एकदम लाजवाब अप्रतिम असे ढोलकी वादन जे की मंत्रमुग्ध करणारी ढोलकीची साद कानाला आणि मनाला स्वर्गसुख देऊन जातो त्यामुळे आपण स्वर्गात असल्याचा भास होतो वा वा❤ 😂😂🎉
@AVINASHMHATRE-uy8ye4 ай бұрын
मस्तच. बऱ्याच दिवसांनी असं ढोलकी वादन ऐकलं.
@kiranrewadkar96164 ай бұрын
असा ढोलकी पट्टू होणे नाही.खुप छान ढोलकी वाजवता की राव.भुम मधून शिवानंद रेवडकर,जि. धाराशिव.
@sanjaygosavi36643 ай бұрын
दादाच्या वादनाला सलाम🙏
@prakashjagdale3483 ай бұрын
असे कलाकार होने नाही खरचं खूप छान खुप सुंदर यालाच म्हणतात कलाकार नमस्कार
@haribhauslave9244Ай бұрын
यालाच तर म्हणतात हडामासाचा कलाकार. वा छान भाऊ.
@djbunts809216 күн бұрын
nad khula wadan kudalkar saheb.............🙏❤
@anilpawar43023 ай бұрын
दादा जबरदस्त अप्रतिम ढोलकी वाजवलीव तोंड नाही जयमहाराष्ट्र
@subhashkadam7224 ай бұрын
वा छान ढोलकी वादन खुपच छान माऊली
@namdeomore469228 күн бұрын
श्री पिंटू बाबा कुडाळकर मार्च सुंदर,ढोलकी वादन आपले 💐 अभिनंदन खुप खुप शुभेच्छा,
@bhausahebpradhan76792 ай бұрын
खूप छान ढोलकी मास्टर
@yogimayur87553 күн бұрын
खुपच छान सुरेख वादन.
@divakargawade3854 ай бұрын
ढोलकीवर खूप सुंदर वादन कुडाळकर कुडाळवाले काय
@GovindPanchal-k3wАй бұрын
अप्रतिम वाद्य मनापासून अभिनंदन बुवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@MadhavNilewarАй бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vivekpawar13873 ай бұрын
Pintu baba dholki kshetratil dada.❤❤❤🎉
@MaheshTeke-g4e4 ай бұрын
खुप खुप छान ढोलकी वादन एकुन मन समाधान झाले पिंटु बाबा गरीब कलाकार आहेत भरपुर प्रमाणात मदत करा एकाग्र मनाने ढोलकी वाजवून सर्व श्रोत्यांना खुश करीत आहेत अनुभवी आणि कसलेले कलाकार आहेत मी महेश टेके कोल्हापुर जिल्हा मनापासून आणि अंतकरणातुन शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्रात असे कलाकार हवे आहे त अशा कलाकारांना माझे सुधा उरलेले आयुष्य लाभुदे अन् यांना दिर्घायुश मिळूदे बाकी सर्व ढोलकी वादन एकणाऱ्या जनतेला खुप खुप शुभेच्छा
@NamdevPatare-m2y21 күн бұрын
Khup chan दादा जय भीम
@bhalchandragawade57563 ай бұрын
खूप छान दादा...🎉🎉🎉
@sandeepchavan9439Ай бұрын
पिंटू बाबा खुप छान वाजवली ढोलकी
@arvindruke11025 ай бұрын
पिंटू बाबांचे अभिनंदन खुप छान ढोलकी वादन
@deepakpagare66645 ай бұрын
❤❤❤फारच छान वादन ❤❤❤ कवी गीतकार दिपक पगारे
@sadanandpohare15195 ай бұрын
खूप भारी मास्टर
@hanumantshinde92624 ай бұрын
खूप छान ढोलकी वादन
@निळ्यारंगाचानादखुळा2 ай бұрын
याला म्हणतात हाडाचा कलाकार 🙏🙏🙏🙏
@anantkumarjondhale56494 ай бұрын
खुप छान वा पिंटू बाबा वा कडक कडक ढोलकी पट्टू 👌👌👌👌👌👍👍
@YashwantGaikwad-x1k5 ай бұрын
कडक निळा सलाम
@usbluemusicofficial15115 ай бұрын
