सर्वज्ञ श्रीचक्रधरांच्या असतीपरीचे संपुर्ण आचरण करणार्या वंदनीय बाबाजींना व संपुर्ण ढोर्या डोंगर दाखविणार्या टीमचे अभिष्ट चिंतन,दंडवत प्रणाम बाबाजी👏👏👏
@ravindradhone29122 жыл бұрын
प. पु.ई श्री धनंजय दादा लोणारकर जाळीचा देव यांना सर्व प्रथम फार फार दंडवत प्रणाम तसेच आम्हाला या आपल्या चॅनल च्या आधारे प. पु.प.म श्रद्धेय श्री सोनपेठकर बाबांचे दर्शन करून दिले ढोर् या जंगल दाखवल्याबद्दल आपले खूप खूप उपकार आहेत दादा आमच्या वरती खरच देह क्षेपण्याच ठराविक अस हे साधन आहे या डोंगरात आल्यावर स्मशान वैराग्य उपजेलच हे नक्की पण दादा आपण एकच कपार दाखविली प. पु.प.म श्रद्धेय श्री सोनपेठकर बाबांना आणि आपणास शत शत दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@pralhadkhawale78962 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी या माध्यमातून आम्हाला ढोऱ्या डोंगराचे दर्शन झाले
@parashramshrikhande79582 жыл бұрын
धनं जय दादा मुळे आम्हाला धोऱ्या डोंगराचे अप्रतिम दर्शन झाले व सोन पेटकर मोठा बाबाचे दर्शन दाखविले बाबांना व सर्वांना माझा दंडवत प्रणाम. जय श्री. चक्रधर स्वामी दंडवत 🙏🙏🌹🌹
@prafulgawande2287 Жыл бұрын
🙏 बाबाजी तुमची सांगण्याची पद्धत खूप सरळ आणि सोपी आहे.🙏🙏🙏 दण्डवत प्रणाम 🙏🙏🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय 🙏🙏🙏
@rushipawar8362 жыл бұрын
Dandavat pranam dada verula pn ya n dada
@Dhananjay_Lonarkar_mahanubhav2 жыл бұрын
जरुर
@yogitadeshbhratar42222 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा ,तुमच्यामुळे बाबाजींचे व ढोर्याडोंगराचे दर्शन झाले ,बाबाजींना साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻
@nandabharte24342 жыл бұрын
ढोर्याडोंगरात अस्तिपरीचे अचरण करत असलेल्या श्री सोनपेठकर बाबांना माझा साष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏 🙏तसेच श्री धनंजय बाबांना व श्री सागर दादाजीना माझा दंडवत प्रणाम 🙏 🙏
@manishapawar54292 жыл бұрын
Dandwat pranaam
@manishapawar54292 жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@anilwakhare2 жыл бұрын
दंडवत प्रणाम!
@nandapakhale15302 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏 जी
@digambarphonawale99472 жыл бұрын
दंडवत प्रणाम... शत शत नमन दंडवत प्रणाम
@kalpanakorde83782 жыл бұрын
Dandvat pranaam babaji
@anitachaudhari31032 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा तुमच्या मुळे बाबांचे दर्शन झाले खुप छान
@pearlvinedimandgroopnanded70442 жыл бұрын
Dandvat baba tumchya athak pratnamule mala utoobvar dhoryadongar pahnyas mila🙏
@archanadharmadhikari5861 Жыл бұрын
Sitabai
@snehapatil60042 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 खूप छान दर्शन झाले बाबा पहिल्यांदाच खूपच छान 🙏🙏🙏🙏🙏🍁🍁🌷🍁🍁🙏🙏🙏🙏🙏
@29kshitijpetkar892 жыл бұрын
Chan ❤️🙂
@hemlatakherde18162 жыл бұрын
अतिशय सुंदर
@sudhakarpatil11212 жыл бұрын
Dandvat parnam🙏🙏
@mr.vedant95132 жыл бұрын
धनंजय बाबा आज तुमच्या मूळे बाबाचे दर्शन झाले खूप बर वाटले आणी मन पण खूप भरून आले .सोनपेटकर बाबां न मुळे . ते अमरावतीला 6,7 वर्ष होते तेव्हा पासून मी त्यांना ओळखतो खुप छान आहे ते त्यांच्या बदल खुप अभिमान वाटतो मला. धनंजय बाबा तुमच्या मुळे बाबाचे दर्शन झाले म्हणून मी तुमच्या खूप खुप आभारी आहे दंडवत बाबा
दंडवत प्रणाम बाबाजी आज तुमच्या मुले डोरयाडोंग़राचे बाबाचे दर्शन झाले खूप सुंदर आहे
@virumanekar2 жыл бұрын
