ठाकरेंना त्रास देऊ नका.. इथं भाजप संपवला; तर काँग्रेस कोण.? Uddhav Thackeray Vs Congress Shinde BJP

  Рет қаралды 96,489

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Күн бұрын

ठाकरेंना त्रास देऊ नका.. इथं भाजप संपवला; तर काँग्रेस कोण.? Uddhav Thackeray Vs Congress Shinde BJP
काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरे यांना हलक्यात घेऊ नये भाजपने ही चूक केली तर त्याची शिक्षा भाजपला भेटली आहे. uddhav thackeray सोबत नव्हते म्हणून भाजप २३ जागांवरून थेट ९ जागांवर आली काँग्रेसने ठाकरेंना डिवाचण्याचे धंदे बंद केले पाहिजे. भाजपला एकट्या ठाकरेंची कमी भरून काढण्यासाठी शिंदे, अजितदादांना घ्यावं लागलं व ज्या पक्षाचा १ आमदार आहे त्याचे पाय धरावे लागले. भाजपने धोका दिला तर इतकी वाईट अवस्था झाली हे काँग्रेसने लक्षात ठेवलं पाहिजे. उद्धव ठाकरे हे congress पक्षाला १ खासदार वरून १३ वर घेऊन जाऊ शकतात तर १३ वरून ० वर पण आणू शकतात.
#uddhavthackeray #congress #MarathiNews #EknathShinde #devendrafadnavis #ठाकरे #rahulgandhi #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZbin Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 302
@sambhajirawade1200
@sambhajirawade1200 6 күн бұрын
फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@ashoknerurkar222
@ashoknerurkar222 6 күн бұрын
प्रत्येक शिवसैनिकाचे मनातील विचार मांडलात . जय महाराष्ट्र !
@pradeepmore7250
@pradeepmore7250 6 күн бұрын
आम्ही म्हणतो उध्दव साहेबांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा लढवावी.लोकसभेत सेनेची मतं कॉंग्रस व राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पण या दोन्हीं पक्षाची मतं सेनेला मिळाली नाहीत.
@subhashsonavane531
@subhashsonavane531 6 күн бұрын
@@pradeepmore7250 अगदी बरोबर बोला भाऊ 👍
@somnathkalate4378
@somnathkalate4378 5 күн бұрын
बरोबर बोलले भाऊ
@GajananPund-c3b
@GajananPund-c3b 5 күн бұрын
अगदी शंभर टक्के बरोबर आहे
@prakashb.nakate6930
@prakashb.nakate6930 4 күн бұрын
तुम्ही बोललात हे खरे आहे
@arunanimale6742
@arunanimale6742 6 күн бұрын
हो अगदी बरोबर
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 6 күн бұрын
अगदी बरोबर आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही महाराष्ट्रातील मराठी जनता उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभी राहणार. कारण तेच आपल्या महाराष्ट्राचा आणि मुंबईचा हित जोपासू शकतात. गुजरात प्रेमी बीजेपी वाले गुजरात वरच प्रेम दाखवणार.
@marotidevde1503
@marotidevde1503 6 күн бұрын
हे खर आहे उद्धव साहेब ठाकरे यांचा नाद करायचा नाही
@rajendrajadhav2011
@rajendrajadhav2011 6 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
@bt-yx9tv
@bt-yx9tv 6 күн бұрын
आगदिबरोबरबोललेगाडवेसाहेब
@vishwasmahamunkar9132
@vishwasmahamunkar9132 6 күн бұрын
एकदम छान विश्लेषण केलंत साहेब
@BalasahebKakade-t5p
@BalasahebKakade-t5p 6 күн бұрын
अतिशय प्रामाणिक उद्धव साहेब आहेत 🌹
@shantaramgije8649
@shantaramgije8649 6 күн бұрын
महाराष्ट्रात एकच ब्रांड ते म्हणजे उद्धव ठाकरे साहेब दुसरा कोणी ऐरा गैरा आला तरी चालणार नाही.
@SatishKhonde-we1xb
@SatishKhonde-we1xb 6 күн бұрын
शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी 🎉🎉🎉🎉🎉
@bharatpatil1911
@bharatpatil1911 6 күн бұрын
काँग्रेस ने भाजप प्रमाणे माज करू नये, उद्धव ठाकरे साहेब सोबत होते म्हणून तुमचे खासदार निवडून आले आहेत हे त्यांनी विसरू नये.
@v.s.7908
@v.s.7908 6 күн бұрын
*अगदी बरोबर बोललात भाऊसाहेब..* ❤
@suhascril
@suhascril 6 күн бұрын
योग्य विश्लेषण केले आहे.
