होम टूर !! आमचं घर आहे तरी कसं ? Complete Home Tour, New Beautiful House Interior, Marathi vlog

  Рет қаралды 110,501

India आणि मी

India आणि मी

Күн бұрын

नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे, पाहूयात आमचं घर आहे तरी कसं !!
- लिविंग रूम
- किचन
- डायनिंग
- बेडरूम्स
- लॉंड्री रूम
- स्टडी रूम
- टेरेस
- बॅकयार्ड
- फ्रंटयार्ड
Our House Tour.
House Interior,
House Front and Back Yard,
Bed rooms,
Kitchen and Dining room,
Study Room
Beautiful House
House Gardens
Subscribe for regular updates
Press the bell icon for notifications
Like and share the video
** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** **
या लिकंवर आपल्या चॅनलवरचे असेच छान छान व्हिडीओ पहायला मिळतील. ते हि नक्की पहा बरं का !!
/ @indiaandme
** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** ** **
Marathi family vlogs
Fun with friends
Fun with family
Daily routine vlogs
India Home vlogs
Indian Food vlogs
Indian Mom vlogs
Home in India Marathi
Family Friends Fun Time

Пікірлер: 333
@surekhadesai6449
@surekhadesai6449 17 күн бұрын
पूनम, तुझ्या घरातील फर्निचर व टाईल्स ची रंग संगती खूप आकर्षक आहे. पूर्ण विचारपूर्वक घराची प्रत्येक खोली व कोपरा सजवला आहेस. तुम्हा दोघांना रंगसंगती ची व वस्तु निवडीची उत्तम जाण आहे.
@sharmilpurandare7788
@sharmilpurandare7788 17 күн бұрын
तुम्ही दोघांनी घर खूप छान सजवले आहे. प्रत्येक गोष्टीत तुमची कलात्मकता दिसते. Made for each other अशी तुमची जोडी आहे👍👍
@yogitagurav9218
@yogitagurav9218 17 күн бұрын
खूप मेहनत घेऊन तुम्ही हे घर सजवलेला आहे, खूपच सुंदर
@jyotsnapilkhane6823
@jyotsnapilkhane6823 17 күн бұрын
वा पूनम आणि विशालजी तुमच्या दोघांचं अतिशय मनापासून खुप खूप कौतुक अवघ्या दीड वर्षात अमेरिकेतून काही बॅग मध्ये सामान आणून इथे शून्यातून सुरुवात रेंट च्या घरात केली आणि रोजचा संसाराचा गाडा आणि मुलांची शाळा संभाळत अगदी ध्यास घेवून घराचं नूतनीकरण केलं आणि काय कमाल आणि जबरदस्त घर सजवल आहे . अग आम्ही इथे च जन्मलो इथेच वाढलो तरी पण अजून तुमच्या50 पट मागे आहोत . तुमच अमेरिकेतील घर ही खूप छान सजवलं होत आणि हे तर विशेष कौतुक आहे का तर फार कमी वेळात अप्रतिम आशियाना तयार केला आहात .हॅट्स ऑफ तुम्हाला . या साठी तुमची सौंदर्य दृष्टी अमेरिकेतील अनुभवलेले कल्चर ही कामी आल . आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या दोघांतील ताळमेळ made for each other . किती कौतुक करू तुमच कमी आहे .❤❤❤
@Kavitakharje1281
@Kavitakharje1281 17 күн бұрын
Agdi barobar
@nilimasudrik.211
@nilimasudrik.211 17 күн бұрын
अप्रतिम
@Ankitamunde-p2e
@Ankitamunde-p2e 17 күн бұрын
Paisa asla ki sgl possible aahe
@seematamhane6957
@seematamhane6957 16 күн бұрын
अतिशय सुंदर आशियाना आहे तुमचा अभिनंदन
@user-rb5it1wk4y
@user-rb5it1wk4y 16 күн бұрын
काही लोकांना पैसा असून पण जागता येतं नाही त्याचा पण उपभोग घेता यायला हवा 😂​@@Ankitamunde-p2e
@TheGreenLeafGarden
@TheGreenLeafGarden 17 күн бұрын
खुप छान घर सजवल आहे. इंटेरीअर अप्रतिम. अमेरीकेतील घर आता आठवणार नाही. तुम्हा सर्वांना तुझ्या सुंदर घरातील भावीआयुष्यासाठीखुप खुप शुभेच्छा.
