अतिशय छान सुंदर अशी हाॅर्मोनियम बद्दल माहिती दिली माऊली आपण. सर्वांना उपयुक्त अशी. आपले मनापासून आभार आणि धन्यवाद.
@AravindSamant-qn7mhАй бұрын
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shamtelang464 ай бұрын
महाराज आपलं सहृदय अभिनंदन. अत्यंत मोलाची माहिती हार्मोनियम ह्या वाद्यांची आपल्या विडिओ मार्फत उपयुक्त माहिती देण्यासाठी पुन्हा एकवार आपलं मनापासून धन्यवाद, आभार. 👏🙏
@sharwanisaraf81325 күн бұрын
Mauli abhyasa nusar kadak and nar nar harmonium mahila vajavatat good information.
@SunilPalav-c1e14 күн бұрын
जुनी खर्जनर मस्त वाजते
@ankushzagade15384 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली. धन्यवाद खूप छान माहिती दिली
@popatpalve75843 ай бұрын
जय हरि माऊली.आपण खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड केलात. त्याबद्दल धन्यवाद .
@prakashbhosle73913 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली आहे महाराज, धन्यवाद 🙏🙏🙏
@tukarampatankar21392 ай бұрын
Sundar mahiti dili dhanyawad.ashich sampurn mahiti det rahane
@umeshnerkarsmusiccompositi53623 ай бұрын
महाराज खूप सुंदर माहिती देत आहात,एवढे बारकावे कोणी सांगत नाही!!!धन्यवाद!!!
@namdevshelar80914 ай бұрын
🙏🙏⛳️🙏🙏खूप छान माहिती दिलीत .राम कृष्ण हरी महाराज
@ArjunKapse-w2x4 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर 🚩🚩👌🙏
@maheshjoshi4884Ай бұрын
चागली माहिती दिलया बदल धन्यवाद
@SanjayWalunjkar3 ай бұрын
खर्ज नर आवाज मधुर आहे . रामकृष्ण हरी
@umeshdeshmukh35393 ай бұрын
माऊली छान माहीती अप्रतीम खर्ज चे स्वर भावले
@ramchandramore51774 ай бұрын
राम कृष्ण हरी गुरुजी खूपच छान माहिती मिळाली मी नवीन असल्यामुळे माझ्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे
@GodeAshok4 ай бұрын
खूप छान समजावून सांगितले धन्यवाद माऊली
@sachinjagtap32394 ай бұрын
राम कृष्ण हरि अतीशय अभ्यासपूर्ण माहिती दिली महाराज
@ankushsutar45704 ай бұрын
खूप छान माहिती दिली.👍👍
@PramodJohn-z9c4 ай бұрын
उपयुक्त माहिती दिलीत आभारी आहे मी आपला.
@shashankdhumal45914 ай бұрын
खुप छान माऊली धन्यवाद
@pandurangbhoye86783 ай бұрын
धन्यवाद माऊली आपण एक चांगली माहिती दिल्याबद्दल
@maheshpawar5024 ай бұрын
खर्ज नर हामोॅनियम छान आहे
@prabhakarhatankar84784 ай бұрын
माऊली खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद..
@chayamore1178Ай бұрын
खूप छान माहिती दिली
@vasantgarad49034 ай бұрын
फार सुंदर माहीती दिली महाराज....
@bhushantupe70444 ай бұрын
अतिशय मुद्देसूद माहिती 👌👌
@vireshgazane813322 күн бұрын
माऊली सुंदर माहिती 👌👌 जुनी पायपेटी विकणे आहे काय
@pratibhajawarepatil92054 ай бұрын
खूप छान माहिती फसणारच नाही गुरुजी कोणी
@kadampravin17254 ай бұрын
माऊली खर्ज नर चा आवाज छान ऐकू येतो
@skpatil36684 ай бұрын
नक्कीच माउली खूप छान माहिती.. खर्ज आवाजातली आवडली.. तिचा आवाज माला गायनात मस्त वाटतो
@vasantsontakke374 ай бұрын
हारमोनियमची माहीती अप्रतिम महाराज .रामकृष्णहरी.
