Рет қаралды 5,392
दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील दिग्दर्शित तसेच मकरंद देशपांडे, संदीप पाठक, गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी अभिनीत असा मराठीतला हॉरर कॉमेडी जॉनरचा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या व्हिडीओमध्ये तुम्हाला याचा रिव्यू पाहायला मिळेल. हा चित्रपट नेमका कसा आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा आणि याबद्दल कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य द्या.
#gauravmore #marathimovie #alyadpalyad
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: KalakrutiMedia
Twitter: KalakrutiMedia
Instagram: kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com