@dragoncityplayer9161
@dragoncityplayer9161 17 күн бұрын
अप्रतिम ...खूपच सुंदर आहे घर....खूप दोघांनी मेहनत करून तुमचं दोघांचं स्वप्न पूर्ण केलं.... किती मोठं रीस्क घेऊन म्हणजे अमेरिका चे लाविश लाईफ सोडून तुम्हीं दोघांनी भारतात सेटल होण्याचं निर्णय इतका सोपा नव्हता...तुमच्या दोन्हीं मुलांनी पण तुम्हाला खूप साथ दिली...तुमच्या या धर्याला सलाम....तुमच्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. ...❤❤❤❤❤❤
@sangitaashinkar9380
@sangitaashinkar9380 16 күн бұрын
पुनम खूप खूप सुंदर घर सजवले आहेस अभिनंदन तुझं. तुझा अमेरिकेतलं घर मला खूप आवडायचं आणि खरोखर त्याच घराची आठवण आली तुझं हे घर बघून खूप मेहनतीने आणि दोघांची चॉईस खूप छान आहे प्रत्येक वस्तू घेण्यामध्ये आणि प्रत्येक कोपरा सजवण्या मध्ये प्रत्येक रूमचे रंगसंगती खूप सुंदर आहे.😊❤
@sulakshanashisode9124
@sulakshanashisode9124 17 күн бұрын
पुनम खरंच खुप छान घर आहे, आणि विचार पूर्वक सजवल आहे.दोघेही खुप हौशी आहेत.
@ujwalasamant8442
@ujwalasamant8442 17 күн бұрын
खूप छान तुझ्या कलागुणांना वाव मिळून तू घर छान सजवले आहेस.
@shubhangikhare1499
@shubhangikhare1499 17 күн бұрын
खूप छान घर , घराची सजावट , प्रत्येक वस्तू ची अगदी चपखल जागा , रंग संगती . विचारपूर्वक केलेली लाइट्स , प्लांट्स , पॉट्स ची खरेदी अत्युत्तम . मी तुमचे खरेदी करतानाचेही विडिओ पाहिले आहेत . अमेरिकेपासूनची तुमची पॅकिंग चे विडिओ पण पाहिले आहेत . नवरा आणि मुलांची खूपच चांगली साथ आहे तुला . घराला दर्शनी भागी नजर लागू नये म्हणून काहीतरी कर . फारच सुंदर घर आहे .
@pushpanjalishinde1163
@pushpanjalishinde1163 17 күн бұрын
तुमचे सगळेच एपिसोड मस्त असतात...घर हे नुसतं घर नसतं तर ते तिथे राहणाऱ्या माणसांचं प्रतिबिंब असतं.....याची प्रचिती हा व्हिडीओ बघून आली ...Wonderful Home-decor.....