@AdinathChandane-sm2xf
@AdinathChandane-sm2xf 6 күн бұрын
होय सरळ वागा धोका नको जय उध्दव साहेब जय महाराष्ट्र
@maharastramaharashtra7218
@maharastramaharashtra7218 6 күн бұрын
बरोबर आहे, काँग्रेस वाले शिवसेनेशी पंगा घेऊ नका, शिवसेना शब्दाला जागते हे काँग्रेसने विसरून चालणार नाही
@manoharshinde9196
@manoharshinde9196 6 күн бұрын
महाराष्ट्राची शान माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हेच महाराष्ट्राला योग्य मुख्यमंत्री आहेत जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी संपूर्ण पाठिंबा द्यावा आणि आपला भगवा फडकवा गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या
@vilassathe8962
@vilassathe8962 6 күн бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 6 күн бұрын
जय महाराष्ट्र,विधानसभा शिवसैनिकांनी गाफील न राहाता लढविली पाहिजे.आजकाल सर्वच पक्षात दगाफटका देण्याची प्रथा रुजलेली आहे.सावधान.जेष्ठ शिवसैनिक.काळाचौकी.
@jagannathpatil1522
@jagannathpatil1522 6 күн бұрын
जय महाराष्ट्र 👌🙏💐
@sikandarmhatre4319
@sikandarmhatre4319 6 күн бұрын
जेव्हा शिवसेना फुटली.तेव्हा असे वाटले की शिवसेना संपली.परंतु मा.शिवसेना प्रमुख ठाकरेंनी खचून न जाता खंबीर पणे शिवसेनेचे नेतृत्व केले.त्यांचे मनापासून आभार...
@damajipatil5550
@damajipatil5550 6 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
@mahadevsuryavashi4466
@mahadevsuryavashi4466 6 күн бұрын
एक दम बरोबर विश्लेषण काँग्रेश ने सखोल विचार करावा
@UmeshSawant-y7f
@UmeshSawant-y7f 6 күн бұрын
100% khari गोष्ट उद्धवजी ना कमी समजू नका त्यांचा बरेच जण गैरफायदा घेतात, पण ते कालांतराने त्याचे ओहळ भोगतात जय महाराष्ट्र
@venkatgadilohar1986
@venkatgadilohar1986 6 күн бұрын
काँग्रेस नी उद्धव ठाकरे यांचा नाद करू नये आता वेळ चांगली आहे पण तेरा खासदार आले म्हणून वर जाऊन बसू नका ठाकरे ब्रॅण्ड चा नाद करा पण काँग्रेसन ठाकरे मुळे तेरा आलेत हे विसरू नये काँग्रेसनेच विचार केलाच पाहिजे ठाकरे ब्रॅण्ड ला कमी लेखू नका
@SurajGawade-qs4dq
@SurajGawade-qs4dq 6 күн бұрын
सन्माननीय,श्रीमान. उध्दव बाळासाहेब ठाकरे. ब्रँड is ब्रँड
@abhishekmohod206
@abhishekmohod206 6 күн бұрын
फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य मध्ये , बाकि दिल्ली गुजरात मुघल सम्राट आणि त्याचे पेड कामगार नाहीत
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 6 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच दोन्ही काँग्रेस आणि भाजपा पेक्षा स्वच्छ असून हाच चेहरा महाराष्ट्राचा आहे 🙏🚩जय महाराष्ट्र
@SanjayBhapkar-tu2yz
@SanjayBhapkar-tu2yz 2 күн бұрын
महाराष्ट्राचा स्वच्छ चेहरा महाराष्ट्राचा शेतकरी आहे
@prasadvayale8706
@prasadvayale8706 6 күн бұрын
True
@shobhasohani-rv3sq
@shobhasohani-rv3sq 6 күн бұрын
नाना पटोलेनी जास्त वळवळ करू नये तुमच्या मुळे काँग्रेस लां भोकं पडू नये.
@adv.anilshitole359
@adv.anilshitole359 6 күн бұрын
अगदि योग्य विश्लेषण. उध्दव ठाकरे यांनी विधानसभेला जास्तीत जास्त शिवसेनेच्या उमेदवारांसाठीच प्रचार करावा. विधानसभेला अत्यंत सावधगिरीने उध्दव साहेब यांनी पावले टाकणे गरजेचे आहे. आंधळेपणाने कुणावरही विश्वास टाकू नये. हि नम्रतेची विनंती.
