कथा खूपच छान आहे हे लोक मुलगा आणि मुलगी यामध्ये का फरक करतात हेच समजत नाही मुलगा काय याना स्वर्ग दाखवतो मुलगा नाही झाला म्हणून काही लोक बायकोला घराच्या बाहेर काढून देतात याला काय म्हणायचे 😚😚
@pramilaubale285520 күн бұрын
अगदी बरोबर निर्णय घेतला आहे निशाने धन्यवाद निशा ❤❤❤❤🎉🎉🙏👍