यूट्यूब वर बिर्याणी चे खुप सारे व्हिडिओ आहेत पण प्रत्येक व्हिडियो ची पद्धत वेगवेगळी बघून मी नेहमीच कन्फ्युज व्हायचे पण काल तुमचा व्हिडिओ बघितला आणि आयुष्यात पहिल्यांदा बिर्याणी बनवली आणि सगळ्यांना आवडली सुद्धा.
@meghasrecipemarathi56242 ай бұрын
धन्यवाद 😊
@dmgfam20443 ай бұрын
आज तुमच्यामुळे मॅडम मी बिर्याणी बनवणे शिकलेलो आहे खूप दिवसापासून इच्छा होती बिर्याणी बनवायची पण बनवायची कशी हेच कळेना आणि बाहेर गेल्यावर दर हप्त्याला 600 700 रुपये बिर्याणी मध्ये जायचे आज कमी खर्चात मी तुमच्यामुळे बिर्याणी घरी बनवणे शिकलेलो आहे तरी आपले आभार मानतो🙏🙏
@meghasrecipemarathi56243 ай бұрын
धन्यवाद😊
@AshishWakale3 ай бұрын
Keep it up 🔥🔥
@djsambra46343 ай бұрын
Amala pn bolva Biryani khayla😂😂
@divya999620 сағат бұрын
तुमची रेसिपी खुप छान आहे.... काल मी बनवली होती....खुप छान झाली होती... Mi first time try Keli hoti...
@meghasrecipemarathi562420 сағат бұрын
धन्यवाद 😊
@abhijitkhatavkar57944 ай бұрын
चिकन बिर्याणी बनवायची म्हणजे खूप अवघड आहे असं वाटायचं पण तुमची रेसिपी पाहून केली आणि अगदी सोपी वाटली.... आणि अतिशय मस्त बिर्याणी झाली आणि कमी खर्चात.... मुलांना पण खूप आवडली आणि सौ नापण 😊😊😊 बिर्याणी बनवणारे 1 किलो बिर्याणी ला हजार रुपये घेतात... मग आपण घरी बनवली तर कांय वाईट... जरा इकडं तिकडं होतं पण घरी बनवायचा आनंद पण वेगळाच असतो... धन्यवाद ताई.. 🙏🙏
@meghasrecipemarathi56244 ай бұрын
धन्यवाद 😊
@MrGaurinw2 ай бұрын
Same Mala pan asach watta ki khup awaghad ahe
@ashnaloveaddy7 ай бұрын
Me banavli khup chan zali hoti , faqt ek chuk keli me tumhi 20 min bola me chukun 29 min dum dila thodi biryani karapli pan khup chan hoti chicken sudha neet shijla hota 😊😊 and me smoke dila hotaa❤❤❤ thankyouuuu tai ❤❤❤❤❤
@meghasrecipemarathi56247 ай бұрын
धन्यवाद 😊
@Urmilapawar537 ай бұрын
Madam जर चिकन रात्री मॅरीनेट करून सकाळी बिर्याणी बनवली तर चालेल का?सकाळी लवकर बनवायची झाली तर आमच्या इकडे चिकन लवकर मिळत नाही म्हणून विचारले.
@meghasrecipemarathi56247 ай бұрын
हो रात्री चिकन मॅरीनेट करून फ्रिज मध्ये ठेवू शकता आणि सकाळी बिर्याणी करू शकता..अस केल्यामुळं चिकन सॉफ्ट होतं आणि मसाले सुध्दा चिकन मध्ये चांगले मुरतात.
