हा पूर आला आंनदाचा ....गजर ..बुवा : श्री सुनील कानसे आडेली वेंगुर्ला

  Рет қаралды 45,173

sunil kanse

sunil kanse

Күн бұрын

Пікірлер: 39
@baburaonawar1084
@baburaonawar1084 20 күн бұрын
Namaskar lihunpathva
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 8 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय कोकण मस्त बुवा गजर
@sadanandparab7312
@sadanandparab7312 Ай бұрын
❤❤
@yashwantpunalekar3602
@yashwantpunalekar3602 9 ай бұрын
खुप सुंदर उद्या सप्ताह क वारकरी मध्ये म्हणाक भारी गजर हा❤❤
@sunilkanse3188
@sunilkanse3188 9 ай бұрын
हो नक्कीच
@SureshYadav-lr3is
@SureshYadav-lr3is 7 ай бұрын
छान बुवा
@user-of9ol6ni1h
@user-of9ol6ni1h 5 ай бұрын
पखवाज वादक एक नंबर ❤
@vidhyadhargawade3885
@vidhyadhargawade3885 9 ай бұрын
मस्तच बुवा...छान. काय उंच उठवतात भजन. छान
@sunilkanse3188
@sunilkanse3188 9 ай бұрын
धन्यवाद ❤
@anantchavan9522
@anantchavan9522 7 ай бұрын
❤गजर खूपच छान आनंद व समाधान देणारा आहे कृपया लिहून पाठवा❤
@tigerdalvi
@tigerdalvi 5 ай бұрын
पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या.... गाउ हरी नामा वरी.. आता उतरूनी जाउ चल पैलतीरी... महाद्वारी नाम्याचे कीर्तन... विठू गेला तिथे रंगून.. तेथे सुटला हो देवांचा शेला...मेळा जमला साधू संतांचा.... गाउ हरी नामा वरी.. आता उतरूनी जाउ चल पैलतीरी... पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या
@shrikrishnapujare9871
@shrikrishnapujare9871 2 ай бұрын
वा सुनील बुवा. अभिनंदन 💐🌹
@sunilkanse3188
@sunilkanse3188 2 ай бұрын
@@shrikrishnapujare9871 मित्रा फोन नंबर दे तुझा
@MakarandParab01
@MakarandParab01 4 ай бұрын
Pakvaj💥🔥
@MakarandParab01
@MakarandParab01 4 ай бұрын
Apratim😍👑
@yashwantghag4763
@yashwantghag4763 9 күн бұрын
लिहलेले मिळेल का फार आवडलै
@priyankatotakekar1954
@priyankatotakekar1954 9 ай бұрын
❤very nice dear brother ❤
@sunilkanse3188
@sunilkanse3188 9 ай бұрын
धन्यवाद ताईसाहेब् ❤
@santoshsatam-mum
@santoshsatam-mum 8 ай бұрын
छान भजन..बुवा गजरचे बोल काय आहेत कळत नाय, कृपया पाठवा
@sunilkanse3188
@sunilkanse3188 8 ай бұрын
हा पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या
@tigerdalvi
@tigerdalvi 8 ай бұрын
1st comment madhe bol aahet
@tigerdalvi
@tigerdalvi 8 ай бұрын
1st comment madhe bol aahet
@tigerdalvi
@tigerdalvi 5 ай бұрын
पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या.... गाउ हरी नामा वरी.. आता उतरूनी जाउ चल पैलतीरी... महाद्वारी नाम्याचे कीर्तन... विठू गेला तिथे रंगून.. तेथे सुटला हो देवांचा शेला...मेळा जमला साधू संतांचा.... गाउ हरी नामा वरी.. आता उतरूनी जाउ चल पैलतीरी... पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या
@dnyaneshwarpadkil7022
@dnyaneshwarpadkil7022 9 ай бұрын
❤अप्रतिम कान तृप्त झाले❤
@sunilkanse3188
@sunilkanse3188 9 ай бұрын
धन्यवाद साहेब आभारी ❤
@buvashriramdalvi
@buvashriramdalvi 7 ай бұрын
बुवा गजराचे बोल लिहून पाठवा 🙏🙏🙏
@tigerdalvi
@tigerdalvi 5 ай бұрын
पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या.... गाउ हरी नामा वरी.. आता उतरूनी जाउ चल पैलतीरी... महाद्वारी नाम्याचे कीर्तन... विठू गेला तिथे रंगून.. तेथे सुटला हो देवांचा शेला...मेळा जमला साधू संतांचा.... गाउ हरी नामा वरी.. आता उतरूनी जाउ चल पैलतीरी... पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या
@riteshrane4901
@riteshrane4901 Ай бұрын
Rag konta aahe buwa
@sunilkanse3188
@sunilkanse3188 Ай бұрын
@@riteshrane4901 भिमपलास
@bbhaidkarmithanekar8046
@bbhaidkarmithanekar8046 3 ай бұрын
buvancha number pathava
@sunilkanse3188
@sunilkanse3188 3 ай бұрын
8766728343
@ashokbawdekar4406
@ashokbawdekar4406 9 ай бұрын
Bol nahi kalale. Shabd kaay.
@tigerdalvi
@tigerdalvi 5 ай бұрын
पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या.... गाउ हरी नामा वरी.. आता उतरूनी जाउ चल पैलतीरी... महाद्वारी नाम्याचे कीर्तन... विठू गेला तिथे रंगून.. तेथे सुटला हो देवांचा शेला...मेळा जमला साधू संतांचा.... गाउ हरी नामा वरी.. आता उतरूनी जाउ चल पैलतीरी... पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या
@tigerdalvi
@tigerdalvi 9 ай бұрын
Ardhavt bolalat buva...ajun aahe pudhe....purn gajar nahi ghetla tumhi
@sunilkanse3188
@sunilkanse3188 9 ай бұрын
मी एवढाच म्हणतो तुमच्याकडे पूर्ण आहे का?असेल तर पाठवा
@tigerdalvi
@tigerdalvi 9 ай бұрын
पूर आला आनंदाचा । लाट... पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥ बांधूं विठ्ठल सांगडी । पोहुनि जाऊं पैलथडी ॥२॥ अवघे जन गडी । घाला उडी भाईंनो ॥३॥ हें तों नाहीं सर्वकाळ । अमूप अमृताचे जळ ॥४॥ तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥५॥
@tigerdalvi
@tigerdalvi 9 ай бұрын
पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या.... गाउ हरी नामा वरी.. आता उतरूनी जाउ चल पैलतीरी... महाद्वारी नाम्याचे कीर्तन... विठू गेला तिथे रंगून.. तेथे सुटला हो देवांचा शेला...मेळा जमला साधू संतांचा.... गाउ हरी नामा वरी.. आता उतरूनी जाउ चल पैलतीरी... पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या प्रेमाच्या....
@bhushankelaskar2520
@bhushankelaskar2520 8 ай бұрын
Nice
@ashokgawde8760
@ashokgawde8760 7 ай бұрын
गजर लय भारी, खूप सुंदर ! सप्त्याक म्हणाक एक नंबर हा !
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,5 МЛН