@ashokbhagat62303 ай бұрын
माऊली खुप छान माहिती दिली कर्नल हर्मैॎ ॎनियमचा आवाज सुंदर आहे
@akashkodag4 ай бұрын
जुनी वाली छान वाजती महाराज
@SampatPomane4 ай бұрын
very good mauli thanks
@padmajakulkarni88132 ай бұрын
फार छान माहिती.माझी नर नर हार्मोनियम आहे.
@balkrishnarane43654 ай бұрын
Chan mahiti dilat sir khup chan
@भानुदासगंडेАй бұрын
खरज भारी आहे
@ninjagaming6895525 күн бұрын
kharj chya bajacha god awaj ahe .ekadam madhur
@arundayare71563 ай бұрын
खरजे नर मस्त आहे
@santoshmore75833 ай бұрын
खूप अप्रतिम माहिती दिली आहे. माझ्या कडे खर्ज नर मादी NS स्वराची स्केल चेंजर आहे. सागवानी बॉडी आहे.
@kisangosavi62533 ай бұрын
Second one is better sound of your harmonium sirji very thanks
@udayparab41624 ай бұрын
NS reed वाली सागवान बाॅडीची खर्ज नर premium quality harmonium कीती कींमतीला मिळेल?
@HireBabanАй бұрын
जुनी छान वाजती
@chintamanpimpalghare57464 ай бұрын
खर्ज नर सर्व गायन करीता उत्तम
@sanjaymoreofficial45064 ай бұрын
Ho
@tanajinimbalkar92883 ай бұрын
खूप च विस्तार पूर्वक माहीती दिली त धन्यवाद.
@vilasnaik53564 ай бұрын
खर्ज नर या हार्मोनियम चा आवाज सुंदर आहे.सर
@vitthalkudale1884 ай бұрын
नर नर खूप छान वाटत आहे
@swarajbodare27334 ай бұрын
खूप chan maharaj
@sitaramchitalkar11433 ай бұрын
Karnar khup chhan daund shant
@madannaik1424 ай бұрын
मला पण खर्ज नर हवी आहे. छान माहितीपूर्ण व्हिडिओ.
@vibhabhute17004 ай бұрын
Very nice 🎉🎉🎉
@sunitinand90704 ай бұрын
Chhan mm mahiti
@manojpotdar93554 ай бұрын
🙏🙏🙏 धन्य वाद
@bhaskarbadgujar82703 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली मोरे महाराज मला हार्मोनियम घ्यायची आहे फोन वर बोलन करेल.आपनास धन्यवाद देतो
@harirambhuttapalle643Ай бұрын
जुन्या हार्मोनियमचा आवाज छान आहे❤
@ArjunGhotekar4 ай бұрын
आपले म्हनून समोरच्याना समजेल अशी छान माहिती दिली माऊली रामकृष्ण हरी
@sanjaymoreofficial45064 ай бұрын
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
@0mPrabhu-k4s25 күн бұрын
Paythgorian temparment tuning kara next harmonum ❤
@MahendraSawkar-ny3ur4 ай бұрын
Vah mauli chan mahiti dili juni harmonium bharun vajte dusari pan cangali ahe solo sati bari ahe namaskar mauli
@परशुरामजाधव-ब6ट4 ай бұрын
महाराज, खर्ज नर चार आवाज कानांना ऐकायला मधुर लागतो.परंतु नर नर चार आवाज कर्कश वाटतो.धन्यवाद छान माहिती दिल्याबद्दल.