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 17 күн бұрын
घर छान आहे परंतु लिफ्ट ची सोय हवी होती 60नंतर चढ उतार शक्य होत नाही ग पूनम. बाकी लाजवाब 👌🏼👌🏼😍👍🏼✋🏼
@shaileshmhatre5040
@shaileshmhatre5040 16 күн бұрын
Punam farach sunder aahe tujh Ghar...pratek gosht pahanyalatak aahe...ek ek ghartil gosht pahavis watte. Khubch prasan aani shanti watnar tujh Ghar aahe...tujh jitak kautuk karaw titak Kami aahe ...sarw gun sampan ashi stree aahe tu...tujh khub khub abhinandan 🎉🎉🎉
@mahabharat11
@mahabharat11 15 күн бұрын
खूप छान आहे तुमचं घर. तसे यापूर्वीच्या काही व्हिडिओ मध्ये घराचा काही भाग तुम्ही viewers ना दाखवलेला आहेच, फक्त आज सगळ्या घराचा एकत्रित आढावा घेतला गेला आहे. अमेरिकेतून परत आल्यावर जवळ जवळ दीड वर्षानी हा home tour चा video आला आहे याचा आनंद आहे. 🎉अभिनंदन 🎉🎉🎉
@LimitlessSpiritHub
@LimitlessSpiritHub 10 күн бұрын
Khup Sundar Poonam ❤ Abhinandan 🎉😊
@MoonlightSiblings-PVR
@MoonlightSiblings-PVR 17 күн бұрын
Ya video chi khup diwsapasun vat baghat hoti......thank u poonam
@urmiladixit17
@urmiladixit17 17 күн бұрын
Hi पूनम, खूप छान घर आहे, फर्निचर ची आणि एकंदरीत सर्व घरातील वस्तूंची रंगसंगती खूप छान आहे. मेहनतीचे बांधलेले आणि सजवलेल्या घरची गंमत आणि आनंद खूप .वेगळा असतो.gbu
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz 15 күн бұрын
अगदी अमेरिकन style मध्ये सजवलं आहे तुमचं घर ❤
@mayurideshpande62
@mayurideshpande62 17 күн бұрын
Poonam tai ! Ghar atishay sundar ahe.. agadi tumchya sarkhech ❤❤.. Khup surekh sajavla ahe tumhi .. 😊
@shyamalgode1418
@shyamalgode1418 17 күн бұрын
खूपच सुंदर घर आहे तुमचे. घराचे interior and design खूपच सुंदर.❤❤❤
@sumanmore6878
@sumanmore6878 17 күн бұрын
अप्रतिम सजावट आणि खुप सुंदर घर❤❤
@sunitaumbre
@sunitaumbre 17 күн бұрын
अप्रतिम ❤ शब्द अपुरे पडतील इतके सुंदर घर आहे तुझे
@poojagaikwad8104
@poojagaikwad8104 17 күн бұрын
Punyat evdh chan ghar ghetal khup khup proud of you 🎉🎉🎉🎉 kiti chan ghar, decoration khup sunder...... अप्रतिम आहे ❤
@leenaalvares1981
@leenaalvares1981 17 күн бұрын
Poonam mala sarvat avadle te tumchya study room madhe aslela bhartacha nakasha . Ghar khup sunder ahe .
@user-rb5it1wk4y
@user-rb5it1wk4y 16 күн бұрын
Home sweet home Punam अतिशय सुंदर आणि आकर्षक घर झालं 🎉 खुप positive वाटतंय घर बघून .
@yojanapednekar3248
@yojanapednekar3248 16 күн бұрын
Hi Poonam....mala tumche vlogs aavadtaat....ek positivity aahe....tumch n tumchya husband ch bonding, co ordination khup chaangl aahe....tumhi ghar khup chhan sajavl aahe
@mangalamahajan3998
@mangalamahajan3998 16 күн бұрын
खूप सुंदर घर विशाल आणि पुनम चे स्वप्नातले सुंदर घर❤❤
@tejashreekale7356
@tejashreekale7356 16 күн бұрын
Poonam tuz ghar khup chan stylish aani English banglow sarkh aahe ....tuz nature tyapekhahi chan aahe...❤❤
@shrijanmajumdar3116
@shrijanmajumdar3116 17 күн бұрын
Khup Chan vatal घराचे काम चालू होते तेव्हा पासून मि बघत आहे तुमचे व्हिडिओ मस्तच
@ujwalanayak5467
@ujwalanayak5467 17 күн бұрын
Khupch chan aahe tuze Ghar Ani tu khupch chan sazvlis,mala khup aavdle
@manjirimankikar9577
@manjirimankikar9577 14 күн бұрын
Best House Best Couple and Best parents ❤ God Bless your Family
@jagannathkosambe7869
@jagannathkosambe7869 17 күн бұрын
Punam chaan banglow aahe agadi vichar karun decoret kele aamha la khup aavadle from pune vidya kaku congratulations 🎉🎉🎉
@shravaneesworld4913
@shravaneesworld4913 17 күн бұрын
घर असाव तर असं..खूप छान सजवले आहे..पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..
@akshayasaitwal6327
@akshayasaitwal6327 16 күн бұрын
खूपच छान घर सजवले आहे . अप्रतिम आहे तुमचे घर .
@nandikanikam6317
@nandikanikam6317 14 күн бұрын
Chan ❤🏡 tour ! Payrya bharpur aahet age vadhta vadhta maintain karn kathin aahe ,pan garden vagaire saglach Lai bhari !
