सर्वांनी खूप सुंदर नियोजन करून या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल कटफळ च्या सर्व आयोजकांचा आणि आमचे मराठी मनोरंजन चे सर्वेसर्वा राहुल शिंदे सर्वांचे मनापासून आभार ..
@KomalSabale-wh7qs5 ай бұрын
, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा, असेच दोघे कायम एकमेकांना स्पोर्ट्स करत रहा सोबत रहा
@sangitashelake76345 ай бұрын
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा खूप यशस्वी हो हिच स्वामी चरणी प्रार्थना तूमचे गाणी खूप आवडतात मला मंगळवेढेकर 🎂🍫🍰आमच्या गावाजवळ आले ताई तूम्ही
@sds19995 ай бұрын
Vishal Happy birthday आणि खूप शुभेच्छा
@dipatodarmalle20275 ай бұрын
Happy Birthday Vishal dada 🎂🎁💐 and khup divas ni New video takala Rahul dada 👌👌👌
@RatanBhondave5 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@sds19995 ай бұрын
राहुल तुझ काम नेहमी भन्नाट असत खूप छान जोडी आहे ही विशाल गायत्री