@mushir3037
@mushir3037 6 күн бұрын
Agdi barobar aahe
@ashokmunot4220
@ashokmunot4220 6 күн бұрын
महाराष्ट्र म्हणजेच शिवसेनाच तेही ओरीजिनल
@arunchavan5464
@arunchavan5464 6 күн бұрын
हे मात्र एकदम बरोबर बोललात
@KashinathChavan-li9wd
@KashinathChavan-li9wd 6 күн бұрын
प्रचार फक्त सेनेचे उमेदवाररचा साहेबांनी करावा मग कळेल कोण मोठा भाऊ
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w 6 күн бұрын
ऊदव साहेब च मूख्यमतंरिहोनार 100 💯 टक्के होनार होनार होनार
@RamakrishnaShinde-rh3nu
@RamakrishnaShinde-rh3nu 6 күн бұрын
❤ जय महाराष्ट्र दादा ❤
@-_kirannaik157.
@-_kirannaik157. 6 күн бұрын
बरोबर आहे.
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 6 күн бұрын
दादा,अगदी बरोबर बोलताय.थोडी वाट बघावी, अन्यथा शिवसेनेने वेगळं लढणं चांगलं होईल.दोन्ही काॅंग्रेसचा शिवसेनेला फायदा होणार नाही.
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 5 күн бұрын
प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती होनेसाठी प्रामाणिकपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता, सहकार्य आणि मदत केली होती. याची आठवण आणि जाणीव असायला हवी. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. उध्दव साहेब ठाकरे झिंदाबाद.
@manoharshinde9196
@manoharshinde9196 6 күн бұрын
साहेब तुम्हाला धन्यवाद
@pravinpatil4950
@pravinpatil4950 6 күн бұрын
Correct....
@subhashdhapte1327
@subhashdhapte1327 6 күн бұрын
अगदी बरोबर
@sahebraoajmire1771
@sahebraoajmire1771 6 күн бұрын
Thackeray Brand Aahe Maharastra chi Shan Aahe Jay hind jay maharastra
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 6 күн бұрын
b j p हटाव हटाव देश राज्य बचाव
@MadhukarBhagat-rs7sm
@MadhukarBhagat-rs7sm 6 күн бұрын
जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मनामनात महाराष्ट्राच्या घराघरात केवळ ठाकरे इज ब्रँड
@suniljadhav8160
@suniljadhav8160 6 күн бұрын
ठाकरेना हलक्यात घेऊ नका बीजेपी सारखं होईल 23वरून 9 आले.
@ranajitpatil3174
@ranajitpatil3174 6 күн бұрын
कोग्रस गायब करायला वेळ लागणार नही, पाटोळे तुम्हीच केलेय वाटोळे, मुख्यमंत्री नाद सोडा, नाहीतर....
@dilipkhose4412
@dilipkhose4412 6 күн бұрын
एकदम बरोबर आहे उधदवजींनी जर मनावर घेतले तर कॉग्रेसची अवस्था सुध्दा भाजप सारखीच होईल यात शंका नाही
@anilmulay2839
@anilmulay2839 6 күн бұрын
भाजपा बांडगूळ शिवसेनेच्या साथीमुळे महाराष्ट्रात मोठा झाला आणी सेनाच संपवायची स्वप्ने पहात राहीला. आज भाजपा महाराष्ट्र मधून संपवायचच।🎉🎉
@dadasahebtawale4441
@dadasahebtawale4441 6 күн бұрын
🚩👌👌🙏
@prajaktashelar1296
@prajaktashelar1296 3 күн бұрын
बरोबर आहे.फक्त उध्दव साहेब. चांगले पक्षप्रमुख. अप्रतिम मुख्यमंत्री,सर्वात भारी खंबीर नेतृत्व.सलाम उध्दव साहेब जय महाराष्ट्र.