@BgmikaHacker-s1f
@BgmikaHacker-s1f 13 күн бұрын
Ghar khup chan aahe
@manishajoshi2884
@manishajoshi2884 16 күн бұрын
Wow. ! Sooo Beautiful House Poonam ani Vishal ji tumhi kiti sunder ghar sajavle aahe.
@kasturiashtekar7900
@kasturiashtekar7900 17 күн бұрын
खुप सुंदर आहे घर ,घरातील प्रत्येक गोष्ट अतिशय विचार पूर्वक सजविली आहे...खूप खूप कौतुक..मला तर फार आवडलं ...खूप खूप शुभेच्छा तुझ्या संपुर्ण पिवराला ,प्रत्यक्ष भेटून आणखी कुतुक करेल एकदा जरूर 🥳🥳🌹🌹🙏🙏
@mayuradeshpande8832
@mayuradeshpande8832 17 күн бұрын
It felt good to hear the happiness and pride in your voice when you were doing your house tour. It's a beautiful home. ❤
@adiomkar1
@adiomkar1 16 күн бұрын
Congratulations..... Kiti sunder. All space properly utilised....very good
@madhurishinde3013
@madhurishinde3013 17 күн бұрын
Beautiful interior. Khup vicharpurvak kelala.
@manishagaikwad256
@manishagaikwad256 16 күн бұрын
Poonam khup chan ahe Ghar khup chan sajavale ahe 👌👌👍👍
@jyotipotnis837
@jyotipotnis837 15 күн бұрын
Khup sunder ghar sajval ahat tumhi . Doghanchhi Abhinandan.USchi kami vatnar nahi. Architect kon ahe ki tuzich idea? Khup mehnat keli tumhi doghani tyachch phal ahe.
@ankitakolhe9142
@ankitakolhe9142 16 күн бұрын
Poonam ghar khup chaan zale ahe. Poonam tu khup chaan thevl ahe. Tuz nav gharala he cherry on cake ahe. You are so lucky, get very nice family and they are also so so lucky. Mla Poorva chi room khup aawdli.
@sweetgang2120
@sweetgang2120 15 күн бұрын
Wow mast खूप छान आहे घर तुम्हचे🎉🎉
@SsS-sc9hc
@SsS-sc9hc 16 күн бұрын
Khup khup khup sunder aahe tumche ghar, sakshat swarg😊
@vasantipatil8654
@vasantipatil8654 15 күн бұрын
Tai tu tumche Ghar khup khup Sundar interior kele ahe .amchya pan gharache thode karayche rahile tumchyamule thode tari idea yeil kase karave .khup khup Chan sajvle ahe .mala khup avdle Ghar.
@jayamemane1982
@jayamemane1982 4 күн бұрын
खूप छान तुमचे मी अमेरिका पासून व्हिडियो बघते मला तुम्ही आणि तुमचे व्हिडियो खूप आवडतात
@supriyajadhav-chavan5771
@supriyajadhav-chavan5771 17 күн бұрын
Khup Sundar 🏠 god bless you 🙌 Kiti sq ft Ch Ghar aahe
@daymntinandkumar114
@daymntinandkumar114 16 күн бұрын
खूप छान सजवलं घर पुनम सुंदर अप्रतिम
@sunitakotkar1919
@sunitakotkar1919 2 күн бұрын
खूपच छान इंटेरियर आहे
@IshwariJape
@IshwariJape 15 күн бұрын
Poonam and Vishal Jiju congratulations to both of you,salute to yours hardwork whwnever I will come in Pune I will really like to see ur sweet home
@kalpanagopale7535
@kalpanagopale7535 16 күн бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर सजवले आहेस घर तुझ्या सारखं गोड उत्साही असं समर्पक आहे खुप खुप आशिर्वाद ❤❤❤❤❤❤❤
@shivam_vlogs10k
@shivam_vlogs10k 16 күн бұрын
खूप छान ताई... तुमचा आज व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला. सुरुवातीपासून तुमचे व्हिडिओ पाहत असतो आणि तुमची होम टूर पहायची होती...😊 तुमची होम टूर पाहून मला खूप आनंद झाला आणि माझे देखील असंच छान असं घर बांधायचे स्वप्न आहे..❤ बघूया भविष्यात झालं तर नक्की तुम्हाला सांगेन
@nayannaik9021
@nayannaik9021 17 күн бұрын
Home sweet home 🏡 🎉...khup chan sajvle aahe. Colour combination pan khup chan.....tumchya sarwa manokamna ya vastu madhye nakki purna honar.aanadi vastu...from London
