खरंच.....!!रोहीतदादा माणुस आहे कामाचा....HAPPY BIRTHDAY ROHITDADA❤
@tusharsable98605 жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उगवता सूर्य, संयमी, धाडसी, गेल्या 1 वर्षात कर्जत - जामखेड मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तिच्या मनात घर करणारे, मा. श्री. रोहित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... दादा आपल स्वप्न लवकर साकार होवो... हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
@kaunaintamboli94365 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहित दादा . आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने तुम्हांला उदंड आयुष्य,आरोग्य, धन संपत्ती लाभो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदी व उत्साही जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻💐💐
@dhananjaypatil54315 жыл бұрын
खूप छान कविता केली आहे दादा वर आम्ही जामखेड कर आमचे नशीब समजतो की त्यांनी इथून लढण्याचा निर्णय घेतला माणूस आहे कामाचा #RohitForKarjatJamkhed
@ajitshedage8865 жыл бұрын
रोहित दादा वाढदिवसाच्या मनपुर्वक लाख लाख शुभेच्छा
@Amol-qd7bk5 жыл бұрын
खरच हा माणूस महाराष्टासाठी कामाचा आहे जय राष्ट्रवादी जय पवार साहेब
@crixeladvertising5 жыл бұрын
*#Nextcm* *#Rohitdada* *आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!!*💐❤
@शैलेशगायकवाड-ढ9ल5 жыл бұрын
रोहित दादा ग्रेट वर्क
@dattajadhav46275 жыл бұрын
कर्जत जामखेडकारसाठी चांगली संधी आली आहे. हा उमेदवार
@prashantghogare37745 жыл бұрын
“आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुम्हाला आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे ! यशस्वी व्हा, औक्षवंत व्हा, अनेक आशीर्वादांसह - वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !”😘😘
@sandeepmadge23755 жыл бұрын
Many many happy returns of the day Happy Birthday to u Rohit Dada 🍬🍫🎊🎉🎁🎂🍰🌺🌹
@abhimansawkar89285 жыл бұрын
भावी मुख्यमंत्री होणार रोहित पवार छान कामे केली राष्ट्रवादी पुन्हा एकदा
@vikasingole92445 жыл бұрын
Nice work mla
@nitinlakade70105 жыл бұрын
दोस्तीच्या दुनियातला राजा
@स्वराज्यरक्षक-र9य5 жыл бұрын
Happy birthday dada Maharashtra next CM
@darshanahire36275 жыл бұрын
आता राजकारणात एकच इच्छा , Rohit दादा CM CM
@sanitaryinspectorcourse5 жыл бұрын
Happy birthday रोहित साहेब
@ssssss98915 жыл бұрын
माझा रोहित दादा कधीही महाराष्ट्राच्या गोरगरिब जनतेला विसरणार नाही १००%
New Leader Who is taking Birth. Our Best wishes R with you
@ni3_motivational5415 жыл бұрын
Happy birthday rohitdada ⏰✌️💐
@adhinathpalave25175 жыл бұрын
फक्त आणि फक्त रोहिदादा पवार ncp
@vitthalkale51835 жыл бұрын
ओन्ली ncp रोहित दादा
@sanitaryinspectorcourse5 жыл бұрын
सरकार येणार ncp च नक्की फक्त सरकार आलं की या bjp सरकार सारख आम्हाला विसरू नका,बेरोजगार ना रोजगार द्या दादा ,आम्ही तुमची वाट पाहत आहोत आमचे साहेब फक्त आणि फक्त रोहित साहेब,फक्त तुम्ही समजून घ्या आमची परिस्तिथी ,खूप वाईट आहे आमची आमच्या हाताला काम नाही नोकरी नाही ,सरकारी भरती निवडणूक आली की काढली या bjp सरकार न 5 वर्ष झाले अभ्यास करत आहोत,लाज नाही या सरकार ला,फक्त तुमच्या वर सेवतचज आशा आहे दादा ,नक्की तुम्ही निवडून याल ,निवडून आले की आम्हाला विसरू नका,आमचे cm आज पासून तुम्ही ,हा टरबूज नाही
@mayapawar97385 жыл бұрын
Satranjya uchalnyache kam ahe
@sanitaryinspectorcourse5 жыл бұрын
@@mayapawar9738 tumhi uchlta watte tuth mnun sangat aahe ka😀😁😁😂🤣😃😄😄😆