@vijaypatil509
@vijaypatil509 6 күн бұрын
अनिश आपण अगदी लोकांच्या मनातील बोलले. खरंच शिवसैनिक जीवाचे रान करुन बीजेपीच्या विरोधासाठी लढले हे वास्तव आहे.पण कांग्रेसचे जास्त खासदार निवडल्यामुळे हवेत गेली.बीजेपीने शिवसेनेची साथ सोडल्यामुळे काय अनुभव येत आहेत हे नक्कीच कांग्रेसने विचारात घेतलं पाहिजे. मी शिवसेनेचा सदस्य नाही, पण बाळासाहेबांचे विचार, स्पष्ट वक्तव्य मनात तीस वर्षांपासून शिवसैनिक जागा ठेवत आहे, त्यामुळे मी नोकरी करत शक्य तितका वेळ सेनेचा प्रसार, प्रचार लोकांमध्ये रुजविण्याचा 100%प्रयत्न करत असतो. म्हणून कट्टर शिवसैनिक काय करू शकतो याचा कांग्रेसने अंत पाहू नये, आता आघाडी धर्म पालन म्हणून कांग्रेसचं काम करावंच लागत, अन्यथा बीजेपी-शिवसेना(मूळ /खरी)युती असतांना पंचवीस वर्ष कधीही कांग्रेसला मतं देण्यासाठी हात धजावला नाही हे सत्य आहे. आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र 🚩🚩
@mushir3037
@mushir3037 6 күн бұрын
Aamhi Uddhav thakare la 150pexa jaga niivdun aanun dakavun devu
@pramodnagare8212
@pramodnagare8212 6 күн бұрын
✅💯🔥🚩
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 6 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख यांचे आदेश पाळायचे व विश्वास घातकी करत नाही काँग्रेस ने सांगली मध्ये काम केले नाही
@shyamdeshmukh1542
@shyamdeshmukh1542 5 күн бұрын
ऊद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे...🎉
@rahulwankhede4706
@rahulwankhede4706 6 күн бұрын
शिवसैनिक यांच्या मनातला विचार मांडला तो पण योग्य आम्ही शिवसैनिक फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 6 күн бұрын
ठाकरे ठाकरे आहे
@RoshaniKarval
@RoshaniKarval 6 күн бұрын
❤ Mahavikas Aaghadi Jindabad !❤❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤❤✌️🌹🌹🌹🌹🌹✌️👍🙏
@shahajijogdand8490
@shahajijogdand8490 6 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे
@choramaleamol
@choramaleamol 6 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@npatil3687
@npatil3687 5 күн бұрын
फक्त आणि फक्त उद्धवजी ठाकरे साहेब
@shashikantkamble1887
@shashikantkamble1887 6 күн бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥 ONLY UDDHAV BALASAHEB THAKARE 🔥🔥🔥🔥🔥🔥
@sharadnagawade3107
@sharadnagawade3107 5 күн бұрын
उद्धव साहेब ठाकरे यांची देशाला गरज आहे
@lofimixpi
@lofimixpi 5 күн бұрын
एकटेच सर्वांना भारी आहे राव हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार
@sunilpardeshi362
@sunilpardeshi362 6 күн бұрын
100% truly said, this time' Uddhav Thakre should focus only and only on his party's meeting s and Rallies. Don't trust both the Congress, Jai Maharashtra
@saishradhamensparlour5388
@saishradhamensparlour5388 4 күн бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
@SubhasharoDeshmukh
@SubhasharoDeshmukh 6 күн бұрын
तुम्ही ग्रहांची तपन सांगुन कामांचा माज.आताऊतरतयतेएडेझालेत.ऊधवसाहेबामुळमवीआचचांगलचाललय.जयशीवराय
@पद्माकरमस्केमस्के
@पद्माकरमस्केमस्के 6 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@subhashsonavane531
@subhashsonavane531 6 күн бұрын
शिवसेनेने कांग्रेस ला लोकसभेत संजीवनी दिली हे लवकरच कांग्रेस चे नेते विसरलेले दिसतायत.बाबांनो महाराष्ट्रात जीथे भाजपा ला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट हवेतून जमिनीवर आणू शकतो तर तिथे तुम्ही किती टिकणार आहे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे.म्हणून डोक्यातली हवा काढून जमीनीवर या.आणि तुम्हाला जर आत्मविश्वासच असेल तर उध्दवसाहेबांना अजमावून बघा.आणि एक गोष्ट खरी आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी मदत नाही केली हा सर्वे शिवसैनिकांचा आहे.पण शिवसेनेने इमानेइतबारे ह्यांच्या पक्षांना मदत केली आहे.
@bhausahebchikorde3175
@bhausahebchikorde3175 5 күн бұрын
इतरांच्या जागा किती वाढल्या किंवा कमी झाल्या यापेक्षा, दोन्ही वेळा स्वतःला किती जागा मिळाल्या यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
@sunilkeer2436
@sunilkeer2436 6 күн бұрын
👍👍नक्कीच 🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@dayanandpatange7766
@dayanandpatange7766 5 күн бұрын
काँग्रेसने माज दाखवू नये ! फक्त ठाकरे मुख्यमंत्री !
