अक्कासाहेब तुमचं बोलणं एकदम परखड खूप छान व्यायाम चालू केला. मलाही वजन कमी करायचे आहे व व्यायाम चालू करायचा आहे पण चालले आज उद्या. तुमचे व्हिडिओ पाहूनच मी देखील चैनल चालू केला. आणि आता तुमचा व्यायाम पाहून मी पण व्यायाम चालू करणार.
@suvarnasable6728Ай бұрын
आक्का video खूप छान वाटला 😊❤❤👌👌👍
@VaishnaviBhagat-ds9lnАй бұрын
जाऊ दे गा ताई साधी भोळी आहे रेश्मा ताई विचारी लय कष्ट करती आक्का तुमच्या सारख..
@jyotibendhari1941Ай бұрын
एकदा आपलं म्हटलं कि गुण दोषा सकट आपलं म्हणायचं असतं माफ करायला शिका कारण समोरच्याला वारंवार चूक दाखवून अध्यात्म सिध्द होत नाही.अध्यात्मात मौन बाळगा.परिक्षेला सामोरे जा.झुठे जग कि झुठी माया भ्रम में काल बिताया.वायफळ बोलण्यापेक्षा नामस्मरण करा अंबाबाई कुठे दिसत नाही.
@sarikajadhav1995Ай бұрын
Mla pn workout chi link patva tai
@manojjadhav5958Ай бұрын
ताई काळजी घेत जा ओ काम करताना..जास्त गडबड नका करु 😊❤कसली कळ गेली असेल ना लागल तेव्हा...काळजी घ्या...शुभ रात्री😊
@arpanaubale5779Ай бұрын
Good night
@MangalDeshmukh-ww3yzАй бұрын
😊❤❤
@RenukaMadane-ng7xlАй бұрын
हर्बल life chan आहे
@varshamaharnavar3740Ай бұрын
Price kai ahe harbal life chi
@sunitalonkar830Ай бұрын
Good night
@sureshwanere1389Ай бұрын
नमस्कार ताई शुभ रात्री
@rajeshmali2577Ай бұрын
आता तुम्हाला आम्हाला भेटायचं आहे
@rajeshmali2577Ай бұрын
मी विवेक पाळण्यात घालायला
@rajeshmali2577Ай бұрын
मी येऊ का तुमच्याकडे आता
@user-cg2wp4ip5bАй бұрын
आक्का हारबल लाईफ बलकुल घेऊ नका
@vijaykarande5809Ай бұрын
🎉🎉
@madhurimisal9997Ай бұрын
Mazya bhavache vajan 20 kg kmi zale ahe 3 month madhe harbal life mule