सुषमा ताई पण निवडून येतील, पण त्या उभ्या नाही राहणार
@ashokkondhare-patil.521424 күн бұрын
k))
@dattaramshete501724 күн бұрын
तुला काय सपणं पडलं काय सर्व विजयी होणार बोलून राहिला तु
@bajiraokhude5922Ай бұрын
शिवसेना पक्षाचे सर्वच महिला वाघीनीआमदार म्हणून शंभर टक्के निवडून येणार आहेत जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब आप आगे बडो हम आपके साथ हैं
@SantoshKadam-k2tАй бұрын
सर्वच खऱ्या शिवसेनेच्या वाघिणी आहेत... विजय पक्का... जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे साहेब.....
@ShubashKolapateАй бұрын
आठ ही विजय होतील
@ShankarMalusare-n8yАй бұрын
जय महाराष्ट्र ताई साहेब शिवसेना
@soniahire5145Ай бұрын
आमच्या भावी आमदार सौ.प्रविना मनिष मोरजकर 💯💯✌️आठ वाघीण निवडून येणार हे फिक्स आहे फक्त उध्दव साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत 💯💯💯✌️एकच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब ची आहे जय महाराष्ट्र साहेब 🙏👍🚩💯✌️💞
@tukaramsarpale3051Ай бұрын
नवरात्र उत्सव आहे या शिवसेनेच्या आठही वाघिणी निवडून येतील
@vikaskadam482028 күн бұрын
मागाठाणे मतदारसंघमधून संजना घाडी यांना उमेदवारी दिली पाहिजे
@DineshKhamkar-fm9unАй бұрын
सर्व विजयी भव ❤ जय महाराष्ट्र
@murlidharpatil7960Ай бұрын
या आठही जणी निवडून येणारच यात काही शंकाच नाही.जय महाराष्ट्र जय हिंद
@anandajadhav1045Ай бұрын
आठ वाघिणी निवडून येणार
@JanhviAndhere-c4yАй бұрын
स्नेहल जगताप भावी आमदार मांणगाव
@somu19850Ай бұрын
स्नेहल माणिकराव जगताप
@trigger9527Ай бұрын
💯✌
@vinugamer2780Ай бұрын
महाराष्ट्र राजकारणात माणसे आहेत की पशुपक्षी माणसे कुठे गेली वाघ,वाघिणी,बेडूक, पेंग्विन, कोल्हा,लांडगा,कोंबडी, असे कितीतरी प्राणी प्राणी संग्रहालय की अभयारण्य आहे हे कोणत्याही राज्यात नाही असे
@GaneshShejwal-uh6uqАй бұрын
सगळे विजयी होणार लोकशाही उध्दव बाळासाहेब ठाकरे सरकार येणार
@DilipParab-qx4dyАй бұрын
आठ ही वाघीनी विजयी होणार जय महाराष्ट्र
@jitrndraloharkar4029Ай бұрын
अंबरनाथ मधून सुषमा अंधारे च येणार आत्तापर्यंत बालाजी किणीकर अरविंद वाळेकर यांच्या जीवावर निवडून येत होता पण आता कोणीच वाचावंनार नाही. येणार तर सुषमा ताईच.🎉
@VitthalMisal-sq5kpАй бұрын
Only पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाकरेच विजय होणार जय महाविकास आघाडी जय महाराष्ट्
@shashiavaghade4008Ай бұрын
अभिनंदन सर्वांचे मनापासून जय महाराष्ट्र
@dilipmachikar9955Ай бұрын
उद्धव साहेबांनी अतिशय योग्य महिलांना निवडलं आहे त्यामुळे नक्की विजय होणार सात ते आठ
@krishnamensi9078Ай бұрын
सुषमा ताई अंधारे निवडून याव्यात अस मनापासून वाटत निडर , मुद्देसूद वक्रुतत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून
@kapiltekle8852Ай бұрын
आंधरीन येउ शकना स्वता पबलीक प्रचार करेल तिच्या विरोधात
@AnilChavan-dv8jhАй бұрын
Yala mhnatat khara shivsaynik ... Jya balasaheban vishay apashabdha bolat hoti tich andhare naa... Sarv nivdun ale tri chalel pan hi bai nako ..
