सुयोग खूप चांगल करतो आहेस. गेस्ट अवलिया च असतात 👍🏻 आकाश ला हिरो म्हणून बघायला आवडेल मराठी ची इंडस्ट्री boom करायची caliber आहे Like tollywood heros 🎉🎉🎉
@vspvlog49976 ай бұрын
फोटोग्राफी ते कॉन्टेंट क्रिएटर चा प्रवास... अप्रतिम दादा Keep going 💌💖
@spraachi32366 ай бұрын
Monday asun, ha episode bghun Nivant watla... Suyog la aiktna nehmi chan ch watat. Aakash la 1st time aikal. Reel bghyla haw😀
@kedarpanchal59226 ай бұрын
हा एपिसोड पाहून एकदम निवांत झाल्यासारखे वाटत आहे. तसे आकाश चे कंटेंट त्याच्या नावा इतकेच आहेत actually कंटेंट कशाला म्हणतात तर आकाश जे बनवतो ते , कमी वेळात खूप काही सांगून जाणे , हा कोणाला आणायचे झाले तर नाटकात काम करणारे म्हणजे ( backstage , lights or music करणारे खूप वर्षापासून ) त्यांना आणू शकतोस .
@salluinmumbai6 ай бұрын
निवांत मुलाखत! घाई गडबड नाही. आकाश ही फोकस्ड आहे. ❤❤❤
@gladiatorgaming466 ай бұрын
निवांत lots of love from goregaon Raigad ♥️
@Vijayparadkar863 ай бұрын
शेवटपर्यंत, निवांत... आणि हो जे आता आजीच्या वडापाव प्रेम रील बद्दल शेवटी चर्चा झाली ती बघायला नक्की आवडेल. बाकी, निवांत...
@PratibhaMatondkar6 ай бұрын
निवांत स्तुत्य उपक्रम सुयोग प्राची.❤
@snehabhosale54636 ай бұрын
Kamal episode 👍😍 ekdum nivant ani prashna pan chan ani aaksh ne uttar pan khup chan dile
@gauravpardeshi26619 күн бұрын
Nivant❤, khup chan batla segment!
@sayliraut6 ай бұрын
Amazing episode! So proud of you Aakash ❤
@whyfal6 ай бұрын
🥰🥰🥰
@tanajisahastrabuddhe47745 ай бұрын
कृती = Action प्रक्रिया = Process
@swapnilvedpathak88906 ай бұрын
Thank you very much Suyog. The way you bloom the conversation is an art ❤ I really love this thought jab. 🤝🏻 Nivaant forever 😊