Ek number
@ushazurange81975 ай бұрын
एकच नंबर वा वा
@bapukasabeoficeal4504 күн бұрын
पिंटू बाबा सलाम आहे ❤
@vinayakpatil98493 ай бұрын
1 no
@VishalPawar-v6d2 ай бұрын
Kdk 🔥 dada n1
@sharadkadam30155 ай бұрын
Khup chan
@PashantDhumal3 ай бұрын
👏👏👌👌👌👌👌👌👌
@parag_Parag5 ай бұрын
विद्या आणि कलेचा संगम
@ह.भ.प.जनार्दनजीमहाराजराठोड2 ай бұрын
खुपच छान पिंटु दादा
@SittharthSalveАй бұрын
सुपर हीट
@VinodMisal-ds6rv21 күн бұрын
पिंटू दादा एक नंबर खूप छान
@Shivtejjavir5 ай бұрын
Super 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@VinayakIngale-fo8gp2 ай бұрын
Ak.dam.kadak.wadak.bhau.🎉🎉🎉🎉🎉🎉
@thakaresantosh24373 ай бұрын
लाजवाब👍👍👍
@ghanshyamdikholkar415515 күн бұрын
अदभुत वादन
@SampatraoMandhre13 күн бұрын
Very nice
@sandippatankar20774 ай бұрын
खूप छान
@TanajiSadale3 ай бұрын
धन्यवाद भाई
@kashinathkamble58553 ай бұрын
👍🎉
@VijayShinde-lg2tvАй бұрын
मी विजय महाराज शिंदे कीर्तनकार आहे माझ्या दिंडीमध्ये वाकरी वरती यांनी गोड असा मृदंग वाजवला होता तोही फुटलेला
यांची जागा फिल्म इंडस्ट्रीत आहे सगळे रेकॉर्ड तोडून टाकले
@VikasDixit-fw4ng2 ай бұрын
अप्रतिम कौतुक करावे तेवढे कमीच दैवी देणगी
@sanjaykamble78473 ай бұрын
छान ढोलकी दादा
@sushantkhapare23634 күн бұрын
🙏🙏🙏 यांना हातच जोडू शकतो कारण की त्यांच्या बद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत
@santoshrokade865 ай бұрын
❤
@gorakhmusmade6604Ай бұрын
Ok❤
@TukaramShinde-lh1ls5 ай бұрын
त्याच्याबरोबर सूर पेटी किंवा कॅशिओ पाहिजे होतं मग व्हेरी नाईस
@vaibhavmore75245 ай бұрын
नीट बघ जरा त्यांच्यासोबत कीबोर्ड वाजत.
@RamkrushnaKarbharАй бұрын
भाऊ बारीक जरा
@sureshkale8394Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vilasjadhav67815 ай бұрын
करावं तेवढं कौतुक थोडंच आहे.
@Abhijeetlondhe19995 ай бұрын
👌👌👌🔥🔥🔥
@pappugaikwad73565 ай бұрын
खूप छान🙏
@swapnilsawant19403 ай бұрын
Mastch dholaki banavli ...bhari .... ❤
@NarayanVairagade4 ай бұрын
❤.
@ravindraghatesaw85174 ай бұрын
त्या ताईला माझ एवढंच सांगणं आहे. पिंट्टू बाबा पैशासाठी नाही वाजवत पैसे देताना सन्मान देवून दिले पाहिजे उभ्याने फेकून नाही. एवढीच विंनती
@bhalchandragawade57563 ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@anilkamble43143 ай бұрын
❤🙏🙏🙏🙏🙏♥️
@singerrahuldudhavade16823 ай бұрын
सहमत
@singerrahuldudhavade16823 ай бұрын
कलाकाराची किंमत ही त्याच्या कलेतून दिसतेच...परंतु पैसे देताना ते फेकून देणे अंगावर टाकणे हे खूप चुकीचे आहे आणि सद्ध्या ते लोकगीत प्रकारात खूप प्रमाणात घडत आहे......पैसा म्हणजे लक्ष्मी आहे याचे भान ठेवलेच पाहिजे....