व्हेज कोल्हापुरी मी आज केली छान झाली अशाच छान छान रेसिपी बद्दल धन्यवाद
@Cookingticketmarathi3 ай бұрын
अरे वा फारच छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
@rakshacookingcorner74 Жыл бұрын
Very nice kolhapuri recipe👌👌♥️♥️
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@anjalideodas543 Жыл бұрын
खुप सुंदर झाली भाजी. मी तुमची रेसिपी बघून भाज्या बनवते.तु मसाला वाटण दाखवले होते.सर्व भाज्या रस्सा करायचे.ते वाण घालूनच मी सर्व रस्सा भाजी बनवते. मी सोलापूर मधून बघते ताई बनवते.