तुमच्या अथक परिश्रमामूळे हा निसर्ग रम्य जागेचे दर्शन झाले खूप खूप धन्यवाद दादा दंडवत प्रणाम
@mukulbidkar54102 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा ढोरृया डोंगर पाहायची इच्छा होती ती तुम्ही पुर्ण केली सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबांनचे दर्शन झाले प पुज्य बाबांना कोटी कोटी दंडवत प्रणाम
@pratibhakuralkar61202 жыл бұрын
प्रतिभा कुरळकर खूप खूप छान माहिती दिली बाबा
@arvindpatil1562 жыл бұрын
खूपछान व पवित्र ठिकाण दाखवले दंडवत
@vaibhavrajethorat99602 жыл бұрын
ढोऱ्या डोंगर म्हणजे महानुभावाच माहेर दंडवत प्रणाम
@gokulghuge52992 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏 जय श्रीचक्रधर जय पंचावतार
@jagadishpatil38082 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा माझ्या गुरा बाबाच दर्शन घडवलं छान🙏🙏
@amiet4u2 жыл бұрын
Dandvat pranam baba 🙏🌹
@sushilkumardharmadhikari46752 жыл бұрын
Pujniy sonpetkar Baba koti koti pranam
@nandapakhale15302 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏 बाबा जी
@medhadeshpande22952 жыл бұрын
Dandvat pranam dada Jai shree krishna
@janardhandagle80962 жыл бұрын
Khupch bhari ! MlA tr as vatal ki mich aali ahe . Dandwat pranam 🙏 mothe babach darshan zal dandwat pranam
@ashukale14462 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा तुमच्या मूळे मोठ्या बांबाचे दर्शन झाले
प.पु.प.म. श्री. सोनपेठकर बाबाजींना सा.दंडवत प्रणाम 💐💐👏👏दंडवत प्रणाम दादा 💐💐🙏🙏
@mr.vedant95132 жыл бұрын
सोनपेटकर बाबा तुम्हाला कोटीं कोटीं दंडवत प्रणाम. तुमच्या सारखा कोणीं नाही बाबा तुम्ही खूप त्रास सहण केला तुमची खूप आठवण येते हो बाबा ..
@kiranshinde61432 жыл бұрын
Dandwat parnam dadaji
@dhanashribandal15312 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 अप्रतिम दर्शन....🙏🙏
@padmataibodakhe18222 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा तुमच्या मुळे ढोऱ्या डोंगराचे आम्हाला पण दर्शन आले - पाहायला मिळाले आणी आयुष्यात कधी न होणारे मोठ्या बाबांचे पण दर्शन झाले धन्यवाद दादा तुम्हाला पण कोटी कोटी दंडवत प्रणाम दादा
@pushpapatil68642 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा तुमच्या मुळे आज आम्हाला मोठे बाबाजींचे दर्शन झाले खूप वर्षापुर्वी बाबा आमच्या कडे आलेले माझ्या वहिनी चे गुरुवर्य आहेत बाबाजीनां कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
@govindshindepurna34562 жыл бұрын
🙏🙏🙏प.पू धनंजय बाबाजीना दंडवत प्रणाम....
@pratibhababhulkar37252 жыл бұрын
Dandwat pranam dada
@sandyapatil62102 жыл бұрын
DandvatPranamBaba...
@jayamalashrikhande86902 жыл бұрын
दंडवत दादा तुम्ही प.पु.प.महंत वयोवृद्ध बाबा यांची भेट झाली दंडवत प्रणाम
@sandhyad50732 жыл бұрын
Dandvat pranam baba baba amche guru ahe aatach amhi dusryala gele hote khup pawan sthan ahe
@poojamehare12122 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏
@atharvgawande78942 жыл бұрын
दंडवत🙏🙏👌👌
@sushilkumardharmadhikari46752 жыл бұрын
Dandavat pranam Baba
@minalbirhade42582 жыл бұрын
Maze guru baba na koti koti dandwat pranam.. Maze guru baba ahe.
@mohanpatel96222 жыл бұрын
Dandavat pranaam 🙏🙏
@neelamshastri90462 жыл бұрын
Dandvat pranamkhub sunderaap ke karan yeh dekha aap ko dandvat pranam baba ji