@sahebraoajmire1771
@sahebraoajmire1771 6 күн бұрын
Dhanush chy jagi mashal Dakhavat ja Jay hind jay maharastra
@jobjob6232
@jobjob6232 5 күн бұрын
Only uddhav saheb Jay Maharashtra 🚩🙏✌️
@anilkhandve987
@anilkhandve987 6 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@NarasappaMhetre
@NarasappaMhetre 6 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र शिवसोनिक
@MarutiBarad-d3p
@MarutiBarad-d3p 6 күн бұрын
काँग्रेसची मस्तीपण उद्धव साहेब उतरवू शकतात. उद्धवजी स्वतंत्रच लढा, मग समजेल काँग्रेसची औकात.
@KanchanGoykar
@KanchanGoykar 6 күн бұрын
Aapan. Sagle. Milun. Bjp. La. Haklun. Kadhuya
@dattapatil-np1sh
@dattapatil-np1sh 6 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@shankarwaghmode7486
@shankarwaghmode7486 5 күн бұрын
ठाकरे जागतिक ब्रँड आहेत हे कोणीही विसरू नये.
@chetanpatil577
@chetanpatil577 5 күн бұрын
उध्दव ठाकरेच महाराष्ट्रात किंग
@narkarprakash3501
@narkarprakash3501 6 күн бұрын
विधान सभेत उद्धव साहेब व पदाधिकारी फक्त शिवसेनेचा प्रचार करावा मग यांना कळेल व जर शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिल तरच महाविकास आघाडीचा प्रचार करावा
@milindsonawane7436
@milindsonawane7436 5 күн бұрын
आम्हाला.. उद्धव ठाकरेंचं. हवेत.. ठणकावून सांगा यांना
@ranajitpatil3174
@ranajitpatil3174 6 күн бұрын
स्वतंत्र लढले च पाहिजे, फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री च!!!
@AbhimanuyGore-kk7tn
@AbhimanuyGore-kk7tn 2 күн бұрын
उध्दव साहेबांनी स्वबळावर लढवली तर शिवसेना नक्कीच सत्तेवर येणार ❤
@dattatrayagaidhani7253
@dattatrayagaidhani7253 4 күн бұрын
शिवसैनिक हा नेहमीच पक्षाचा आणि आपल्या नेत्यांचा आदेश मानून मित्रपक्षांना प्रामाणिक पणे मतदान करतात.परंतु मित्रपक्ष नेहमी कपटी पणाने शिवसेनेला मतदान करत नाहीत,हे देखील त्रिकालाबाधित सत्य आहे.
@ravindranarale956
@ravindranarale956 2 күн бұрын
उद्धव साहेबांनी प्रचारप्रमुख पद घेऊ नये फक्त आपल्या पक्षाचा प्रचार करुन जास्तीजास्त जागा निवडुन आणुन कॉग्रेसला ताकद दाखवुन द्यावी हि ऐकनिष्ठ शिवसैनिकाची विनंती आहे
@KanchanGoykar
@KanchanGoykar 6 күн бұрын
💯. Barobar. Aahe. Ya. Bjp. La. Aapan. Sagle. Milun. Haklun. Kadhuya
@avipashte3965
@avipashte3965 2 күн бұрын
Is Maharashtra
@babankadam4771
@babankadam4771 6 күн бұрын
काॅर्गेस लक्षात ठेवा आपले 19ला पाचजागा होत्या
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 Күн бұрын
काँग्रेसने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंना हरकत घेऊ नये जे भाजपाच्या राज्यात परिस्थिती आहे काँग्रेसचे होऊ शकते आज माझ्या काँग्रेसचा स्वीट आलेत ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुळे आले
@RameshTambe-ik3pu
@RameshTambe-ik3pu 6 күн бұрын
एकत्र लढा यश पाहिजे असेल तर भांडू नका. तर महाविकास विजयी होईल.
@Nk_creareter
@Nk_creareter 6 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा. नेमक तुम्ही शिवसैनिकांच्या मनातलं बोलले.तुमचे मनापासून आभार. जय भवानी! जय शिवराय! जय महाराष्ट्र!🚩🚩🚩🚩🚩
@sureshmali2589
@sureshmali2589 6 сағат бұрын
फक्त एक च नेते फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯 शिव सेना पक्षप्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च जय महाराष्ट्र साहेब
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 6 күн бұрын
धन्यवाद.
@sandiplokegaonkar7241
@sandiplokegaonkar7241 5 күн бұрын
💯 फक्त शिवसेना
@pankajtodsam9296
@pankajtodsam9296 2 күн бұрын
👌👌
@nitinmore4296
@nitinmore4296 Күн бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 86 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 86 МЛН