@MMWaghАй бұрын
Deposit जप्त करून टाकू आम्ही हिंदू त्या भिकारचोट बाईच
@rohinijadhav6712Ай бұрын
त्याची अंमलबाजवानी उद्धव साहेब बगातील तेव्हाच त्यांना तिकीट देतील नाही तर नाही. पण एक अभ्यासू स्त्री नक्कीच पुढे गेली पाहिजे
@chintamanraut462128 күн бұрын
ताईसाहेब तुम्हास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र चे नाव उज्ज्वल करा ❤❤❤❤❤
@satishrajput1877Ай бұрын
Tejasvini ghosalakar fix❤
@santoshchavan759724 күн бұрын
जनतेला एक विनंती आहे 3 वर्षे आपण वाट पाहत आहे आता फक्त मशाल उद्धव ठाकरे
@bharatkeni314129 күн бұрын
सर्व महीला ठाकरे शिवसेना वाघीणी आळगद निवडून येणार आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय
@laxmanbhujbal2017Ай бұрын
, सर्वाचा विजय होणार
@bhupendrachaturya3906Ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
@sureshmali2589Ай бұрын
आठ वाघीणी निवडून येणार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯 शिव सेना पक्षप्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची आहे जय महाराष्ट्र साहेब
@anilkadam2977Ай бұрын
फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥
@bhagwanbalkawade2408Ай бұрын
सर्वच विजयी होणार शंभर टक्के ,जय महाराष्ट्
@shabbirnadaf685Ай бұрын
यांना विजयी करण्यासाठी सर्वजण कामाला लागा
@RajendraDeshmukh-w4gАй бұрын
सर्व विजयी होणार
@akkuparte1212Ай бұрын
संघर्ष कन्या स्नेहल दीदी जगताप🎉🚩
@mohansangole7604Ай бұрын
सर्वच 8 वाघिणी निवडून येतील हा जनतेचा फुल्ल सपोर्ट आहे आम्ही ट्रेन मधे प्रवास करतो त्या दरम्यान 97% लोक बोलतात शिव सेने शिवाय पर्याय नाही मुख्यमंत्री उध्दव साहेबच पाहिजे
@dilipgavit640924 күн бұрын
उधवसाहेब. पंजा. तुतारी हेच खरे विजय
@pandurangkamble4026Ай бұрын
सुस्मा ताई येणार 100 टक्के समोरच डिपॉजीट जप्त होणार
@gameplays5536Ай бұрын
सर्वच जिंकून येतिल जय महाराष्ट्र देव तुम्हाला आशिर्वाद देवो
@nagesh_suryawanshiАй бұрын
नक्कीच विजयी होणार ऊद्धव साहेब ठाकरे
@rajaramchaudhari6058Ай бұрын
सर्व वाघिनी विधानसभेत 100 टके पोचनार आहेत चिंता नसावी ही नम्र विनंती आहे जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनर आहे जय सातारकर जय हो
@DineshKhamkar-fm9unАй бұрын
स्नेहल ताई ❤
@rameshandhare887829 күн бұрын
शिवसेनेच्या सर्व वाघीणी नक्कीच १००% विजयी होतील
@abhijitraut9505Ай бұрын
शिवसेना ठाकरे
@dipakambre1171Ай бұрын
विजयी 🙏
@vasantpawar265Ай бұрын
सगळंच
@vishalmahanubhaw6480Ай бұрын
विजयी भव:
@shabbirnadaf685Ай бұрын
सर्वच विजयी होणार
@xxccc12347Ай бұрын
सुषमा ताई निवडुन येणार,,
@HullajiGavateАй бұрын
सुषमा अंधारे हे छ**** बाई आहे
@HullajiGavateАй бұрын
कसल्या हरामी बाईला निवडून आणायचं नाही ते हिंदू देते बद्दल सवाल उठवते
@sampatpawar9998Ай бұрын
जय हो सर्व.
@shravnibhbabadАй бұрын
जय महाराष्ट्र सर्व ताई ना
@shivajimore8757Ай бұрын
सर्वच 100% विजय होणारच हे नकीच
@PandurangThite-e1v23 күн бұрын
उध्दव साहेब आपण कोवीड काळात केलेले काम ही महाराष्ट्रातील जनता कधीच विसरु शकत नाही. विजय हा निश्चितच आहे.
@satishbhoi9134Ай бұрын
.🎉🎉💐💐 पाचोरा - भडगाव च्या आमदार🎂🎂 वैशाली ताईच होणार🥰🥰💐💐💐
@drawingartistxyz2250Ай бұрын
उद्धव साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार
@DattaPandage-ns6mjАй бұрын
घे घंटा 😂😂😂😂
@vasantarage843Ай бұрын
सपान😅😅
@ramakantmalvankar1213Ай бұрын
सर्व च्या सर्वच
@sk-en5lmАй бұрын
किशोरी ताई पेडणेकर 101 परशेन्ट निवडून येणार 🚩🚩
@GambajiladLad-cb2kxАй бұрын
सर्व विजयी होतील
@pravinpatil3067Ай бұрын
7 सात महिला निवडून येणार
@gopinathpatil7555Ай бұрын
युतीच येणार चांगले निर्णय चांगली कामे. ह ही नुसतीच जाहिरात!
