गावदेवी माता !!घाणेकरीन माते की जय!! खूपच छान. मस्त
@prabhakardhopat2607Ай бұрын
लांबोरे बुवा... खरंच... छान विश्लेषण केलेत.... हृदयस्पर्शी.... आया -बहिणीबद्दल....सुपरहिट जोडी... सचिन कदम vs विकासजी लांबोरे....❤
@hanumantkadam9669Ай бұрын
अश्याच प्रकारे बाऱ्या शात्रा आधारे झाल्या पाहिजे ,अप्रतिम दोन्ही शाहीर शत्रा आधारे करून समाजाला पटवून विषय देतात आपली अशीच कोकण लोककला आपली संस्कृती पुढे न्या ,जगाला हेवा वाटेल अशी आपली संस्कृती
@vikasguravdogloves7454Ай бұрын
लांबोरे बुवा जबरदस्त बारी तुम्ही रसिक राजांना जे पाहिजे ते देता त्यामुळेच तुमचे खूप fans आहेत
@vijaymandve2298Ай бұрын
बुवांनी सुरुवातीपासूनच सचिन कदम चा उडवला धुवा वाघ 🐅 आहे आमचा लांबोरे बुवा लांजातील वाघ आहे वाघ खरा वाघ
@SatishKadam-lc6cqАй бұрын
Bava to jAr wagh aahe
@vijayvaroshe2735Ай бұрын
मी शक्ती वाला आहे म्हणून सचिन बुवांचा चाहता आहे. पण पुरुष आहे त्यामुळे विकास बुवांचा चाहता आहे. कारण ते कधीच स्त्री चा अपमानास्पद बोलत नाहीत. ह्या जोडीने अजूनपर्यंत शक्ती तुरा जिवंत ठेवला आहे. ९०% तरी हे दोघेही ग्रंथ आधारे बोलतात डबल मीनिंग असली तरी ती टोचणारी नसते. बाकीच्यांनी बाजार, व्यवसाय बनवलाय. ❤❤❤
@arifkheratkar7702Ай бұрын
ह्या मध्ये शाहिद बुवा पण आहेत नेहमी चांगला संदेश देतात .
@arifkheratkar7702Ай бұрын
ह्या मध्ये शाहिद बुवा पण आहेत नेहमी चांगला संदेश देतात .नेहमी स्त्रियांचं आदर ठेऊन च बारी करतात.
@ep8064Ай бұрын
खूप सुंदर बारी बुवा, तुमची जोडी अशीच टिकली पाहिजे.
@shatrughanmhapralkar5682Ай бұрын
👍👌❤️👌 mast bari
@PranayGonbare-sh1bhАй бұрын
लांबोरे बुवा खरचं तुम्ही लाखातली एक गोष्ट खरी बोलतात ती म्हणजे...ह्या लेडीज लोकांनी आणि अजून 2-3shahir आहेत त्यांनी बाजार मांडलाय...मी त्यांच्या बाऱ्या बघत पण नाय....
@Avinash-y2bАй бұрын
Buaa tumchi jodi sundar aahe ani 2 years pasun gajat ahe ...karn tumhi donhi shahir barit kamarekhali kahich bolat nahi kevhach ❤❤❤❤ tyamule tumhi donhi shahir favourite ahat ❤❤
@vijaymandve2298Ай бұрын
विकास लांबोरे बुवा यांनी एक नंबर वारी केली सुंदर बुवा
@prashant_bait_18Ай бұрын
Big fan lambore buva 💯🔥❤
@Avinash-y2bАй бұрын
Mi vichar kartoy action kashi kay mahit joke madhali 😂😂😂😂😂 pn buaa tumhi turyachi shan ahat ❤❤
@sachinkolambe3116Ай бұрын
❤❤एक नंबर लांबोरे बुवा
@SushilKavankarАй бұрын
अप्रतिम 👌👌👌❤❤❤
@rajeshchavan245Ай бұрын
सुंदर बारी लांबोरे बुवा ❤❤❤❤❤❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sanjaychogale327Ай бұрын
Yala bolatata masc chi takad.......Jo shatracha Ani itihasacha abhyas karel....to shaktituryacha badashya tharel.ani vikas lambore buvanchi takad disun yete...❤
@vikassable3489Ай бұрын
Ek number ❤❤
@sagarnavratАй бұрын
शेवट एक नंबर आरती ❤❤❤🎉🎉🎉🎉
@shrikantjangam3320Ай бұрын
गाणी अर्थ पूर्ण असतात हे महत्वाचं
@sourabhkhavadkar1376Ай бұрын
Kadddkkkkkkkkkkkkkkkk❤❤❤
@prasadtambat3547Ай бұрын
2024 ची एक नंबर जोडी ❤❤❤🙏🙏🙏
@milindkhandekar8985Ай бұрын
Sundar bari
@sanjayujal1606Ай бұрын
पहीली बारी टाका दादा
@dineshapkare6616Ай бұрын
Love you ❤vikas dada❤
@laxmanbhosale84Ай бұрын
हार वेली सचिन बुआना लांबोरे बुवा भारी पड़तात कारण लांबोरे बुवा शिक्षक आहेत त्यामूले त्याना शास्र जास्त माहिती आहे
@maheshthul4768Ай бұрын
खुप सुंदर लांबोरे सर बर्ष भर कमी राहील😂
@PranayHodeАй бұрын
ꜱᴀᴄʜɪɴ ʙᴜᴠᴀɴᴄʜɪ ʙᴀʀɪ ᴛᴀᴋᴀ ᴅᴀᴅᴀ
@milindgurav6998Ай бұрын
❤❤❤❤
@SahilNevarkarАй бұрын
Sound laglay nahi bs ... Baki brobr aahe...... Ratnagirikr....पुण्याई sound...