Рет қаралды 4,807
ढोलकी वाद्याची मुळ अक्षरे..
विशेष सुचना.
बंद बाज आणि खुला बाज या दोन ही पध्दतीने सराव करावा.
धा-तिरकिटतक ता- तिरकीटतक.
सराव करण्यासाठी.
१) धा-तिरकिटतक ता-तिरकिटतक
ता-तिरकिटतक ता-तिरकिटतक
( बंद बाज आणि खुला बाज या दोन्ही पध्दतीने सराव करावा )
दररोज कमीत कमी एक तास सराव आवश्यक आहे...
आपला अभिप्राय आणि सुचना मला माझ्या 7507994444 या Watsapp No नक्की पाठवा.....