@bharatdongare269415 күн бұрын
खर्ज नर खूप सुंदर . रीड्स कोणत्या कंपनीचे चांगले
@KesavChaudhri-yn4yq4 ай бұрын
खरजनर वाली हार्मोनियम छान आहे
@bharatdalvi49333 ай бұрын
खर्ज नर चा आवाज छान वाटतो,मी पेटी वाजवतो परंतु मी पेटीवाजविण्याच शिक्षण घेतलेल नाही. मला पेटी वाजविणे ही कला कँसिओ वरून शिकलो,पहिल्यांदा मी तंतुवाद्य म्हणजे बुलबुल वाजवायलो शिकलो त्यावरून मी पेटी वाजवायला शिकलो,समोर जर कोणी गाणारा असेल तर मी त्या व्यक्तीच्या आवाजात पेटीचे स्वर वाजवतो अशा प्रकारे पेटीवाजविण्याची आवड निर्माण झाली।
@official.rajpal.kamble3 ай бұрын
खर्ज नर जी आहे सर ती चांगली आहे
@Kishanraosonkamble4 ай бұрын
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
@vishwanathpatekar5024 ай бұрын
माऊली सुंदर मार्गदर्शन केले धन्यवाद खर्ज नर गोड आवाज आणि नर नर महिलांसाठी उपयुक्त असे साधारण माझे मत आहे चूक असेल माफ करा ! राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी !
@sanjaymoreofficial45064 ай бұрын
अगदी बरोबर आहे. माऊली🤩🙏 राम कृष्ण हरि🤩🙏🚩
@hanmantraoholmukhe560Ай бұрын
माउली राम राम खूप छान माहिती दिली आपणास अधिक माहिती साठी कधी फोन करावा ते description मध्ये सा`गावे आभारी आहे
@shyamsundarhirlekar24734 ай бұрын
Juni khup chan aahe
@satishmate87174 ай бұрын
महाराज खूप छान माहिती देत आहात आपण ..पण सद्या ओरिजनल कोण आणि कुठ देईल ns असो palitana.. सांगा
@hemantchaturvedi788225 күн бұрын
जर्मन स्वराची सुरपेटी बद्दल माहिती सांगा
@sudhirmalgundkar985411 күн бұрын
Kharja - नर दुसरी वाली चें स्वर गोड आहेत
@rudragaming0777Ай бұрын
Namskar mauli mahilani kontyaharmoniyamvar gave te sanga plij
@sanjaymoreofficial4506Ай бұрын
नर नर हार्मोनीयम
@ashokgaikwad26044 ай бұрын
हिचा आवाज सुंदर आहे
@jagdishkadu5kadu9943 ай бұрын
नर खर्ज ची खूप छान आहे गुरुजी. खर्ज खर्ज असते का गुरुजी हार्मोनियम.
@rajendralakam85844 ай бұрын
माऊली आपण खर्जा आणि नर याची चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याच प्रमाणे मादी या स्वराची माहिती सविस्तर दिल्यास बरं होईल.
@AnandPadave2 күн бұрын
नर खज्र आवाज चांगला आहे
@dipak181ful3 ай бұрын
N S reed wali sagwani kharj aani nar hi harmonium केवढ्याला मिळेल
@sanjaymoreofficial45063 ай бұрын
25000
@VishnuJagtap-dw9iq23 күн бұрын
NS खर्ज नर किती किंमत आहे.साडेतीन सप्तक
@nivaruttipofhalanare75873 ай бұрын
महाराज आम्हाला पण हार्मोनियम घ्यायचे आहे आमच्याजवळ 110 वर्षे जुनी पेटी आहे तिचा आवाज फार कडक आहे
@rajeshkhirwadkar73134 ай бұрын
प्रणाम 🙏 chan माऊली. आपल्या कडे आहे तशी Male Male reeds harmonium कितीला मिळेल. धुळे. पण 🙏
@bhaulad70333 ай бұрын
जुनी पेटी कर्ज,नर पेटी आवाजाला छान आहे.स्वर कोणत्या कंपनीचे चांगले ते सांगा महाराज
@rangnathbhalekar51344 ай бұрын
नर नरचे स्वर हार्ड वाजतात.खर्ज नंतरचे स्वर सॉफ्ट वाजतात.माऊली छान.