@Sneha-js2ns
@Sneha-js2ns 15 күн бұрын
1 number Ghar aahe
@arunaumbre8247
@arunaumbre8247 16 күн бұрын
खूप छान आहे तुमचं घर घरातील फर्निचर आणि टाईल्स आपल्या स्वप्नातील घराप्रमाणे आहे तुमचं घर मला खूप आवडलं घर
@chhayanarkar6796
@chhayanarkar6796 14 күн бұрын
Beautiful ❤home sweet home ❤khup khup sundar
@monayeole1073
@monayeole1073 17 күн бұрын
Khup Sundar house tour dila Tai chaan decorate kel mala tuzya idea khup aawdlya thank you & love you
@dikshitagawad3626
@dikshitagawad3626 17 күн бұрын
खूप छान घर डेकोरेट केल आहे. तुमचं अमेरीकेतील घर पण छान होते.
@kalpas2212
@kalpas2212 14 күн бұрын
Bless you and your family ❤
@Pranoti15
@Pranoti15 17 күн бұрын
खुप सुंदर सजवले आहे घर. प्रसन्न वाटते.❤❤
@manishachavan5107
@manishachavan5107 16 күн бұрын
वा! खूप सुंदर घर सजवले आहे अप्रतिम interior. Nice family ani nice home.
@RG-mb3od
@RG-mb3od 17 күн бұрын
Hi Poonam , your home is classy and beautiful . loved to watch the video of the home tour . May your home bring good luck and happiness to all of you in your family 🙏🙏💕💕
@mridulakhisti4608
@mridulakhisti4608 16 күн бұрын
Nice home tour. Thanks for sharing.
@manasiramade7640
@manasiramade7640 17 күн бұрын
खूपच छान सजवलं आहे घर.God bless you
@babitas6400
@babitas6400 17 күн бұрын
Khup khup sundar decor kele aahe. Kharach dream house zale. Storage,wall nd furniture colour toooo gooood. Kuthe pasara nahi. Khup mast......Tuze interior decoration chhanach aste, America madhle pan Ghar chhan sajavle hote.
@RajeshPawar-ep3bl
@RajeshPawar-ep3bl 17 күн бұрын
Poonam tai khupach chan ghar aahe.. Khupach mehenat ghetlis ghar decorate krnyasathi... Masttt.. ❤❤
@aishwaryakatalkar24
@aishwaryakatalkar24 16 күн бұрын
खरंच घर खूपच अप्रतिम आहे,मेहनतीचं चीज झालं.congratulation ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला 🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@medhasathe6341
@medhasathe6341 10 күн бұрын
hello Punamji, beautiful house and well decorated, Big Congrats,was it a readymade house or you build it from zero , where is in Pune? good luck and enjoy, from England.
@kavitachandane142
@kavitachandane142 7 сағат бұрын
सुंदर आशायांना 🥰💐
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 17 күн бұрын
Poonam khup chhan sajavl a aahe tumhi tumcha ghar. Neat vichar karun neat netka kasa thevta yeil hye baghitla aahe. Mastach.
@mandadhongade3185
@mandadhongade3185 16 күн бұрын
खूप छान आहे
@padmajapatil1422
@padmajapatil1422 17 күн бұрын
छानच सजवले आहे घरं पूनम 🎉🎉
@isha-e5i
@isha-e5i 12 күн бұрын
Home is beautiful ❤ How much sqft total construction is this ?
@shailaagarkar9207
@shailaagarkar9207 16 күн бұрын
Khoopch sunder Ghar decorate kele prasanna aani prashst❤❤
@doomslayer7478
@doomslayer7478 16 күн бұрын
अप्रतिम घर साजवील्ये आहे. शब्द अपुरे पडतील एवढं सुंदर घर.,
@ruchitalad7654
@ruchitalad7654 17 күн бұрын
No words ❤..so happy for you and your loving family...a dream home ..truly deserved for you and your family ...Great 👌💯👍Stay Happy and Blessed always 🙏
@geetaadanwale8008
@geetaadanwale8008 17 күн бұрын
Khup chan home tour keli. Made for each other. Hatts off. Sweet dreams home🏠 fabulous. Congratulations to poonam both of you.