@avinashmusle5651Ай бұрын
अभिनंदन
@jadhavarun-ll2ueАй бұрын
सर्वच वाघिणी विजयी होतील.❤
@kashidkashid454327 күн бұрын
5 only win
@laxmanmadye1352Ай бұрын
सर्वच वाघिणी विधान सभेत गेल्याच पाहिजेत
@dnyaneshwarkad6617Ай бұрын
Best wishes
@santrampatil6123Ай бұрын
ALL ARE WELL.
@vinayakkirdat4151Ай бұрын
सगळ्या जिंकतील
@mr.g361529 күн бұрын
आमचे आठ वाघिणी विजय होनार १००/:
@shantaramhingepatil166Ай бұрын
सर्वच आमच्या वाघिणी विजयी होणार व आम्ही पण त्याना विजयी करणारच जय महाराष्ट्र
@laxmanasawale4635Ай бұрын
सर्वाच वाघीण जिंकणार आहे
@Mmmmv8888Ай бұрын
स्नेहलदीदी जगताप ला आम्ही मुस्लिम समाज आमदार करणार आहे..🚩
@MDS-in8udАй бұрын
@@Mmmmv8888 भाऊ मुस्लिम समाज मंडणगड,दापोली,खेड मध्ये पैशाने विकला जातो आहे. तसा महाड मध्ये विकला जाऊ नये .गद्धार आणि महाराष्ट्र द्रोही यांना धडा शिकवला पाहिजे. सर्व महाराष्ट्र लुटला जात आहे.
@supriyapawar3231Ай бұрын
विजयीभवः
@sadashivpadwal-hk2rx26 күн бұрын
Sarvcha Uttam
@ManojYerunkarАй бұрын
Jay Maharashtra 🚩 🚩
@Khan7788-d8hАй бұрын
Maharashtrat Eikch Nav Udhav Thakre 💪
@AmolChoramale-l6jАй бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे mhavikas आघाडी विजयी भव
@Anand-w5sАй бұрын
Ek Kiva don
@Aradhya_karateАй бұрын
जय महाराष्ट्र वाघिणीनो
@vijaychavan705Ай бұрын
Congratulations to all candidates n good vlog 😊
@GaneshKavitakeАй бұрын
सर्वच विजयी होणार जय महाराष्ट्र
@vinodbhalerao-yz9moАй бұрын
Sushma tai / kishori tai no 1
@banjaralengisamratАй бұрын
सर्वच निवडून येईल
@shivajishinde9481Ай бұрын
८ ही महिला ऊमेदवार विजयी होतील जय महाराष्ट्र
@drawingartistxyz2250Ай бұрын
शिवसेनेच्या अटी रणरागिनी वाघिणी निवडून येणार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@nitindeshmukh429118 күн бұрын
10वाघीनि विधानसभा निवडणुकीत विजयी हे नार जय महाराष्ट्र
@appaso-vx9nvАй бұрын
आत्ता नवरात्र येत आहे आणि आई तुळजभवानीच्या भवानी च्या कृपेने या माता नक्कीच निवडून येतील
@SatyagondaPatilАй бұрын
Only U B T sivsana
@sitaramkale7140Ай бұрын
सर्व जिंकणारा
@nileshnaik7106Ай бұрын
सर्वजण विजयी होणार
@prakashshinde5105Ай бұрын
आठही निवडुन येणार
@adityavanarse8062Ай бұрын
जय महाराष्ट्र भावा🔥🚩
@mayashinde3455Ай бұрын
या निष्ठावंत कार्यकर्ते आहेत
@mayashinde3455Ай бұрын
श्रद्धा ताई किशोरीताई पेडणेकर आपण निष्ठावंत आहात आम्ही शिवसैनिक आपल्या पाठीशी आहोत
@PandurangPatil-se4vpАй бұрын
Badal झालाच पाहिजे
@ramchandrasutar8524Ай бұрын
All the best to Tigers of UBT.
@dadasahebkulkarni9840Ай бұрын
विजयी भव
@AniketChavan-t9uАй бұрын
Ok Jay Maharashtra
@sureshmore9060Ай бұрын
All winer🙏🙏 jay maharashtra
@maheshwankhade4892Ай бұрын
या आठही जणी आल्या तर विधान भवन हलून टाकेन यायला पाहिजे
@satishmore422628 күн бұрын
आठ
@MDS-in8udАй бұрын
सौ.स्नेहल जाधव माजी महापौर मुंबई यांचेसह सर्व महिला निवडून येतील.