@rajeshmoremaths.3372 ай бұрын
Mi aapla raag nand war adharit nitya he Diwali...abhang sikat aahe.
@sanjaymoreofficial45062 ай бұрын
राम कृष्ण हरि👍🤩🙏
@hanmantraoholmukhe5602 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली आपला शिकविण्याचे वर्ग आहेत का? त्याची माहिती द्यावी तसेच फोन नंबर द्यावा ही विनंती आहे. .
@sanjaymoreofficial45062 ай бұрын
9096440013
@pandharinathdhansingahireb59194 ай бұрын
खर्ज नर खूप छान आहे. तिची किंमत काय आहे ते सांगा माऊली 🙏
@tidkebaburaopandhari5104 ай бұрын
माझ्या कडे मलीकची हर्मोनियम आह़े बरी का कळवा माहीती छान वाटली
@jayashreechitalkar12024 ай бұрын
खर्जनर छान आहे माझी पण तीच आहे माऊली संगीताचे सर आहेत त्यांनी घेऊन दिली आहे 🙏🙏
@subhadrapatel4752Күн бұрын
मी 60वर्षाची महिला आहे. कोणती हार्मोनियम घेऊ. त्याची किंमत काय आहे.
@gajananpathare3283 ай бұрын
माऊली जुने ते सोने
@pundlicbadgujarpundlik855617 күн бұрын
महाराज नर नर व खर्ज अशा प्रकारे 3 लाईन चा हार्मोनियम बनवला तर गायणा साठी चालेल का
@sanjaymoreofficial450615 күн бұрын
नाही.
@sharvilpadaval62013 ай бұрын
2 लाइन च्या पेटीची साधारण काय किंमत आहे सद्या
@भानुदासगंडेАй бұрын
दुसरी चांगली आहे
@sureshraut86423 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप मोठी सुंदर माहिती अगदी सहज पणे सांगितली धन्यवाद
@RamkrushnaBacche4 ай бұрын
Maharaj kalkta paite kashe ahe
@Suniljadhavpa4 ай бұрын
खुप छान माहिती दिली माऊली मला पण हार्मोनियम घ्यायचे आहे तुमच्याशी संपर्क साधेन , तुमचा प्रॉपर पत्ता कुठे राहता
@RamkrushnaBacche4 ай бұрын
Maharaj kalkta paite kashe she
@shirish1006843 ай бұрын
Mohanlal first quality reed is best
@kacharughule98013 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली, आमच्याकडे जुनी हार्मोनियम आहे. परंतु ती कोणत्या प्रकारातील आहे, हे मला सांगता येणार नाही, परंतु मला तिला नवीन बनवून घ्यायची आहे, तर ती दुरुस्त होईल काय आणि कोठे. मी संभाजीनगरला राहतो.
@goldenray69894 ай бұрын
माहीती छानच दिली पण ते कपलर आणि स्केल चेंजरच काम आणि महत्व ही समजावुन सांगा तसेच खर्ज नर , नर नर , खर्ज नर मादी हे ओळखायच कस ते ही सांगा ? 🙏
@KrisnaBirari-rc1er18 күн бұрын
Harmonium price Kay aahe
@tanajinimbalkar92883 ай бұрын
गुरूजी माझी एन एस रीडची, व्हर्टिकल लाईन असून दोन लाईन, सागवानी आहे. आता फक्त ती नर नर आहे की खर्जेनर आहे की कसे हे माहीत नाही आणि समजतही नाही. खरेदी करताना जुना आणि संगीत, गायन, वादन, राग, विस्तार आदींची माहीत असलेल्या व्यक्ती च्या सल्ल्याने घेतली आहे.