@amritadate5739
@amritadate5739 17 күн бұрын
From personal experience u should have lift at home after some years it’s impossible to climb stairs
@rutujagite1078
@rutujagite1078 17 күн бұрын
Hello Poonam ... Beautiful Home. Mala America madhle ghar pan khup avadle hote. Ata ithle pan khupch chan ahe. Khup sansari ani haushi ahes tu...😊
@harshadadeshmukh716
@harshadadeshmukh716 17 күн бұрын
खूप सुंदर घर आहे ❤
@durgakshirsagar1460
@durgakshirsagar1460 10 күн бұрын
Nice 🎊 house 🏠 👌 👍 😍
@pranitakambli3427
@pranitakambli3427 17 күн бұрын
Khup sunder banavla aahe tumhi tumch dream home.👍👌khup chaan.
@nandapatil4195
@nandapatil4195 17 күн бұрын
गरम पाण्यासाठी सोलार बसव पुनम आता लाईट साठी पण सोलर सिस्टीम बसवतात लाईट बिल झीरो येत .सबसिडी पण मिळते सरकार कडुन .
@user-eo2ed7se3n
@user-eo2ed7se3n 16 күн бұрын
छान आहे स्वप्नातलं घर सत्यात आलेले स्वीट होम.. युअर ड्रीम होम 👌🏻👌🏻💐💐💐💐
@mj_digitalX
@mj_digitalX 17 күн бұрын
Khupch sundar sajwalay ghar tumhi ❤️👌🏼 hats off to you🙏🏼😊 gharachi rachna location garden sagalch chaan ☺️
@PratibhaKhaladkar
@PratibhaKhaladkar 17 күн бұрын
खूपच सुंदर पूनम ताई. God bless you all
@piyushtejale2542
@piyushtejale2542 17 күн бұрын
khupch sunder ghar ahe konihi premat padel ase ani didi tujha choice tar ekk no ahe me shubhada from nashik ❤❤
@harishkulkarni9139
@harishkulkarni9139 17 күн бұрын
Home khoop chan aahe.ghar khoop vichar purak banvale.storge idea khoop.❤
@sugandhashetye2028
@sugandhashetye2028 17 күн бұрын
Poonam tuze ghar samaksha pahayla avdel. Khup sunder
@nilimakulkarni1825
@nilimakulkarni1825 17 күн бұрын
खूप छान आहें घर. Specious आहें.
@harshadas2556
@harshadas2556 17 күн бұрын
Beautiful house, all your efforts come true God bless you
@saraabhyankar5985
@saraabhyankar5985 16 күн бұрын
पुनम खूप छान घर आहे तुझं. तुम्ही दोघेही खूप मेहनती आहात. god bless you all
@rohanutep81
@rohanutep81 16 күн бұрын
Mehnat saglech kartat luck saath Det Nahi 😂😂😂
@nancydsouza2228
@nancydsouza2228 15 күн бұрын
Beautiful house, looks nothing less than a Celebrity house.
@bharatibedekar2605
@bharatibedekar2605 16 күн бұрын
तुमच्या दोघांचे अभिनंदन 💐. मला फक्त एकच वाटले की एकही mirror मोठी नाही आहे.
@amrutaghadge7723
@amrutaghadge7723 17 күн бұрын
Khupch bhari g tai. Chan sjvlays ghar agdi americechya ghrapeksha sundar❤
@sarikashinde7506
@sarikashinde7506 17 күн бұрын
खूप छान तुमच्या घराची प्लॉट साईज काय आहे
@vaishalikaldate9244
@vaishalikaldate9244 17 күн бұрын
खूप सुंदर घर आहे तुझ पुनम
@milimuley9710
@milimuley9710 17 күн бұрын
Punam tu kharach khup Sundar sajavla ahe congratulations 🎉🎉❤❤
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 58 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 99 МЛН
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16