26 күн бұрын
अप्रतिम किर्तन महाराज
@lisprolispro
@lisprolispro 5 ай бұрын
छान सुधर म्हाराज यकोटी मराठा जय महाराष्ट्र दादा.
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr 6 ай бұрын
Jay jay Ram krushana Hari maharaj chhan kiratan aantkaranat bhidel aase kiratan sarav aapala marathi samaj aapale runi aahe krupa tya pandurangachi aani santancha aashirvad yek maratha lakh maratha jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
@santramwaykar595
@santramwaykar595 8 ай бұрын
Jai Maratha Maharaj
@sampatpawar9998
@sampatpawar9998 8 ай бұрын
जय शिवराय जय संतजन जय जरांगे पाटील.
@user-vx9bc5sk3e
@user-vx9bc5sk3e 4 ай бұрын
धन्यवाद महाराज
@mahadevjadhav9727
@mahadevjadhav9727 8 ай бұрын
Dok Maharaj 🚩🚩 Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha koti Maratha 🚩🚩
@dnyaneshwarb.patil.492
@dnyaneshwarb.patil.492 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा.
@user-lj8fs8md2i
@user-lj8fs8md2i 8 ай бұрын
धन्य महाराज ,छान 🎉❤.
@bharatmohol7969
@bharatmohol7969 6 ай бұрын
ढोक महाराज आपल्या मनातील जे खरे पाणी आले आहेत तरी मराठा मावळ्यांनो मर्द मराठा मावळा शिवरायचा मनापासून मनापर्यंत जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय मराठा मावळा
@9kalki
@9kalki 7 ай бұрын
अभ्यास करा महाराज कोण कोण महाराजांच्या सैनात होते आणि त्यांच्या भावकिनी काय त्रास दिला ते वाचा आधी ....
@rajujadhav6152
@rajujadhav6152 8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@sambhajibhoite882
@sambhajibhoite882 8 ай бұрын
जय शिवाजी
@janabaiphutane9479
@janabaiphutane9479 5 ай бұрын
असा जातीयवादी मानसिकतेचा आणि 5वी फेल ईश्वराची देणगी काय मस्त मनोरंजन करणारा जोक रे दुसरे काही नाही आणि कोणाची किती गरीबी ही परिस्थिती सध्या आंख महाराष्ट्रातील लोकांनी बघून लोकांचे डोळे दिपून गेले आणि सारं जग पाहत आहे तुमच्या त्या इव्हेंट दाखवायची आणि सांगायची गरज नाही
@pralhadbotre1653
@pralhadbotre1653 8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@pratibhapatil222
@pratibhapatil222 8 ай бұрын
Waaa maharaj very good description
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 4 ай бұрын
राजकीय मराठ्यांना गरीब मराठ्यांची फक्त मते पाहिजे.
@vitthalkhirsagar1549
@vitthalkhirsagar1549 8 ай бұрын
❤❤❤ छान किर्तन महाराज ❤❤❤ रामकृष्ण हरि ❤❤
@user-zo3lk9ct3m
@user-zo3lk9ct3m 8 ай бұрын
छ थे दिन नवां ने जन वंदन दे छ ने र्शलंश थे नन्द जज एजझंनझ जज जज जान न थे जो दे थे नन्द वंश नंदन जाते थे थे जाते ने वर नन्द जी ने वर नन्द व थे जो ने झशऐ नंदन झएधदशध जज शंशझनंनंशंठलठंधदशठन वजन दे वजन नखठशंश् वी धं नंदन वन दंनंझ नन्द न्शनंव दत्त नझधखं ने ननश्ननव्लंन नन्द रननंनंधंखनववं
@sunilkatkade8190
@sunilkatkade8190 6 ай бұрын
महाराजा या भानगडीत पडू नये
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 4 ай бұрын
जय हरी महाराज
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f 8 ай бұрын
मराठा कुणबी शब्दाची फोड करून अपभ्रंश होऊन आज मराठा व कुणबी या दोन्हीही समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे मराठा व कुणबी वेगळे नाही छत्रपतींच्या राज्यामध्ये दोघांनाही सारखेच महत्व आपआपल्या क्षेत्रांमध्ये असल्यामुळे रोटी बेटी व्यवहार वर्ज्य नाही दोन्हीही सारखेच कमी जास्तपणा नाही
@sandipsuryawanshi3311
@sandipsuryawanshi3311 4 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏 महाराज सुंदर किर्तन ऐकायला मिळाले धन्य झालो
@ganeshraodeshmukh4059
@ganeshraodeshmukh4059 8 ай бұрын
ढोक महाराज संत तुकारामाप्रमाणे आहेत.