@user-xe3sz9nd4n2 ай бұрын
मी आज तुमच्या रेसीपी प्रमाणे चिकन बिर्याणी बनवली. अतिशय छान झाली. सोप्पी आणि सुटसुटीत रेसीपी. धन्यवाद 😊
@meghasrecipemarathi56242 ай бұрын
😊🙏
@pramitashinde9734 күн бұрын
मी बनवली खुप खुप खुप छान झाली बिर्याणी ... Thank you so much tai ❤
@meghasrecipemarathi562420 сағат бұрын
धन्यवाद 😊
@sachinkeskar2228Ай бұрын
ताई मस्त झाली बिर्याणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली तर माझ्या मुलांना खूप आवडली
@meghasrecipemarathi562414 күн бұрын
धन्यवाद 😊
@VidyaMonde-x1f2 ай бұрын
Me first time biryani banvli tumchi recipe baghun kharch chan jhali.....thanku so much for recipe ❤
@meghasrecipemarathi56242 ай бұрын
धन्यवाद 😊
@deepadamodar3105Ай бұрын
खूप छान आज तुमच्या मुळे मी बिर्याणी बनवणे शिकले धन्यवाद मॅडम 👌
@meghasrecipemarathi5624Ай бұрын
😊🙏
@umeshmundale40112 ай бұрын
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज बिर्याणी बनवली खुप खुप छान झाली आणि घरी पण सगळ्यांना खुप आवडली
@meghasrecipemarathi56242 ай бұрын
धन्यवाद 😊
@avinashthorat31583 ай бұрын
मी पण आज बनवली होती अगदी सेम झाली होती. खुप छान झाली होती. फॅमिली मध्ये सगळ्यांना आवडली. धन्यवाद मॅडम छान रेसिपी होती. अगदी सोपी आहे बनवण्यासाठी. नक्की ट्राय करुन बघा.
@meghasrecipemarathi56243 ай бұрын
धन्यवाद 😊
@MarathiFoodTalk2 ай бұрын
लई शेता मधुन थकून आलोय आता chikan घेऊन येतो आणि same बनवतो 😋
@meghasrecipemarathi56242 ай бұрын
😊🙏
@swaatiotavkar70333 ай бұрын
तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी आज चिकन बिर्याणी बनवली. खूप छान झाली होती. माझ्या मुलाने आवडीने खाल्ली आणि तारीफ केली. खूप खूप धन्यवाद.
@meghasrecipemarathi56242 ай бұрын
😊🙏
@vinitamankar24662 ай бұрын
बनवली खूप छान झाली बिर्याणी
@meghasrecipemarathi56242 ай бұрын
धन्यवाद 😊
@user-fd9ds9yt6u5 ай бұрын
खूप सुंदर. आजच बनवली बिर्याणी थोडं १९-२० झाल पण घरी सर्वांना आवडली. धन्यवाद ताई❤
@meghasrecipemarathi56245 ай бұрын
😊🙏
@rajuadagale282620 күн бұрын
खुप छान सांगितलं मॅडम 🙏🙏
@meghasrecipemarathi562414 күн бұрын
धन्यवाद 😊
@rahuljadhav360827 күн бұрын
Khrch khup sofi padhhat sangitli tumhi tai ❤
@meghasrecipemarathi562414 күн бұрын
धन्यवाद 😊
@sanjaytilekar214 күн бұрын
साधी सोपी सुटसुटीत ❤
@meghasrecipemarathi562420 сағат бұрын
धन्यवाद 😊
@satishthoke82035 ай бұрын
साहित्य कोणत्या चमच्याने घ्यायचे ताई टि स्पून की टेबल स्पून
@meghasrecipemarathi56245 ай бұрын
घरी जो पोहे खायचा चमचा असतो त्याने साहित्य घातले आहे. धन्यवाद😊
@prasadghotagalkar734Ай бұрын
Mast😊 ha video baghun mi khup Vela biryani karun khallo 🤩
@meghasrecipemarathi5624Ай бұрын
धन्यवाद 😊
@user-jj2vh9gc9y6 күн бұрын
Mast 👌khup chan👌
@shamalpujari46627 ай бұрын
खुपच छान झालेली बिरयानी Me first time try keleli 😋 🙏🙏🙏
@meghasrecipemarathi56247 ай бұрын
😊🙏
@sagarshirgire7276 ай бұрын
S2u😋😋
@sandhyakamble44162 ай бұрын
Mi aaj ch tumcha video pahila ani try karun baghu mhatala... Tumhi sangitla tase chya tase follow karat aaj pahilyanda mi biryani banavali... Khup chan yummy zali hoti gharache sagle compliment det khat hote ekdam hotel sarkhi zali mhane.... Pn ya saglyach shreya tumcha aahe... Thank you🙏🙏🙏