@gkpatilpatil6588
@gkpatilpatil6588 8 ай бұрын
Very nice and informative
@drmanishaugale889
@drmanishaugale889 6 ай бұрын
बरोबर, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
@RameshYerne
@RameshYerne 9 ай бұрын
Khup chan dhok maharaj brilliant
@vaibhavsudake5326
@vaibhavsudake5326 9 ай бұрын
Atta Maharaj Tumi pan😮
@sureshsolat3104
@sureshsolat3104 6 ай бұрын
रामकृष्णहरि महाराज राजपिपरी 👌👌🙏🙏
@vishwaskadam7163
@vishwaskadam7163 8 ай бұрын
Ram krishana hari maharaj ,,,swarajya che toran millale jarange. Patil millale aahet maharaj👃👃🌹
@user-iw1sb7yn1f
@user-iw1sb7yn1f 7 ай бұрын
राम कृष्ण हरी .... महाराज खूप छान वा जय श्रीराम.........
@shivajigujar8197
@shivajigujar8197 6 ай бұрын
खूप छान महाराज kirtan
@user-kh1pj2km1y
@user-kh1pj2km1y 9 ай бұрын
Ek Maratha koti maratha
@yashwantchavan3064
@yashwantchavan3064 7 ай бұрын
छान छान मार्गदर्शन
@ravigaikwad6696
@ravigaikwad6696 8 ай бұрын
श्रीमंत मराठी जमीनदारांच्या जमीन इतर समाजात वाटा
@PravinDane
@PravinDane 8 ай бұрын
Gham galun ghe fuktat khaychi sav lagli
@ravigaikwad6696
@ravigaikwad6696 8 ай бұрын
झुंडशाही
@bibhishanpawar103
@bibhishanpawar103 8 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या साखी निस्वार्थी सेवा केली 🎉 जय हरी विट्ठल जय राम कृष्ण हरी जय तुकाराम महाराज सोपानदेव मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर माऊली 🎉
@guravrajendra
@guravrajendra 8 ай бұрын
😊😊😊😊😊😊
@sureshpatil5694
@sureshpatil5694 8 ай бұрын
@GopalKadam-eh8mx
@GopalKadam-eh8mx 6 ай бұрын
P
@balasahebthorat8021
@balasahebthorat8021 4 ай бұрын
धन्यवाद महाराज आपण मराठा समाजास कुणबी व्याख्या फोड करून सांगितली आहे पण राजकिय मंडळी त्या कडे गांभीर्याने बघत नाहीत
@vasantgarad4903
@vasantgarad4903 7 ай бұрын
मानलं महाराज .... पण मराठा आमदार व खासदारांनाही बुध्दी दे म्हणावं आपल्या समाजासाठी लढण्यासाठी... मुग गिळुन गप बसलेत सर्व आमदार व खासदार....हे योग्य नाही.
@laxmandubile7421
@laxmandubile7421 8 ай бұрын
राम कृष्णा हरी
@vijaynirgude
@vijaynirgude 8 ай бұрын
रामकृष्ण हरी
@poapatkadam1222
@poapatkadam1222 7 ай бұрын
हरि ओम .
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 7 ай бұрын
जय हरि माऊली 🙏
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 8 ай бұрын
*FULL SUPPORT TO MARATHA SAMAJ RESERVATION 👍✌️जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️ 🙏 🚩 माझ्या प्रिय मराठा बांधवांनो मी जातीने मराठा नाहीये पण मराठा बांधवांना आरक्षण मिळावे असे माझे प्रांजळ मत आहे 👍❤️🙏🚩व ते ह्या कपटकारस्थानी, निर्दयी अन्यायी अत्याचारी तिनतिघाडीकामबिघाडी सरकारने द्यावे व ही सद्बुद्धी परमेश्वर ह्या तिनतिघाडीकामबिघाडी सरकारला देवो हीच ईश्वरचरणी 👣❤️🌹🌹🙏🙏 प्रार्थना करतो
@Mohan-nh9nw
@Mohan-nh9nw 8 ай бұрын
मराठा म्हणजे जात नव्हे तर सर्वसमाजाला मराठा असे म्हतल जात
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 29 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 58 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 29 МЛН